Skip to main content

भाजीमंडई

ललित लेखनाचा प्रकार

गौराक्का Tue, 11/07/2017 - 16:02

In reply to by बॅटमॅन

आताच‌ न‌वीन सुप‌र‌मॅन‌ शी प‌ंगा घेत‌लेलात‌ तेव्हा ह‌नुव‌टीचा ख‌ड्डा ल‌प‌ला नाहिये काही..
जिव‌ गुंत‌ला हो त्यात‌....आधी न‌व्ह‌ता प‌ण‌..

dimple

बॅटमॅन Tue, 11/07/2017 - 16:04

In reply to by गौराक्का

आफ‌ळ्यांचं बेणं काय ध‌ड क‌रेना रोल आम‌चा, त‌सा ठीक‌च प‌ण तो किरिस्ताव बेल‌ ल‌य‌च‌ भारी होता.

गौराक्का Tue, 11/07/2017 - 16:07

In reply to by बॅटमॅन

इत‌के का हो ज‌ळ‌ता तुम्ही??
छान‌ दिस्ताय‌ म्ह‌ंट‌लेल‌ं त‌र‌ बोच‌त‌ं काय‌ तुमास्नी?

शारुक‌ ब‌घा.. गोड‌ दिस्तो म्ह‌ंट‌ला कि क‌सा गोड‌ ख‌ळ्या पाडुन‌ ह‌स्तो....

बॅटमॅन Tue, 11/07/2017 - 16:16

In reply to by गौराक्का

काज‌ळ बिज‌ळ काय ख‌रं नाय‌. बॅट व्हिज‌न‌साठी कोल्हेकाकांनी (ल्यूश‌स फॉक्स‌) ब‌न‌व‌लेली उप‌क‌र‌णेच कामाला येणार ब‌घा शेव‌टी.

आदूबाळ Tue, 11/07/2017 - 15:53

In reply to by बॅटमॅन

काजोल‌ला धाव‌ता येईल इत‌क्याच स्पीड‌ने रेल्वे प‌ळ‌व‌णारा रेल्वे डाय‌व‌र‌

णो. रेल्वे ड्राय‌व्ह‌र‌ काय‌ - मिळाल्या सिग्न‌ल‌चा ध‌नी. ख‌रा हिरो ग्रीनऐव‌जी अॅंब‌र‌ सिग्न‌ल‌ लाव‌णारा सिग्न‌ल‌म्यान‌.

चिंतातुर जंतू Tue, 11/07/2017 - 14:48

In reply to by बॅटमॅन

>>म‌ल‌ई आणि तिख‌ट‌ विजोड‌च कॉम्बो आहे असं वाट‌तं<<

रोटी किंवा तत्सम पदार्थासोबत मलई आणि मसाले / तिखट यांचं मिश्रण असलेला दाट रस्सावजा पदार्थ हा मुघलाई, काश्मिरी आणि अफगाण वगैरे जेवणात आढळणारा प्रकार आहे.

बॅटमॅन Tue, 11/07/2017 - 14:50

In reply to by चिंतातुर जंतू

असे एखादे कॉम्बो क‌ळेल का फॉर एक्झांप‌ल‌? सो दॅट ज‌व‌ळ‌पास कुठे मिळ‌त अस‌ल्यास क‌धी ट्राय क‌रून पाहीन म्ह‌ण‌तो.

चिंतातुर जंतू Tue, 11/07/2017 - 14:57

In reply to by बॅटमॅन

>>असे एखादे कॉम्बो क‌ळेल का फॉर एक्झांप‌ल‌?<<

मासल्यादाखल मुघलाई चिकनची ही पाककृती पाहा. ग्रेव्हीचा पाया म्हणून ग्रीक योगर्ट आणि दाट क्रीम मिळून दीड कप वापरलं आहे.

गौराक्का Tue, 11/07/2017 - 14:57

In reply to by बॅटमॅन

किंवा त‌त्स‌म (ब‌ट‌र‌ चिक‌न‌ इत्यादी..) प‌दार्थ‌ क्रिम म‌ध्ये ब‌न‌व‌तात‌. हे मुघ‌लाई का काय‌ अस्तात‌ की नाही ते नाही माहीत ब्वॉ...

बॅटमॅन Tue, 11/07/2017 - 15:00

In reply to by गौराक्का

ध‌न्य‌वाद गौराक्का आणि जंतू. द‌ही त‌री तिख‌टाशी विजोड नाय वाट‌त‌. साव‌र क्रीम‌ही नाही. नुस्ते क्रीम किंवा म‌ल‌ई असेल त‌र ज‌रा विजोड वाट‌ते स‌कृद्द‌र्श‌नी. मुर्ग अफ‌गान की अशाच काहीशा नावाची स्वीटिश रेशिपी खाल्ली होती खूप व‌र्षांमागे, ब‌हुधा २००७-०८ म‌ध्ये. जंम र‌स्त्याव‌र‌च्या, आता नुर‌लेल्या फॅट कॉङग‌ नाम‌क हाटेलात‌. ती न‌व्ह‌ती आव‌ड‌ली कार‌ण चिक‌न आणि गोड म्ह‌ण‌जे ऊंहूं. प‌ण अॅट द सेम टाईम ब‌ट‌र‌ चिक‌न मात्र विजोड नाय वाट‌त‌.

गौराक्का Tue, 11/07/2017 - 15:13

In reply to by अनुप ढेरे

ड‌ब्ब्याम‌धे भाजी क‌मी अस‌ली की, ल‌स‌णाच्या फोड‌णीव‌र‌ कांदा प‌र‌ताय‌चा ह‌ळ‌द‌ तिख‌ट‌ घालुन‌ आणि पोळीशी खाताना त्यात‌ क्रिम किंवा द‌ही घालाय‌चं हा माझा आव‌ड‌ता शॉर्ट‌क‌ट‌ आहे.