दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२ मे
जन्मदिवस : लेखक जेरोम के. जेरोम (१८५९), लेखक मिखाईल बुल्गाकोव्ह (१८९१), युरोपमधली सगळ्यात मोठी डिजिटल प्रकाशनसंस्था काढणारा ॲक्सेल स्प्रिंगर (१९१२), गायक पं. वसंतराव देशपांडे (१९२०), दिग्दर्शक सत्यजित राय (१९२१), वेस्ट इंडियन क्रिकेटपटू ब्रायन लारा (१९६९), फुटबॉलपटू डेव्हिड बेखम (१९७५)
मृत्युदिवस : चित्रकार, शिल्पकार, वास्तुतज्ज्ञ व शास्त्रज्ञ लिओनार्दो दा विंची (१५१९), विचारवंत व संपादक प्रा. दि. के. बेडेकर (१९७३), पॉलिमर्सवर काम करणारा नोबेलविजेता गिलिओ नत्ता (१९७९), चेतापेशींमधल्या संदेशवहनाबद्दल संशोधन करणारा नोबेलविजेता जॉन एकल्स (१९९७), गोवा मुक्तिसंग्रामातील सैनिक पुरुषोत्तम काकोडकर (१९९८), उद्योगपती मोहनलाल पिरामल (२००१)
--
१८६९ : 'फोलीज बर्जर' हा म्यूझिक हॉल पॅरिसमध्ये सुरू. संगीत, गायन, नृत्य, नाट्य इ. ललित कला सादर करण्यासाठीचे युरोपातील हे महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र होते
१८७२ : मुंबईत 'व्हिक्टोरिया ॲन्ड अल्बर्ट म्यूझियम'चे (आजचे भाऊ दाजी लाड संग्रहालय) उद्घाटन
१९२५ : फरीदपूरच्या कॉंग्रेस अधिवेशनात चित्तरंजन दास यांनी इंग्रज सरकारला सहकार्याच्या बदल्यात वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी केली
१९४५ : दुसऱ्या महायुद्धात बर्लिन रशियन फौजांसमोर पडले; इटलीचा पूर्ण पाडाव
१९५२ : जगातले पहिले जेट विमान लंडनहून जोहान्सबर्गला निघाले
१९५५ : 'कॅट ऑन अ हॉट टिन रूफ'साठी नाटककार टेनेसी विलिअम्सला पुलित्झर पुरस्कार मिळाला
१९६८ : 'मे ६८' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विद्यार्थी चळवळीची फ्रान्समध्ये सुरुवात. पाश्चात्य समाज, संस्कृती, शिक्षणव्यवस्था, युद्धविरोधी चळवळ यांत आमूलाग्र बदल घडवणारी ही चळवळ होती
१९८२ : 'द वेदर चॅनल'ची सुरुवात
१९८९ : ऑस्ट्रियालगतच्या आपल्या सीमा हंगेरीने खुल्या केल्या. त्यामुळे पूर्व जर्मन पश्चिमेला पळून जाऊ लागले. अखेर याची परिणती बर्लिनची भिंत पडण्यात आणि शीतयुद्धाची अखेर होण्यात झाली
२००८ : 'नर्गिस' चक्रीवादळाचा म्यानमारला तडाखा. १,३८,००० मृत व लाखो बेघर
२०११ : अमेरिकन सैन्याच्या गुप्त मोहिमेत कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन याचा मृत्यू
२०१३ : सरबजीत या पाकिस्तानने पकडलेल्या तथाकथित हेराचा तुरुंगातल्या मारहाणीमुळे मृत्यू
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.
प्रतिक्रिया
ह. घ्या.
कुठे भटकतेय ही बया? आणि दुर्जनांना सापडलीय म्हणता ना? मग अनाथ कशी?
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
तू शाळेतल्या सुविचारांबद्दल
तू शाळेतल्या सुविचारांबद्दल असे प्रश्न विचारायचीस का? तेव्हा काय उत्तरं मिळायची?
मला ही चारोळी वाचल्यावर शाळेत गेल्यासारखं वाटलं. मी शाळेतच वर्गात, तासाला झोपायला सुरुवात केली.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
शाळेत मी ’या
शाळेत मी 'या कुन्देंदुतुषारहारधवला' म्हणत असे आणि कबड्डीही खेळत असे. गेले, गेले ते दिवस. सुविचार तेवढे उरले.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
या कुन्देंदुतुषारहारधवला मधील
मधील शेवटच्या शब्दांवर लै हसायचे लोकः "नि:शेष जाड्यापहा". त्यातला ड्या हा ड्ड्या असा उच्चारायचा असतो, मराठीतल्या जाड्या प्रमाणे नव्हे हे नंतर कळालं. कन्याशाळेच्या बाई ते माईकवरून ओरडून सांगताना अजून आठवतेय. (हो हो, बालवाडी ते चौथीपर्यंतची आमची प्राथमिक शाळा ही कन्याशाळेच्या आवारातच होती आणि वर्गातला सेक्स रेशोही नेहमीच्या उलटा होता- ६० च्या वर्गात १५ मुले आणि उरलेल्या मुली.)
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ठारावांतर
राष्ट्रगीतानंतर लग्गेच 'या कुंदे' लागायचं / म्हणायचं अशी सवय होती. त्यामुळे अजुनी 'जयजयजयजयहे' म्हटल्यावर मी चुकून 'या कुंदे' म्हणीन की काय अशी मला कायम भीती वाटते.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
आम्ही वर्गात बाई आल्या की
आम्ही वर्गात बाई आल्या की उठून नमस्ते म्हणायचो ... अभिवादन
मी माझ्या आईला 'या कुंदे' असं
मी माझ्या आईला 'या कुंदे' असं म्हणून चिडवायचे. नंतर मोठी झाले.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
नंतर मोठी झाले. क्कॉय
क्कॉय सांगतेस? =)). J/K. जुम्मा है भाई मुआफ कर दो.
दूश्ट मेली!
तू हस माझ्या बालपणीच्या दुःखावर. पण मला फार पर्याय नव्हता. ती दुर्लक्ष करायची म्हटल्यावर फार पर्याय नव्हता ना.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हाहाहा
हाहाहा
काय बॅट्या!
'शेवटच्या शब्दांवर' हसायचे लोक?
हां, तू कन्याबहुल शाळेत होतास नाही का? मग बरोबर आहे.
मग 'पहिल्या शब्दांचा' रिमेक तुला माहिती असायची शक्यता कमी!!!
हा हा हा, रैट्ट.
हा हा हा, रैट्ट.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
काय तो?
काय तो?
सांगतो ...
आजकाल माणुसकी भटकल्याने
दुर्जनांच्या तावडीत सापडली आहे!
कारण
माणसांनी तिला सोडून दिल्याने
ती अनाथ आणि असहाय्य झाली आहे!
माझ्या ब्लॉगला जरूर भेट द्या-निमिश्किल
https://nimishexpress.blogspot.com/
माणुसात जी काय असते ती
माणसात जी काय असते ती "माणुसकी", ती चांगली असेल किवा वाईट पण ती "माणुसकी" च.
ही चारोळी "मनातील छोटे-मोठे
ही चारोळी "मनातील छोटे-मोठे विचार" या सदरात हलवावी.