बेयेशियन

field_vote: 
3.666665
Your rating: None Average: 3.7 (3 votes)

प्रतिक्रिया

वृत्त किंवा साधारण तसेच काहीतरी असल्याचा भास होतो आहे, पण ते काय असावे? याबाबत पडताळणीकरिता प्रायर ठरवण्यात अपयश आल्यामुळे पोस्टेरियरही अन्डिफाइन्ड झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पोस्टेरिअरबद्दलचा अ-प्रायरी हैपोथेसिस रोचक आहे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वेगवेगळ्या संज्ञा वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. तूर्तास तरी हायजेनबर्गीय द्विधानिर्णितावस्थेत आहे Wink इक्वेशनवेणा हा शब्द खासच! जवळजवळ ट्रान्सिडेन्टल Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे बेयेशियन प्रकरण साधारण समजलंय, आणि अभ्यास केला तर 'हात्तिच्या असंय होय!' असंही वाटेल अशी आशा आहे. पण अभ्यास करायचाय थोडा.

तोपर्यंत खाचाखोचा साधारणच समजल्या तरी सव्वा लाख मुठीत झाकून 'मस्तंय कविता' असं म्हणतो. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अ-(संख्या)शास्त्रीय प्रोलेटारियट वर्गाला हे कोण बरे समजावून सांगणार? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जरि ह्या मराठमोळ्या
शिवबास बोध व्हावा|
तरि सांख्यिकी-मराठी
मज कोश पाठवावा|| Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यामागील प्रेरणेच्या इतिहासाबद्दल लहानपणी बुजुर्गांकडून उडतउडत ऐकले आहे, परंतु तपशिलांबद्दल फारशी कल्पना नाही. कृपया सर्वांच्या उद्बोधनाकरिता सविस्तर विशद करू शकाल काय?

आभारी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माधव जूलियन नंतरच्या काळात भाषाशुद्धीचे खंदे पुरस्कर्ते होण्यापूर्वी फारसी-प्रचुर मराठी लिहीत असत. ते सुरुवातीच्या काळात फारसीचेच प्राध्यापक होते. त्यांनी 'बेगमेचे शिवाजीस पत्र' अशा अथवा अशा प्रकारच्या नावाची काही कविता रचिली होती असे मला वाटते. (ती मी स्वतः पाहिलेली वा वाचलेली नाही.) शिवाजी आग्र्यास दरबारात गेला असता बादशहाची मुलगी त्याच्यावर फिदा झाली आणि तिने त्यास प्रेमपत्र पाठविले असा तिचा विषय असावा. ते पत्र फारसी शब्दांनी फार भरलेले असावे. ('झेंडूची फुले' मध्ये ह्या त्यांच्या फारसीप्रेमाची खिल्ली उडविणारी एक कविता आहे. त्या संग्रहाच्या प्रस्तावनेमध्येहि माधव जूलियन, रविकिरण मंडळ - माधव जूलियन हे एकच रवि, बाकी सर्व किरणे - त्यांच्या भावुक कविता ह्यांची यथेच्छ टिंगलटवाळी केली आहे.)

वर उल्लेखिलेल्या कवितेस उत्तर म्हणून अनंत काणेकरांनी पुढील कविता जुलै ३,१९२८ ह्या दिवशी केली.

मज पाहुनी तुवा गे । लिहिलेस बेगमे, ते
अडखळत वाचुनीया । आनंद होइ माते
ते ’नाथ’ आणि ’स्वामी’ । मज सर्व काहि उमजे
इश्की, दमिष्कि, दिल्नूर । काहीच गे, न समजे !
जरि या मराठमोळ्या । शिवबास बोध व्हावा,
तरि फारशी-मराठी । मज कोश पाठवावा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहितीबद्दल आभारी आहे.

(याचबरोबर ते 'बेगमेचे शिवाजीस पत्र'ही मुळाबरहुकुम कोठे वाचावयास मिळाल्यास बहार यावी.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही व्यक्तिगत 'इतिहासा'मुळे "स्ट्रॅपुनि बूट" हे काळजास भिडले.

कविता (असली तरीही) समजली; (पण कवितेच्या प्रकारामुळे ड्वाले पानावन्याऐवजी) अगदी 'युरेका युरेका' झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कोणत्याही पद्धतीने मला कविता लगेच समजण्याची प्रोबॅबिलिटी अत्यल्पच दिसतेय Wink

बाकी इतक्या गोष्टी माहित असणे आणि त्या कवितेत गुंफाय्चे सुचणे - ते गुंफणे सारेच ग्रेट .. निव्वळ थोर! __/\__

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

काहीही झेपलेलं नाहीय. स्वारी. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

सर्वांचे मनापासून आभार!!

@नंदनः आल्जिब्र्यात या लौकरि कैसे Wink

@कोल्हटकर सरः फारसी-मराठी कोशाबद्दलची पूर्ण कविता कुठे मिळेल?

@३_१४ विक्षिप्तबै अन घासूगुर्जी अन ऋषिकेश: धन्यवाद Smile

@मेघना भुस्कुटे अन सर्किट- स्वारी, जरा परिभाषा पाजळायची हौस अनिवार झाली होती Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कविता / पद्य / मुक्तक हे जे काही आहे त्याचा सुगम मराठी अनुवाद कुठे वाचायला मिळेल ?

अज्ञानी
परा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

(अतिअज्ञानी)
स्नेहांकिता

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१
आमच्यासारख्या अतिसामान्य बुद्धीच्या वाचकांची कोणीतरी सोय करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

डोक्याला शॉट्ट, दिमाग का दही करना, भेजा फ्राय होना असे सर्व वाक्प्रचार झटकन आठवून गेले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars