द डेथ ऑफ एक्स्पर्टीज

मराठी आंतरजालावरच्या अनेक वादघालकांनी आणि मतप्रदर्शकांनी वाचावा असा एक लेख -
द डेथ ऑफ एक्स्पर्टीज

("ही बातमी वाचली का?" मधून प्रतिसाद हलवला आहे.)

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

ररागुर्जींनी शेअर केला तेव्हाच पाहिला होता. मस्त लेख आहे.

पण अंमळ विस्कळीत वाटतो अन एकदोन ठिकाणी नपटणीय विधाने आहेत. पण ते समजण्यासारखे आहे.

ग्लोबलायझेशनमुळे कुणी मूर्ख माणूसही वाटेल ते फटक्यात पब्लिश करू शकतो. पण यामुळे 'नॅचरल सायंटिस्ट' लोकांना इतका त्रास होताना दिसत नाही. विशेष त्रास होताना दिसतो तो समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राजकारण, साहित्य, इतिहास, इ. क्षेत्रांतील लोकांना.

(पीडित क्षेत्राशी उपजीविका संबंधित नसल्याने हुश्शलेला) बॅटमॅन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आणि When Ignorance Begets Confidence: The Classic Dunning-Kruger Effect हेसुद्धा वाचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

तुम्ही शिफारस केलेला लेख आणि तुमची स्वाक्षरी हे जमून आलयं असं तुम्हाला म्हणायचयं का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख रोचक वाटला. लेखापेक्षाही त्याखाली आलेली ही प्रतिक्रिया अधिक रोचक वाटली.

All the "Experts" of 1633 declared that Galileo was wrong, and that the Pope most assuredly was right. The pope had gathered a whole roomful of them, and I have no doubt where you would have been standing that day.

"Animals, which move, have limbs and muscles; the earth has no limbs and muscles, hence it does not move".--Scipio Chiaramonti, Prof. of Philosophy and Mathematics,
University of Pisa, 1633

All the "Experts" of 1912 said that Alfred Wegener's theory of Continental Drift was total nonsense, everyone knew that continents couldn't move. It took 40 years, time enough for an entire generation of "Experts" (who never admitted their mistake) to die off, before the next generation of "experts" was able to admit that Wegener had been right from the start.

Or how about the manner in which Einstein was scoffed at when he first proposed relativity, or how Lemaitre was called a Catholic Crank trying to re-introduce an anti-scientific orthodoxy when he first proposed the so-called "big-bang theory" (so named by his opponents)? Every "expert" of the day "knew" that the universe and all of its energy and matter had existed forever, and would have no end.

I could go on and on - do I need to?

"I can accept the theory of relativity as little as I can accept the existence of atoms and other such dogmas".--Ernst Mach, 1913

"The so-called theories of Einstein are merely the ravings of a mind polluted with liberal, democratic nonsense which is utterly unacceptable to German men of science".--Dr. Walter Gross, 1940

'"The theory of a relativistic universe is the hostile work of the agents of fascism. It is the revolting propaganda of a moribund, counter-revolutionary ideology".--Astronomical Journal of the Soviet Union, 1940"

p.s., just for fun, a quote from one of the most noted "experts" on "Social Science and Public Policy" of the 19th century:

"The Army is the Indian's best friend"--General Custer, 1870

Although at least he got to experience the consequences of his "expertise" personally. The vast majority of today's experts are happy to rake in the cash while they allow others to experience all of the benefits of their great "wisdom".

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्याविषयी लेखात हे म्हटलं आहे -

Yes, it’s true that experts can make mistakes, as disasters from thalidomide to the Challenger explosion tragically remind us. But mostly, experts have a pretty good batting average compared to laymen: doctors, whatever their errors, seem to do better with most illnesses than faith healers or your Aunt Ginny and her special chicken gut poultice.

थोडक्यात्, आईनस्टाईन किंवा गॅलिलिओच्या काळचे इतर एक्स्पर्टस चुकले ह्याचा अर्थ असा काढावा का, की एक्सपर्टपेक्षा सर्वसामान्य माणसाला सरसकट जास्त अक्कल असते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

थोडक्यात्, आईनस्टाईन किंवा गॅलिलिओच्या काळचे इतर एक्स्पर्टस चुकले ह्याचा अर्थ असा काढावा का, की एक्सपर्टपेक्षा सर्वसामान्य माणसाला सरसकट जास्त अक्कल असते?
सर्वसामान्य माणसाला जास्त अक्कल असण्यास काहीच हरकत दिसत नाही. लहान मांजरीसाठी लहान व मोठ्या मांजरीसाठी मोठे भोक भिंतीला पाडणारे एक्सपर्ट शास्त्रज्ञही प्रसिद्ध आहेतच की. शिवाय प्रत्येक क्षेत्रात एक्सपर्ट लोक असतातच किती? खरे एक्सपर्ट सोडल्यास उरलेले तथाकथित एक्सपर्ट इकडेतिकडे लेख लिहूनच प्रसिद्ध झालेले असतात. असो. एकंदर लेख रोचक वाटला तरीही लेखाचा उद्देश पूर्णपणे समजला नाही. नॉन एक्सपर्ट लोकांच्या तथाकथित सुळसुळाटातही कोणत्याही पॉलिसी मॅटर विषयक निर्णय घेताना काही विशिष्ट अर्हता असलेल्या तरबेज लोकांनाच बोलावण्याची पद्धत अजूनही सरकारी व खाजगी क्षेत्रातही रुढ आहे. त्यामुळे तज्ञ लोकांवर अजून गदा आलेली नाही.

माझ्या अंदाजानुसार नॉन एक्सपर्ट लोकांचा सुळसुळाट हा 'वाचकांचा पत्रव्यवहार' टाईपच्या विभांगामध्ये (उदा. 'तज्ञ' लेखांवरील प्रतिक्रिया वा प्रतिसाद यांमध्ये) असतो असे दिसते. थोडक्यात त्यांचे मत मांडून बाजारगप्पा करण्याची ही नवी पद्धत आहे इतकेच. त्याला किती महत्त्व द्यायचे हे प्रत्येकाने ठरवायचे. इंटरनेटच्या प्रसारापूर्वी होणाऱ्या अमेरिकेची आर्थिक घडी नीट बसवण्याच्या पुणे महानगरपालिकेच्या उंदीर मारण्याच्या विभागात होणाऱ्या चर्चा आता जालावर होतात हाच एक फरक दिसतो. मात्र सामान्य लोकांनी तज्ञ लोकांना घाबरुन मतप्रदर्शनही करु नये असा लेखकाचा आडून आडून का होईना पण आग्रह वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तत्कालीन स्थितीमध्ये एखाद्या विषयातील जे ज्ञान उपलब्ध असते ते ग्रहण करून एक्सपर्ट तयार होतात असे जर गृहित धरले तर आईनस्टाईन किंवा गॅलिलीओने मांडलेले विचार त्याकाळी प्रस्थापित असलेल्या ज्ञानाला छेद देणारे असल्याने केवळ तत्कालीन एक्सपर्टनी विरोध केला म्हणून आपण एक्सपर्ट्सना वाईट ठरवू शकत नाहीत. आजही आपल्याला दिसते की प्रस्थापित संकल्पना हलवणे, मग त्या कोणत्याही विषयातील असोत, पुरावे असूनही तितके सोपे नाही. त्यामुळे आईनस्टाईन, गॅलिलीओ आणि त्यांना तत्कालीन एक्सपर्टनी केलेला विरोध हा मुद्दा या चर्चेत अप्रस्तुत ठरतो असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक्सपर्ट्स वाईटच आहेत असे नाही. पण सामान्य माणसाने मतप्रदर्शन केल्यास त्याला हुडुत करायचा तज्ञ लोकांना जसा हक्क आहे तसा सामान्य माणसाला मतप्रदर्शन करायचाही हक्क आहेच. मात्र या हक्कामुळे तज्ञांच्या अवकाशाचा संकोच होत आहे वगैरे ओरड करण्याचे कारण नाही. शिवाय अनेक तज्ञ हे प्रबंध वगैरे सखोल ज्ञानाचे काम करण्याऐवजी पेपर आणि ब्लॉगमध्ये लिहितातच कशाला हाही मूलभूत प्रश्न उपस्थित होतोच.

उदा. संदीप वासलेकर हे आंतरराष्ट्रीय व्यवहारांमधील तज्ञ समजले जातात. मात्र त्यांचे लेखन वाचल्यानंतर आमच्यासारख्या सामान्य माणसांच्या मनात वासलेकरांच्या एकूण पात्रतेविषयी शंका उत्पन्न झाल्यास त्या चुकीच्या कशा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जसजसे आंतरजालावर लिहीणे सोपे झाले आहे तसे समान्यांशी संवाद साधणार्‍या तज्ज्ञांतही वाढ झालेली दिसते. आंतरजालावर किंवा माध्यमांतून मतप्रदर्शन करतांना तज्ज्ञांना कधी कधी वैफल्य येत असावे. पण हे वैयक्तिक वैफल्य सोडल्यास त्यामुळे समाजाचे एकूण काय नुकसान झाले आहे हे लेखातून कळू शकले नाही. अगदीच विद्रोही शैलीत सांगायचे झाल्यास हा लेख म्हणजे नवब्राह्मणी कावा दिसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असेच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

द डेथ ऑफ एक्स्पर्टीज

लेख वाचतो संध्याकाळी.

पण ज्यांनी वाचलाय त्यांना प्रश्न -

लेखाचा मुख्य मुद्दा खालीलपैकी कोणता आहे -

1) There is a reduced demand for experts.
2) There is a reduced supply of experts.

-

Mark the transition I have made between expert and expertise.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वाटतं त्याप्रमाणे डिमांड. अन ही डिमांड मुख्यतः ह्युमॅनिटीज रिलेटेड शास्त्रांतच कमी झालेली दिसते. गणितादि शास्त्रांवर तादॄश परिणाम झालेला दिसत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लेखाचा मुद्दा

Ever since the production and marketing of intellectual property has become so easy, the market is populated by inferior goods. This happens because the quality control mechanism established with the earlier, traditional mode of production, is lacking in this new, giant wave of production. This is harmful to the consumer.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक्स्पर्ट या संज्ञेची व्याख्या - An expert is an individual who epitomizes concentration of formal, informal (tacit) and empirical knowledge about a particular subject matter. इथे कॉन्सन्ट्रेशन हा महत्वाचा शब्द आहे.

एक्सपर्ट ही व्यक्ती आहे असे गृहित धरलेले आहे. पण एक्सपर्ट हा एक लेबर च आहे. Substitution is most basic form of innovative activity. आता हा लेबर मशीन ने रिप्लेस/सब्स्टिट्युट करायचा असेल तर ते शक्य आहे की नाही ?

व हे सब्स्टिट्युशन कोणत्या स्वरूपात आहे? संगणक हे किमान काही प्रमाणावर तरी माहीतीचे (विशेषतः फॉर्मल माहीतीचे) कॉन्सन्ट्रेशन आहे असे मला वाटते. व संगणकांच्या प्रादुर्भावामुळे** एक्सपर्ट्स ची मागणी कमी झालेली आहे असे म्हणायला जागा आहे का ?

(मला नेमके असे काहीही म्हणायचे नाही. मी फक्त मोठ्ठ्याने विचार करतोय.)

------

** प्रादुर्भाव = प्रोलिफेरेशन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक्सपर्ट पोलिटिकल जजमेंट याबद्दल फिलिप टेट्लॉक यांचे पुस्तक आहे. त्यातील उतारा -

How confident can we now be--sixty years later and after all records have been declassified--that Harry Truman was right to drop atomic bombs on Japan in August 1945? This question still polarizes observers, in part, because their answers hinge on guesses about how quickly Japan would have surrendered if its officials had been invited to witness a demonstration blast; in part, because their answers hinge on values--the moral weight we place on American versus Japanese lives and on whether we deem death by nuclear incineration or radiation to be worse than death by other means; and, in part, because their answers hinge on murky "process" judgments--whether Truman shrewdly surmised that he had passed the point of diminishing returns for further deliberation or whether he acted impulsively and should have heard out more points of view.

पुस्तकाचे परिक्षण -

१) http://www.danieldrezner.com/archives/002440.html
२) http://www.danieldrezner.com/archives/002441.html
३) http://www.newyorker.com/critics/books/articles/051205crbo_books1

पुस्तकातील सॅंपल चॅप्टर - http://www.pupress.princeton.edu/chapters/s7959.html

---

नेट सिल्वर चे पुस्तक आहे पण ते प्रेडिक्शन्स बद्द्ल आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला, त्यातला मुख्य विचार पटण्यासारखा आहे. बर्‍याचदा जालचर्चांत "ते काहीही असो, पण हे माझं मत आहे आणि ते ठरवण्याचा मला पूर्ण अधिकार आहे." अशी एक पळवाट काढली जाते. Everyone is entitled to his own opinion, but not his own facts हे डॅनियल मोनिहानचे उद्गार या संदर्भात आठवतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला. काही निरीक्षणंही मार्मिक - पुरावा म्हणून काय मान्य करावं, generalizations आणि stereotypes यांच्यातला फरक समजून न घेणं ...

लेखातल्या लिंकाही आवडल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेखातलं म्हणणं सर्वसाधारणपणे पटलं. पण लेखाचा टोन कर्कश आणि तक्रारखोर वाटला. आणि सर्वात वाईट म्हणजे ज्या प्रवृत्तीविरुद्ध तक्रार करतो त्याच प्रवृत्तीला बळी पडणारा वाटला.

The use of evidence is a specialized form of knowledge that takes a long time to learn, which is why articles and books are subjected to “peer review” and not to “everyone review,” but don’t tell that to someone hectoring you about the how things really work in Moscow or Beijing or Washington.

असं म्हटल्यानंतर एका हाताच्या बोटांवर मोजून संपणारे अनुभव तो पुरावे म्हणून देतो. त्याने जे लिहिलं आहे त्यापेक्षा त्याला जास्त अनुभव असावा, आणि या दोन निरीक्षणाच्या टोकांखाली मोठा हिमनग दडलेला असावा हे आपण केवळ विश्वासाने मान्य करायचं. मग एक्स्पर्ट आणि कुठेही काहीतरी खरडून टाकणारा यात फरक कसा करायचा?

मला वाटतं ज्ञानाचं लोकशाहीकरण झाल्यानंतर अनेक तथाकथित एक्स्पर्टांच्या उणीवा तथाकथित सामान्यांना दिसायला लागल्या आहेत. आणि एक्स्पर्टांना प्रश्न विचारणं सुरू झालेलं आहे. ही ढवळणुकीची प्रक्रिया चांगलीच आहे. एक्स्पर्टांच्या आत्मप्रतिमेवर गदा आली तर थोड्याफार प्रमाणात ती आवश्यकच आहे. 'मी वेदांतशास्त्री असूनही मला त्वा मूर्खाने प्रश्न विचारावेत? ऐसी जुर्रतच कशी होते तुझी?' या ओरड्याबद्दल माझ्याकडून फार सहानुभूती नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वाटतं ज्ञानाचं लोकशाहीकरण झाल्यानंतर अनेक तथाकथित एक्स्पर्टांच्या उणीवा तथाकथित सामान्यांना दिसायला लागल्या आहेत. आणि एक्स्पर्टांना प्रश्न विचारणं सुरू झालेलं आहे. ही ढवळणुकीची प्रक्रिया चांगलीच आहे. एक्स्पर्टांच्या आत्मप्रतिमेवर गदा आली तर थोड्याफार प्रमाणात ती आवश्यकच आहे. 'मी वेदांतशास्त्री असूनही मला त्वा मूर्खाने प्रश्न विचारावेत? ऐसी जुर्रतच कशी होते तुझी?' या ओरड्याबद्दल माझ्याकडून फार सहानुभूती नाही.

नेमके!! अन इतके असूनही 'हार्ड सायन्स' वाल्यांना झळ पोचलेली दिसत नाही हेही तितकेच रोचक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं