दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
१८ मे
जन्मदिवस : पर्शियन कवी उमर खय्याम (१०४८), छ. संभाजी आणि येसुबाई यांचे पुत्र छत्रपती शाहू (१६८२), गणितज्ञ, क्रियाशील विचारवंत, युद्धविरोधी प्रचारक, नोबेलविजेता बर्ट्रांड रसल (१८७२), कथाकार विठ्ठल सीताराम गुर्जर (१८८५), सिनेदिग्दर्शक फ्रँक काप्रा (१८९७), पिच्युटरी ग्रंथीतील स्त्रावांवर संशोधन करणारे नोबेलविजेते व्हिन्सेंट द्यु व्हिन्यो (१९०१), माजी पंतप्रधान एच्. डी. देवेगौडा (१९३३), अभिनेत्री फरीदा जलाल (१९४९), क्रिकेटपटू ग्रॅहॅम डिली (१९५९)
मृत्युदिवस : मलेरियाचे रोगजंतू शोधून काढणारे नोबेलविजेते आल्फोंस लाव्हेराँ (१९२२), नागार्जुनसागर धरणाचे स्थापत्य अभियंता कानुरी लक्ष्मण राव (१९८६), पहिल्या भारतीय सिनेअभिनेत्री कमलाबाई गोखले (१९९७), पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ विजेते रामचंद्र सप्रे (१९९४)
---
आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस.
आंतरराष्ट्रीय एड्स लसीकरण दिवस.
१९१० : पृथ्वी हॅले या धूमकेतूच्या शेपटातून गेली.
१९१२ : दादासाहेब तोरणे यांचे नाट्यचित्रीकरण "श्री पुंडलिक"चे मुंबईत प्रदर्शन.
१९४० : 'संत ज्ञानेश्वर' चित्रपट मुंबई-पुण्यात प्रदर्शित.
१९४४ : क्रीमिआतील तातार लोकांना सोव्हिएत रशियाने हाकलून लावले. उझबेकिस्तान व इतर ठिकाणी त्यांचे स्थलांतर केले. त्यामुळे आज क्रीमिआत रशियन लोकांचे प्रमाण अधिक आहे.
१९७२ : कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना.
१९७४ : पोखरण येथे यशस्वी अणुचाचणी; आण्विक शस्त्र असणारा भारत जगातला सहावा देश बनला.
१९९८ : पुण्याच्या सुरेंद्र चव्हाणने जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केले. ही कामगिरी करणारा तो पहिला मराठी युवक ठरला.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- 'न'वी बाजू
प्रतिक्रिया
मस्त!
हाही भाग आवडला. 'सुद्द मरथित' येणार होता ना हा भाग?
हम्म अंमळ संस्कृताळलो खरा
हम्म अंमळ संस्कृताळलो खरा
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हम्म...
पन्नासच्या दशकातली भाषा या दशकात ?
काव्याचा शेवट 'ट्चून' गेला.... (अवांतर : 'कावा' आणि 'काव्य' यांचे प्रत्यय लावल्यावर रुपांतर एकच होते...?)
पन्नासच्या दशकातली भाषा या
इलाज नसतो काही गोष्टींपुढे
हो, फक्त उच्चार अंमळ वेगळे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मस्त..
हा पण भाग छान आहे, पण एकता कपूरप्रमाणे संपूर्ण कथा सांगण्यास एक वर्ष लावणार की काय?
नै. आता मात्र लौकरच फिनिश
नै. आता मात्र लौकरच फिनिश करेन, धन्यवाद
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
भारी
अभंग, आर्या, दिंडी, सुनीत, भुजंप्रयात वगैरे सर्व मीटरांमध्ये कथा येईलसं दिसतंय. ते काय ते आयॉनिक पेंटामीटर का काय आहे त्यातही येऊद्यात.
फर्माईशीची नोंद घेतल्या गेली
फर्माईशीची नोंद घेतल्या गेली आहे. काही टेट्रा/पेंटा/हेक्सामीटरे अवश्य लिहीन, धन्यवाद
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
काय हो हे !
ऐसी कलमकुचराई नच बरी
चाल्विली कातरी कां तरी ?
पुढचे भाग लवकर येऊ द्यात. नाहीतर रु. ५०००० ची हमी रक्कम इथेही लागू करण्यात येईल वाल्गुदमानवराव.