दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२२
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२५ सप्टेंबर
जन्मदिवस : कथाकार, विनोदकार कॅ. गो. गं. लिमये (१८८१), लेखक विलिअम फॉकनर (१८९७), सिनेदिग्दर्शक रॉबर्ट ब्रेसॉं (१९०१), चित्रकार मार्क रॉथ्को (१९०३), संगीतकार दिमित्री शोस्ताकोव्हिच (१९०६), बखर वाङ्मयकार डॉ. र.वि. हेरवाडकर (१९१५), एरोस्पेस संशोधक सतीश धवन (१९२०), सिनेदिग्दर्शक सर्गेई बोन्दारचुक (१९२०), घटनातज्ज्ञ बॅरिस्टर नाथ पै (१९२२), नाटककार बाळ कोल्हटकर (१९२६), लेखक, वृत्तपत्रसंपादक माधव गडकरी (१९२८), सिनेदिग्दर्शक व अभिनेता फिरोझ खान (१९३९), क्रिकेटपटू बिशनसिंह बेदी (१९४६), क्रिकेटपटू हॅन्सी क्रोन्ये (१९६९), अभिनेत्री कॅथरीन झीटा-जोन्स (१९६९), अभिनेत्री दिव्या दत्ता (१९७७)
मृत्युदिवस : गणितज्ञ योहान लँबर्ट (१७७७), पुरातत्त्वशास्त्रज्ञ लवी लॉरा ग्रॅब्रिएल मॉर्तीये (१८९८), किर्लोस्कर उद्योगसमूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर (१९५६), लेखक एरिक मारिया रमार्क (१९७०), नाटयदिग्दर्शक, अभिनेते कमलाकर सारंग (१९९८), 'ओरिएन्टलिझम'साठी ख्यात विचारवंत एडवर्ड सैद (२००३), कवी अरुण कोलटकर (२००४), नोबेल पारितोषिक विजेती पर्यावरणतज्ज्ञ वांगारी मथाई (२०११), लेखक शं. ना. नवरे (२०१३), लेखक अरुण साधू (२०१७)
---
जागतिक फार्मासिस्ट दिवस.
जागतिक हृदय दिन.
१४९३ : कोलंबस अमेरिकेच्या (त्याच्या दृष्टीने भारताच्या) दुसऱ्या सफरीवर निघाला. मरेपर्यंत तो अमेरिकेला भारतच समजत होता.
१७८९ : अमेरिकन काँग्रेसने आपल्या संविधानात १२ बदल केले. यातल्या पहिल्या दहांना 'नागरिकांचा हक्कनामा' म्हणून ओळखले जाते.
१५२४ : पोर्तुगीज भारताचा गव्हर्नर म्हणून वास्को-द-गामा भारतात आला. त्याचे इथेच निधन झाल्याने ही त्याची अखेरची भारतयात्रा ठरली.
१९३० : जंगल सत्याग्रहात पनवेल तालुक्यातले १२ सत्याग्रही हुतात्मा झाले.
१९१५ : 'होमरुल लीग' स्थापन करण्याचा अॅनी बेझंट यांचा निर्णय.
१९१९ : रयत शिक्षण संस्थेची स्थापना.
१९५६ : इंग्लंड आणि अमेरिका यांना अटलांटिकपार जोडणारी टेलिफोन केबल कार्यान्वित.
१९६२ : अल्जीरिया प्रजासत्ताक झाले.
१९८१ : सांड्रा डे ओ'कॉनर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील सर्वप्रथम स्त्री न्यायाधीश झाली.
१९८४ : सुवर्णमंदिरातील सर्व लष्कर काढून घेण्यात आले.
१९९६ : तालिबान्यांनी काबूलचा ताबा घेतला.
२००२ : अक्षरधाम मंदिरात कमांडो कारवाई.
दिवाळी अंक २०२२
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.