ही बातमी समजली का? - ६८

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.
अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००हून अधिक प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा / जाईल.
=========

'लिव्ह-इन'मधील जोडपे पती-पत्नीच!

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Supreme-Court-Live-in-Rela...

field_vote: 
0
No votes yet

या केसपुरतं पाहता ठीक आहे पण इन जण्रल मज्जाच आहे. मग लिव्ह इनमध्ये न राहण्याचा निर्णय घेतला तर त्याला डिव्होर्स मानणार का काय? उत्क्रांतीसमर्थकांना बरेच लेव्हरेज मिळेल यातून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शिवाय, लिव्ह इनला लग्न मानणे हा लिव्ह इनच्या मुळावरच घाव आहे. लिव्ह इन समर्थकांनी काहीतरी चळवळमोर्चा केला पाहिजे यावर.

बातमीनुसारः

मात्र, सरीता ही नृसिंह खन्ना यांच्यासोबत एकाच घरात २० वर्षे राहत होती हे खन्नांच्या नातवंडांनी मान्य केले. याचाच आधार घेत न्यायालयानं सरीता कावा हिला कायदेशीर पत्नीचा दर्जा देत तिच्या बाजूनं निकाल दिला.

त्यांनी ते मान्य केलं नसतं तर ? द्याट इज द प्रॉब्लेम. शेजार्‍यांची साक्ष ग्राह्य धरणार का मग?

आणि असं असेल तर कोणत्याच कागदपत्रांचं/नोंदींचं महत्व आता मानायला नको. मॅरेज रजिस्ट्रेशन ऑफिसची काय गरज आहे, आणि त्या ऑफिसमधे लग्ननोंदणीचा आता अनावश्यक ठरलेला बोजा कमी केल्यास सरकारचा किती खर्च वाचेल हे पाहता येईल का?

शिवाय बातमीत आणखी एक विधान आहे:

या निर्णयामुळं 'लिव्ह-इन-रिशेनशिप'च्या नावाखाली चाललेल्या स्वैराचाराला व फसवणुकीच्या प्रकारांना चाप बसणार आहे.

आँ ? अचंबित करणारं वाक्य.

या निर्णयामुळे "स्वैराचार" आणि "फसवणुकीला" चाप कसा बसणार? म्हणजे पैशासाठी अन इस्टेटीतल्या वाट्यासाठी लिव्ह इन राहतात ? आणि तो पैसा अन इस्टेट न मिळाल्यास फसवणूक होते? आणि ती टळेल?

लिव्ह इन या कल्पनेचा जोकच करुन टाकला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१११११११११

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहा, अगदी असेच म्हणतो.

बाकी ते चाप बसणे वगैरे कवित्व मटाचं असावं, नै का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लिव्ह-इन जोडप्यापैकी कोणी कोर्टात गेलं तर ते लग्नच असा खाक्या दिसतोय कोर्टाचा. थोडक्यात दोघांमध्ये सरकार किंवा कोर्टाला आणले की ते लग्न अशी व्याख्या करायला हरकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मग यामुळे उलट लिव्ह इन हा अधिकच फायदेशीर प्रकार होईल, नै? पटेल तोवर रहा लिव्ह इन अन पटलं नै की जावा कोर्टात अन मागा भरपाई, हाकानाका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एग्झॅक्टली. एकत्र राहायची सुद्धा गरज नाहीच की. फक्त तसं म्हणणारे साक्षीदार आणले की झालं.
म्हणजे आता बकर्‍याला सप्तपदी चालवण्याचेही कष्ट नकोत, डायरेक्ट कापायला घ्यायचा. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता तर मग वन नाईट स्टँडही बहुधा लग्न म्हणून जमेत धरतील अन संपत्तीत वाटा मागतील.

पण वैसेभी आत्ताही कैक वन नाईट (किंवा तत्सम) स्टँडमध्येही संपत्तीत वाटा घेतला जातोच, फक्त तो या केसच्या तुलनेत अतिशय नगण्य असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हाहा..तसा किरकोळ वाटा तर नुसती आशा लावूनही उकळतात बर्‍याच वेळा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संपत्तीत अर्धा हिस्सा इ इ डिवोर्सनंतर पुरुषांना पण मिळू शकतो का? म्हणजे बाई कमावती, घर चालवणारी असली तर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

भरपाई मिळाल्याची उदाहरणे आहेत, पण अर्धा वाटा इ. बद्दल कल्पना नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी अंमळ वेगळं म्हणत होतो, पण तुम्ही म्हणताय तेच या केसमध्ये जास्ती परफेक्ट आहे.

मी म्हणत होतो तिथे असा वाटा मागणे हे शिष्टसंमतच नाही तर मार्केटसंमतही आहे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

असं होय, पण मार्केटसंमत बाबीत स्वच्छ प्रामाणिक व्यवहार असतो. तिथे एक तर आर्बिट्राजला फार वाव नाही आणि स्वत:ची किंमत झटक्यात लक्षात येते त्यामुळे मार्केटसंमत गोष्टीला फार प्रतिष्ठा नाही. त्यापेक्षा व्हर्जिनिटीचे व शीलाचे स्तोम इन्टॅक्ट व वाढते ठेवून लाँगटर्म फायदा पाहणे हा प्रतिष्ठित मार्ग आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यापेक्षा व्हर्जिनिटीचे व शीलाचे स्तोम इन्टॅक्ट व वाढते ठेवून लाँगटर्म फायदा पाहणे हा प्रतिष्ठित मार्ग आहे.

अगदी सहमत. बाकी शीलाचे स्तोम बरकरार न ठेवताही लाँगटर्म फायदा पाहणे हाही सध्या प्रतिष्ठित मार्ग आहे. अन काहीही करून लाँगटर्म फायदा पाहणे हे उत्क्रांतीला अनुसरूनच आहे म्हणा तसे, नै?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

म्हणूनच स्तोम इन्टॅक्ट ठेवून असं म्हणालो. मूळ गोष्ट इन्टॅक्ट असेल नसेल काही फरक पडत नाही.
स्तोमपण न ठेवता फायदा पाहणारे मात्र ग्रेटच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा, हे बाकी अगदी खरंय!!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अरे किती स्त्रीद्वेष्टा प्रतिसाद? दुष्ट दुष्ट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

त्यात द्वेष कसला? उगीचच. उत्क्रांतीला अनुसरूनच चालतंय जे काय आहे ते. त्याला द्वेषाचं लेबल का लावावं ते कै समजलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पटेल तोवर रहा लिव्ह इन अन पटलं नै की जावा कोर्टात अन मागा भरपाई, हाकानाका.

हॅ हॅ हॅ.. याला प्यारेलल उदाहरणे आठवली.

-चेक न वटल्यास रेपकेस.

-ठाकुर, ये कमीना मेरी इज्जत लूट रहा है.. तुम बदला लोगे या मैं चेक ले लूं?

इत्यादि इत्यादि.

१. भारतात ही पेमेंट्स चेकने घेत नाहीत असा अंदाज आहे. पण हा जोक आहे. इथे कॅश खोटी निघणे असा प्रकार मानता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहा, अगदी अगदी!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बरेच उनुत्तरीत प्रश्न आहेत. कोर्ट पण असे निर्णय कसे देते ते कळत नाही. कारण ह्याच्याच १८० डीग्री विरुद्ध निर्णय थोडे दिवसानी येइल.
दिर्घ काळ म्हणजे कीती? एकाच वेळेला २ लिव्ह इन असु शकतात का? आणि तू विचारलेला डिव्होर्स चा प्रश्न.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लिव्ह-इन'मधील जोडपे पती-पत्नीच!

माझा तर फारच गोम्धळ उडालाय... किप आणी लिवीन मधे डिस्टींग्विश कसे करणार ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

साक्ष काढणार बहुधा. की बाई/बुव्या, तू त्याची/तिची/ कीप होतीस/होतास का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Smile Smile

ताकः- पती पत्नी हे नातं जरी दोन व्यक्तीमधीलच असेल तरीही मला वाटते ते खर्‍या अर्थाने पति-पत्नी तेंव्हाच असतात जेंव्हा किमान एकाचे कुटुंब या नात्याला संमती देते. दॅट्स व्हेअर फॅमीली स्टार्ट्स. दोघांच्या कुटुंबाची संमती असेल तर अजुन छान. कारण नवरा बायको हे फक्त एकमेकांचे न्हवे तर त्यांच्या कुटुंबाचेही घटक असतात( असावेत) असे वाटते. आणी कोणाच्याच कुटुंबाची संमती नसेल तर कायद्याने त्याना विवाह प्रमाणपत्र मिळवुन कुटुंबाचे सदस्य ठरवता येउ शकते.

या उलट लिवीन इज नॉट अबाउट फॅमीली बट अबाउट पर्सन ऑर इंडीविजुअल्स ओन्ली. त्यामुळे ते कुटंबाचा भाग ठरतीलच असे नाही. मालमत्तेवरील सर्वप्रथम हक्क हा कोणत्याही व्यक्तीच्या कुटुम्बाचाच आहे नंतर इतरांचा. म्हणून जर म्रुत व्यक्तीने एक्सप्लिसीटली कोणतेही अधीकार लीवीन जोडीदाराला बहाल् केले नसतील तर सरळ त्याला हुस्कावण्यात यावे असे माझे प्रांजळ मत आहे.

बीकॉज देर मस्ट बी अ फाइन लाइन बीटवीन फॅमीली एंड फ्रेंड्स. वाइफ इज फॅमीली, लीवीन पार्टनर इज जस्ट अ फ्रेंड. नाहीतर लग्न केले नसते काय ? उद्या हॉस्टेलवर/फ्लॅटवर एकत्र राहणारे आम्ही बंधु/भगीनी आहोत आम्हालाही फलाना फल्लाना संपत्तीत वाटा हवा वगैरे म्हणून लागले तर कोर्ट ते मान्य करणार आहेका ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

पोलीस
आणखी एका कृष्णवर्णीयाची हत्या. एकंदर मामला खूपच टीपिकल. गाडीचे दिवे लागत नव्हते म्हणून पोलीसाने थांबवले. थोडीशी झटापट झाली. ड्रायवरने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलीसाने सहा गोळ्या ठोकल्या. ड्रायवर जागीच ठार. ड्रायवरने टेझर वापरून हल्ला केल्यामुळे स्वसंरक्षणार्थ गोळ्या झाडल्या असा दावा पोलीसाने केला.
आता खरी 'गंमत' नंतर आहे. रस्त्यावरुन जाणाऱ्या कोणी अनामिकाने मोबाईलमध्ये या सर्व प्रकाराचे शूटिंग केले व मेलेल्या व्यक्तीच्या भावाला हे शूटिंग दाखवले व एकंदर प्रकार उघडकीला आला. तेव्हा गुन्हेगाराकडे कोणतेही शस्त्र नव्हते. गोळीबारानंतर पोलीसाने मेलेल्या 'गुन्हेगारा'च्या शेजारी स्वतःचे टेझर ठेवल्याचे स्पष्ट दिसते आहे.

एक मार्मिक व्यंगचित्र.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Ben & Jerry’s Free Cone Day Is Tuesday, April 14
Free ice cream arrives at Ben & Jerry's on Tuesday, in the form of the company's 36th annual Free Cone Day.

http://time.com/money/3819473/ben-jerrys-free-cone-day/

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

Negative Rates Force Banks to Face Unthinkable

Negative interest rates in Europe have created a previously inconceivable problem for some banks: they may soon have to pay customers for having lent them money. In countries such as Spain, Portugal and Italy, the base interest rate used for many loans, especially mortgages, is Euribor. Euribor, which stands for the euro interbank offered rate, is based on how much it costs European banks to borrow from each other. This benchmark and others like it have been falling sharply, in some cases into negative territory, since the European Central Bank introduced measures last year meant to boost the eurozone economy.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

युरोपियन ब्यांकेकडून कर्ज घ्यावे म्हणतो आता. फडतूस काही हजार युरोंची कर्जे मिळतील काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

What Ayaan Hirsi Ali gets wrong about Muslim immigration

The suggestion that Americans, who have spent trillions on multiple wars and an intrusive “homeland security” apparatus post 9/11, are insufficiently alarmed about Muslim extremism is more than a little bizarre. But setting that aside, how accurate is Hirsi Ali’s suggestion that Muslims are inherently incapable of assimilating in non-Muslim societies?

Not very, if the experience of India, the world’s most populous democracy, is any indication. Muslims make up almost 15% of India’s population, compared to 0.8% in America. And they couldn’t be any more dissimilar to the portrait drawn by Hirsi Ali.

संपूर्ण लेख "रोचक" आहे. कारण काही वाक्ये वादग्रस्त ठरू शकतील. उदा. Instead, Indian Muslims participate fully and enthusiastically in their nation’s civic and cultural life, including, remarkably, its majoritarian Hindu religious traditions, without experiencing too much cognitive dissonance.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे सर्व मुस्लिम मायनॉरीटीत असताना ठीक आहे. जर ते मेजॉरीटीत आले (२०७०? खालील दुवा पहा) तर चित्र वेगळं असूही शकेल. मला वरील लेखाचा मुस्लिमांचे थोडेफार लांगूलचालन करण्याचा सूर विशेष आवडला नाही.
http://www.usatoday.com/story/news/world/2015/04/02/religion-muslims-chr...
____
अर्थात हिरसी अली चा वैयक्तिक डूखही दिसतोय इस्लामवरती - Three quarters of Pakistanis and more than two fifths of Bangladeshis and Iraqis think that those, like me, who leave Islam should suffer the death penalty.
_____
पण त्याचा वैयक्तिक डूख आहे म्हणून त्याची भीती निराधार आहे असे होत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

Employers Do Not Systematically and Persistently Pay Women Less than Men for Equally Valuable Work
.
.
If sum, the so-called gender gap is almost certainly a myth, a persistent misapprehension kept alive by leftists—feminist ideologues and politicians posturing as special friends of women—who wish to use the power of government to benefit members of their political constituency. If employers truly discriminate between equally value-productive male and female employees, however, they do so only in cases that are few and transitory, because the systematic, persistent conduct of such discrimination is inconsistent with everything we know about how people make decisions in labor markets and about what we presume business owners in general are trying to do, namely, make profits.

.
.
लेखकाने उचित मुद्दा मांडलेला आहे - नफ्याला चटावलेले, लोभी उद्योजक हे नोकरभरती करताना स्त्री / पुरुष असा भेदभाव करण्यास उद्युक्त का होतील ???
.
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>नफ्याला चटावलेले, लोभी उद्योजक हे नोकरभरती करताना स्त्री / पुरुष असा भेदभाव करण्यास उद्युक्त का होतील ???

लेख अजून वाचला नाही. पण कमी वेतनात स्त्री कामगार मिळत असेल तर भेदभाव का करणार नाहीत?

लेख वाचून थोडी करमणूक झाली. शेवटचा पॅरा ठीक आहे पण त्याची दिलेली बॅकग्राउंड गंडलेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पण कमी वेतनात स्त्री कामगार मिळत असेल तर भेदभाव का करणार नाहीत?

हाच तर कॅपिटलिझम चा प्वाईंट आहे. प्रा. गॅरी बेकर यांचे "इकॉनॉमिक्स ऑफ डिस्क्रिमिनेशन" मधे हाच मुद्दा गॅरी बेकर ड्राईव्ह होम करायचा यत्न करतात.

A woman who faces discrimination during recruiting process may or may not know that she is being discriminated against.

असं गृहित धरा की त्या स्त्री कडे सध्या जॉब नैय्ये.

There are ४ potential scenarios - (१) She can offer to work for a lower wage, (२) She can decline the job, (३) she will be declined the job offer. (४) दुसरीकडे नोकरी शोधणे.

.

(२) व (३) चा परिणाम एकच होतो. बेकारी चालू राहते.

पण (१) चा परिणाम संधी मिळण्यात होतो. ती संधि चा फायदा घेऊन कौशल्ये आत्मसात करू शकते व काही कालाने दुसरी नोकरी शोधू शकते जिच्यात अधिक वेतन मिळू शकेल. पण (१) ला धुडकावणे हे एम्प्लॉयर च्या हिताचे सते. कारण त्याच नोकरीसाठी जी व्यक्ती (ती स्त्री) कमी पैशात काम करायला तयार होते तिला डावलून दुसर्‍या व्यक्तीस (पुरुष) की जी जास्त वेतन (त्या स्त्री च्या तुलनेत) मागत असते तिला कामावर ठेवावे लागते. क्र. (१) ला धुडकावून स्वत: च्या डिस्क्रिमिनेटरी वागण्याचा भुर्दंड एम्प्लॉयर स्वतः भोगतो.

(४) हा (२) व (३) चा परिणामच आहे. या मधे किमान तात्पुरती बेकारी आली.

-----

लक्षात घ्या की उमेदवार / प्रॉस्पेक्टिव्ह एम्प्लॉयी हा भेदभाव करीतच नाही असे आपण गृहित धरलेले आहे. कारण एम्प्लॉयी चे विकल्प खूप कमी असतात (असे आपले गृहितक आहे) म्हणून. ते गृहितक बरोबर आहे का हे पाहिले पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्र. (१) ला धुडकावून स्वत: च्या डिस्क्रिमिनेटरी वागण्याचा भुर्दंड एम्प्लॉयर स्वतः भोगतो.

(४) हा (२) व (३) चा परिणामच आहे. या मधे किमान तात्पुरती बेकारी आली.

कॅपिटलिझम मधे २,३,४ या केसेसमधे बेकारी मंजे खूप बेकारी. कम्यूनालिझममधे? एकच केस, नो बेकारी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नोकरी देण्याचे किंवा न देण्याचे निर्णय केवळ उमेद्वाराच्या लायकीवर होत नाहीत.
शिवाय तुमचा पर्याय १ प्रत्यक्षात कसा येईल याचा विचार करते आहे.
म्हणजे पहिल्यांदाच स्त्री उमेदवाराने 'मी कमी पैशात काम करेन' असं सांगायचं का? असं म्हटलं तर hiring manager's reaction काय होईल?
जिथे स्त्रीयांना कमी पगार मिळतो (पुरुषांच्या तुलनेत) अशी तक्रार होते (म्हणजे डिस्क्रिमिनेशन संभाव्य आहे की नाही हे स्टॅटिस्टिकली बघता येऊ शकतं) अशा ठिकाणी नोकरीवर ठेवण्याचा निर्णय घेणारा थेट एम्प्लॉयर नसतो, तर hiring manager असतो, ज्याला बहुदा पैसे कमी कसे जातील यापेक्षा उत्तम/कॉन्फॉर्मिंग उमेद्वार निदडण्यात जास्त रस असतो.

एम्लॉयी भेदभाव करतो म्हणजे? जरा विस्तार करणार का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नोकरी देण्याचे किंवा न देण्याचे निर्णय केवळ उमेद्वाराच्या लायकीवर होत नाहीत. - हे तर सगळ्यांना माहीती आहे. यात नवीन काय ? उमेदवाराची पात्रता हा एक भाग असतो. इतर कंपॅरेबल उमेदवारांची उपलब्धता हा आणखी एक निकष असतो. खरंतर अनेक निकष असतात.

----

शिवाय तुमचा पर्याय १ प्रत्यक्षात कसा येईल याचा विचार करते आहे. - एखाद्या उमेदवाराकडे २ ऑफर्स आहेत असे गृहित धरा. आता तिसरी ऑफर आली व तिथे उमेदवाराला असे वाटले इथे भेदभावपूर्ण वातावरण आहे. तर उमेदवार प्रत्यक्ष ती तिसरी ऑफर डिक्लाईन करू शकतो ना ? की नाही करू शकत ? (आता तुम्ही असे म्हणालात की एका उमेदवारास एकावेळी दोन ऑफर प्रत्यक्षात मिळतच नाहीत ओ - तर त्याचा अर्थ काय होतो हे तुम्हास माहीती आहेच.).

----

म्हणजे पहिल्यांदाच स्त्री उमेदवाराने 'मी कमी पैशात काम करेन' असं सांगायचं का? असं म्हटलं तर hiring manager's reaction काय होईल? - हे अनेकदा होते. व हायरिंग मॅनेजर ची रिअ‍ॅक्शन ही असू शकते की ही स्त्री जास्त व्यवहार्य वागत आहे. व परिणामस्वरूप त्या स्त्रीला जॉब ऑफर मिळू शकते.

----

जिथे स्त्रीयांना कमी पगार मिळतो (पुरुषांच्या तुलनेत) अशी तक्रार होते (म्हणजे डिस्क्रिमिनेशन संभाव्य आहे की नाही हे स्टॅटिस्टिकली बघता येऊ शकतं) अशा ठिकाणी नोकरीवर ठेवण्याचा निर्णय घेणारा थेट एम्प्लॉयर नसतो, तर hiring manager असतो, ज्याला बहुदा पैसे कमी कसे जातील यापेक्षा उत्तम/कॉन्फॉर्मिंग उमेद्वार निदडण्यात जास्त रस असतो.

hiring manager हा अनेक नोकर्‍यांमधे असतो. व त्यास कॉन्फर्मिंग उमेदवार हवा असतो हे खरे आहे पण तो बजेट मधे हवा असतो. एखाद्या उमेदवाराने "मी कमी पैशात काम करेन" हे ऑफर केले तर ते काय त्या hiring manager ला नको असते ??? खरंच ???

-------

एम्लॉयी भेदभाव करतो म्हणजे? जरा विस्तार करणार का?

एम्प्लॉयी नोकरी बघताना भेदभाव कसे करतो - १) बहुराष्ट्रीय / एतदेशीय कंपन्या, २) मारवाड्याची/गुजरात्याची/पारश्याची कंपनी, ३) सहकारी संस्था/प्रायव्हेट्/सरकारी/निमसरकारी .... असे अनेक प्रकार आहेत. हे भेदभाव नाहियेत् का ??? नसल्यास कसे नाहीत ?

लोकसंख्येच्या मानाने कंपन्या व नोकर्‍या अत्यंत कमी उपलब्ध असल्याने एम्प्लॉयी ला भेदभाव करण्याची संधी अत्यंल्प असते. पण नसतेच असे नाही.

भेदभाव is the most discussed and least understood concept. भेदभाव नको असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला जनरली असे अपेक्षित असते की दुसर्‍याने माझ्याशी भेदभाव करू नये. मालकाने लेबर शी भेदभाव करू नये. आपण हे नेहमीच गृहित धरून चालतो की लेबर ना भेदभाव करू शकतो ना करतो. पण हे गृहितक खरे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. मी खरोखरच प्रश्न पडले म्हणून विचारले होते, तेव्हा '???' वगैरे का ते कळलं नाही.
२.

एम्प्लॉयी नोकरी बघताना भेदभाव कसे करतो - १) बहुराष्ट्रीय / एतदेशीय कंपन्या, २) मारवाड्याची/गुजरात्याची/पारश्याची कंपनी, ३) सहकारी संस्था/प्रायव्हेट्/सरकारी/निमसरकारी .... असे अनेक प्रकार आहेत. हे भेदभाव नाहियेत् का ??? नसल्यास कसे नाहीत ?

आपण एम्प्लॉयर डिस्क्रिमिनेट करतो म्हणतो तेव्हा त्याला सहसा निगेटिव कनॉटेशन असतं. तसं एम्प्लोयी करतो/ते असं तुमचं मत (असल्यास) मला नाविन्यपूर्ण (रोचक वगैरे) वाटलं, म्हणून विचारलं. उत्तर पटलं नाही.
३.

hiring manager हा अनेक नोकर्‍यांमधे असतो....खरंच ???

हे तर सगळ्यांना माहीती आहे. यात नवीन काय ? पण म्हणून कोणी म्हणालं मी कमी पैसे घेइन, तर तेव्हढ्यावर हायर करत नाहीत, हे देखील आपणां सर्वांनाच माहीत नाही काय?
४.

हे तर सगळ्यांना माहीती आहे. यात नवीन काय ?

ते निकष असतात हे माहीत आहे हो मलाही. ते एक 'ओपनिंग स्टेटमेंट' आहे.
५. बाकी इतकं पॅशनेटली मला आर्ग्यू करण्यात रस नाही. प्रश्न एंटरटेन केल्याबद्दल अनेक धन्यवाद Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तेव्हा '???' वगैरे का ते कळलं नाही.

नाय ओ. मुद्दा प्रकर्षाने व जोरदार मांडण्याच्या माझ्या स्टाईल चा भाग आहे तो. गुस्ताखी करायचा इरादा (व प्राज्ञा) नाही. Smile

---------

आपण एम्प्लॉयर डिस्क्रिमिनेट करतो म्हणतो तेव्हा त्याला सहसा निगेटिव कनॉटेशन असतं. तसं एम्प्लोयी करतो/ते असं तुमचं मत (असल्यास) मला नाविन्यपूर्ण (रोचक वगैरे) वाटलं, म्हणून विचारलं. उत्तर पटलं नाही.

पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन व निगेटिव्ह डिस्क्रिमिनेशन असे दोन प्रकार आहेत. पण एखादी व्यक्ती "मी नाय हां मारवाड्याच्या कंपनीत नोकरी करणार" असं म्हणत नाही का ? कदाचित तुम्ही असं वाक्य ऐकलेलं नसेल. खरंतर मी असं पण वाक्य ऐकलेलं आहे - की "I am not going to work for those bloody Arabs.". व असं ही वाक्य ऐकलेलं आहे - किर्लोस्कर मंजे बामण. बामणाच्या कंपनीत मी नोकरी मागायला जायचं ? नाय जमणार आपल्याला. (हे निगेटिव्ह डिस्क्रिमिनेशनच आहे.)

आमच्या कंपनीत एक मुलगी होती. तिने सायबाला स्वच्छ सांगितले होते की मी त्या (famous Indian heavy engineering company) (आमचा क्लायंट) कडे जाणार नाही. कारण तिथे शॉप फ्लोअर वर कामगारांशी डील करावे लागेल. मी फार्मा/रिटेल क्लायंट प्रेफर करते. नोकरी शोधताना महाप्रचंड भेदभाव होतो. इतकंच काय शिक्षण निवडताना सुद्धा.

ते सगळं सोडा. तुम्हास हा मुद्दा पटलाय का ते सांगा की - Discriminator has to pay for discriminating because by discriminating he is reducing his options.

--------------

हे तर सगळ्यांना माहीती आहे. यात नवीन काय ? पण म्हणून कोणी म्हणालं मी कमी पैसे घेइन, तर तेव्हढ्यावर हायर करत नाहीत, हे देखील आपणां सर्वांनाच माहीत नाही काय?

हे ठीक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाय ओ. मुद्दा प्रकर्षाने व जोरदार मांडण्याच्या माझ्या स्टाईल चा भाग आहे तो. गुस्ताखी करायचा इरादा (व प्राज्ञा) नाही. (स्माईल)

बरं बरं...ठीके

Discriminator has to pay for discriminating because by discriminating he is reducing his options.

पतेकी बात. हा cognitive dissonance पब्लीकच्या लक्षात आला तर बरेच प्रश्न सुटतील :-). However, humans are cognitive misers. So by reducing their options, they try to make it easier on their little brains.

हे ठीक आहे.

मज पामराचे म्हणणे आपणांस 'ठीक' वाटल्याने गगनात न मावणारा हर्ष झालेला आहे Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

However, humans are cognitive misers. So by reducing their options, they try to make it easier on their little brains.

Bounded Rationality या संकल्पनेस हर्बर्ट सायमन, ऑली विल्यमसन, डॅनियल काह्नेमन (मानसशास्त्रज्ञ) या सगळ्यांनीच उचलून धरलेले आहे. तुम्ही जे म्हणालात ते वेगळ्या शब्दात - People are "Intendedly rational but limitedly so". म्हंजे - The ability of individuals to acquire, store, retrieve, process and manage the information about their available options is very limited. त्याही उप्पर पुरेसे इन्सेन्टिव्हज नसतील तर व्यक्ती असलेली क्षमता पूर्ण ताकदीने लावायला उद्युक्त होत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुवा :-
http://www.loksatta.com/daily/20090125/sun04.htm
.
.
अ‍ॅडम स्मिथच्या ११०० पानांच्या ‘वेल्थ ऑफ नेशन्स’ या महाकाय पुस्तकातील पान नं. ५७२ वरील खालील परिच्छेद म्हणजे पुस्तकाचे सार आहे. या लेखाच्या संदर्भाचा तो गाभा आहे.
‘‘कुठल्याही समाजाचे वार्षिक उत्पन्न हे देवाणघेवाण करता येण्याजोग्या उत्पादनातून (औद्योगिक आणि शेती) होत असते. समाजातील प्रत्येक व्यक्ती ही त्या समाजाच्या उत्पादनाला मदत किंवा पाठिंबा देण्यासाठी स्वत:चे सर्व प्रकारचे भांडवल (बौद्धिक आणि आर्थिक) लावीत असते आणि या प्रक्रियेतून मूल्य निर्माण होत असते. यामुळे शेवटी त्या समाजाचे अधिकोत्तम वार्षिक उत्पन्न निर्माण होत असते. खरे तर ही व्यक्ती जाणूनबुजून लोकहितासाठी काम करीत नसते किंवा आपले श्रम आणि भांडवलामुळे लोकहितासाठी काय मूल्यनिर्मिती होत असते याचे तिला भानही नसते. आपल्या समाजाच्या, देशाच्या किंवा परकीय देशाच्या हितासाठी काम करणे हा कोणत्याही व्यक्तीचा हेतू नसतो. परंतु निव्वळ स्वत:ची सुरक्षितता जपण्यासाठी कार्यरत असलेल्या या व्यक्तीच्या हातून होणारी मूल्यनिर्मिती ही त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी असते. इतर अनेक बाबींप्रमाणे एका अदृश्य हाताकडून स्वत:च्या ध्येयपूर्तीसाठी काम करताना समाजासाठी, देशासाठी आपोआपच काम करवून घेतले जाते. समजा या व्यक्तीने जाणूनबुजून समाजहितासाठी मूल्यवर्धन करावयाचे ठरविले तरी त्यापेक्षा अधिक मूल्यवर्धन या व्यक्तीच्या हातून आपणहून आपसुक आपले काम करीत असताना या अदृश्य हाताकडून करवून घेतले जाते. जनहितासाठी काम करतो असे म्हणणाऱ्या व्यक्तींकडून अजाणतेपणे काम करणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त चांगले काम झाल्याचे माझ्यातरी पाहण्यात नाही. सर्वसामान्य व्यापाऱ्यांमध्ये अभावानेच आढळणारी ही सवय आहे आणि त्यापासून त्यांना परावृत्त करण्यासाठी मोजकेच शब्द वापरावे लागतील इतकेच!’’ अ‍ॅडम स्मिथ.
.
.
हे बरोबर असेल तर दीर्घकाळ चलनवलन सुरु असलेल्या व्यवस्थेत अदृश्य हाताकडून सर्वांस थोड्याफार फरकाने ज्याच्या त्याच्या कौशल्यानुसार ब्यालन्सड् उत्पन्न आपोआप मिळते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

दीर्घकाळ चलनवलन सुरु असलेल्या व्यवस्थेत

मंजे?
---------------------------------------------------------------------------------------

हे बरोबर असेल तर दीर्घकाळ चलनवलन सुरु असलेल्या व्यवस्थेत अदृश्य हाताकडून सर्वांस थोड्याफार फरकाने ज्याच्या त्याच्या कौशल्यानुसार ब्यालन्सड् उत्पन्न आपोआप मिळते.

अगणित मूर्खांनी अनंत बांडगूळे शतकानुशतके पोसलेला काळ म्हणून विद्यमान कालाचे मूल्यमापन भविष्यात होण्याचीच संभावना आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ही बातमी.
शिवसेना जिंकली त्याचा आनंद नाही, राणे हारले त्याचे दु:ख नाही मात्र एमआयएम तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले त्याचे समाधान नक्कीच आहे.
अवांतर : राणे बाकी कसेही असोत, पण समोरच्याला पुर्ण ताकतीने भिडण्याच्या वृत्तीचे कौतुक करावेच लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिवसेनासमर्थकांचा उन्माद कैच्याकै होता. कोंबड्याही नाचवत होते. त्यांच्या मानसिक अवस्थेबद्दल उगीचच चिंता वाटून गेल्यावर आपणही विचारवंत झालो की काय असा विचार क्षणभर मनात तरळून गेला आणि एका मुग्ध स्मितहास्यानिशी आम्ही तो मोडला.

शिवाय च्यानलवरचा प्राणी पहिल्यांदा बँड्रा असे सवयीने म्हटल्यावरती मग बांद्रा अशी दुरुस्ती करत होता (एकदा नै तर दोनदा ऐकलेय आजच) तेही बहुत उद्बोचक अर्थात वर टोचणारं वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा कोंबड्या नाचवण्याचा प्रकार नक्की काय होता हे वरील प्रतिसाद वाचून आधी समजले नाही. मात्र नंतर वर्तमानपत्रातील चित्रे पाहून एकंदर कल्पना आली. पाय धरुन गरागरा कोंबडी फिरवून नक्की काय दाखवायचे होते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते मुस्लिम माफिया लोक वैगेरे मुंबईतून संपत आलेले असले तर आता शिवसेना विसर्जित करायला पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ते हिरवं संकट गेलं का पण?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मुस्लिम माफिया (दाऊद, हाजी मस्तान वगैरे) लोकांना शिवसेनेने नक्की कसा विरोध केला आहे? तुमच्या प्रतिसादातून असं वाटतंय की मुस्लिम माफिया संपत आले म्हणजे शिवसेनेचे जीवितकार्य संपले. थोडक्यात शिवसेनेने त्यांना विरोध करुन काहीतरी सत्कार्य केले. मात्र 'तुमचा दाऊद तर आमचा गवळी' वगळता माफियासंदर्भात शिवसेनेने काही विरोध केल्याचे समजले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी केलेलं विधान कामापेक्षा धाडसी आहे हे मान्य. माझ्या मुंबईतल्या दिवसांत लोक मुंबैच्या गँगवारबद्दल बोलत. त्यांचे म्हणणे खरे मानले तर माझा प्रतिसाद योग्य आहे. शहरात प्रत्येकाला खंडणी द्यावी लागणे, मोठे होण्यासाठी (बॉलिवूड स्टार धरून) वरदहस्त असणे इ इ जर यंत्रणेकडून होत नसले तर लोकांकडून शिवसेनेसारखा पर्याय गरजेचा मानला जायचा असे ऐकून आहे. आज असं काही नसेल तर, शिवसेनेतही चार सज्जन लोक असावेत तरीही, पण या पक्षाची न्यूसन्स व्हॅल्यू खूप आहे.
------------------------------------------------
ही गँगवोर्स फार किचकट मॅटर आहे. अगदी दुसरे महायुद्ध असल्यासारखं कितीतरी प्रकरणे. प्रत्येकाचे वेगळे वर्जन. पोलिसांना श्रेय न देणे चूक. नुसते हिंदू माफिया उरणे चूक. मुस्लिम माफिया सेक्यूलर नव्हते म्हणणे चूक. शहरात हिंदूंसाठी धोकादायक परिसर नव्हते वा होते म्हणणे चूक.
-----------------------------------------------------
राजकारण्यांना मातोश्रीला खेटे घालावे अशी अपेक्षा असणे, काही करायचं असेल ठाकरेंची परवानगी लागणे, इ इ मुळे हा पक्ष हळूहळू संपावा असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मात्र एमआयएम तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले त्याचे समाधान नक्कीच आहे.

का ब्वा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुटकेसाहेब अजून ऐसी-कंप्लायंट प्रतिक्रिया द्यायला शिकले नसावेत कदाचित म्हणून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा हा!! तोपर्यंत निदान खरं मत तरी कळेल म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी-कंप्लायंट प्रतिक्रिया

कय ओ ? हा प्रतिसाद (कितीही शॉल्लीट असला तरी) ऐसी कंम्प्लायंट प्रतिसाद आहे असे तुम्हास का वाटते ??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा प्रतिसाद (कितीही शॉल्लीट असला तरी) ऐसी कंम्प्लायंट प्रतिसाद आहे असे तुम्हास का वाटते ??

हा म्हणजे कुठला? आम्ही लिहिलेला वरचा की हा तुमचा?

रिगार्डलेस, आम्ही दोहोंपैकी कुठल्याही प्रतिसादाबद्दल भाष्य केलेले नाही, सबब आताही करणार नाही. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मुटकेसाहेब अजून ऐसी-कंप्लायंट प्रतिक्रिया द्यायला शिकले नसावेत कदाचित म्हणून. - याबद्दल बोल्तोय ओ !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा तर मग- याबद्दल आम्ही कुठे काय बोललो? कायच बोललो नाय. असा दावा नाय किंवा असे वाटतही नाय. किंवा त्याच्या विरुद्धार्थीही वाटत नाय. आमच्या प्रतिसादांना लेबले लावण्याचे काम बाकीच्यांचे. (आणि व्हाईसे व्हर्सा) Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

काय बोलता ? अहो महाभारत कालापासून आम्ही नरो वा कुंजरो वा थाटात बोलण्याचा सराव करतोय राव ! ऐसी-कंप्लायंट म्हणजे अजून काय वेगळं असतं ? आता 'मी' यांच्या 'का बुवा ?' या प्रश्नाला उत्तर देत नाहिये यावरुन तरी आमची जातकुळी ओळखा की !! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहा, तेही बाकी खरंच. फक्त "एम आय एम चे तृतीय स्थानावर जाणे रोचक आहे" ऐवजी "बरे झाले ते तिसर्‍या स्थानावर गेले" हे जास्त एक्स्प्लिसिट पाहून अंमळ डौट आला, बाकी काही नाही. Smile त्यामुळे धिस इज़ रीझनेबली ऐसी-कम्प्लायंट ऑलदो हिंदुत्ववादी, जातीयवादी शक्तींचा स्पष्ट निषेध नसल्याने १००% म्हणणार नाही. मेबी ९०%.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ऐसी-कंप्लायंट... काय शब्द आहे! मजा आ गया!!
------------------------------
प्रयोग करून पाहतो -
माझ्या देखिल अनंत प्रतिसादांना ऐसी-कंप्लायंट नसल्यामुळे फाट्यावर मारण्यात येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

त्राल एन्काउंटर दुर्दैवी - जम्मु काश्मिरचे मुख्यमंत्री

या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी लष्कराच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे.
अर्थात आफ्स्पामुळे यात लष्कराची चुक आहे की नाही हे भारतीय न्यायव्यवस्थेला तपासताच येणार नाही Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सुप्रीम कोर्टाच्या जज लोकांवरचे आरोप तपासण्यातही आपली न्यायव्यवस्था एकदम लुळीपांगळी पडते असा लेख वाचला होता मध्यंतरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

होय. याच साठी एक विधेयक संसदेच्या समक्ष आहे.
त्या "ज्युडिशियल अकाउंटिबिलीटी' विधेयकाच्या निमित्ताने तेव्हा विरोधकांत असणारे श्री अरूण जेटली यांचा एक अतिशय सुंदर, मुद्देसूद (व विरोधात असूनही या विधेयकाच्या बाजूने आलेला) लेख मागे हिंदू मध्ये आला होता (बहुदा इथे लिंक दिली होती)
शोधून बघतो सहज मिळाला तर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अवश्य द्या. या जज लोकांनाही इतरांच्या लेव्हललाच आणलं पाहिजे. मोदी काय आणि राहुल गांधी काय, लोकं कितीतरी पॉलिटिशिअनच्या नावे काय वाट्टेल ते बरळले तरी शिक्षा नाही अन एका जजला काही बोलले की कोर्टाची तोहीम/न ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अर्थात आफ्स्पामुळे यात लष्कराची चुक आहे की नाही हे भारतीय न्यायव्यवस्थेला तपासताच येणार नाही.

एकूण किती जावईशोध लावायचे याला काही कॅप असायला पाहिजे कि नको?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

दोस्तानु, जनता परिवाराच्या मर्जर बद्दल कुणीतरी काहीतरी बोला ना !!!

“We will announce everything shortly, including the name, symbol, flag, policies and structure of the party,” said Sharad Yadav. He said a committee comprising presidents of the constituent parties would address these issues — so it would include Om Prakash Chautala, not Abhay Chautala. SP leader in the Rajya Sabha Ram Gopal Yadav will also be a member of the panel.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

2015चे आयबीएम फेलो बाला राजरामन यांची ओळख वाचली.


Dad was in telecommunications, and he would bring printouts to debug code at home! We’re talking about binary dumps – the machine's memory was just all over the paper. It was inspiring to see him pour over this work. He would also bring home Bell Labs Systems technical journals, which inspired me to want to work on networking and queueing theory.

बायनरी डम्प आणि टेक्निकल जर्नल वाचण्याचा छंद?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://zeenews.india.com/news/india/rahul-gandhi-back-after-57-day-sabba...
राहुलपंत ५७ दिवस अ़यातवासात होते ते परतले. त्यांच्या देशात नसण्यामुळे देशाचे अपरिमित नुकसान झाले. यापुढे महिनोंमहिने सुट्टी घ्यावी वाटावी असे मतदान जनता करणार नाही हीच अपेक्षा.
-----------------------------------
सबल विरोधी पक्ष म्हणजेच सबल लोकशाही हे तरी जनतेला कळलेच पाहिजे, मग सबल काँग्रेस म्हणजे सबल भारत हे न का कळेना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

शिवाय ते कुठून आले ते पाहणंही अंमळ रोचक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अगदी! हेच लिहिणार होतो...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

http://www.whatlauderdale.com/world-news/pakistan/11324/
रशिया आणि पाकिस्तानचे लष्करी सहकार्य सुरु.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

Chinese president to visit Pakistan, hammer out $46-billion deal

"China treats us as a friend, an ally, a partner and above all an equal — not how the Americans and others do," said Mushahid Hussain Sayed, chairman of the Pakistan parliament's defence committee.

इक्वल ???? खरंच ??

अहो मधंतरी "अफ-पाक" असा शब्दप्रयोग केला गेला होता तेव्हा पाकिस्तानी लोक व नेते चवताळून उठले होते - की पाकिस्तान हा अफगाणिस्तानच्या रांगेत नसून खूप वरचा आहे कारण पाकिस्तान कडे अण्वस्त्रे आहेत - असा मुद्दा मांडून भांडायला उठलेले होते. हेच पाकी नेते एकेकाळी "अफगाणिस्तान हा आमचा जवळचा मित्र असून तो आम्हास एक प्रकारची स्ट्रॅटेजिक डेफ्थ पुरवतो" अशी शेखी मिरवत होते.

-----------

आता लगेच कुठलातरी अतिउत्साही भारतीय पत्रकार - भारतीय राजकीय नेते झोपलेले असतात, त्यांना पक्षांतर्गत शत्रूंशी लढायला वेळ पुरत नाही त्यामुळे "पाक-रशिया सहकार्य" व/वा "पाक-चीन ची वाढती दोस्ती" याकडे लक्ष द्यायला फुरसत नसते - असा काहीतरी लेख लिहून आपणच कसे दक्ष व सतर्क आहोत असे दाखवायचा यत्न करेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"विवेक ऑबेरॉयला दादासाहेब फाळके अवॉर्ड मिळालं" असं आज सकाळी एकानं सांगितल्यावर मी टरकलो. का? कुणी? केव्हा? वगैरे प्रश्नभुतं पिंगा घालायला लागली.
जरा शोध केल्यावर मग कळलं की हे "ते" दादासाहेब फाळके अवॉर्ड नसून दादासाहेब फाळके प्राईड नामक एक अवॉर्ड आहे.

तेव्हा आता टण्ण्ण... (जीव भांड्यात पडलेला आहे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐला !! अस्वलाचा जीव असा "हार्ड म्याटर" असतो का? Wink

नक्की जीव भांड्यात पडला की डाळिंबाचे दाणे पडले?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

कशाला मजाक उडवून राहिलात आमचा?
बाकी डाळिंब सोलणं ही एक कला आहे. जपानमधला एक निंजा म्हणे तलवारीने डाळिंब छेदायचा आणि एकही दाणा फुटत नसे. मग बाकी सगळे निंजा ते दाणे आपापल्या तलवारीने टिपून खात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मुंबई विमानतळ जगातील सर्वोत्तम ३ विमानतळांपैकी एक!
अर्थात हे भारतातील सर्वोत्तम विमानतळ ठरतेच! Blum 3
आम्ही मागे म्हटलो नव्हतो! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कोणत्याही कार्यालयाच्या प्रमुखाच्या केबिनमधे, हॉलमधे, इ इ चिकार परितोषके, करंडक, प्रशस्तीपत्रे, प्रमाणपत्रे, अवार्डे, रिवार्डे, पदचिन्हे, नाणी, पट्टे, इ इ चिकार गोष्टी मांडून ठेवलेल्या असतात. अवार्ड देणार्‍या तथाकथित समीक्षकांची पोटे पुन्हा हेच लोक भरतात आणि कोणतीही संस्था बिना अवार्डाची राहत नाही. विन विन फॉर ऑल.
------------------------------------------------------------------------
मुंबई विमानतळावर उतरताना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ते कोणत्यातरी झोपडपट्टीसमोर थांबणार आहे असे वाटते. उतरताक्षणी तिथे प्रचंड कुजकट वास येतो. म्हणून सगळा मजा स्पॉइल होतो. अशा विमानतळाला अवार्ड देणारांचा मी निषेध करतो.
------------------------------------------------------------------------
व्यक्तिशः मला मुंबईपेक्षा पटण्याचे विमानतळ १० पट आवडते. निवांत आणि कूल आहे ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मला सिएम रिपचा (कंबोडिया) विमानतळ सर्वात जास्त आवडला आहे आजवर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्यक्तिशः मला मुंबईपेक्षा पटण्याचे विमानतळ १० पट आवडते. निवांत आणि कूल आहे ते.

तुम्हाला कुठल्याच गोष्टी पटण्यासारख्या वाटत नाहीत का हो? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अगायायायायायायाया ROFL ROFL ROFL _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नारदमुनी प्रमाणे आम्ही जरी ऐसीवरच्या प्रत्येक सदस्याची कळ लावत असलो तरी मूळात त्रिभूवनात शांति नांदावी असाच आमचा उद्देश असतो. या गोष्टी सत्कृतदर्शनी पटण्यासारख्या नाहीत, पण आहेत खर्‍या तशा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

भाऊ दाजी लाड दालन आणि मुंबई मनपा संदर्भात -
Why the Shiv Sena and its cousin want to undermine the good work at Mumbai's BDL museum

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बातमी नसली, तरी एका पत्रकार मित्राच्या फेसबुकवरील हे पोस्ट शेअरणीय वाटले -

एक ब्रिटिश आणि एक भारतीय वंशाचा शास्त्रज्ञ एकत्र काम करत असताना, 'टेस्ट' ह्या क्रियापदाच्या संदिग्धतेमुळे Sucralose ह्या कृत्रिम साखरेचा (व्यावसायिक स्तरावर 'Splenda'सारखे ब्रँड) शोध कसा लागला त्याची कहाणी -
Sucralose was discovered in 1976 by scientists from Tate & Lyle, working with researchers Leslie Hough and Shashikant Phadnis at Queen Elizabeth College (now part of King's College London). While researching ways to use sucrose and its synthetic derivatives for industrial use, Phadnis was told to “test" a chlorinated sugar compound. Phadnis thought Hough asked him to "taste" it, so he did. He found the compound to be exceptionally sweet.
(दुवा)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयला हे अतिजबर्दस्त आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Lady-Doctor-kills-self-Say...
संभाव्य पती वा पत्नी समलैंगिक निघण्याची आणि ते समाजभयापायी आता सांगीतले न जाण्याची भिती अलिकडे विवाहेच्छुकांत वाढू लागली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पाच वर्षे! तिने हे लग्न टिकवलेच का? असा प्रश्न पडला आहे.
आत्महत्या करून नक्की काय साध्य झाले?

नवरा शारिरिक संबंध ठेवण्यास लायक नाही इतके सिद्ध केले असते तरी घटस्फोट मिळाला असता.

तिची सुसाईड नोट हा नवर्‍याविरुद्ध हुंड्याची मागणी केली याच गुन्ह्यासाठी पुरावा म्हणून जरा अधिक टिकू शकेल (म्हणूनच पोलिसांनी तो गुन्हा नोंदवला असावा). बाकी केवळ तिचा "दावा" याच स्वरूपात रहातो. इतर काही पुरावे असतील तर या केसमध्ये दम आहे. नाहितर...

बिचारी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नवरा चांगला एम्सचा डॉक्टर, मंजे उच्चभ्रू, असताना त्याने आपल्याच कलिगची फसवणूक करणे कितपत श्रेयस्कर आहे? आत्महत्या असू देत, पण ती झाली नसती तरी अशी फसवणूक करणारांस शिक्षा झाली पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सहमत आहे.
उच्चभ्रु असो नसो अशी फसवणूक करणार्‍या स्त्री-पुरूषांना दंड हवाच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हुंड्याचे तर आहेच पण, गे असणे इटसेल्फ अद्यापही गुन्हा आहे ना? त्या कलमाखालीही होईल का गुन्हा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते सिद्ध करता आले तर... जर त्या व्यक्तीच्या पार्टनर्सपैकी कोणी पुढे आले किंवा पोलिसांनी पार्टनरांपैकी कोणाला अटक करून वदवून घेतले तर शक्य आहे. पण अशा बाबतीत त्याचा पार्टनर एकच / कायमस्वरूपी असण्याची शक्यता कमी असते. शक्यतो "वन नाईट स्टँड" असे स्वरूप असेल तर हे सिद्ध होणे अधिकच किचकट बनते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बाकी केवळ तिचा "दावा" याच स्वरूपात रहातो. इतर काही पुरावे असतील तर या केसमध्ये दम आहे.

बरोबर, एक सुसाईड नोट पुरेशी आहे काय? जरा तपास होऊद्या एखाद्या मतावर येण्यापूर्वी, एका अनेस्थेटिकने आत्महत्येसाठी मनगट कापावे ह्यासारखी लाज आणणारी गोष्ट दुसर्‍या अनेस्थेटिकसाठी नसावी, म्हणजे अनेक औषधे असतात जी सुखद अंत करु शकतात असे ऐकुन आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे बापरे. हा अँगल मनातही आला नव्हता..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म्म... मला बाईंच्या बौद्धिक व वैचारिक पातळीवर शंका आलीच होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोदींच्या सद्य दौर्‍यातील यशापयशावरील 'मटारी' अग्रलेख वाचला.

बातम्यांचे वार्तांकन अनेकदा घाईने होते, मात्र अग्रलेखात अधिक अभ्यासपूर्ण मते असावीत अशी अपेक्षा असते.

या अग्रलेखात मोदींच्या दौर्‍याचा आढवा घेत काही बाबींवर टिका केला आहे. मात्र टिका करताना त्यामागील कारणे म.टा.ने लक्षात घेतलेली दिसत नाहीत. अग्रलेख म्हणतो:

आधी ठरल्याप्रमाणे १८ रफाल विमाने उड्डाणासाठी पूर्ण तयार स्थितीत आणि उर्वरित विमानांची ७० टक्के उभारणी देशातील हिंदुस्तान एअरोनॉटिक्समध्ये करण्याचा निर्णय बदलून सर्व विमाने तयार स्थितीत स्वीकारण्याचा करार मेक इन इंडिया मिशनचे नुकसान करणारा म्हणावा लागेल.

हे खरेय की फ्रांसने आधीच्या कराराप्रमाणे ७०% विमानांची उभारणी भारतात करण्यास असमर्थता दर्शवली होती. पण त्याचे कारण फ्रान्सची इच्छाशक्ती नसून (त्यांना तसे करायचे नाहीये) आपली असमर्थता असावे. HAL मध्ये इतक्या जटिल यंत्राअंची निर्मिती करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा तयार नसणे हे फ्रांसने असमर्थता दर्शवण्यामागचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे उलट, पर्रिकर-मोदी जोडगोळीने सत्य परिस्थिती समजून घेऊन (मेक इन इंडियाला इगो इश्यु न करता), गेले काही वर्षे ताटकळलेला हा करार थेट तयार विमाने घ्यायची तयारी दाखवून पुन्हा लागू केला हे स्वागतार्ह आहे. ही विमाने भारताच्या संरक्षणासाठी आवश्यक होती. अश्या दर्जाची विमाने गेल्या १७ वर्षांत भारतात आलेली नाहित. भारतीय कंपन्यांकडे तशी विमाने बनवायचे तंत्रज्ञान नसते मात्र कपॅसिटी/आवश्यक ते रिसोर्सेस असते तर समजू शकलो असतो मात्र तसे इफ्रास्ट्रक्चरच नसताना इथेच विमाने बनवा असा राजहट्ट टाळल्याबद्दल मोदी सरकारचे कौतुक केले पाहिजे.

काही विमाने स्वदेशात निर्माण करायची अश्या स्वरूपाचा एक करार ब्राझिलनेही केला होता, मात्र तो आता रद्द झाला आहे.

---

फ्रान्स हा आपला खूप जुना मित्र देश आहे. अतिशय विपरीत परिस्थितीतही जागतिक राजकारणात (अगदी रशियाही ठामपणे बाजुने नसतानाही) या देशाने आपल्याला साथ दिली आहे. त्यांच्या सोबत (आपले एका दृष्टीने किंचित नुकसान होते आहे असे समजले तरीही) असा करार पुढे नेणे नैतिकदृष्ट्याही योग्यच वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

HAL मध्ये इतक्या जटिल यंत्राअंची निर्मिती करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा तयार नसणे हे फ्रांसने असमर्थता दर्शवण्यामागचे प्रमुख कारण आहे.

असं असताना दसॉला HAL ने बनवलेल्या विमानांच्या क्वालिटीसाठी जबाबदार ठरवलं जाइल अशा अर्थाचं कलम कॉंट्रॅक्टमध्ये होत जे हे डील पुढे न जाण्यामागचा मुख्य अडथळा होतं अस वाचलं काही ठिकाणी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0