विज्ञान/तंत्रज्ञान
ड्रॅगनची ज्ञानमहासत्ता
Taxonomy upgrade extras
आपल्या शेजारील ड्रॅगन केवळ लष्करी महासत्ता झालेला नाही. तर आर्थिक महासत्ता झालेला आहे. आणि, आता ज्ञान महासत्ता देखील झालेला आहे.
- Read more about ड्रॅगनची ज्ञानमहासत्ता
- 14 comments
- Log in or register to post comments
- 2203 views
ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग १९ (अंतिम)
Taxonomy upgrade extras
प्रत्येक व्यक्ती निराळी असते. जे औषध एका व्यक्तीवर काम करेल ते दुसऱ्या व्यक्तीसाठी लागू पडेलच, असे सांगता येत नाही. मात्र ॲलोपथीची औषधे ही संख्याशास्त्राच्या दृष्टीतून बहुसंख्य पेशंटना उपकारक ठरलेली असतात. मग वैद्यकीय संशोधन शास्त्रीय आहे का? लेखमालेतील शेवटचा भाग.
- Read more about ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग १९ (अंतिम)
- Log in or register to post comments
- 1610 views
ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग १८
Taxonomy upgrade extras
आतापर्यंत आपण ॲलोपथीतल्या शास्त्राविषयी चर्चा करत होतो. पण शास्त्राबरोबर व्यवहाराचा विचार करता ॲलोपथीमधील उणिवा कोणत्या आहेत?
- Read more about ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग १८
- Log in or register to post comments
- 802 views
ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग १७
Taxonomy upgrade extras
या भागात आपण गेल्या वीस-पंचवीस वर्षांत ॲलोपथीमध्ये बदल झाले त्याविषयी माहिती घेऊ. महत्त्वाचे बदल असे – निदानाच्या चाचण्या, विशेषज्ञांचे युग, टेलीमेडिसिन शल्यक्रिया आणि ॲलोपथीचे शिक्षण.
- Read more about ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग १७
- 8 comments
- Log in or register to post comments
- 2298 views
ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग १६
Taxonomy upgrade extras
आज ॲलोपथी सर्व जगात वापरली जात आहे. याच्या आधी जगात निरनिराळ्या भागांत निरनिराळ्या वैद्यकप्रणाली वापरात होत्या. त्यांपैकी काही अजूनही वापरल्या जातात. या लेखनाचा उद्देश या जुन्या वैद्यकीय प्रणाली आणि ॲलोपथी यांतील फरक समजावून घेणे हा आहे.
- Read more about ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग १६
- 3 comments
- Log in or register to post comments
- 1171 views
ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग १४-१५
Taxonomy upgrade extras
ॲक्युपंक्चरला शास्त्रीय पाया आहे? आयुष मंत्रालय काय करते? त्यात औषधांचे मानकीकरण (standardisation) आणि गुणवत्ता नियंत्रण कसे होते?
- Read more about ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग १४-१५
- 4 comments
- Log in or register to post comments
- 1634 views
ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग १३
Taxonomy upgrade extras
होमिओपथीची औषधे म्हणजे फक्त प्लासिबो असतो का? होमिओपथीला शास्त्रीय वैद्यक म्हणता येईल का?
- Read more about ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग १३
- 9 comments
- Log in or register to post comments
- 2171 views
ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग १२
Taxonomy upgrade extras
होमिओपॅथीची औषधे कशी बनतात? त्यामागचा सिद्धांत काय आहे? त्याला काही शास्त्रीय आधार आहे का?
- Read more about ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग १२
- Log in or register to post comments
- 821 views
ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग ११
Taxonomy upgrade extras
निसर्गोपचाराचे सिद्धांत आणि उपचारपद्धती काय आहेत? निसर्गोपचाराला शास्त्रीय वैद्यक म्हणता येईल का?
- Read more about ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग ११
- Log in or register to post comments
- 1360 views
ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग १०
Taxonomy upgrade extras
गेल्या काही भागांत आयुर्वेदाचे विश्लेषण केले. या लेखात युनानी आणि सिद्ध वैद्यकाला आधुनिक शास्त्रीय निकष लावता येतात का ते पाहू.
- Read more about ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग १०
- Log in or register to post comments
- 2406 views