Permalink Submitted by 'न'वी बाजू on रविवार, 03/03/2019 - 21:52.
फारच रोचक प्रकार आहे.
(रोचक खरी, परंतु) शिळी बातमी. यावर येथे (आणि बहुधा इतरत्रसुद्धा) अगोदर चर्चा झालेली आहेसे वाटते. (चूभूद्याघ्या.)
अर्थात, चर्वितचर्वणास प्रत्यवाय नाहीच. किंबहुना, चर्वितचर्वण करायचे नाही म्हटले, तर 'व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्'-न्यायाने, कोणीही कधीही काहीही लिहावयास नको. त्यामुळे, चालू द्या. (फक्त, हे बहुधा आधीही झालेले आहे, या देजा वू भावनेचा ज़िक्र करावासा वाटला, इतकेच.)
Permalink Submitted by उज्ज्वला on रविवार, 03/03/2019 - 22:25.
होय. २०१६ साल पाहिले तेव्हा बातमी शिळी याची जाणीव होती. मला आज प्राप्त झाली आणि म्हणूनच "उपलब्ध आहे" असा शब्दप्रयोग केला.
मी ऐसीवर येऊन फक्त दहा महिने झालेत. त्या कालावधीत तरी नव्याने वा उत्खनन मार्गे ही माहिती पाहण्यात आली नव्हती
Permalink Submitted by सामो on गुरुवार, 07/03/2019 - 20:23.
वाचला तो धागा. ती भाषा कसली गोड आहे कानाला. अर्थात बंगाली इतकी नाही गोड. पण प्रचलित मराठी सारखी 'राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा' सारखी नाही.
माझी तेलुगु मैत्रिण मला म्हणायची - ठ, भ, ढ वगैरे जोरकंस उच्चार फार वाटतात तुमच्या भाषेत.
Permalink Submitted by शशिकांत ओक on सोमवार, 25/03/2019 - 15:23.
त्याच त्या तंजाउरी बोलीत गप्पा मारत असत. एक घडलेला किस्सा मी त्यांना तंजाउरीतून सादर करायला दिला होता. काही कारणानी ते तसेच राहिले. त्यात हैयो हैयैयो यांनी भर घालून लेखन केले होते.
पूमबुहारचे भीषण समुद्रस्नान...
असे त्याचे नाव होेते. वेगळा धागा काढून तो नवीन वाचकांसाठी किस्सा सादर करेन.
१७ एप्रिल जन्मदिवस : संतकवी सूरदास (१४७८), ब्रिटिशांविरोधात तमिळनाडू भागात उठाव करणारा धीरन चिन्नामलाई (१७५६), कोशकार यशवंत रामकृष्ण दाते (१८९१), जगातल्या पहिल्या महिला पंतप्रधान सिरीमाओ बंदरनायके (१९१६), सिनेदिग्दर्शक लिंडसे अँडरसन (१९२३), माजी पंतप्रधान चंद्रशेखर (१९२७), बिलिअर्डसपटू गीत सेठी (१९६१), तमिळ अभिनेता विक्रम (१९६६), अभिनेत्री जेनिफर गार्नर (१९७२), क्रिकेटपटू मुथैया मुरलीधरन (१९७२), 'स्पाईस गर्ल' गायिका व्हिक्टोरिया बेकहम उर्फ पॉश स्पाईस (१९७४), अभिनेता सिद्धार्थ (१९७९) मृत्युदिवस : संशोधक व राजकारणी बेंजामिन फ्रँकलिन (१७९०), 'भारत सेवक समाजा'चे आजीव सदस्य श्रीनिवास शास्त्री (१९४६), शिक्षणतज्ज्ञ व विचारवंत राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन (१९७५),, राजा केळकर संग्रहालयाचे संचालक दिनकर गंगाधर केळकर (१९९०), वनस्पतीशास्त्रज्ञ, महाराष्ट्र विज्ञानवर्धिनी या संस्थेचे माजी संचालक डॉ.वामन दत्तात्रय वर्तक (२००१), कन्नड लेखक वसंत दिवाणजी (२०१२), कवी, पत्रकार नित्यानंद मोहपात्रा (२०१२), गायक पं. शरद साठे (२०१९), लेखक, अनुवादक, कोशकार, ग्रंथपाल श्री.बा. जोशी (२०२१)
---
१३९७ : जेफ्री चॉसरने प्रथमच आपल्या 'कँटरबरी टेल्स' सांगितल्या.
१९५२ : भारताची पहिली लोकसभा स्थानापन्न.
१९६१ : पिग्सच्या आखातातील आक्रमण - क्युबात फिडेल कॅस्ट्रोची कम्युनिस्ट राजवट उलथवण्यासाठी सी.आय.ए. कडून प्रशिक्षित हल्लेखोर क्युबात उतरले.
१९७० : चांद्रयान अपोलो १३ मधले अंतराळवीर सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले.
१९७१ : बांगलादेश प्रजासत्ताकाची स्थापना.
१९७३ : कुरियर कंपनी फेडेक्सची सुरुवात.
प्रतिक्रिया
...
(रोचक खरी, परंतु) शिळी बातमी. यावर येथे (आणि बहुधा इतरत्रसुद्धा) अगोदर चर्चा झालेली आहेसे वाटते. (चूभूद्याघ्या.)
अर्थात, चर्वितचर्वणास प्रत्यवाय नाहीच. किंबहुना, चर्वितचर्वण करायचे नाही म्हटले, तर 'व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्'-न्यायाने, कोणीही कधीही काहीही लिहावयास नको. त्यामुळे, चालू द्या. (फक्त, हे बहुधा आधीही झालेले आहे, या देजा वू भावनेचा ज़िक्र करावासा वाटला, इतकेच.)
होय. २०१६ साल पाहिले तेव्हा
होय. २०१६ साल पाहिले तेव्हा बातमी शिळी याची जाणीव होती. मला आज प्राप्त झाली आणि म्हणूनच "उपलब्ध आहे" असा शब्दप्रयोग केला.
मी ऐसीवर येऊन फक्त दहा महिने झालेत. त्या कालावधीत तरी नव्याने वा उत्खनन मार्गे ही माहिती पाहण्यात आली नव्हती
मी आज ऐकली.
मी आज ऐकली.
इक्क्ड
इक्क्ड चांगल चर्चा जालती बघा. तुम्हास आवडत असेल तर वाचू शकतं.
तंजावर मराठी
वाचला तो धागा. ती भाषा कसली
वाचला तो धागा. ती भाषा कसली गोड आहे कानाला. अर्थात बंगाली इतकी नाही गोड. पण प्रचलित मराठी सारखी 'राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा' सारखी नाही.
माझी तेलुगु मैत्रिण मला म्हणायची - ठ, भ, ढ वगैरे जोरकंस उच्चार फार वाटतात तुमच्या भाषेत.
जया राव यांनी हौसेने पॉडकास्ट चालू केले होते.
त्याच त्या तंजाउरी बोलीत गप्पा मारत असत. एक घडलेला किस्सा मी त्यांना तंजाउरीतून सादर करायला दिला होता. काही कारणानी ते तसेच राहिले. त्यात हैयो हैयैयो यांनी भर घालून लेखन केले होते.
पूमबुहारचे भीषण समुद्रस्नान...
असे त्याचे नाव होेते. वेगळा धागा काढून तो नवीन वाचकांसाठी किस्सा सादर करेन.
एका नजरेत - शशि ओक
माझा अस्तित्वा
जया राव यांनी हौसेने पॉडकास्ट चालू केले होते.
एका नजरेत - शशि ओक