ख्रिस गेलाख्यान
बॅटमॅन
आयला, ही कविता वाचून मी
आयला, ही कविता वाचून मी गेलच्या बॅटिंगची कॉमेंट्री वाचली. ४ आणि ६ अशी लिहिलेली दोन नाणी सारखी उडवत राहिली तर जे काही होईल तसे स्कोअर येत होते. अरे, १७ सिक्सर काय, १३ फोर काय... काहीतरी संचारलेलंच होतं बहुतेक त्याच्या अंगात.
वा वा गेला तुला मी, नमन घडवतो, जोडुनी दोन्हि हातां
भो भो ब्याट्या तुझे हे, कवन कवतुके, साजरी गेल गाथा
@अदिती & अमुकः धन्यवाद
@अदिती & अमुकः धन्यवाद :)
@गुर्जी: एकदम खरंय. फुल संचारलेलं होतं त्याच्या अंगात.बाकी तुमची स्रग्धराही मस्त जमलीये :)
@ मी: हम्म तेही खरंच म्हणा. पण शेवटी आम्ही भटेंच, त्याला काय करणार ;) किती काही केलं, किती कोंबड्या अन माशांना सद्गती दिली तरी शेवटी वरणभातच आठवणार, त्याला इलाज नाही :)
कवितेतलं काही समजत नाही आणि
कवितेतलं काही समजत नाही आणि क्रिकेट बघूनही जमाना लोटला. पण फेसबुक वगैरे हातात मिळाल्यापासून कवितांचं जे पीक अकाली, अवर्षणात निघतं, त्यामुळे डोकं उठतं. पंचवीस वर्षांची असताना प्रेयसी कशी हॉट होती असल्या कविता वाचण्यापेक्षा निदान काही चलनी, चालू घडामोडींवर कविता पाहून बरं वाटलं.