लघु वाल्गुदभारत-भाग ३.
बॅटमॅन
काय हो हे !
ऐसी कलमकुचराई नच बरी
चाल्विली कातरी कां तरी ?
पुढचे भाग लवकर येऊ द्यात. नाहीतर रु. ५०००० ची हमी रक्कम इथेही लागू करण्यात येईल वाल्गुदमानवराव.
ऐसी कलमकुचराई नच बरी
चाल्विली कातरी कां तरी ?
पुढचे भाग लवकर येऊ द्यात. नाहीतर रु. ५०००० ची हमी रक्कम इथेही लागू करण्यात येईल वाल्गुदमानवराव.
मस्त!
हाही भाग आवडला. 'सुद्द मरथित' येणार होता ना हा भाग?