दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
१५ ऑक्टोबर
जन्मदिवस : लॅटिन कवी व्हर्जिल (इ.स.पूर्व ७०), शास्त्रज्ञ टॉरिचेल्ली (१६०८), तत्त्वज्ञ नित्शे (१८४४), लेखक पी. जी. वूडहाऊस (१८८१), रसायनशास्त्रज्ञ आणि लेखक सी. पी. स्नो (१९०५), अर्थतज्ज्ञ जॉन केनेथ गॅल्ब्रेथ (१९०८), लेखक मारिओ पुझो (१९२०), संगीतकार शंकर-जयकिशन जोडीतील शंकर (१९२२), लेखक इटालो कॅल्व्हिनो (१९२३), नाट्यसमीक्षक गो. रा. जोशी (१९२३), कवी नारायण सुर्वे (१९२६), तत्त्वज्ञ मिशेल फूको (१९२६), माजी राष्ट्रपती व शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (१९३१), बासरीवादक एन्. रमणी (१९३४), वार्ताहर, माध्यमचालक प्रणय रॉय (१९४९), सिनेदिग्दर्शिका मीरा नायर (१९५७), टेनिसपटू एलेना दिमेन्तिएव्हा (१९८१)
मृत्युदिवस : सम्राट अकबर (१६०५), साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी उर्फ 'निराला' (१९६१), संगीतकार कोल पोर्टर (१९६४), नोबेलविजेते शास्त्रज्ञ कॉनरॅड एमिल ब्लॉक (२०००), लोकनाट्यकार आणि साहित्यिक वसंत सबनीस (२००२)
---
वर्धापनदिन : एडिसन इलेक्ट्रिक लाईट कंपनी (१८७८), ब्लॅक पॅन्थर पार्टी (१९६६)
१७८३ : बलूनद्वारे मानवाचे पहिले हवेत प्रक्षेपण.
१८९४ : युरोपातला ज्यूद्वेष चव्हाट्यावर आणणाऱ्या ड्रेफ्यूस प्रकरणात फ्रेंच सेनेतला ज्यू अधिकारी अल्फ्रेड ड्रेफ्यूसला खोट्या हेरगिरीच्या आरोपाखाली अटक.
१९१७ : महिला गुप्तहेर माताहारीला गोळ्या घालून देहदंड.
१९३२ : टाटा एअरलाइन्सचे (नंतरची एअर इंडिया) पहिले विमानोड्डाण.
१९५६ : फोर्ट्रान संगणकभाषेचा वापर सुरू.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- Rajesh188