दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२२
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२६ सप्टेंबर
जन्मदिवस : चित्रकार थिओडोर जेरिको (१७९१), तत्त्वज्ञ, शिक्षणतज्ञ इश्वरचंद्र विद्यासागर (१८२०), कवी टी. एस. एलियट (१८८८), तत्त्वज्ञ मार्टिन हाइडेगर (१८८९), गांधीवादी तत्त्वचिंतक आचार्य शंकर दत्तात्रय जावडेकर (१८९४), कवी, कीर्तनकार अनंत दामोदर आठवले (१९२०), अभिनेता, निर्माता देव आनंद (१९२३), माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (१९३२), टेनिसपटू सेरेना विल्यम्स (१९८१)
मृत्युदिवस : कवी जॉन बायरन (१७६३), गणितज्ञ मोबियस (१८६८), संगीतकार बेला बार्टोक (१९४५), तत्त्वचिंतक जॉर्ज सांतायाना (१९५२), सूचीकार, चरित्रकार सदाशिवशास्त्री कान्हेरे (१९५२), नर्तक उदय शंकर (१९७७), एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोपीची पद्धत शोधणारा नोबेलविजेता मान सीगबान (१९७८), गायक हिंदगंधर्व उर्फ शिवरामबुवा दिवेकर (१९८८), शिक्षणतज्ज्ञ, लेखिका यमुनाबाई हिर्लेकर (१९८५), गायक हेमंत कुमार (१९८९), लेखक अल्बर्टो मोराव्हिया (१९९०), पत्रकार, नाटककार विद्याधर गोखले (१९९६), संगीतकार राम फाटक (२००२)
---
कर्णबधिर दिन.
१६८७ : व्हेनिस आणि ऑट्टोमन साम्राज्यातील लढाईत अथेन्समधील पार्थेनॉनचा मोठा भाग ढासळला.
१९०५ : आईनस्टाईनचा विशेष सापेक्षता सिद्धांत प्रकाशित झाला.
१९७३ : काँकोर्ड विमानाने विक्रमी वेळात अटलांटिक महासागर पार केला.
१९७५ : पंतप्रधानाला कोणत्याही खटल्यापासून अभय देणारी घटनादुरुस्ती लागू.
१९८४ : हाँगकाँगचा ताबा चीनला देण्याचे ब्रिटिशांनी कबूल केले.
दिवाळी अंक २०२२
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- Rajesh188