माहिती - शब्दकोष कसा वापरावा?

माझ्या मुलीला जास्वंदी, घटपर्णी व अमरवेल या वनस्पतींची माहिती हवी होती. या वनस्पतींचे अन्न काय, ते त्या कसे मिळवतात, त्यांचा वर्ग कोणता (परोपजीवी इ.) व अन्नग्रहण कसे करतात इ. माहिती तिला एका प्रकल्पासाठी गोळा करायची आहे. ही माहिती जरी मराठीत आंतरजालावर उपलब्ध नसली, तरी ईंग्रजीत नक्कीच असेल असे वाटले. पण त्यासाठी त्यांचे ईंग्रजी प्रतीशब्द माहिती हवेत. म्हणून ऐसीच्या मुखपृष्ठावर दिलेले मोल्सवर्थ व दाते कर्वे कोष वापरायचा प्रयत्न केला. तिथे हे शब्द 'jAswandI, ghataparnI' असे टंकन केले असता काहीच माहिती मिळाली नाही. शब्दकोषात हे शब्द असावेत अशी खात्री आहे, पण मला नीट शोधता आले नाहीत असे वाटले. माझ्या काँप्युटरवर युनीकोड फाँट आहेच, कारण मी हे टाईप करू शकलोय. नक्की काय घोळ आहे? जाणकारांची मदत होईल काय?

- स्वधर्म

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मी एक सोपा उपाय करतो तो कदाचित तुम्हाला उपयोगी पडेल. मोल्सवर्थ मध्ये नक्की शब्द काय असेल याची कधीकधी खात्री नसते (फक्त उदाहरणार करता, जास्वंद असेल की जास्वंदी?). मी जास्वंद असा शोध घेता मला काही सापडले नाही, मग मी 'जास्वं' असा शोध घेतला आणि मला जास्वंदी असा शब्द मिळाला. अशाप्रकारे स्ट्रींग छोटीकरून चटकन शोधता येते. लहान शब्द असतील तर थेट बाराखडीचा उपयोग करावा, म्हणजे, ज पानावर जावे-> जा -> जास->... वगैरे.

http://dsalsrv02.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=%E0%A4%9C%E0%A4%...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

ही चांगली युक्ती आहे. पण तिथे टाईप कसे करायचे? माझ्या काँपुटरवर युनिकोड फाँट आहे असे वाटते, पण शब्दकोषाच्या साइटवर टाईप करता आले नाही.
धन्यवाद.
- स्वधर्म

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिती शोधण्याचा दुसरा एक मार्ग. देवनागरीमध्ये 'जास्वंद', 'जास्वंदी' असे शब्द गूगलमध्ये घालून शोध घ्या. खाली बर्‍याच साइट्स येतील. (उदा. मला लगेचच मराठी विकिपीडियावरची ही साइट दिसली. येथे वनस्पतिशास्त्रातील जास्वंदीचे Hibiscus rosa-sinensis हे लिनेअसच्या वर्गीकरणपद्धतीचे नाव मिळाले. हेच नाव गूगल शोधामध्ये अन्य काही जागीहि दाखविले आहे. एकदा हे नाव सापडले की ते वापरून इंग्रजी भाषेत उपलब्ध असलेली भरपूर माहिती शोधता येईल.

'घटपर्णी' साठी हेच केल्यावर मला हिंदी विकिपीडियावर त्या वनस्पतीचे Nepenthes, Pitcher Plant हे इंग्रजी नाव सापडले. आता Nepenthes चा शोध पुढे सुरू करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी थेट विकीवरच शोधले. तुंम्ही दिलेल्या लिंकवर पोहोचलो होतो. घटपर्णीवर मात्र हिंदी वा मराठी विकीवर पान मिळाले नाही.

- स्वधर्म

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुलीला म्हणजे शाळेच्या कोणत्या इयत्तेच्या विद्यार्थ्याँकडून ही माहिती अपेक्षित आहे ?असा काही प्रॉ सुचवणे हा शिळणातला खुळचट अतिरेक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिळणातला खुळचट अतिरेक आहे.

लहानपणी शिकवली की मग पुढे अशा किरकोळ चुका होत नाही हो. ओल्या मातीला वगैरे..

-कोरडा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

अहो अचरट,

हा सल्ला मुलीला नाही, तिच्या वडिलांना आहे. मोल्सवर्थ वगैरे ते पाहात आहेत, मुलगी नाही.

तुम्ही खाली सुचविलेल्या आयुर्वेदिक वेबसाइट्स, त्यापलीकडे जाऊन इंग्रज आणि हिंदुस्तानी विद्वानांनी लिहिलेले, इंग्रजी आणि संस्कृतातील Ayurvedic Materia Medica वरचे अनेक ग्रंथ आम्हांसहि ठावे आहेत. तरीपण कोठल्याहि प्रश्नाचे चटकन उत्तर शोधायला प्रारंभी गूगलकडे जावे आणि तेथील माहिती वापरून आणखी शोधावे हे उत्तम असे आमचे अनुभवसिद्ध मत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझी मुलगी इयत्ता सातवी - मराठी माध्यमात शिकते. आजकाल असे प्रकल्प अनेक शाळांत करायला सांगितले जातात. बर्याच ईंग्रजी माध्यमाच्या शाळांत ते एवढे मोठे असतात की पालकांना त्यात बरेच काम करावे लागते, असा मित्रांचा अनुभव आहे. मी शक्य तोवर मुलीला पुस्तकातच माहिती शोधायला सांगत असतो, पण वनस्पतींविषयी आमच्याकडे पुस्तक नसल्याने आंतरजालाची मदत घ्यावी लागली. तिच्या वर्गातली अनेक मुले सर्रास आंतरजालावरून माहिती गोळा करतात. हे जरी आक्षेपार्ह नसले तरी मलाही स्वतः मुलांनी माहिती मिळवणे महत्त्वाचे वाटते.

- स्वधर्म

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिक्षणातला .
आयुर्वेदिक औषधी वनस्पती असल्यास इथे १
इथे २सर्व नावे सापडतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिक्षणातला --.(संपादनचे बटण गेले कुठे ?)

आयुर्वेदिक औषधी वनस्पती असल्यास इथे १
इथे २सर्व नावे सापडतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोल्सवर्थमध्ये टंकता येत नसेल तर ऐसीवर टंकून तिथे चोप्य-पस्ते करा. नाहीतर यांतल्या काही पर्यायांचा उपयोग होतोय का पहा. (जाहिरात मोड बंद)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वापरून बघतो. लिनक्सच्या टिप्स MacBook Pro साठी पण चालतील काय?

- स्वधर्म

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> लिनक्सच्या टिप्स MacBook Pro साठी पण चालतील काय? <<

मॅक वापरत असलात, तर सरळ नेटिव्ह देवनागरी कीबोर्ड का वापरत नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मराठी विश्वकोश अशी माहिती मिळवण्याचा आणखी एक चांगला संग्रह आहे.
तुम्हाला हवे असणार्‍या वनस्परींच्या माहितीचे दुवे:
जास्वंद
अमरवेल

तिथे शोध घेण्यासाठी इन्बिल्ट कीबोर्ड आहे त्याचाही उपयोग करता येईल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

दोन्ही दुवे उपयुक्त आहेत. पण एक गंमत आहे. जास्वंदीचे पान नीट दिसते आहे आणि अमरवेलीच्या पानावरील मजकूर मात्र जोडाक्षरे तोडून दिसतो आहे.
- स्वधर्

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठीक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी हाच मुद्दा मांडला होता. मुलांना आंतरजालावरून माहिती शोधणे हे शिकवायचे असेल तर मान्य आहे. उदा॰ ऑलंपिकचे अमुक खेळाचे मानकरी ,भारताचे राष्ट्रपती ,जगातली सात आश्र्चर्य ,बुध्दीबळाचे ग्रांड मास्टर हे शोधण्यासाठी कोणते शब्द विचारायचे इ॰ सर्च एंजिनची माहिती. परंतू काहीतरी भंपक शोध करायला लावणे आणि त्यासाठी पालकांच्या कसोट्या घेणे हे खासकरून CBSE शाळांचे आम्ही कसे फाजिल वेगळे आहोत दाखवायचे खूळ आहे.
सध्या अशा शाळा ज्या महागड्या सहली काढतात त्या खरोखरच शैक्षणिक आहेत का हे त्यांना विचारले आहे.
मुलांना त्यांचे आवडीचे तीन विषय शोधायला सांगा आणि ते कसे शोधले हे लिहून काढायला सांगा इथे शोध कसा घ्यायचा हे महत्त्वाचे आहे. शहरातल्या तुळस पाहिलेल्या सातवीतल्या मुलांनी अमरवेलीची माहिती काढून काय मिळणार आहे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कारण त्यांना त्यांच्याच परिसरात मिळणार्या एक्सपोजरमधली कामंच फक्त सांगितली तर त्यांच्या कक्षा विस्तारणार कशा? याचा अर्थ भाराभर माहिती (अनेक क्षेत्रातील) घ्यायला लावणे हे बरोबर आहे असे नाही.

- स्वधर्म

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0