दखल
'ऐसी अक्षरे'तर्फे सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२२
२०२२ दिवाळी अंकाविषयी
करोना विशेष विभाग पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
१५ ऑगस्ट
जन्मदिवस : लेखक वॉल्टर स्कॉट (१७७१), पुरातत्वज्ञ, इतिहासकार रामप्रसाद चंदा (१८७३), कण-लहरी द्वैत सिद्धांत मांडणारा नोबेलविजेता लुई दी ब्रॉयली (१८९२), शर्करा रक्तात साठवली जाण्याची प्रक्रिया शोधणारी नोबेलविजेती गर्टी कोरी (१८९६), गायक उस्ताद आमिर खान (१९१२), कवी, लेखक भगवान रघुनाथ कुलकर्णी (१९१३), लोककवी वामनदादा कर्डक (१९२२), मानसशास्त्रज्ञ स्टॅन्ली मिलग्रॅम (१९३३), कार्टूनकार प्राण कुमार शर्मा (१९३८), अभिनेत्री राखी (१९४७), अभिनेता बेन ॲफ्लेक (१९७२)
मृत्युदिवस : चित्रकार पॉल सिन्याक (१९३५), म. गांधींचे सहकारी महादेवभाई देसाई (१९४२), चित्रकार रने माग्रित (१९६७), लेखक स्लावोमिर म्रोझेक (२०१३), क्रिकेटसंघाचा माजी कर्णधार अजित वाडेकर (२०१८)
---
स्वातंत्र्यदिन : उ. कोरिया, द. कोरिया (१९४५), भारत (१९४७), कॉंगो (१९६०)
१४८३ : व्हॅटिकनमध्ये सिस्टीन चॅपेलचे पोपच्या हस्ते प्रत्यार्पण.
१६०९ : अमेरिकेत कायमस्वरूपी युरोपियन वसाहत निर्माण करणारा पहिला गट घेऊन इंग्लंडच्या साऊदॅम्टनहून मेफ्लॉवर जहाज निघाले.
१८२४ : अमेरिकेतील गुलामगिरीतून मुक्त झालेल्यांनी लायबेरिया हे राष्ट्र निर्माण केले.
१८४३ : अजून सुस्थित असणारी सगळ्यात जुनी अम्यूझमेंट पार्क, तिव्होली गार्डन कोपनहेगन, डेन्मार्कमध्ये उघडली.
१९१४ : पनामा कालव्यात वाहतूक सुरू.
१९४५ : जपानने दुसऱ्या महायुद्धात शरणागती पत्करली. दुसऱ्या महायुद्धाची अखेर.
१९४८ : संस्थापक आणि पहिले संपादक साने गुरूजी असणाऱ्या 'साधना' साप्ताहिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
१९६३ : स्कॉटलंडमधला शेवटचा मृत्युदंड.
१९७५ : सैन्याच्या उठावात बांग्लादेशचे जनक शेख मुजीबूर रहमान यांची बहुतेक नातेवाईकांसकट हत्या.
१९७५ : 'शोले' चित्रपट प्रदर्शित.
२०१३ : स्मिथसोनियन संस्थेने अमेरिका खंडात ३५ वर्षांनंतर प्रथमच नवी मांसाहारी प्रजाती (ओलिंगुटो) सापडल्याचे जाहीर केले.
दिवाळी अंक २०२१
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- मिहिर