लघु वाल्गुदभारत- भाग २.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (7 votes)

प्रतिक्रिया

पुन्हा एकदा __/\__

ठंठंठठंठं ठठठंठठंठः तर कहर आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद Smile तुमची स्वाक्षरी मस्त आहे बैदवे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जबरदस्त.
अस्त्युत्तरस्यां ने सुरूवात आणि ठंठंठठंठं ठठठंठठंठः ने शेवट हे महानच.

पुढचे भाग काय बॉंग्लामध्ये येणार की काय? Smile किंवा जोकरचं वर्णन ढसाळी शैलीत कदाचित...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थ्यांकू हो घासूगुर्जी. पुढचा भाग सुद्द मरथित येनार Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पुढचा भाग येणार म्हणून इथे प्रतिक्रिया दिली नव्हती. कुठे आहे पुढचा भाग?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कार्यबाहुल्यात "बाहुल्य" झालो असल्याने सध्या काही दिवस व्यस्त हौ. लौकरच फुडचा भाग लिवनारे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

असेच म्हणतो, मस्तच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या 'लघु वाल्गुदभारता'चे नामांतर मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून 'वाल्गुडी डेज़' असे करता यावे काय? भविष्यात कधीतरी दूरदर्शन मालिका वगैरे काढायची झाल्यास कदाचित कामी येईल, असे वाटते.

कृपया विचार व्हावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त. दोन्ही भाग उच्च आहेत.

अवांतरः
खलु वेनकुलोद्भवः

दुष्ट वेन राजाने नियोगाची पद्धत सुरू केली असं मनुस्मृतीत वाचलं होतं. त्याच वेन कुलात उत्पन्न झालेला तर नव्हे?-

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

नै हो नै. ब्रूस वेन हे बॅटमॅनचे खरे नाव म्हणून त्याला वेनकुलोद्भव म्हटले Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हु.....................

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शाळेत असताना पाठ्यपुस्तकात वाचलेले संस्कृत वेचे (अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मा..) आणि भोज-कालिदासाची कुटप्रश्नाञ्ची जुगलबन्दी (..ठंठंठठंठं..) आठवली कितीतरी वर्षान्नी. खूप खूप आभार. पुढच्या भागांसाठी उत्सुक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक आहे लिहिलेलं.

"वाल्गुदभारत" की "वल्गुदभारत"? नक्की कोणता शब्द बरोबर आहे आणि त्याचा अर्थ काय? (भाग एक आणि दोन: शीर्षक पहा)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऊप्स गलतीसे मिष्टेक होगया. वाल्गुदभारत हा शब्द बरोबर आहे. वाल्गुद=वटवाघूळ (संस्कृतमध्ये). बॅटमॅनची संक्षिप्त कहाणी म्हणून ते लघु वाल्गुद-भारत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ट्यूब पेटली..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0