दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२२
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२८ मे
जन्मदिवस : पृथ्वीवरचे हिमयुग आणि इतर ग्रहांवरचे हवामान याचा अंदाज देणारा मिलुतिन मिलान्कोविच (१८७९), क्रांतिकारक, साहित्यिक वि.दा. सावरकर (१८८३), उद्योगपती शंतनूराव किर्लोस्कर (१९०३), 'जेम्स बॉंड'चा जनक इयन फ्लेमिंग (१९०८), नोबेलविजेता लेखक पॅट्रिक व्हाईट (१९१२), पहिली महिला रेडिओ खगोलाभ्यासक रूबी पेन-स्कॉट (१९१२), गायक पं. डी.व्ही. पलुस्कर (१९२१), कवी, टीकाकार के. सच्चिदानंदन (१९४६)
मृत्युदिवस : लेखिका अॅन ब्रॉन्टे (१८४९), क्रांतिकारक भगवतीचरण (१९५०), सिनेदिग्दर्शक व निर्माते मेहबूब खान (१९६४), चित्रपट दिग्दर्शक बी. विठ्ठलाचार्य (१९९९)
---
गणतंत्र दिवस - नेपाळ
ख्रि.पू. ५८५ : ग्रीक तत्त्वज्ञ थेल्सच्या भाकीतानुसार सूर्यग्रहण घडल्यामुळे आल्याथीस आणि स्याहारेस यांची लढाई संपून शांतिकरार घडला.
१९३६ : ॲलन ट्युरिंगने 'ऑन कम्प्युटेबल नंबर्स' हा संगणकशास्त्राच्या सैद्धांतिक मांडणीतील पायाभूत शोधनिबंध प्रकाशित केला.
१९३७ : प्रसिद्ध मोटार कंपनी फोक्सवॅगनची स्थापना.
१९५२ : ग्रीसमध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळाला.
१९५९ : अंतराळयात्रेत माकडे तगून राहण्याचा पहिला यशस्वी प्रयत्न.
१९६५ : बिहारमध्ये भारताच्या इतिहासातला सगळ्यात मोठा कोळसा खाण अपघात, २५० ठार.
१९९८ : भारतीय अणुचाचणीला पाकिस्तानने ५ चाचण्या करून प्रत्युत्तर दिले.
२००२ : मार्स ओडिसी या मिशनला मंगळावरील बर्फाच्या अस्तित्त्वाचे दाखले मिळाले.
२००२ : बेल्जियममध्ये स्वेच्छामरणाला कायदेशीर मान्यता.
२००८ : नेपाळमध्ये लोकशाहीची स्थापना.
२०१० : प. बंगालमधील रेल्वे अपघातात १४१ नागरिकांचा मृत्यू.
दिवाळी अंक २०२२
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- गवि