अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि ऐसिअक्षरे

.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

हम्म.

आयला 1 तासभर बी झाला नाय तुमाला आयडी घेऊन .लगेच अभिस्व चे प्रश्न पडले.
तुमी डुआयडी हायत का? खर सांगा आपुन डुआयडी लगेच हुडकतो बरका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

- (अनेक मुखवटे असलेला) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोकाजी कुनाला शुबेपा दिल्या . मला का धागाकर्त्याला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सगळे र्‍हस्व शब्द वाचून एका आयडीची आठवण प्रकर्षाने झाली.:)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

तुमी डुआयडी हायत का? खर सांगा आपुन डुआयडी लगेच हुडकतो बरका.

होय. 'ऐसि मालक' हा माझा जुना आयडि बॅन झाल्याने नविन काढला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---------
माझा आधिचा आयडि 'ऐसि मालक' असा होता. तो बॅन करण्यात आला. या संकेतस्थळावर प्रतिसाद उडवले जात नाहित, विरोधि आवाजांचि गळचेपि होत नाहि हे धादांत असत्य आहे.

बरं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

राजा भिकाऽऽऽऽऽऽरी! माझी टोपी घेऽऽऽऽऽऽतली! ढुम् ढुम् ढुमाक्... ढुम् ढुम् ढुमाक्... ढुम् ढुम् ढुमाक्...
|
|
|
राजा घाबऽऽऽऽऽऽरला! माझी टोपी दिऽऽऽऽऽऽली! ढुम् ढुम् ढुमाक्... ढुम् ढुम् ढुमाक्... ढुम् ढुम् ढुमाक्...

(असो चालायचेच.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्यासारख्या मठ्ठ लोकांना खरंतर उत्तर द्यायलाच नको.
डूआयडी काढून काढलेला धागाही चालू ठेवला गेला आहे यातच संस्थळाचे धोरण समजते.
ऐपत अन औकात असेल, तर आपल्या खिशाला खार लावून, अन वेळही खर्चून नवे संस्थळ काढावे, व त्या संस्थळाचा मालक अशी आयडि स्वतः तयार करावी. त्यानंतर असले दीडशहाणे धागे व प्रतिसाद द्यावेत.
"मी इथला घरमालक" अशी तोतयागिरि करणारी आयडि ब्यान करण्यात काहीच वावगे नाही. कुणा दुसर्‍याच्या घरात घुसून, मी या घराचा मालक अशी बोंब मारणार्‍या तुमच्या सारख्यांना चपलांची माळ घालून अर्धचंद्र द्यावा या मताचा मी आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य गेलं तेल लावत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

तुमच्यासारख्या मठ्ठ लोकांना खरंतर उत्तर द्यायलाच नको.

अहो तुम्हाला आमंत्रण नव्हते.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य गेलं तेल लावत.

मस्त रे कांबळि. बहुसंख्यात वर्णन केलेले तुम्हि दिसत नाहि कारण इथले बहुसंख्य अशि भाषा वापरणार नाहित. कलोअ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---------
माझा आधिचा आयडि 'ऐसि मालक' असा होता. तो बॅन करण्यात आला. या संकेतस्थळावर प्रतिसाद उडवले जात नाहित, विरोधि आवाजांचि गळचेपि होत नाहि हे धादांत असत्य आहे.

शांत गदाधारी भीम शांत!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

मराठि संकेतस्थळांवर मालक लोकांनि कितिहि आव आणला तरि मालकिचा हक्क वापरुन विरोधि आवाजांचि मुस्कटदाबि केलि जाते हे स्पष्ट झाले आहे. विचारांनि श्रेष्ठ सदस्यांनि तर वर चांगलेच सभ्यतेचे प्रदर्शन घडवले आहे. जर आयडिचे नाव आवडले नव्हते तर लगेच बदलले असते पण मालकमंडळि, त्यांचे हितसंबंध असलेले लोक यांच्या संबंधांवर, त्यांच्या कंपुवर टिप्पणि केला म्हणुनच आयडि बॅन करण्यात आला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---------
माझा आधिचा आयडि 'ऐसि मालक' असा होता. तो बॅन करण्यात आला. या संकेतस्थळावर प्रतिसाद उडवले जात नाहित, विरोधि आवाजांचि गळचेपि होत नाहि हे धादांत असत्य आहे.

स्वतःचा आयडी सतत बदलत राहून, 'ऐसि मालक' सारखा लोकांना फसवणारा आयडी घेऊनही हा आयडी बॅन केलेला नाही. मला त्याची सदस्याची माहिती दिसते त्यावर वर्तमानस्थिती - सक्रिय असं दिसतं. ते इतरांना अर्थातच दिसणार नाही, पण http://www.aisiakshare.com/user/1207 इथे जाऊन तो आयडी जिवंत असल्याची शहानिशा करता येईल. http://www.aisiakshare.com/user/1207/guestbook इथे त्यांची खरडवही दिसेल. मी सदस्यांना विनंती करतो की तिथे त्यांना गेट वेल सून च्या शुभेच्छा द्याव्यात.

>माझा आधिचा आयडि 'ऐसि मालक' असा होता. तो बॅन करण्यात आला. या संकेतस्थळावर प्रतिसाद उडवले जात नाहित, विरोधि आवाजांचि गळचेपि होत नाहि हे धादांत असत्य आहे. <

ऐसीवर विरोधी आवाजांची गळचेपी होत नाही. यडपटपण, मूर्खपण, बालिशपणा करणाऱ्या ट्रोलांनी स्वतःचे आवाज आपसूक बंद करावे अशी मनापासून इच्छा मात्र केली जाते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओ दादा, 'ऐसि मालक' या आयडिवर आधि लॉग-इन होता येत नव्हते. आता तुम्हि हा धागा आल्यानंतर सगळं आलबेल आहे हे दाखवण्याकरता केलं असेल खातं पुन्हा सक्रिय. पण भाउसाहेब आम्हि मांडलेल्या एकाहि मुद्द्यावर - ऐसिचे फसलेले प्रयोग, श्रेणिसुविधेचा गैरवापर, कंपुबाजि, छुपा जातियवाद - तुम्हि भाष्य केलेले नाहि. अपेक्षाहि नाहि. वर काहि सदस्यांनि ज्या भाषेत प्रतिसाद दिलेले आहेत त्यांना मार्मिकतेचे मिळालेले बक्षिस यावरुन या संकेतस्थळावर मला तरि रहावेसे वाटत नाहि. ते असो.

ऐसीवर विरोधी आवाजांची गळचेपी होत नाही. यडपटपण, मूर्खपण, बालिशपणा करणाऱ्या ट्रोलांनी स्वतःचे आवाज आपसूक बंद करावे अशी मनापासून इच्छा मात्र केली जाते.

तुम्हि पैसे-श्रम घालुन हे संस्थळ काढले आहे. तुम्हाला वरचि विधाने खरि वाटतात. तुम्हि आनंदात रहा. रामराम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---------
माझा आधिचा आयडि 'ऐसि मालक' असा होता. तो बॅन करण्यात आला. या संकेतस्थळावर प्रतिसाद उडवले जात नाहित, विरोधि आवाजांचि गळचेपि होत नाहि हे धादांत असत्य आहे.

या संकेतस्थळावर मला तरि रहावेसे वाटत नाहि.

रामराम.


एका जुन्या व प्रथितयश मराठी संस्थळावरील निरोप देण्याची ही प्रथा पाळताना मला परमानंद होतो आहे!
या आता!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

ऐसीवर विरोधी आवाजांची गळचेपी होत नाही. यडपटपण, मूर्खपण, बालिशपणा करणाऱ्या ट्रोलांनी स्वतःचे आवाज आपसूक बंद करावे अशी मनापासून इच्छा मात्र केली जाते.

या संकेतस्थळावर मला तरि रहावेसे वाटत नाहि.

रामराम.

काय राव, असे निघून चाललात... माझ्या हृदयाला घरं पडली की तुमच्या या वागण्यामुळे. 'निंदकाचे घर असावे शेजारी' म्हणतात त्याप्रमाणे काही निंदक ऐसीवरच घर करून असलेले आवडले असते. पण शेवटी कुठे काय लिहायचं, कुठे कसं वागायचं ही तुमची मर्जी. एकाच वेळी आमची मनापासूनची इच्छा पूर्ण झाल्याचा आनंद आणि त्याचबरोबर एक खंदा आणि वाचाळ (व्होकल या अर्थाने) विरोधक गमावल्याचं दुःख - अशा द्विधा, भावनेने भारलेल्या मनाने मी हे लिहितो आहे. हे लिहिताना माझं हृदय एकाच वेळी दगडासारखं जड होऊन खाली पोटात सरकण्याच्या बेतात आहे, तर दुसऱ्या बाजूने बाटली हलवलेल्या कोकप्रमाणे झाकण उघडल्यावर ओसंडून वाहण्याच्या बेतात आहे.

पण या मनाच्या द्विधा अवस्थेत अजूनही एक हुरहूर आहे. एक आशा आहे. की कधीतरी आपली भेट होईल पुन्हा कदाचित. आशेच्या शृंखलेने बांधलं गेल्यावर खात्रीच पटते कधीकधी. मी ऐल तिरावर, तुम्ही पैल तिरावर... निदान नजरगाठ तरी होईल. कदाचित तुमचा आयडी तेव्हा वेगळाच असेल. पण हरकत नाही. 'नाम भूल जायेगा, चेहरा ये बदल जायेगा, तेरी आवाज तो पेहचान है....' या न्यायाने सर्व ऱ्हस्व किंवा सर्व दीर्घ कुठेतरी दिसतील... स्वरातला तो त्रागा आणि ती तक्रार कुठेतरी जाणवेल... आणि हे जुने ऋणानुबंध पुन्हा उसळून येतील.

जुन्या ऐसि मालकाला खऱ्या ऐसी मालकाकडून एक कडक लाल सलाम!

'जा गड्या जा तुझ्या घरी तू सुखी रहा....'
'अलविदा... अलविदा.... अलविदा....' (हे लता मंगेशकरच्या स्वरात...)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अलविदा... अलविदा.... अलविदा.

गुर्जी अरबीतून विदा कधीपासनं मागायला लागले म्हणे Wink ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गुर्जी अरबीतून विदा कधीपासनं मागायला लागले म्हणे

भारतभेटीत त्यांनी बिका'शेखां'ची गळाभेट घेतल्यापासून असे झाले आहे म्हणे! Wink

- (त्यामुळेच बिकाशेखांची गळाभेट टाळणारा) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा Wink

(अल विदा बिन सांख्यिकीचा फ्यान) बॅटमॅन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं