दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२५ एप्रिल
जन्मदिवस : ब्रिटनमधली राजेशाही संपवण्यात सहभागी राजकारणी ऑलिव्हर क्रॉमवेल (१५९९), लेखक वॉल्टर द ला मेअर (१८७३), भौतिकशास्त्रज्ञ, रेडिओ शोधणारा नोबेलविजेता मार्कोनी (१८७४), इलेक्ट्रॉनच्या कक्षांबद्दल सिद्धांत मांडणारा नोबेलविजेता वोल्फगँग पावली (१९००), गणितज्ञ आंद्रेई कोल्मोगोरोफ (१९०३), 'मराठी नियतकालिकांची सूची' हा तीन खंडांचा कोश तयार करणारे 'केसरी-मराठा ग्रंथशाळे'चे संस्थापक ग्रंथपाल शंकर नारायण बर्वे (१९१०), गायिका एला फिट्झजेराल्ड (१९१७), अभिनेता अल पचिनो (१९४०), ABBA पैकी एक गायक ब्यॉर्न ओल्व्हानेस (१९४५), अभिनेत्री रेने झेल्वेगर (१९६९)
मृत्युदिवस : तापमानाचे एकक सुचवणारा आंदर्स सेल्सियस (१७०१), गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ सिमेऑं प्वासॉं (१८४०), ग्राफिक डिझायनर सॉल बास (१९९६), पत्रकार आणि बालसाहित्यकार पंढरीनाथ रेगे (१९९९), गायक पं. राजन मिश्रा (२०२१)
---
डीएनए दिन
जागतिक मलेरिया जागरूकता दिन
क्रांती दिन : पोर्तुगाल
१८५९ : सुएझ कालव्याच्या बांधकामाची ब्रिटिश आणि फ्रेंच अभियंत्यांकडून सुरूवात.
१९४६ : पत्री सरकारच्या सगळ्या कार्यकर्त्यांना माफी दिल्याची घोषणा
१९५३ : पुनरुत्पादनाचे गुपित असलेली डीएनएची रचना प्रथम प्रकाशित झाली.
१९६१ : रॉबर्ट नॉईसला इंटिग्रेटेड सर्किटचे पेटंट मिळाले.
१९७२ : पोलरॉईड कंपनीने ताबडतोब फोटो छापून देणारा SX-70 कॅमेरा बाजारात आणला.
१९७४ : पोर्तुगालमध्ये जनतेने उठाव करून लोकशाही आणली.
१९८२ : रंगीत दूरचित्रवाणी प्रक्षेपणाची सुरुवात
१९८३ : अंतराळयान 'पायोनियर १०' प्लूटोच्या पलीकडे पोचले.
१९८९ : श्रीलंकेच्या संसदेने भारतीय वंशाच्या ३ लाख २० हजार तमिळ जनतेला मताधिकार देण्याचा निर्णय घेतला.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- गवि
प्रतिक्रिया
हा हा! विचारवंत हा शब्द
हा हा! विचारवंत हा शब्द राहिला की!
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
खरच की.
खरच की.
रोचक...
रोचक...:-)
काय राव जव्हेरगंज धाग्यास
काय राव जव्हेरगंज धाग्यास "रोचक" म्हणून माप काढताय?
बॉर्र...
बॉर्र...:-D
आं लब्बॉड!
आं लब्बॉड!
____
आता कोणीतरी म्हणेलच "चालू द्या"
मस्त. वाढव यादी अजून.
मस्त. वाढव यादी अजून.
मला सुचतच नाही आणखी. म्हणूनच
मला सुचतच नाही आणखी. म्हणूनच ती विनंती आहे की प्रतिसादकांनी हातभार लावा.
मस्त लेख. काही
मस्त लेख.
काही शब्द
विचारजंतू
धर्मनिरपेक्ष
यांचे हि अर्थ
ह्म्म
ह्म्म
रुमाल टाकून ठेवतो
रुमाल टाकून ठेवतो
मूळ अर्थ - जागा राखून ठेवतोय
आंजा अर्थ - प्रतिसाद देण्यात मी नेहमी पहिला-दुसरा क्रमांक लावत असतो. पण आता काही सुचत नाहीये, आणि नंतर प्रतिसाद दिला तर ईज्जत का फालुदा होईल ना, भाय!
खी: खी:
खी: खी:
बूच मारणे
बूच मारणे - म्हणजे मुद्दामून उपप्रतिसाद देऊन प्रतिसाद संपादित करण्याची सोय ठेवायची नाही. विशेषतः रुमाल टाकून ठेवतो आहे म्हणणारे खिडकीशेजारची जागा अडवून शांतपणे चहा प्यायला निघून जातात, आणि हवं तेव्हा येऊन आपली जागा (पहिल्या काही प्रतिसादांमधली) व्यापून 'तर मी काय म्हणत होतो' असं पाल्हाळ लावतात. त्यांची खोड मोडायची असेल तर त्याला उपप्रतिसाद देऊन बूच मारायचं. म्हणजे त्या जागेवर त्यांचा रुमाल फक्त राहातो. आणि झक मारत त्यांना कुठच्यातरी लांबच्या डब्यात जाऊन उभं राहावं लागतं.
हाहाहा आई ग्ग! खिडकी शेजारचा
हाहाहा आई ग्ग! खिडकी शेजारचा डबा .... लांबचा डबा कसली अॅनॅलॉजी (तुलना) आहे
मारलंत नं बूच माझ्या
मारलंत नं बूच माझ्या प्रतिसादाला?
- चान चान - अभ्यास वाढवा! -
- चान चान
- अभ्यास वाढवा!
- संदर्भचौकट (हे नेमकं काये हे मला माहीत नाही)
- विदा ("तुम से विदा हो कर, मुझे दूर जाना है" किंवा "विदा हो के भी, तू मुझ में कहीं बाकी है" वगैरे उगाच विडंबनं सुचतात)
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
ह्म्म
ह्म्म
"ऑ: अच्चं जालं तल" हाही एक
"ऑ: अच्चं जालं तल" हाही एक वाक्प्रचार, तुलनेने कमी प्रचारात असला तरी उद्बोचक स्केलवर बर्यापैकी वर जाईलसे वाटते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अगदी अगदी. मला फार आवडतो हा
अगदी अगदी. मला फार आवडतो हा वाक्प्रचार
आवरा
आवरा आता.
-Nile
मला म्हणताय की वाक्प्रचार
मला म्हणताय की वाक्प्रचार सुचवताय की दोन्ही?
बाजार उठवला
बाजार उठवला.
टेंपोत घालून धाडला.
धाग्याचं काश्मीर केलं.
(तिघांचा अर्थ जवळपास एकच!)
बसवला टेंपोत
नव्हे, 'बसवला टेंपोत' (मराठीत आवडीनं दिल्या जाणाऱ्या एका शिवीशी ह्याचं ध्वनिसाधर्म्य आहे म्हणून तो प्रचारात आला.)
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
तसं असू शकेल.
तुमचा या(ही) विषयातील अभ्यास थोर, तेंव्हा आम्ही काय बोलणार?
आम्ही हा शब्दप्रयोग पहिल्यांदा मराठी आंतरजालावरच वाचला. हा बहुदा घाटावरला शब्दप्रयोग असावा.
तेंव्हा तुम्ही म्हणता तसाही शब्दप्रयोग असेल. चूभूद्या घ्या.
बाकी ती आवडीने दिली जाणारी शिवी आम्ही ओळखली बरं का!
(सध्या अदितीने ठरवून दिलेल्या सिलॅबसवरून आमचा अपशब्दांचा अभ्यास सुरू आहे!!)
टार्या
बहुतेक 'बशिवला टेम्पोत' ही टार्याच्या डोक्यातून आलेली कल्पना. 'अंजीर केळे' आणि 'भयानक पाठलाग' यांच्याप्रमाणेच
आणि "पशु रोग" पण.
आणि "पशु रोग" पण.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
आणि "व्यर्थेश कळबडवी"
आणि "व्यर्थेश कळबडवी" पण!!!!
ओ गुर्जी/अदिती, त्या टार्याला बोलावून आणा ना इथे!
माझ्या फेसबुकावर आहे तो. पाहिजे तर मी पण त्याला विनंती करतो.
जरा जमवा!
(काय नाय तरी त्या निळ्याला शह द्यायला म्हणून तरी बोलवा!)
+१
सहमत
अंह झालो
आमच्या सारख्या सामान्य, निरूपद्रवी अन संस्थळावर वारंवार हेळसांड होत असलेल्या सदस्याची तुलना टारेंद्र कुमारांशी केल्याचे पाहून अंमळ हळवा झालो!
-Nile
तुझ्या पराक्रमाला वाव निर्माण
तुझ्या पराक्रमाला वाव निर्माण करून देतोय!
दुर्योधनाचा सामना भीमाशीच व्हायला हवा. उगाच नकुल-सहदेवांना काय कुत्र्यासारखं मारतोस?
-डांबिस भीष्म
अंजीर केळे हा काय प्रकार आहे?
अंजीर केळे हा काय प्रकार आहे?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
सुधीर काळे असावेत.
सुधीर काळे असावेत.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
सुधीर काळे असावेत.
सुधीर काळे असावेत.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
धन्यवाद!
धन्यवाद!
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
आणखी एक, "फाट्यावर मारला" हा
आणखी एक, "फाट्यावर मारला"
हा आमचा फेवरीट.:-)
स्वतःच्या प्रतिक्रियेस श्रेणी
स्वतःच्या प्रतिक्रियेस श्रेणी देता येत नाही.
आणि
आजच्या दिवसात 25 प्रतिसादांना श्रेणी देऊ शकता. )))))))))))
अरे हा काय अजब प्रकार सुरू झालाय आजकाल...?:-O
रोचक ____ जव्हेरगंज, हा नियम
रोचक
____
जव्हेरगंज, हा नियम आधीपासूनच होता. तुमच्या नजरेस आत्ता पडला असावा.
(ऐसीचा)
अभ्यास वाढवा.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
बॉर्र..
बॉर्र..
हेच म्हणतो
हेच म्हणतो
सहमत
असेच
+१
पॉपकॉर्न घेऊन झाडावर बसणे =
पॉपकॉर्न घेऊन झाडावर बसणे = वादात भाग न घेणे आणि इतरांच्या वादातून करमणूक करून घेणे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
आपण प्रस्थापित बिल्डर गणले
आपण प्रस्थापित बिल्डर गणले जात असताना कोणी सोम्यागोम्याने येऊन एक छान चौसोपी वाडा अगोदरच बांधल्यास-
• अँ ? अच्च झाल्ल तल!
एक सणसणीत प्रतिक्रिया?
• हाण तेज्जायला!
•आपली ती अभ्यासू प्रतिक्रिया;
दुसय्राचा तो ट्रोल.
..आपले अमुक विधान वाचून
..आपले अमुक विधान वाचून करमणूक झाली.
..आपले ढमुक विधान वाचून मजा वाटली.
..आपले चमुक विधान वाचून कीव आली.
....
.उपरोक्त सर्वांचा अर्थ = "आपले विधान माझ्या बरोब्बर वर्मी लागले.पुरेसा मनस्ताप झाला.तुमचा मला प्रचंड राग आलाय.आता माझी आदळआपट पुढील परिच्छेदात वाचा.."
अमुक विधान उदहरणार्थ
अमुक विधान उदहरणार्थ रोचक/उद्बोधक/गंमतीशीर वाटले.
हा क्यानॉनिकल फॉर्म विचारात न घेतल्याबद्दल गविंचा निषेध का करू नये, हे कुणीतरी सांगा.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
चमुक .उपरोक्त सर्वांचा
हाहाहा
अमुक राव ऐकताय ना!
अमुक राव ऐकताय ना!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
@ऋ - ऐकतोय
गविंच्या चवि-ढवि वेगळ्याच !
रोचक शब्दाचा अर्थ बदलून
रोचक शब्दाचा अर्थ बदलून कात्रीत टाकलत, बाकी मस्त !
ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.