मदतीची चौकशी

नमस्कार,

मी ऐसी अक्षरे वर प्रथमच लिखाण करीत आहे, कोणी मला लिखाण करताना मध्ये काही फोटो कसे टाकावे आणि तत्याच्या खाली संदर्भ कसा लिहावा या संबधी मार्गदर्शन करू शकेल काय..? मी ऐसी अक्षरे ची ‘ insert image ‘ म्हणून बटन वापरून पाहिली पण तिथे मला फोटोच्या लिंक विचारली गेली आणि लिंक टाकल्यावरही ‘प्रीव्यू’ मधे फोटो दिसले नाहीत..

उदाहरणार्थ
- लेखन
- मग काही फोटो
- परत लेखन

धन्यवाद.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

वर उजव्या कोप-यात FAQ लिंक आहे. ती क्लिक केली की मदतधागे येतील. त्यात फोटो कसे चढवावेत हा धागा आहे.

शुभेच्छा..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद गवि

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0