कला
आसक्त, पुणे यांच्या नाटकाचा बेंगलोर येथे प्रयोग
आसक्त, पुणे निर्मीत 'एफ वन - वन झिरो फाइव्ह' या नाटकाचे २ प्रयोग रंग शंकरा, जेपी नगर, बंगलोर येथे रविवार दिनांक २७ सप्टेंबर, २०१५ रोजी दुपारी ३:३० आणि सायंकाळी ७:३० वाजता सादर होत आहेत.
नाट्यरसिकांनी ह्या संधीचा नक्की लाभ घ्यावा ही विनंती. तिकीटासाठी, इथे पाहा.
'एफ वन - वन झिरो फाइव्ह'
लेखक: आशुतोष पोतदार
दिग्दर्शन व नेपथ्य : मोहित टाकळकर
प्रकाश योजना: प्रदीप वैद्य
वेशभूषा: रश्मी रोडे
निर्मिती सूत्रधार: आशिष मेहता
सहाय्यक दिग्दर्शक: तुषार गुंजाळ
स्थिर चित्रण: जय जी, सारंग साठये
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about आसक्त, पुणे यांच्या नाटकाचा बेंगलोर येथे प्रयोग
- 5 comments
- Log in or register to post comments
- 7086 views
'आँधी'?! छ्या! 'झुळूक'सुद्धा नाही!
Taxonomy upgrade extras
- Read more about 'आँधी'?! छ्या! 'झुळूक'सुद्धा नाही!
- 38 comments
- Log in or register to post comments
- 34750 views
ये शौक क्या है, ये जिद है कैसी…?? - आएशा (२०१०)
Taxonomy upgrade extras
- Read more about ये शौक क्या है, ये जिद है कैसी…?? - आएशा (२०१०)
- 9 comments
- Log in or register to post comments
- 13934 views
'बस नहीं चलता…!' - डेढ़ इश्किया
Taxonomy upgrade extras
- Read more about 'बस नहीं चलता…!' - डेढ़ इश्किया
- 9 comments
- Log in or register to post comments
- 15052 views
चार्ली चॅप्लिनच्या म्युचुअल्स (१९१६-१७)
Taxonomy upgrade extras
लेखमालेचा पहिला भाग इथे पहा.
मे १९१६ व ऑक्टोबर १९१७ दरम्यान चार्लीने 'म्युचुअल फिल्म कॉर्पोरेशन' बरोबर आपल्या सिने-कारकीर्दीतील काही उत्कृष्ट विनोदी मूक-लघुपटांची निर्मिती केली. असे एकूण १२ लघुपट आहेत व तीन मालिकांमधे (एकात चार याप्रमाणे) विभागलेले आहेत.
- Read more about चार्ली चॅप्लिनच्या म्युचुअल्स (१९१६-१७)
- 8 comments
- Log in or register to post comments
- 11293 views
"बेटर कॉल सॉल"ची सांगता
...तर अशा प्रकारे सॉल गुडमनने निरोप दिला.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about "बेटर कॉल सॉल"ची सांगता
- 3 comments
- Log in or register to post comments
- 2933 views
IFFI २०२० इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग १)
२०२० साल जवळ जवळ संपूर्णपणे कोरोनाने खाऊन टाकलं. त्यात चित्रपटसृष्टीलासुद्धा फटका बसला. IFFI हा दर वर्षी गोव्यात होणारा भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवही त्यामुळे पुढे ढकलला गेला. तो नुकताच पार पडला. तिथे प्रत्यक्ष जाऊन सिनेमे पाहून आलेले हेमंत कर्णिक काही चित्रपटांची ओळख करून देत आहेत.
- Read more about IFFI २०२० इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग १)
- 4 comments
- Log in or register to post comments
- 6906 views
संदीप खरे यांची कविता समजून घेण्याचा नम्र प्रयत्न
गेल्या पंधरा-वीस वर्षांचा विचार करताना असं दिसलं की संदीप खरे यांच्या कवितेला मराठी कवितेच्या प्रांतात जितकी लोकप्रियता मिळाली, तितकी अन्य कुठल्याच कवीच्या कामाला मिळालेली दिसत नाही. नव्या कादंबर्या आल्या. काही लेखक-लेखिका २००० सालानंतर प्रकाशात आले. काही नवी प्रकाशनं, नियतकालिकं उदयाला आली. पण लोकप्रिय कवितेच्या बाबत खरे यांच्या जवळपास जाणारं काही घडलं आहे, असं जाणवत नाही.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about संदीप खरे यांची कविता समजून घेण्याचा नम्र प्रयत्न
- 60 comments
- Log in or register to post comments
- 43809 views
डॉ. श्रीराम लागू

डॉ लागू
आयुष्यातले एकेक संदर्भ गळून जाऊ लागतात आणि टप्प्याटप्प्याने आपण निस्संदर्भ होत जातो. मरत जातो. डॉ श्रीराम लागू यांच्या जाण्याने माझ्यासाठी या भावनेची एक वरची, मोठी पायरी ओलांडली गेली.
बातमीचा प्रकार निवडा
- Read more about डॉ. श्रीराम लागू
- 17 comments
- Log in or register to post comments
- 27977 views
आगामी कार्यक्रम / उत्स्फूर्त कट्टे - कोणकोण येतंय? - ५
दरवेळी ऐसीवरची मित्रमंडळी भेटतात तेव्हा तो जाहीर केलेला कट्टा असतोच असं नाही. कारण बऱ्याच वेळा कट्टा भरवणं, एकत्र भेटणं वगैरे ठरवायला चिकार वेळ लागतो. आणि दरवेळी पंधरा वीस लोक जमवणं शक्यही नसतं. कधीकधी चार टाळकी एकत्र जमली तरी मैफल जमू शकते. असे उत्स्फूर्त, इंप्रॉम्प्च्यू कट्टे अधिक वारंवार व्हावेत यासाठी हा धागा.
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about आगामी कार्यक्रम / उत्स्फूर्त कट्टे - कोणकोण येतंय? - ५
- 109 comments
- Log in or register to post comments
- 103139 views