विज्ञान/तंत्रज्ञान
ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग ९
Taxonomy upgrade extras
सर्व निकषांकडे पाहिले तर आयुर्वेदाला शास्त्रीय वैद्यक मानता येईल असे म्हणू शकतो का? आयुर्वेदाचे मूलभूत सिद्धांत शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध करण्याची गरज आहे. तरच आयुर्वेदाला शास्त्रीय वैद्यक म्हणता येईल.
- Read more about ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग ९
- Log in or register to post comments
- 3537 views
ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग ८
Taxonomy upgrade extras
वर्मा यांनी सरकारी आयुर्वेदिक आणि सरकारी ॲलोपाथी हॉस्पिटलांमधील OPDमध्ये जी औषधे दिली गेली याचा आढावा घेतला. असे आढळून आले की ॲलोपाथी हॉस्पिटलांमध्ये १२% आयुर्वेदिक औषधे दिली गेली आणि आयुर्वेदिक हॉस्पिटलांमध्ये ॲलोपाथीची ५८% औषधे दिली गेली.
- Read more about ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग ८
- Log in or register to post comments
- 1918 views
ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग ७
Taxonomy upgrade extras
आयुर्वेदिक औषधे आणि ॲलोपाथिक औषधे यांची तुलना केल्यास त्यांच्या चांगल्या-वाईट परिणामांविषयी काय सांगता येते? शास्त्रीय संशोधन पद्धतीचा अवलंब त्यामागे असतो का?
- Read more about ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग ७
- 18 comments
- Log in or register to post comments
- 2976 views
ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग ६
Taxonomy upgrade extras
आयुर्वेदाची औषधे कशी तयार केली जातात? त्यांच्या परिणामकारकतेविषयी काय म्हणता येते?
- Read more about ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग ६
- 8 comments
- Log in or register to post comments
- 1997 views
ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग ५
Taxonomy upgrade extras
अष्टपरीक्षा, अद्रव्य चिकित्सा आणि पथ्य यांविषयी आयुर्वेदात काय सांगितले आहे? त्यात कितपत तथ्य मानावे?
- Read more about ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग ५
- 2 comments
- Log in or register to post comments
- 1277 views
ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग ४
Taxonomy upgrade extras
आयुर्वेदाप्रमाणे शरीरात पित्त, वात, आणि कफ असे तीन दोष असतात. त्रिदोषांतील समतोल गेला की आजार उत्पन्न होतो.
- Read more about ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग ४
- Log in or register to post comments
- 1411 views
ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग ३
Taxonomy upgrade extras
ॲलोपथीच्या आधीचे पाश्चिमात्य वैद्यक कसे होते ते गेल्या भागात पाहिले. या भागात आयुर्वेदाविषयी जाणून घेऊ.
- Read more about ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग ३
- Log in or register to post comments
- 1205 views
ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग २
Taxonomy upgrade extras
ॲलोपथीच्या आधीचे पाश्चिमात्य वैद्यक कसे होते? त्याला शास्त्रीय वैद्यक म्हणता येईल का?
- Read more about ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग २
- Log in or register to post comments
- 2509 views
ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग १
Taxonomy upgrade extras
आजपासून एक नवी साप्ताहिक मालिका सुरू करत आहोत. यात ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणालींची तुलना आणि विश्लेषण केले आहे.
- Read more about ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग १
- 6 comments
- Log in or register to post comments
- 2362 views
कोरोना लस (भाग १)
Taxonomy upgrade extras
कोरोनाची महासाथ आटोक्यात आणण्यासाठी विविध लशी उपलब्ध होऊ लागल्या आहेत. त्या निमित्ताने लशींचे प्रकार आणि संशोधनाच्या विविध टप्प्यांवर असलेल्या लशींचा थोडक्यात परिचय करून देणारी ही लेखमाला आहे. अर्थात, संशोधन चालू असल्यामुळे आणि रोज नवनवी माहिती उपलब्ध होत असल्यामुळे आज उपलब्ध असलेली माहिती उद्याच कालबाह्य होऊ शकते, हे लक्षात ठेवून वाचावे.
- Read more about कोरोना लस (भाग १)
- Log in or register to post comments
- 5038 views