एकच ध्रुव असलेला चुंबक्
कोणतेही पट्टी चुंबक घेतले तर त्याला लांबीच्या एका बाजूला दक्शीण आणि दुसऱ्या बाजूला उत्तर ध्रुव असतो.
चुंबकाचे दोन विरुद्ध ध्रुव एकमेकाना चिकटतात ( उत्तर + दक्शीण )
एका सरळ रेषेत असे दोन पट्टी चुंबक एकमेकाना चिकटवले ( उ - द + उ- द) तर आपल्या दोन ध्रुव ( उ-द) असलेला एक चुंबक मिळेल.
हा चुंबक हवेत टांगला असता उत्तर दक्शीण दिशा दाखवेल.
चुंबकाचे समान ध्रुव एकमेकाना आकर्षित करत नाहीत. ते एकमेकाना दूर ढकलतात.
समजा काही बल लावून ( म्हणजे बांंधून / चिकटवून ) दोन पट्टी चुंबकाचे समान ध्रुव म्हणजे दोन्ही दक्शीण ध्रुव एकमेकाना जोडले ( उ-द + द-उ ) तर पट्टी चुंबकाच्या दोन्ही बाजूस उत्तर ध्रुव असेल. अशा वेळेस तो हवेत टांगला तर कोणती दिशा दाखवेल?
( असा चुंबक काही वेळ निदान बांधलेली दोरी सुटेपर्यंत तरी दोन्ही बाजूस एकच ध्रुव असलेला चुंबक असेल)
प्रतिभा ह्यालाच म्हणतात
कल्पनेच्या विश्वात उडता आले पाहिजे. तोच पाया आहे विज्ञान चा.
प्रॅक्टिकल मध्ये आम्ही पाहिले उत्तर लिहायचो आणि नंतर calculation करून reading.
प्रयोग करायचीच गरज पडायची नाही
Accurate रिडिंग म्हणून परत wah wa pan होत असे.
भौतिक ,रसायन शास्त्र मध्ये.
Bio मध्ये ते शक्य नसतं .
विजुभाऊ
विजुभाऊ तुम्ही विचारलेला प्रश्न फार गहन आहे.
१) चुम्बकांच्या जोडीतला एक चुंबक कमी बलाचा आणि एक जास्त बलाचा असेल तर ते दोनी एकमेकांना चिकटून जातील.
२) जर दोनी चुंबक एकाच बलाचे असतील तर ?
खाली मी दोन दुवे देत आहे ते पहा.
https://physics.stackexchange.com/questions/152729/what-will-happen-to-…- magnetic-poles-of-two
https://www.youtube.com/watch?v=foOmZcl-MsA&ab_channel=SuperMagnetMan
At SuperMagnetMan we have developed a lot of Hands-On Science classes for elementary schools through the years
and this video features one part of the magnet class. As we normally think - 2 north poles or 2 south poles would
repel each other and, yes they do BUT they can stick together. Magnetism goes through ANYTHING - Even another
magnet! In this video we cover demagnetization of the magnet surface as these magnets are forced together as well
as the fun part of flipping the smaller magnet off the larger magnet.
पहिला दुवा फायरफॉक्स मध्ये उघडावा.
Magnetic फील्ड
पृथ्वी भोवती चुंबकीय बल आहे .
त्या प्रमाणे सूर्य मालेतील अनेक ग्रहावर पण स्वतःचे चुंबकीय बल आहे.
काही ग्रहावर तर पृथ्वी पेक्षा जास्त क्षमतेचे चुंबकीय बल आहे.
खरी गंमत ही आहे.
हे चुंबकीय बल ग्रह कसे निर्माण करतात .
ह्या विषयी काहीच ठाम काहीच माहीत नाही.
पृथ्वी magnetic field कसे निर्माण करत त्याचे उत्तर जे सायंटिस्ट देतात ते दुसऱ्या ग्रहाला लागू होत नाही.
दोन टोकात
चुंबक च्या दोन टोकाला दोन वेगळे ध्रुव अस्तात.
किती ही वेळा तुकडे केले तरी नियम बदलत नाही.
त्याचा उलट दोन तुकडे एकत्र केले तरी नियम बदलत नाही
नियमात कधी ही दोन अर्थ असतात.
दुसरा अर्थ सांगायची गरज नसते.
चालताना डाव्या बाजूने चालावे.
ह्याचा दुसरा अर्थ उजव्या बाजूने चालणे चूक आहे.
हा दडलेला अर्थ असतो.
प्रतेक नियमात असा दडलेला अर्थ असतो.
चुंबक का चे किती ही तुकडे केले तरी त्या नवीन तुकड्यात चुंबक चे सर्व गुणधर्म असतात.
ह्याच्या विरुद्ध चुंबकाचे अनेक तुकडे एकत्र जोडले तर त्या एकसंघ तुकड्यात पण chumbkache सर्व गुणधर्म असतात.
हा दडलेला अर्थ त्या नियमात असतो