.

.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3.333335
Your rating: None Average: 3.3 (3 votes)

बाकीच्या सदस्यांच्या रकमेचे काय करावे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मला क्याशमध्ये द्या.
दामदुपटीने परत करेन Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

<< सर्व इच्छूक उमेदवारांच्या खात्यात जमा होणारी रक्कम अ.भा.म.सा.प. द्वारे एकत्रित केली जाऊन संमेलनास होणारा खर्च त्यातून परस्पर भागविता येईल. >>

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

हे वाचण्यात दुर्लक्ष झाले, मान्य. पण खालच्या ज्ञानेश्वरीच्या रॉयल्टीचे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

काय भारी ऐड्या!

याच पद्धतीने साहित्य-संमेलनातल्या चर्चा-परिसंवादांचा सुद्धा लिलाव करू या का? म्हणजे "घाऊक प्रमाणात अनुवादित साहित्य मराठी ग्रंथव्यवहारास तारक की मारक" यासाठी "तारक" आणि "मारक" अशी दोन ब्यांक खाती उघडूया. ज्यात जास्त पैसे साचतील ती बाजू जिंकली.

अध्यक्षीय भाषणाचं टेंडर काढूया. ग्रंथदिंडीत कोणकोणते ग्रंथ ठेवायचे हे कमिशन बेसिसवर ठरवू या. पुस्तकांच्या स्टॉलवर टोटल रिटर्न स्वॉप लावूया.

अशा बर्‍याच ऐड्या आहेत...

दर वेळीच ज्ञानेश्वरी काय म्हणून? रॉयल्टी नाय न काय नाय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.