दिग्विजय सिंह आणि अमृता राय

दिग्विजय सिंह आणि अमृता राय यांचं लफडं चवीनं चघळलं जातंय. अमृतानं आधीच घटस्फोटाची केस फाइल केलेली आहे आणि घटस्फोटानंतर ती व दिग्विजय सिंह लग्न करणार असल्याचं ते दोघंही म्हणताहेत. आता यात जे काही चावटचुवट चघळायचं ते अनेक भिंतींवर भरपूर चघळलं जातंय.
मी बोलतेय तो मुद्दा वेगळा आहे. अमृता ज्याच्यापासून घटस्फोट घेतेय त्या आनंद प्रधान या पत्रकाराचा जीव लोकांनी हैराण करून सोडलाय. त्यानं शांतपणे जी भूमिका आज मांडली आहे, ती मला आवडली. ती इथं शेअर करतेय. लफड्याविषयी नको, या भूमिकेविषयी बोलूया...

अमृता लम्बे समय से अलग रह रहे हैं और परस्पर सहमति से तलाक के लिए आवेदन किया हुआ है. एक कानूनी प्रक्रिया है जो समय लेती है लेकिन हमारे बीच सम्बन्ध बहुत पहले से ही खत्म हो चुके हैं. अलग होने के बाद से अमृता अपने भविष्य के जीवन के बारे में कोई भी फैसला करने के लिए स्वतंत्र हैं और मैं उनका सम्मान करता हूँ. उन्हें भविष्य के जीवन के लिए मेरी शुभकामनाएं हैं.
मैं जानता हूँ कि मेरे बहुतेरे मित्र, शुभचिंतक, विद्यार्थी और सहकर्मी मेरे लिए उदास और दुखी हैं. लेकिन मुझे यह भी मालूम है कि वे मेरे साथ खड़े हैं. मुझे विश्वास है कि मैं इस मुश्किल से निकल आऊंगा. मुझे उम्मीद है कि आप सभी मेरी निजता (प्राइवेसी) का सम्मान करेंगे. शायद ऐसे ही मौकों पर दोस्त की पहचान होती है. उन्हें आभार कहना ज्यादती होगी.
लेकिन जो लोग स्त्री-पुरुष के संबंधों की बारीकियों और स्त्री के स्वतंत्र अस्तित्व और व्यक्तित्व को सामंती और पित्रसत्तात्मक सोच से बाहर देखने के लिए तैयार नहीं हैं, उसे संपत्ति और बच्चा पैदा करने की मशीन से ज्यादा नहीं मानते हैं और उसकी गरिमा का सम्मान नहीं करते, उनके लिए यह चटखारे लेने, मजाक उड़ाने, कीचड़ उछालने और निजी हमले करने का मौका है.
लेकिन वे यही जानते हैं. उनकी सोच और राजनीति की यही सीमा है. उनसे इससे ज्यादा की अपेक्षा भी नहीं.

बातमीचा प्रकार निवडा: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (5 votes)

प्रतिक्रिया

कुटाणा दिगूभौंच्या बाजूने आहे ना? त्यांचं लग्न झालेलं आहे आणि विबासं आहेत अधिक दिगूभौ बीईंग दिगूभौ येवढा राडा चालू आहे असं वाटतं.

हे प्रधानजी स्वतःला victimise करून घेताहेत असा सूर दिसतो आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

दिग्विजयसिंग यांच्या पत्नी मृत आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अच्छा. हे माहीत नव्हतं. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हे प्रधानजी स्वतःला victimise करून घेताहेत असा सूर दिसतो आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वीतराग बनो......वीतद्वेष बनो !

अत्त दीप भव !

'परस्परसंमती' पुरेसं होतं ना? पत्रकारितेची पार्श्वभूमी पहाता त्यापुढे मांडलेली भूमिका शहाजोगपणा म्हणता येऊ शकतो. तुम्ही तुमची भूमिका मांडणे गरजेचे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला प्रधानजी स्वत:ला व्हिक्टिमाईज करुन घेत आहेत असे वाटत नाही. ते जी भुमिका मांडत आहे ती विवेकी आहे अशी माझी समजूत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

भूमिका विवेकी आहेच. "आम्ही वेगळे झालो आहोत, त्यामुळे तिने काय करावं हा तिचा प्रश्न आहे". खर्‍या अर्थाने ती विवेकी भूमिका पहिल्या परिच्छेदात संपते.

तिसर्‍या परिच्छेदाची गरज नव्हती.

लेकिन जो लोग स्त्री-पुरुष के संबंधों की बारीकियों और स्त्री के स्वतंत्र अस्तित्व और व्यक्तित्व को सामंती और पित्रसत्तात्मक सोच से बाहर देखने के लिए तैयार नहीं हैं, उसे संपत्ति और बच्चा पैदा करने की मशीन से ज्यादा नहीं मानते हैं और उसकी गरिमा का सम्मान नहीं करते, उनके लिए यह चटखारे लेने, मजाक उड़ाने, कीचड़ उछालने और निजी हमले करने का मौका है. लेकिन वे यही जानते हैं. उनकी सोच और राजनीति की यही सीमा है. उनसे इससे ज्यादा की अपेक्षा भी नहीं.

अरे किधर? याची गरज आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ती त्यांची भावनात्मक गरज आहे. आपण त्रयस्थ असल्याने ती गरज आपणास नाही. विवेकी भुमिकेत फक्त विचारांनाच स्थान असते असे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

http://scroll.in/article/663284/What%27s-the-only-question-worth-asking-...?

In election season, attacks on rival politicians are par for the course. Digvijaya Singh does not have a reputation for thinking about propriety in speech. He has been vocal in questioning Narendra Modi’s silence on his wife.

But this is not about the choice of words in political attacks. Nor is it about the relevance of a politician’s personal life to his public conduct.

It is about the nature of the attack.

Someone has hacked a woman's computer to gain access to her private pictures. The pictures and messages that she exchanged in complete privacy with a man have been strung into a video that has been put out in the public.

In the past, there have been cases of politicians being secretly filmed while in the company of women.

But in the age of porous data, as this case shows, you need not take the trouble to set up an entrapment with hidden cameras.

All you need to do is hack private communication between consenting adults – if you are ruthless enough.

And you can rely on the public to get so busy cracking bad jokes that few would care to ask: how did the pictures leak?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

That awkward moment..
.
.
.
.
When you realise that even Digvijay has a GF
... and you dont.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

<घटस्फोटानंतर ती व दिग्विजय सिंह लग्न करणार असल्याचं ते दोघंही म्हणताहेत> हा खुलासा तरी कशासाठी? भारतात Live -in relationship ला मान्यता आहे ना?

दोन व्यक्ती त्यांचा आयुष्य कसा व्यतीत करण्याचा निर्णय घेतात हा त्यांचा सर्वस्वी वैयक्तिक प्रश्न नाही का?

दिग्विजय सिंघ ह्यांनी (So Called ) उतारवयात तुलनेने तरुण स्त्री सोबत संबंध ठेवले काय किंवा मोदींनी बाल-विवाहित पत्नीला सोडले काय… त्यांच्या प्रशासन आणि नेतृत्व गुणांमध्ये ह्यामुळे काही फरक पडत असेल असे वाटत नाही … आणि जोवर त्यांचे व्यक्तिगत आयुष्य त्यांच्या व्यावसायिक / सार्वजनिक आयुष्यावर परिणाम करत नाही तोवर जनतेलाही असल्या खुलास्यांची गरज नसावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

काही फरक पडत नाही. त्यांनी काही केले तरी एकाला जनता वाचाळवीर (हव तर विनोदपुरुष) आणी दुसर्‍याला विकासपुरुषच म्हणणार. त्या प्रतीमांत काही फरक पडणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

त्या प्रतिमा आधी बनवलेल्या आहेत आणि उपलब्ध माहिती त्या प्रतिमेला 'साजेशी करून' ग्रहण केली जाते आणि दाखवली जाते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.