श्री पुतीन यांचा रशियन ख्रिश्चन पितृशाहीचा खरा कुरूप चेहरा बाहेर येत आहे
https://www.yahoo.com/news/putin-signs-law-easing-punishment-domestic-a…
श्री पुतीन यांचा रशियन ख्रिश्चन पितृशाहीचा खरा कुरूप चेहरा बाहेर येत आहे: पुतीन हे केजीबी वाले वगैरे जरी असले तरी त्यांच्यात एक संतप्त रशियन ख्रिश्चन वंशवादी दडलेला आहे . सोव्हिएट युनियनचे विघटन आणि त्यातला पाश्चिमात्य साम्राज्यवाद्यांचा हात याबद्दल ते नेहमीच अत्यंत कडवटपणे बोलतात , आणि त्याचा सूड घेणे, रशिया पुन्हा एकसंध करणे याला त्यांची जबरदस्त भावनिक बांधिलकी आहे. इथपर्यंतही समजू शकते, पण हे घडवून आणण्याचे त्यांचे मार्ग फॅसिझम कडे झुकू लागतात . एक तर मला विरोध म्हणजेच रशिया-हिताला विरोध अशी त्यांची पक्की धारणा असून अनेक राजकीय विरोधकांच्या खुनात त्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जातो. दुसरे म्हणजे रशियन इस्टर्न ऑर्थोडॉक्स या तद्दन प्रतिगामी चर्चच्या अधिपत्याखाली त्यांना जुन्या रशियन साम्राज्याचे पुरुज्जीवन करायचे आहे असे दिसते . समलिंगी लोकांवरची बंदी हा त्याचा एक मोठा अविष्कार . आता घरगुती मारहाणीची शिक्षा कमी करणे हा दुसरा. स्त्रीच्या घरगुती मारहाणीची मानसिकता थेट बायबलमुळे जन्माला येते हे समाजशास्त्रात सिद्ध झालेले आहेच! (According to the रशियन state statistics agency, in 2015 there were 35,899 crimes involving violence against a woman.)
खालचा हा दुवा जरी एका वेगळ्या (पण ख्रिश्चन) चर्चबाबतचा असला तरी त्यातला मूळ सामाजिक प्रश्न वर मांडलेलाच आहे! "पुरुषाच्या आज्ञेत राहा" ही सर्व पारंपरिक चर्चेसची सततची शिकवण असते आणि मारहाण असह्य झाल्यास तिला घटस्फोट घेण्याचा पर्याय चर्च-मान्य नसतो.
http://religiondispatches.org/biblical-battered-wife-syndrome-christian…
सध्या "करायचं " काही नाही .
सध्या "करायचं " काही नाही . अजूनही भारत आणि रशियाचे बरेचसे हितसंबंध जुळणारेच आहेत . भारताला पाईप लाईन टाकून कायमस्वरूपी गॅस/तेल देण्यात पुतिनला भरपूर रस आहे, आणि रशिया ही भारतीय मालाला एक प्रचंड मोठी बाजारपेठ आहे . रशियाची लष्करी आणि आण्विक ताकद आजही जबरदस्त आहे . चीन आणि अमेरिका या दोन महासत्तांना शह द्यायलाही एकमेकांचा उपयोग होऊ शकतो. मी लिहिले ते पुतीनचे खरे स्वरूप , मोटिव्हेशन्स थोडीफार समजावीत म्हणून इतकेच
श्री पुतीन यांचा रशियन
श्री पुतीन यांचा रशियन ख्रिश्चन पितृशाहीचा खरा कुरूप चेहरा बाहेर येत आहे.
श्री मिलिन्द यांचा एन आर आय हिंदू पुरोगामीशाहीचा खरा कुरूप चेहरा बाहेर येत आहे.
===========
एक तर मला विरोध म्हणजेच रशिया-हिताला विरोध अशी त्यांची पक्की धारणा असून अनेक राजकीय विरोधकांच्या खुनात त्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जातो.
गॉसिपची आवड - सोयीचे गॉसिप पसरवणे पुरोगाम्यांचा आवडते.
दुसरे म्हणजे रशियन इस्टर्न ऑर्थोडॉक्स या तद्दन प्रतिगामी चर्चच्या अधिपत्याखाली त्यांना जुन्या रशियन साम्राज्याचे पुरुज्जीवन करायचे आहे असे दिसते .
राजकीय विचार आहे तो एका लोकशाही देशातला.
समलिंगी लोकांवरची बंदी हा त्याचा एक मोठा अविष्कार .
ही भारतात पण आहे.
आता घरगुती मारहाणीची शिक्षा कमी करणे हा दुसरा. स्त्रीच्या घरगुती मारहाणीची मानसिकता थेट बायबलमुळे जन्माला येते हे समाजशास्त्रात सिद्ध झालेले आहेच! (According to the रशियन state statistics agency, in 2015 there were 35,899 crimes involving violence against a woman.)
गंभीर लेखात विनोदाची पेरणी करू नये. १५ कोटी लोकांत फक्त ३६०००? अम्रिकेत ४० कोटी लोकांत "फक्त बलात्कारच" २,००,००० होतात वर्षाला.
--------------------------------------------------------------------
हे व्यक्तिगत होत असेल तर क्षमस्व, पण तुम्ही असे अनभ्यस्त क्रॉनिक पुरोगामी धागे पाडले तर ....
तरीही रँट संपत नाही. मग काय
तरीही रँट संपत नाही. मग काय करू? आरत्या ओवाळू?
नाय नाय. स्त्रियांसाठी स्पेशल स्कीम (अर्थातच सरकारपुरस्कृत) असावी. ज्याद्वारे कोणत्याही बाबतीत कोणतीही स्त्री ही पुरुषापेक्षा कनिष्ठ आहे असं नुसतं वाटलं रे वाटलं की तिला नुकसानभरपाई द्यायची.
उदा. पुरुष व स्त्री हे मिशनरी पोझिशन मधे सेक्स करत असतील तर त्याचे विवेचन हे की स्त्री ही पुरुषाच्या खाली आहे व पुरुष वर आहे. पुरुष वर म्हंजे पुरुषाचे वर्चस्व. म्हंजे मिशनरी पोझिशन हा पुरुषांचा, पुरुषांनी, पुरुषांसाठी निर्माण केलेला रिवाज आहे. त्यावर नुकसानभरपाई म्हणून स्त्रियांना पैसे दिले जावेत.
सौदीला विसरुन नाही चालणार
सौदीला विसरुन नाही चालणार गब्बु. तिथेच तर त्यांचे मुख्य श्रद्धास्थान आहे.
नाय नाय. सौदी हे पुरोगाम्यांचं श्रद्धास्थान नाही.
पुरोगाम्यांना श्रद्धास्थानांचं वावडं असतं.
मारुनमुटकून समानता ह्या संकल्पनेपाशी पुरोगाम्यांचं गाडं सुरु होतं व गोलगोल फिरून तिथेच येऊन थांबतं. सौदीवर टीका केली की "बघा, ही सनातन्यांची पाकिस्तानात जा मेंटेलिटी आहे" असं बोंबलतात. पण स्वतः मात्र स्कँडिनेव्हिया (स्वीडन, नॉर्वे) ची उदाहरणं देताना थकत नाहीत.
भारतीय समाजाचा सनातनीपणा किती भिकारचोट आहे हे सर्वश्रुतच आहे!
राजकीय विचार आहे तो एका लोकशाही देशातला.
रशिया : लोकशाही??? गंभीर लेखात विनोदाची पेरणी करू नये.
१५ कोटी लोकांत फक्त ३६०००?
मी एका स्त्रीचा मृत्यू ही सुद्धा मोठी ट्रॅजेडी मानतो !
(आणि या हिशोबाने तुम्हाला भारतात किती मृत्यू "चालतील" हो ?)
समलिंगी लोकांवरची बंदी भारतात पण आहे.
: भारतीय समाजाचा सनातनीपणा किती भिकारचोट आहे हे सर्वश्रुतच आहे!
श्री मिलिन्द यांचा एन आर आय हिंदू पुरोगामीशाहीचा खरा कुरूप चेहरा बाहेर येत आहे.
: आणि त्याचा मला प्रचंड अभिमान आहे!
हे व्यक्तिगत होत असेल तर क्षमस्व:
हे व्यक्तिगत होत आहे हे तुम्हाला पूर्ण माहिती आहे.
What happened to "Christian Love"?
The Russian church was in the forefront with the pogroms persecuting the Jews in Russia & Ukraine , now they have another sacrificial lamb, the Gay folk. What happened to "Christian Love"??
With the rise of the Orthodox church under Putin, Russia is right back where it was under the czars.
What happened to "Christian Love"...
Unfortunately, today's "Christians" are too concerned about (other people's) lovemaking to care about any abstract concept of love.
बादवे...
The true measure of any society can be found in how it treats its most vulnerable members : Mahatma Gandhi
महात्मा गांधी हे सोसायटीचे मोष्ट व्हल्नरेबल मेंबर कधीपासून? आणि कसे काय?
मिलिन्द यांच्या धाग्यांच्या
मिलिन्द यांच्या धाग्यांच्या शीर्षकांची सरासरी लांबी