बिपिन बुकलवार
काही शब्द, थोड्या रेषा: भारांचे काही मानसपुत्र (आणि कन्या)
'भारा'वलेले
काही शब्द, थोड्या रेषा: भारांचे काही मानसपुत्र (आणि कन्या)
- 'भारा'वलेले
फास्टर फेणे
-------

-------
विशेषांक प्रकार
- Read more about काही शब्द, थोड्या रेषा: भारांचे काही मानसपुत्र (आणि कन्या)
- 15 comments
- Log in or register to post comments
- 27146 views
बिपिनवरचे सिनेमे लोकांपर्यंत पोचलेच नाहीत!
रघुवीर कूल
बिपिनवरचे सिनेमे लोकांपर्यंत पोचलेच नाहीत!
- रघुवीर कूल
.
विशेषांक प्रकार
- Read more about बिपिनवरचे सिनेमे लोकांपर्यंत पोचलेच नाहीत!
- 5 comments
- Log in or register to post comments
- 15310 views
पुत्र व्हावा ऐसा पढाकू
संवेद
.
पुत्र व्हावा ऐसा पढाकू
- संवेद
सोप्या गोष्टींबद्दल लिहिणं फार कठीण असतं हे वाक्य अनंत वेळा वाचूनही टोचत नाही, जोपर्यंत ती वेळ तुमच्यावर येत नाही. आज ही वेळ माझ्यावर आणल्याबद्दल संपादकांचे आभार मानावेत की त्यांना बोल लावावेत हा प्रश्नच आहे.
विशेषांक प्रकार
- Read more about पुत्र व्हावा ऐसा पढाकू
- 6 comments
- Log in or register to post comments
- 20861 views
खोट्या जगातले खरे लोक
अस्वल
खोट्या जगातले खरे लोक
- अस्वल
.
"शिंग वाजता रॉबिनकरता
शरवुड जंगल भंगेल
गडी लोटतील रंगेल!"
शरवुड जंगल भंगेल
गडी लोटतील रंगेल!"
अशी 'रॉबिन हुड'शी झालेली माझी पहिली ओळख मला अजूनही नीट आठवतेय. त्यापूर्वी ह्या रॉबिन हुडबद्दल काहीएक कल्पना नव्हती. मग एकदा बाबांनी कुठलंसं पुस्तक आणून दिलं आणि म्हणाले - वाच. तुला आवडेल हे.
.
विशेषांक प्रकार
- Read more about खोट्या जगातले खरे लोक
- 7 comments
- Log in or register to post comments
- 13973 views