ही बातमी समजली का - भाग १७०

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.

आधीच्या धाग्यात ~१०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.
.
---
.

field_vote: 
0
No votes yet

If the Modi government has set up a committee to examine ancient India, it is to be welcomed. But, we must hope that there are real historians and scholars who constitute it and not the kind of pamphleteers who flock to the RSS.
.
.

All of modern India’s unique contributions to humankind come from ancient India. And yet, our ancient past remains almost totally hidden behind a dark, dark curtain. What we know of it comes to us from colonial historians and after Independence, from Marxists who saw even Mahmud Ghazni and Muhammad Ghori as benign invaders who destroyed ancient temples only to steal their great wealth.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तवलीनताईंचं एक मार्मिक उद्धृत गाळलंत तुम्ही गब्बूदा -

What is worrying about the committee is that some of its members have said some very stupid things to the Reuters reporters who went to meet them. Of these perhaps the most embarrassing comments of all came from the Minister of Culture, Mahesh Sharma, who is quoted as saying, “I worship Ramayana and I think it is a historical document. People who think it is fiction are wrong.” Now there is a problem there already because if it is history, then it cannot be worshipped. It can only be worshipped if it is indeed a religious myth that sought to create for good Hindus the ideal man and the ideal king.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

Now there is a problem there already because if it is history, then it cannot be worshipped. It can only be worshipped if it is indeed a religious myth that sought to create for good Hindus the ideal man and the ideal king.

हे वाक्य अतिशयच विनोदी आहे. म्हंजे विनोदाचं नोबेल पारितोषिक मिळावे त्याला.

गाय, आईवडील, गुरुजन, तलवारी/शस्त्रं असं सगळं इतिहासात होतं व आजही आहे व तरीही हिंदू त्यांची पूजा करतात. किमान पूजनीय तरी मानतात.
प्रभू राम हे मायथॉलॉजीकल (पौराणिक म्हणा हवं तर) असले तरी बुद्ध हे अस्तित्वात नव्हते असं कोणी म्हणाल्याचं ऐकलेलं/वाचलेलं नाही. व भगवान बुद्ध हे पूजनीय मानले जातातच.
ideal man / ideal king - हे तर सोडाच. आयडियल म्हंजे काय याबद्दल कोणत्या दोन व्यक्तींचे एकमत होईल ?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साम्राज्यशहांच्या इतिहासकारांची मांडणी अनेकदा मतलबी होती हे मान्यच आहे (तरीही स्वतःच्या संस्कृतीतल्या त्रुटी दाखवण्यात त्यांनी कुचराई केलेली नाही हेही लक्षात घ्यायला हवे!) . त्यामुळे सत्य हे मूल्य मानून, आणि कोणताही खुळचट अधिनिवेश न बाळगता, "भारतीय " पठडीतल्या इतिहासकारांनी इतिहासाचे एक नवे दर्शन मांडले तर चांगलेच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>who saw even Mahmud Ghazni and Muhammad Ghori as benign invaders

हे नक्की कोणी "इतिहासकाराने" म्हटलं आहे का ? की तसं म्हटलं असल्याचा प्रोपागंडा / कन्जेक्चर आहे?

शिवाय
Most Indian children grow up today learning more about American history than their own. What little they do learn comes from Bollywood movies, if Hindutva fanatics do not find their way to stop these films from being shown.
ही सुद्धा लोणकढीच आहे. विशेषत: पहिले वाक्य. तवलीन बाई डून स्कूलमध्ये शिकलेल्या असाव्यात.

शिवाय इतिहास पुनर्लेखन म्हणून तुम्ही कितीही आपटलीत तरी (सामान्यत: भाजपचे समर्थक असलेले) एलीट लोक आपापल्या मुलांना "केंब्रिज वगैरेशी संलग्न असलेल्या इंटरनॅशनल स्कूलांत" घालणार असतील तर पुनर्लेखित इतिहास वाचणारय कोण?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मला पण हा प्रश्न पडलेला आहे.

डाव्यांवर आरोप करताना किमान एकदोन पुस्तकांची नावं, लेखकांची नावं द्यायला हवीत. इंडियन एक्सप्रेस मधे लेख लिहिणारे लेखक हे इंडियन एक्सप्रेस मधे प्रसिद्ध झालेल्या इतर लेखांचे शीर्षक, तारीखवार, व लेखकाचे नाव व्यवस्थित देतात. मग एवढा मोठा मुद्दा (आरोप करताना) मांडताना किमान एकदोन तरी संदर्भ द्यायला हवेत.
.
आणि मार्क्सिस्टांच्या विचारांचा भर हा नेहमी अतिसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यांवर असल्यामुळे राजेरजवाड्यांनी (उदा. घौरी, गझनवी) काय केले त्याचे विश्लेषण डाव्या इतिहासकारांच्या पुस्तकात नसले तर त्यात नवल ते काय ? - खरंतर मुघल आले आणि त्यांनी लुटालूट केली काय आणि राज्य केले काय ? --- त्याचा अतिसामान्यांवर काय परिणाम झाला ह्या प्रश्नाचे उत्तर शोधले तर ..... (ज्या अतिसामान्यांवर परिणाम झाला ते नंतर फडतूस झाले की उच्चवर्गीय झाले ते सुद्धा पहावे).
.
.
जाताजाता - मला वाटतं की व्यक्तीने मागणी/आरोप करण्यापूर्वी आपण स्वत: निष्पक्ष (ideologically neutral) असल्याचा जाहीरनामा देणं हे अनिवार्य नसायला हवं.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Rajya Sabha elections 2018: Here are the BJP and Congress leaders in fray

महाराष्ट्रातून भाजपा तर्फे नारायण राणे. आणि मुरलीधरन.
काँग्रेस तर्फे कुमार केतकर.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कु. महाजनांचं ट्रोलिंग चालूच -
शेतकऱ्यांच्या मोर्चामागे नक्षलवाद्यांचा हात : पूनम महाजनांचे वादग्रस्त तर्कट

सध्या शहरी नक्षलवाद (माओवाद) वाढतोय. ते चाळीशीला पीएचडी करतात.. आपल्या देशात ५४ नक्षल प्रभावित जिल्हे आहेत. तिथे ते शिक्षणाच्या विरोधात, साक्षरतेविरोधात काम करतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कु. महाजनांच्या ट्रोलिंगमागे कुणाचा हात असावा हे सहज कळत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कु. महाजन यांना बहुदा स्वतः उच्चशिक्षित नसण्याचा गंड असावा. माजी पंतप्रधान वाजपेयी कविता करायचे; कु. महाजन साहित्यिकांबद्दल मुक्ताफळं उधळतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पूनम महाजन यांनी यापूर्वीही पुण्यात साहित्यिक आणि कलाकारांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. बडोदा येथे झालेल्या साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी सरकारचे नाव न घेता ‘राजा तुझं चुकलंच’, असा उल्लेख आपल्या अध्यक्षीय भाषणात केला होता. तोच धागा पकडून महाजन यांनी साहित्यिक आणि कलाकरांनी राजकारणाविषयी फालतू भाष्य करू नये असा नाहक सल्ला दिला होता.

शेतकऱ्यांनी सरकारविरुद्ध निदर्शनं केलेली चालतात, आंदोलनं केलेलं चालतात पण -

(१) साहित्यिक आणि कलाकरांनी राजकारणाविषयी भाष्य करू नये ???? का बरं ??
(२) पूनम यांनी साहित्यिक आणि कलाकारांवर केलेली टीका कम भाष्य हा नाहक सल्ला ??? का बरं ??. लोकसत्ता ची अभिव्यक्तीवर मक्तेदारी आहे का ??
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोकसत्ता ची अभिव्यक्तीवर मक्तेदारी आहे का ??

लोकसत्तानं चुकीचं विशेषण वापरलं हे मलाही मान्य आहे. कु. महाजनांच्या जागी अन्य कोणी सोम्या-गोम्यांना अगोचर, मात्र कु. महाजन खासदार आणि सत्ताधारी पक्षाच्या असल्यामुळे अभिव्यक्तीची गळचेपी करणारा - बेताल, बेजबाबदार (सल्ला) ही विशेषणं वापरायला हवी होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

शशी थरूर यांचा चर्चिलबद्दल लेख. पाश्चात्त्यांना चर्चिलची कोणती कृष्णकृत्यं बघायचीच नाहीत, याबद्दल.

In Winston Churchill, Hollywood rewards a mass murderer

'ब्रेक्झिट'च्या वेळेस 'द गार्डियन'मध्ये लेख वाचला होता. ब्रिटननं त्यांच्या आपत्ती आत्तापर्यंत परदेशी पाठवल्या; आता ते शक्यच नाही म्हणून परदेशांशी नातं कमी करत आहेत; अशा अर्थाचा; त्याची आठवण झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Denied Rajya Sabha ticket by the Samajwadi Party, senior leader Naresh Agarwal joined the Bharatiya Janata Party on Monday. Upset at SP favoring Jaya Bachchan over him for the Rajya Sabha nomination, Agarwal took a jibe at the actor-turned politician saying his old party had equated him with the somebody “who used to dance in films”.
.
.

While addressing the media at the BJP headquarters, in New Delhi, the seven-time MLA from Hardoi constituency said, “I have been compared with those who dance and work in films,” in an apparent attack at the Bollywood actor. Agrawal’s term as Rajya Sabha member is ending on April 2.

.
.
श्री नरेश अग्रवाल हे ज्या सपा मधून भाजपा मधे आले त्या सपा च्या विचारधारेच्या (म्हंजे समाजवाद पुरस्कृत) समानतेचा जयजयकार असो.
.
.
सपा कडून उपेक्षा झालेल्या अशा लोकांना समावून घेणाऱ्या भाजपा च्या इन्क्लुझिव्ह धोरणांचा सुद्धा जयजयकार असो.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जया बच्चनचा नाच! नको गं बाई!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जया बच्चनचा नाच! नको गं बाई!

का ओ ?

"बावर्ची" "काकां" नी तिला आठ दिवसांत शिकवलं त्याबरहुकूम बऱ्यापैकी नृत्य केले होते की जया ने - "मोरे नैना बहाए नीर" या गाण्यात !!

जोडीला मदनमोहन चं संगीत पण् होतं. आणि लताबाईंचा सुरेल आवाजपण..
.
त्यांचं नृत्य आवडत नसेल तर ठीकाय. पण किमान "हम को मन की शक्ती देना" मधला स्तब्ध, निश्चल उभं राहण्याचा बऱ्यापैकी प्रयत्न तरी तुम्हाला आवडायला हरकत नाही !
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला जया बच्चन नटी वाटते, अभिनेत्री नाही; ती सहन होते तो अपवाद 'मिली'त शेवटीशेवटी ती निपचित आजारी पडते तेवढाच. 'हम को मन की शक्ती देना' वगैरे गाणी विसरता आली तर फार बरं होईल, पण तसं करता येत नाही ना!

'मोरे नैना बहाये नीर' गाणं म्हणून आवडतं; पण लताबैं(बैबै)चा आवाज सहन होत नाही; बै 'भटकू मै जमुना के तीर' मारायला लागल्या की मी इयरबड्स काढून टाकते. असो. हा निराळाच विषय आहे. त्याचा राजकारणाशी आणि संबधित बातमीशी काहीही संबंध नाही.

जया बच्चनचा सनातनी उदारमतवाद - आम्ही उप्रचे आहोत, आम्ही हिंदी बोलतो (ही मूळची बांग्ला, बांग्ला चित्रपटांमधून कामही केलेलं, पण 'पिया का देस' म्हणून आपण उप्रच्या असल्याचं म्हणणं) - आणि अशा अनेक गोष्टी मला आवडत नसल्या तरीही 'सिनेमांत नाचणारी' म्हणून त्यांची वासलात लावणं अयोग्य आहे. अर्थात, आपले नेते आपणच निवडून देतो, त्यामुळे नक्की कोणाला बोल लावायचे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'हम को मन की शक्ती देना' वगैरे गाणी विसरता आली तर फार बरं होईल, पण तसं करता येत नाही ना!

एकदम जोरदार सहमत. सिरियसली.

उदा. भेदभाव अपने दिल से साफ़ कर सकें - हे वाक्य महाप्रचंड बकवासात्मक आहे.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>मला जया बच्चन नटी वाटते, अभिनेत्री नाही;

असो असो. बेस्ट ॲक्ट्रेस वगैरे समजली जायची ती.

जया भादुरीने (पुरुषप्रधान सिनेसृष्टीत असूनही) कधी शरीरप्रदर्शन केले नाही हा आमच्या दुर्भाग्यवतींच्या* दृष्टीने प्लस पॉइंट वगैरे आहे. आणि तुम्ही तिला "नटी" म्हणत आहात.
आर आय पी फेमिनिझम.

*माझ्याशी लग्न केल्यामुळे सौभाग्यवती म्हणवत नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मला जया बच्चन नटी वाटते, अभिनेत्री नाही;

.Some are less equal than others.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*माझ्याशी लग्न केल्यामुळे सौभाग्यवती म्हणवत नाही

हा विनय की विनयाचा अभिनय ?

बायकोला सौभाग्यवती म्हणणे हा सुद्धा स्त्रीस्वातंत्र्याचा पराभव आहे. उलट नवऱ्यालाच 'भागवान' म्हणायला पाहिजे. किंवा अदिती म्हणते तसा 'बरा अर्धा'.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> विनय की विनयाचा अभिनय

दोन्हीही नाही. सौभाग्यवती म्हणण्याच्या रूढीवर लहानशी टपली !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

विश्की में विष्णू बसें, रम में श्रीराम
जिन में माता जानकी, ठर्रे में हनुमान

असं संसदेत म्हणणारे हेच ना गृहस्थ?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ठर्रे में हनुमान

बोले तो, आधीच मर्कट?

असं संसदेत म्हणणारे हेच ना गृहस्थ?

ऐला! डेरिंग आहे. मानले ब्वॉ.

(अतिअवांतर: या भाजप, शिवसेना आणि तत्सम उजव्या गटांचा उदय होऊ लागल्यापासून सर्वात मोठे जर कोठले नुकसान झाले असेल, तर ते म्हणजे हिंदू मनुष्य आपली सहिष्णुता, झालेच तर विनोदबुद्धी (जी काही थोडीफार होती तीसुद्धा) गमावून बसला. असो चालायचेच.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा घ्या पुरावा -

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

इथेः https://insights.stackoverflow.com/survey/2018

आमच्या प्रोफेशनमध्ये महिलांची संख्या १०टक्क्यापेक्षा कमी ही बाब डेंजर आहे

पण सर्वेतून दिसलेली एक मजेशीर गोष्टः एकंदर डायवर्सिटीबाबत स्त्री/पुरुष यांना फारसं काही पडलेलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तपशिलात वाचलेलं नाही; पण वेळ काढून वाचेन.

पण सर्वेतून दिसलेली एक मजेशीर गोष्टः एकंदर डायवर्सिटीबाबत स्त्री/पुरुष यांना फारसं काही पडलेलं नाही.

हे कशामुळे म्हटलं?

मला सर्वेक्षणाची मांडणीही 'मजेशीर' वाटली. जेंडरबद्दल लिहिताना, पुरुषांची विदा आपसूक दाखवली; बाकीचे सगळे पर्यायी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Differences in Assessing Jobs by Gender या मुद्द्याला आलेल्या उत्तरांवरुन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्त्रियांनी पहिला निवडलेला पर्याय "The office environment or company culture" हा आहे. 'ब्रो कल्चर' नसलेल्या ठिकाणी नोकरी/व्यवसाय करण्याला स्त्रिया पसंती देत असणार, असा स्वतःवरून जग जोखण्याचा अंदाज.

त्यावरून हे ब्लॉगपोस्ट आठवलं - The Mental Scorecard I Use To Determine How Bro is Your Startup

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

http://lokmat.news18.com/national/modi-has-most-fake-followers-284500.html

ऐसा करने वाले मोदीजी पहले प्रधानमंत्री हैं।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Stephen Hawking is no more.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

महिला बरी होण्यासाठी चक्क डॉक्टरांनीच आणलं मांत्रिकाला

https://www.loksatta.com/maharashtra-news/news-of-black-magic-in-dinanat...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

‌एबीपी माझा, कोंबडा सांगलीचा, अण्णा आपले सगळ्यांचे -

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मुख्यमंत्री आदित्यनाथांच्या गोरखपूरमध्येच भाजप हरला. गेल्या पाच लोकसभा निवडणुकांत इथे भाजप जिंकला होता म्हणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

Despite loan waiver, why Maharashtra farmers stare at moneylenders again

Also, banks, as on March 6, had been “permitted” to grant Rs 23,102.1 crore worth waiver against 46.34 lakh farm loan accounts under the Chhatrapati Shivaji Maharaj Shetkari Sanman Yojana, a scheme announced after the unrest among farmers in June 2017.

.
.
कर्जमाफी द्वारे शेतकऱ्यांचा सन्मान नेमका कसा केला जातोय हे कोणी मला सांगेल का ?
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Who permitted? RBI?

Banks won't have given loans.
Did govt pay the banks the compensation.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

Who permitted? RBI?

माहीती नाय.

पण सन्मानाचं ......
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Boeing Co, considered the frontrunner in the race to supply the Indian navy with new fighter jets, is now in contention for a much bigger $15 billion order after the government abruptly asked the air force + to consider the twin-engine planes.

Until recently, Lockheed Martin Corp's F-16 and Saab AB's Gripen were in a two-horse race supply at least 100 single-engine jets to build up the Indian Air Force's fast-depleting combat fleet.

It also illustrates how dysfunctional the weapons procurement process and arms industry are in the world's second-most-populous country. The need for new fighters has been known for nearly 15 years, but after many announcements, twists and turns, the country's air force has only three-quarters of the aircraft it needs.

टाईम्स ऑफ़ इंडिया चक्क मोदींवर टीका करतंय ?? विशेष आहे !!! अन्यथा राहूल रविशंकर व नाविका हे दोघं मोदींची भलामण करताना स्पर्धा करतातसं वाटतं.
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यांचे इतके मर्मग्राही मूल्यमापन आत्तापर्यंत कुणी केले नसेल. आणि तोही घरचा आहेर.

https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/rajya-sa...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पक्षपातातही निष्पक्षतेचा आव!

हे काही पटले नाही.

केतकरांनी स्वत: किमान एकदा लोकसत्तेतील संपादकीयामधे स्वच्छ पणे हे नमूद केलेले आहे की पक्षपात न करण्याचा आव आणणे हे दांभिकपणाचे आहे. विषय अमेरिकेतील वृत्तपत्रांनी अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षीय निवडणूकीत विशिष्ठ उमेदवाराच्या बाजूने वा विरोधी भूमिका घेण्याचा होता. त्या बद्दल लिहिताना केतकरांनी स्वच्छपणे असे लिहिलेले होते.

तेव्हा केतकर हे पक्षपातातही निष्पक्षतेचा आव आणतात हे काही पटत नाही. भारतीय जनमानसाची तशी अपेक्षा असू शकते किंवा भ्रम असू शकतो. पण वस्तुनिष्ठता, निष्पक्षता ही न परवडणारी मूल्ये आहेत. पत्रकाराकडून (किंवा विचार मांडणाऱ्याकडून) निष्पक्ष पणाची आग्रही अपेक्षा करणे हा प्रकार दांभिकपणा नसला तरी गैरवाजवी नक्कीच आहे असं मला वाटतं.
.

----

बाकी मी स्वत: प्रखर डावेविरोधी आहे हे ऐसीवरील सर्वांना माहीती आहेच.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Govt snubs RBI, says it has enough powers

हो ना ? मग काय ते दिवे लावा की ??
.
.

A day after Reserve Bank of India governor Urjit Patel sought to shift the blame for the Punjab National Bank fraud on the government, officials said on Thursday that the regulator had enough powers to act against errant lenders.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनिकेत सुळेला कालच मटासन्मान पुरस्कार मिळाला, आज हर्षवर्धननं कामाला लावलं. करदात्यांच्या पैशांवर पगार मिळतो, तर मग सरकारकडून काम नको का त्याला? पत्रं-बित्रं लिहून इतर वैज्ञानिकांच्या सह्या गोळा करूदेत म्हणावं!

ते कोणा अर्थशास्त्र्याचं म्हणणं आहे ना, खड्डे खडा, खड्डे बुजवा, बेरोजगारी कमी करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ते कोणा अर्थशास्त्र्याचं म्हणणं आहे ना, खड्डे खडा, खड्डे बुजवा, बेरोजगारी कमी करा.

केन्स च्या बापाचा घो !!!
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(इंडियन सायन्स)काँग्रेस मुक्त भारत अभियान

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खड्डे खडा, खड्डे बुजवा

अश्लील अश्लील
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शुक्रवारी संध्याकाळी लिहिलेला प्रतिसाद आहे हो! किती चिकित्सा करणार त्याची!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जे‌ेनयूमधल्या कित्येक विभागप्रमुखांची आणि अधिष्ठात्यांची उचलबांगडी केल्यामुळे शिक्षक संघटनेने उपोषण सुरू केले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Finland is world's happiest country

Finland is the world's happiest country, according to an annual survey that measured factors such as life expectancy, social support and corruption. The Scandinavian country topped the list despite little sun and low temperatures that are often blamed for high rates of depression. "Well, our politics and our economics. I think the basics are quite good in Finland," said Sofia Holm, 24-year-old resident of Helsinki, the Nordic country's capital. "So, yes, we have the perfect circumstances to have a happy life here in Finland." And that's not forgetting other plentiful attractions like skiing and saunas and, for children of all ages, Santa Claus. This year, the annual report published by the UN Sustainable Development Solutions Network also evaluated 117 countries by the happiness and well-being of their immigrants. In 2015, more than a million migrants entered Europe, and a few thousand made it to Finland, a relatively homogeneous country with about 300,000 foreigners and residents with foreign roots, out of its 5.5 million people.

Meik Wiking, CEO of the Copenhagen-based Happiness Research Institute, said the five Nordic countries that reliably rank high in the index "are doing something right in terms of creating good conditions for good lives", something newcomers have noticed. He said the happiness revealed in the survey derives from healthy amounts of both personal freedoms and social security that outweigh residents having to pay "some of the highest taxes in the world". The US was 11th in the first index and has never been in the Top 10. The report cited several factors to explain its falling ranking.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्याच सर्वेक्षणानुसार भारतीय उपखंडातील राष्ट्रांत पाकिस्तान आणि त्याच्या सीमेलगतच्या राष्ट्रांत पाकिस्तान हे सर्वात आनंदी राष्ट्र (आणि मुख्य म्हणजे भारताच्या कितीतरी पुढे) आहे, म्हणून परवा 'डॉन' ग्लोटत होता. (कोणाला कशाचे, तर...)

https://www.dawn.com/news/1395423/pakistan-ranked-happiest-among-neighbo...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्म्म्म्म.

मी ऐकलंय की जेआरडी टाटांनी सुद्धा असं सुचवलं होतं की भारत सरकारने आपले प्राधान्यक्रम असे ठरवावेत द्यावे की - हॅपिनेस - हा मुद्दा राष्ट्रिय अजेंड्ड्यावर वर आणावा.

हॅपिनेस हा मस्त उद्देश आहे. पण .....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तवलीन सिंग यांचा नवा लेख....
The lesson for Modi is that he must stop pretending that achche din (good times) are already here. They are not.

Modi’s tragedy is that he knew MNREGA and the Right to Education and cheap food grains were expensive and leaky programmes, but continued them. He knew that young voters were aspirational and impatient and no longer satisfied with subsidies and scraps from the government’s high table, but he did nothing to change things.

तवलीन सिंग यांच्यासारखे लोक अजूनही समजतायत की मोदी विकास करणार होते, आर्थिक सुधारणा करणार होते आणि सबसिड्यांचे राज्य संपवणार होते. अजूनही यांना कळत नाही की ते सगळे आपल्या धार्मिक द्वेषाच्या अजेंड्याकडे यांच्यासारख्यांनी आणि तथाकथित सुशिक्षित, विचारी वगैरे मंडळींनी काणाडोळा करावा म्हणून दाखवलेले मृगजळ होते.

  • ‌मार्मिक3
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तवलीन सिंग यांच्यासारखे लोक अजूनही समजतायत की मोदी विकास करणार होते, आर्थिक सुधारणा करणार होते आणि सबसिड्यांचे राज्य संपवणार होते. अजूनही यांना कळत नाही की ते सगळे आपल्या धार्मिक द्वेषाच्या अजेंड्याकडे यांच्यासारख्यांनी आणि तथाकथित सुशिक्षित, विचारी वगैरे मंडळींनी काणाडोळा करावा म्हणून दाखवलेले मृगजळ होते.

मोदी पहिल्या वर्षातच अनेक देशांना भेटी देऊन आले ते सुद्धा धार्मिक विद्वेषाचेच कारस्थान होते. उदा २०१५ मधे युएई व तुर्की मधे गेले होते तिथून आल्यावर पण त्यांनी धार्मिक विद्वेषाचेच बीज रोवले. २०१६ मधे सौदी अरेबिया व इराण मधे जाऊन मोदींनी धर्म व विद्वेष ह्या दोन विषयांच्या इंटरसेक्शन मधे असलेल्या उपविषयांचा सखोल अभ्यास केला आणि समस्त विश्वात धर्माच्या आधारावर बटवारे कसे होतील त्याच्या संकल्पनांवर सखोल चिंतन केले. खरंतर मोदी हे जिनांपेक्षाही खतरनाक धर्मविद्वेषी आहेत कारण किमान जिनांनी धर्माच्या आधारावर स्वतंत्र देश स्वच्छपणे मागितला. मोदी हे छुपे बटवारे कसे होतील याचा विचार दिवसरात्र करत असतात. त्याहीपेक्षा खतरनाक म्हंजे मोदी हे धर्माधारित विद्वेषाचे पिढिजात जनक आहेत. १८५७ मधे काडतूसांना गाईंची चरबी सुद्धा मोदींच्याच आजोबांनी लावली होती. खिल्जीला जिझिया कराबद्दलची संकल्पना सुद्धा मोदींच्या खापरपणजोबांनी सुचवली होती. पीएमओ मधल्या गोपनीय फायलींना ॲक्सेस असल्यामुळे हे सत्याधारित निष्कर्ष काढता येतात.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ2

तवलीन सिंग देशातल्या सिस्टिम रिफॉर्मस बद्दल बोलत आहेत.

एवढे झोम्बले तेव्हा माझे रीडिंग अचूक ठरले असे दिसते. अल्लाउद्दीन खिलजीपर्यंत लोक आठवले त्या अर्थी त्या "शतकानुशतके झालेल्या अन्यायाचा बदला घेणे" हे रिफॉर्मस पेक्षा महत्वाचे आहे हे तुमचेही मत दिसते.

तवलीन बाईंना मात्र मोदी त्यापेक्षा विकास रिफॉर्मस यांना महत्व देतील असे वाटत होते.

  • ‌मार्मिक5
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

वर्ल्ड बँकेच्या इंडेक्स मधे ३० प्वाईंट ची उडी हा रिफॉर्म चा परिणाम नसून मोदींनी आयव्होरी टॉवर मधे बसून केलेले धर्मद्वेषाचे राजकारण आहे. नैका ?

ओ माय गॉड आठवलं. वर्ल्ड बँक ही पैसे फेको और तमाशा देखो या तत्वावर चालते. त्यांना सत्यासत्यतेचं काहीही सोयरसूतक नाही. तेव्हा त्यांचे म्हणणे दुर्लक्षणीय मानावे. एवितेवी भारतातल्या गरिबांना, शोषितांना, रंजल्यागांजलेल्यांना, वंचितांना, उपेक्षितांना, अल्पभूधारकांना, तळागाळातल्यांना, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना, भूमिहीनांना, अल्पभूधारकांना काय वाटतं हे सर्वात महत्वाचं. बाकी सगळं शाब्दिक बुडबुडे. नैका ?
.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

Rahul Gandhi slams GST using World Bank report

ऑ ? अचानक फॉरिन इन्स्टिट्युशन्स नी दिलेली प्रमाणपत्रं गरजेची, महत्वाची, उपयुक्त वाटायला लागलीत वाटतं !

आम्हाला वाटलं की ह्या फॉरिन इन्स्टिट्युशन्स नी दिलेल्या प्रमाणपत्रांची भारताला आवश्यकता नव्हती.

उदा. India needs a certificate from the people, not from foreign institutions: Rahul Gandhi - Nov 1, 2017

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुड.

चांगली गोष्ट आहे. एअरफोर्सने आक्षेप घेतल्यामुळे माणेकशॉ यांना तिन्ही सेनादलांचा प्रमुख म्हणून नेमणे शक्य झाले नव्हते असे कुठेतरी वाचले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

फार उशीरा झालंय हे. खूप आधी व्हायला हवं होतं. ह्याची संकल्पना २००४ च्या आसपासच मांडली गेली होती व काही पावलं पण त्याच वेळी उचलली गेली होती. पण ...

The sooner it happens the sooner the forces learn how to operate as a tri-services command.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

https://navbharattimes.indiatimes.com/india/foreign-poll-funding-will-no...

ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. चौकशीच नाही ! एक कदम भ्रष्टाचार मुक्ती की ओर !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Like it or not, studies suggest that Clinton may not be wrong on white women voting like their husbands ---- वॉशिंग्टन पोस्ट.

Oregon State University assistant professor Kelsy Kretschmer co-wrote a study examining women’s voting patterns. “We know white men are more conservative, so when you’re married to a white man you get a lot more pressure to vote consistent with that ideology,” she told the Guardian last year. In the study published in Political Research Quarterly, Kretschmer and her co-authors wrote: “Women consistently earn less money and hold less power, which fosters women’s economic dependency on men. Thus, it is within married women’s interests to support policies and politicians who protect their husbands and improve their status.”

A study from the Institute for Social and Economic Research reported that wives in general vote in ways that support their husband’s economic interests. And most men voted for Trump in 2016 with many citing his economic policies as a major factor as to why. And Julie Kohler, who holds a Ph.D. in family social science, wrote that a vote for the Republican party is often deemed as the most logical one for married women -- especially when factoring in race and faith. "Systemic influences like marriage and evangelical Christianity interact with white supremacy to influence white women’s political behavior, through the explicit ideologies they propagate and the more insidious ways they reflect and perpetuate other structural inequalities," the senior vice president for the Democracy Alliance, a progressive donor network wrote in the Nation.

"The gender pay gap, for example, has the practical effect of privileging men’s careers—particularly white men’s—over women’s and yoking white women’s economic interests to their husbands’. So for some married white women, a vote for the Republican candidate may appear to be the self-interested choice," Kohler added.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चारी शिक्षा एका पाठोपाठ एक, भोगायच्या ,असा निकाल द्यायला हवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

A sheriff in Alabama took home as personal profit more than $750,000 that was budgeted to feed jail inmates — and then purchased a $740,000 beach house, a reporter at The Birmingham News found.

And it's perfectly legal in Alabama, according to state law and local officials. Alabama has a Depression-era law that allows sheriffs to "keep and retain" unspent money from jail food-provision accounts. Sheriffs across the state take excess money as personal income — and, in the event of a shortfall, are personally liable for covering the gap. Etowah County Sheriff Todd Entrekin told the News that he follows that practice of taking extra money from the fund, saying, "The law says it's a personal account and that's the way I've always done it." Sheriffs across the state do the same thing and have for decades. But the scale of the practice is not clear: "It is presently unknown how much money sheriffs across the state have taken because most do not report it as income on state financial disclosure forms," the Southern Center for Human Rights wrote in January.

But in Etowah County, the News found the paper trail.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Kids More Likely to Draw Scientists as Women

Ask a child to draw a scientist, and she’s more likely than ever to draw a woman. That’s according to a new study in Child Development. Researchers analyzed 78 “draw-a-scientist” studies dating back to the 1960s, involving 20,000 kids in kindergarten through 12th grade. Between 1966 and 1977, the paper says, less than 1 percent of U.S. kids chose to draw a woman when prompted to draw a scientist. But in studies from 1985 to 2016, 28 percent of children drew a female scientist, on average, with both girls and boys drawing women more often over time. Girls still drew female scientists much more often than boys, however.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

RSS chief Mohan Bhagwat has claimed that use of apps and social media platforms can make people “egoist” and “self-centric” and has said he will never have Facebook and Twitter accounts.

He added, “Social media means me, my, mine and I have to express my opinion on each and everything. Even after knowing that my opinion is part of a collective whole, still without waiting for the collective opinion, I post my opinion. Many a times it leads to misunderstandings, sometimes with our own people, and then you have to delete the same. This happens with many people including swayamsevaks.”

“Facebook by name itself represents your face as an individual and, therefore, tends to make you more self-centric. Self-projection has its limited importance at individual level but not at the organisational level. Therefore, the Sangh has its Facebook page and Twitter account, but not mine. And I will never have,” said the RSS chief.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

२०१४पासून २०१७ पर्यंत मोदी सरकारनं जाहिरातींवर ३,७५५ कोटी खर्च केले असल्याचं एका आरटीआय अर्जामुळे कळतं आहे. (बातमी डिसेंबरमधली आहे.)

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

फक्त ३७५५ कोटी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

अरे ह्यांना जाऊन कुणी तरी सांगा की आवरा...
आधार डेटा १०*४ मीटर भिंतींआड सुरक्षित

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

विनोद आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जोवर त्या भिंतींवर गायीच्या शेणाचा गिलावा करत नाहीत तोवर डेटा सुरक्षित आहे अशी माझी खात्री पटणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

जोवर त्या भिंतींवर गायीच्या शेणाचा गिलावा करत नाहीत तोवर डेटा सुरक्षित आहे अशी माझी खात्री पटणार नाही

इतर कुठलीही गाय नव्हे तर, फक्त देशी गायच, अशी किंचित सुधारणा सुचवतो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येस .... ते राहिलंच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

( अहो जंतु , लिंक उघडत नाहीत लोकं . विनोद लोकांला उघडा करून सान्गा ना !!)
गुदगुल्या करून हसवून हसवून मारणार ही लोकं !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

India flounders in attracting FDI in defence production, gets only Rs 1.17 crore in 4 years

अगदी ढोल वाजवून साजरा केला होता तो (संरक्षण उत्पादन क्षेत्रात एफडीआय ला परवानगी देण्याचा) निर्णय. गब्बरने सुद्धा हर्षभराने स्वागत केलं होतं याचं.
पण अगदीच नगण्य आहे हे.
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बातमी कशी दिली जाते ते पाहणं रोचक आहे.
'NaMoApp'वरून राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

मुळात हे आरोप ज्यांनी केले त्यांचा उल्लेखच इथे नाही. तो पाहायला इथे जावं लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

माझा फोनपण कडेकोट बंदोबस्तात, देशी गायीच्या शेणाचा गिलावा केलेल्या तिजोरीत ठेवून देणारे. वापरायला दुसरा फोन घेईन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ॲक्टिंग ॲज लूज कॅनन (डेव्हिल्स ॲडव्होकेट)

सदर डेटा नमो ॲपमुळे अमेरिकन कंपनीकडे जात होता की सदर आल्डरसन इसमाचा मोबाईल स्पायवेअरने इन्फेक्ट झाल्यामुळे जात होता?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पक्की खात्री करायची तर स्वतःच हॅकिंग करावं लागेल. एरवी बातमीत स्पष्ट लिहिलंय, नमो अॅप डेटा पाठवतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सदर डेटा नमो ॲपमुळे अमेरिकन कंपनीकडे जात होता की सदर आल्डरसन इसमाचा मोबाईल स्पायवेअरने इन्फेक्ट झाल्यामुळे जात होता?

सदर इसम सायबर सुरक्षा तज्ज्ञ आहे. त्याच्या ट्वीटमध्ये त्यानं आख्खा जेसन ऑब्जेक्ट दिला आहे. त्यामुळे स्पायवेअरचा संबंध नसावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

aim is to make healthcare accessible, affordable, says PM Modi

आवरा.
.

The Prime Minister also discussed various messages and letters that he received from people across the country highlighting various issues. “When I read in letters sent by you that how a rickshaw puller from Assam’s Karimganj, Ahmed Ali built 9 schools for poor children, it gives me a glimpse into the nation’s willpower.” When I got to know the story of Dr Ajit Mohan Chaudhary of Kanpur that he goes to the footpath to treat the poor people there and provide them medicines, it provided me with the opportunity to feel the brotherhood of this nation,” he added.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

SAT
.
.
SAT 2
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पोलिसांचा फोटोपत्रकारावर हल्ला - Protest March After Delhi Cops Thrash Photo Journalist Covering JNU Padyatra

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे प्रकार सध्या फार होत आहेत असं अनेक वार्ताहर सांगताहेत. भयंकर गोष्ट अशी की घडल्या प्रकारावर पोलिसांची प्रतिक्रिया अशी होती ही ती वार्ताहर आहे हे माहीत नव्हतं. म्हणजे, एखादी विद्यार्थिनी मोर्चाचे फोटो घेत असेल, तर तिला मारणं काही गैर नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

Trump told Daniels that she reminded him of his daughter Ivanka

Stormy Daniels, speaking to Anderson Cooper, said she and Donald Trump had unprotected sex after which the President said, “It was great, it was nothing like I had expected,” and he hoped that they would discuss being on The Celebrity Apprentice, a show Trump hosted back in the days. Daniels added this was not a secret and he called her many times asking for when they could be together again. Trump was married at the time to the current First Lady Melania Trump, who had just given birth to Barron. Trump told Daniels that she reminded him of his daughter Ivanka, “smart, beautiful, and a woman to be reckoned with”.

.
.
पण मला हे समजत नाहीये की - (अ) तिच्यावर बलप्रयोग झाला नाही, (ब) सहमतीपूर्ण संबंध ठेवले गेले, (क) त्यावेळी (२००६ मधे) मि. ट्रंप हे लोकप्रतिनिधी नव्हते.

मग समस्या नेमकी काय आहे ?

ट्रंप यांची मानसिकता ही पारंपारिक पित्याला अनुसरून नाही. लैंगिक नीतीमत्ता उल्लंघन करणारी आहे ---- ही समस्या आहे ??

की तिला धमकीबाजी केली गेली ही समस्या आहे ?
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर1
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

United Nations Human Rights Council Hates Israel

Syria bombs civilians with chlorine gas, China tortures dissidents, Venezuela restricts access to food and Burma is engaged in ethnic cleaning of a Muslim minority. So naturally the United Nations Human Rights Council trains the bulk of its outrage on . . . Israel.

The lesson is that the council is a corrupt body that the U.S. would be better to leave. The Bush Administration voted against its creation in 2006, but the Obama Administration joined in 2009. Ms. Haley intimated in a statement Friday that the U.S. might withdraw, noting that the anti-Israel resolutions “make clear that the organization lacks the credibility needed to be a true advocate for human rights.” She’s right.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

https://www.livemint.com/Politics/NUcyEwnY9btddSZe0Ujq1K/Cambridge-Analy...
हॅहॅहॅ. अण्णांचं काय मत यावर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मत काय असायचंय ? चौकशी करा , आत टाका .
फार मोठी लिस्ट आहे हो. वाट बघतोय कधी हे कार्यवाही करणार ते. काकांपासून सुरुवात करा . करणार ? उत्तर द्या .
तुमच्या सर्वोच्च नेत्याला असले निर्णय घेताना निर्णयलकवा झालाय का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काकांना नाही होणार काही. पुतणे आत जावेत याची मीही वाट बघतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

++काकांना नाही होणार काही++
का बरं असं ? गुप्त सीडी वगैरे आहे काय त्यांच्याकडे ? का घाबरताय त्यांना , का ते कमालीचे स्वच्छ आहेत असं म्हणणं आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा, स्वच्छ नसले तरी धूर्त आहेत. राजा सुटतो तिथे काका कसले आत जाणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

राजा सुटला कोर्टात. त्या आधीची सरकारकडून करायची कारवाई (भ्रष्टाचारात लडबडलेल्या सरकारकडून) केली गेली होती.

काकांच्या आणि दादाच्या बाबतीत (स्वच्छ सरकारकडून) तेही नाही.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

स्वच्छ नसले
हे तुम्हाला माहीत आहे म्हणजे काय भ्रष्टाचार आहे हे पार्टी विथ डिफरंस वाल्यांना माहित असणारच. तर मग
तरी धूर्त आहेत
म्हणजे नक्की काय? काही "गणित" आहे का त्यामागे पार्टी विथ डिफरंस चं? असेल तर डिफरंस नक्की काय राहिला?

भ्रष्टाचाराचं ठीक. देशद्रोह? स्व. गोपीनाथजी मुंडेजींनी पवारांचे दाऊदशी संबंध असल्याचे सांगितले आणि सभांना तुफान गर्दी खेचली. नंतर साहेब स्वत: गृहमंत्री होते आणि पोलीस खातं त्यांच्या कडे होतं, पण इनवेस्टिगेशन झाल्याचं मी तरी ऐकलं नाही. नंतर केंद्रात साक्षात लोहपुरुष आडवाणी गृहमंत्री होते. त्यांच्या कडे तरी पुरावे द्यायचे नाही?... ते ही नाही.... आता प्रश्न देशाचा असतांनाही "धूर्त"पणा चालून जात असेल तर कसं करायचं?
मला वाटतंय स्व. गोपीनाथजींचा तो त्यावेळचा "जुमला" होता ( तेव्हढंच भाजपाला थोडंसं face saving option). आणि भ्रष्टाचाराचे आरोपही जुमलेच आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओके.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

"ओके" म्हणजे? नाही समजलं. थोडं सांगता का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय सांगणार. दाऊद बिऊद कुठुन आला ते नाही समजलं. म्हटलं जाऊ द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

म्हणजे मला म्हणायचं होतं भ्रष्टाचारासाठी तर पवार आत जात नाहीत, कमीत कमी तेव्हढा एक चांस - की त्या केस मधे तरी आत जातील.
मी भाजपाचा समर्थक नाही, पण तेंव्हा मला आणि माझ्यासारख्या बऱ्याच जणांना वाटत होतं की आता पवार आत जाणार पण काहीच झालं नाही. मुंडेजी त्यानंतर २० वर्ष होते, त्यांनी फॉलो अप केला नाही आणि त्यांच्या पार्टीच्या बाकी लोकांनीही.
भ्रष्टाचाराचे आरोप भाजपाने केले तर त्यांच्याकडे पुरावेही असतील. तर पवार आत का जात नाहीत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो मलाही तोच प्रश्न पडलाय. की कमीत कमी अजित पवारवर तरी केस चालवा.

===
असो, मूळ पोस्ट केंब्रिज अनालिटीकाबद्दल आहे. अनेक लोक डेटा चोरी डेटा चोरी ओर्डत असतात. त्या चोरीचा एक बेनिफिशरी कांग्रेस आहे हे समजल्यावर मान्यवरांच मत हवं होतं मला. पण मान्यवर गुन्हा असेल तर चालवा केस अशी सोयिस्कर लईन पकडतात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

गुन्हा असेल तर केस चालवणं आणि खरं असेल तर गुन्हेगाराला आत टाकणं हे राजमार्ग असतो हो . सोयीस्कर मार्ग म्हणजे नुसता आरोप करणं आणि स्वतःच सरकार आलं की पद्म देऊन तोड करणं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

के. ॲ. चा प्रकार गुन्हा आहे असं कोण म्हणाल अन्ना? मी फक्त मत मागितलं डेटा सुरक्षेबद्दल जागरुक लोकांचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

कोब्रापोस्टच्या स्टिंगमधून डीएनए, दैनिक जागरण, अमर उजाला आणि इंडिया टीव्हीसारख्या माध्यमांची पैशासाठी वाटेल ते करण्याची तयारी उघड झाली आहे. ध्रुवीकरण करणाऱ्या आणि विशिष्ट नेत्यांची बदनामी करणाऱ्या फेक न्यूज देण्यासाठी तयार असणारी माध्यमं २०१९साठी एका पायावर तयार...
Sting: ‘17 media firms ready to push communal reports for cash’

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कुणाला कोर्टात खेचण्याअगोदर थोडी पुराव्यांची चाचपणी करतच असतील.
चिमट्यांनी निखारे उचललेत काहींनी. चिमटा धरणारा सुटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा प्रतिसाद इथे हलवला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0