प्रिय प्र,

प्रिय प्र,

आज रंगांचा दिवस ! आज रंगानाही लाली चढावी … आज उषेने लाल शालू नेसावा आणि सूर्याने पिवळ्या धम्मक रंगात तिला बुडवून टाकावे . आज गर्द रानाने हिरवाकंच रंग उधळावा! आज फुलांनाही रंगांचे कोवळे स्वप्न पडावे !!!!! …… तुला माहितेय , आज माझ्याही गालावर अशीच सिंदुरी लाली चढावी . आज माझ्या श्याम सुंदर नील कृष्णाने मला त्याच्या निळाईत रंगवावे . …. आसुसलिये ये मी …. आह !!!!!!
ये तू ये. रंगव मला …. ही दुधशुभ्र त्वचा रंगवून टाक. या प्रेमवेड्या राधेची चोळी तुझ्या रंगात भिजवून टाक !!!!!
तुझे सारे सारे रंग आज आसुसले असतील माझ्यावर बरसण्यासाठी …… ये तू ये.

आज मीच रंग
खुलून आलेल अंग अंग
आज मी सुरज केसर
आज तू माझां बहर
आज मी हिरवं रान
आज नाही कसलही भान
आज मी लाजरा गुलाब
आज तुझा रंगीत रूबाब
आज माझी रंगीत काया
आज तू काजळ माया

बघ न शब्द ही रंगून गेलेत तुझ्या मयुरपंखी प्रेमात. खूप काहीतरी होतंय …शब्द बरसतायत …. तुला खुणावतायत.
आज न मी फुलाफुलाचा ड्रेस घालणारे …. मी फुल झालेय. आज मनाची कळी पुन्हा एकदा तिच्या नाजूक कोषातून डोकावतेय . आज मला वाटतंय सारखं की की मीच रंग होऊन तुझ्या मंत्रमुग्ध कायेवर बरसावं . मीच तुझी काया होऊन जावं . मग कुणि दूर नाही करणार आपल्याला !!!!!!!! आज तू ढग आणि मी तुझी निळाई … आज मी चाफा आणि तू माझा सोनसळी पिवळा रंग . आज मी इवलीशी मुग्ध कलिका …… आणि तू माझा गुलाबी गुलाबी रंग …. आज तू मऊशार ओठ …. आज मी भरून आलेय काठोकांठ . (इश्श्य …….)

संध्याकाळी वाट बघेन तुझी …… आपल्या नेहमीच्या कदंबाखाली ……. ये ये ये …… "प्र" माझ्या "प्र" …. रंग उधळत ये. … रंग बरसत ये. … स्वत:च रंग होऊन ये ………. !!!!!

तुझ्या रंगात रंगलेली,
वीणा

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी "अगं नाच नाच नाच राधे उडवूया रंग"चा विडिओ एम्बेडवणार तोच तुम्ही रंग बरसे टाकलीत.

अमिताभऐवजी अशोकजी..!!! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमिताभचा आवाज इतका मस्त लागला आहे या गाण्यात. एकदम Rowdy n bawdy. काय योग्य अयोग्य , नैतिक, अनैतिक या कल्पना बाजूला ठेवल्या तर मस्त गाणं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

हो... माझा प्र आहेच अमिताभ सारखा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुझे सारे सारे रंग आज आसुसले असतील माझ्यावर बरसण्यासाठी …… ये तू ये.

सारे सारे रस, रंग नको. तो अमृतघड्यावाला मोप झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

होळी इतका रोमँटीक सण का मानला जातो. कधी नव्हे ते अंगलगट करण्याचा चानस Wink मिळतो म्हणून?
___
नंद चतुर्वेदी यांची ही कविता सुंदर आहे.

फागुन के आते ही
हमारा नींबू सहस्त्रों छोटे पत्तों
फूलों से दमदमाने लगता है
सुगन्ध से प्रमत्त हवाओं के दिन
मुँडेर पर बैठ जाते हैं
छोटी चिड़िया-से गरदन उठाये
.
पौष में किसे मालूम था यह होगा
ठण्ड से काँपते, निर्जीव पेड़
हिलने लगेंगे
हरे, नये और ताजा दम
.
हजारों बार यही हुआ है
पृथ्वी !
तुम ने दी है ठण्डे, पपड़ाये
धूल-धूसरित
पेड़ों पठारों को
खिलखिलाती हँसी
रोशनी का समुद्र और वसन्त
ठिठुरता हुआ भूखण्ड
बदल गया है
रंगों की आतिशबाजी में
पृथ्वी !
तुम कितनी नयी होती हो
उर्वरा और उत्फुल्ल
.
कितनी तरह देती हो
रूप, आकार
बदलती हो ताल, लय, छन्द
त्रिकाल।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

एवढ्या 'रंगा'त आलं होतं, आणि अचानक

आज न मी फुलाफुलाचा ड्रेस घालणारे

हे वाचालं आणि खरं सांगतोय, लै हसलो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोणाला आठवलं कसं नाही? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

आठवलं होतं. पण दुसरं कुणीतरी नक्कीच चिकटवणार असं समजून आळस केला.
पण दोन मराठी होर्‍या अतिशय आवडतात.
१) आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. २) गोपगड्यांसह कृष्णकन्हैया आज खेळतो होरी ग, आज नको यमुनेचे पाणी चल जाऊ माघारी ग.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"अनंगरंगी, पी. डी. खेळते,
मी ही जर्द पिवळा!"
पिडांकाकांचा,
आहो पिडांकाकांचा,
थोबडा कुणी, आवळा...
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होळी आलीय की काविळ झालीय...!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हाला कुतुहल असेल तर तुम्ही चेक करून बघायला आमची हरकत नाही.
आज होली है!!!!
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निषेधार्थ भडकाऊ ही श्रेणी देण्यात आली आहे.... ;;)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भडकाऊ ही श्रेणी कुठल्यातरी शिवीचा अपभ्रंश आहे असा नवीन ओकसाक्षात्कार झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी ही बरेचदा भडाखाउ चा अपभ्रंश वर्शनच वाचुन जातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

फारच पिडे बुवा ही वीणा.
-एक वीणापीडित.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पांकोवि : बाकीचे सगळेच बोलून राहीलेत. वीणेचे स्वर अबोल झाले ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिच्या लाडक्या प्र ने ओलीचिंब भीजवल्याने आजारी पडली असेल.
नाही नाही "औषध नल गे मजला" वाला मस्त मस्त फिव्हर नाही. Wink
खरा खुरा ताप.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

तू हकीम होऊन यावे .... एकांती औषध द्यावे - असे म्हणावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाय!!! काय आठवण काढलीत सिंग जी.

कशि केलीस माझी दैना
रे मला तुझ्या बिगर करमेना !

http://www.aathavanitli-gani.com/Song/Kashi_Kelis_Majhi_Daina

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

हाय!!! काय लिंक दिलीस, हर्मिट..!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile अगं वेडी होते मी हे गाणं ऐकून, वे-डी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

पहिलीच ओळ वाचून सर्द झालो तो अजून सावरलो नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अरे होळीत पिचकारी मारुन नाही का भिजवणार तो? तुम बी यडाच है Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

पिचकारी मारून भिजवल्या गेल्यामुळे सर्द होणार असे म्हणालो हो. तुम भी कायपण सोचता है!

तदुपरि- काय क्रियापद आहे. विग्रहानुकारी कोंडके-एस्क ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वोह कुच भी हो, तुम यडाच हय पर मई ठाम हय Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

चालतंय. मी तर क्रियापदविग्रहजनित हास्यकल्लोळात मग्न आहे ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अरे सांग ना ते कोणतं क्रियापद अन काय विग्रह होतो? जरा फोड करके बतलाव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

भिजवणे हे ते क्रियापद वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अरे बाप रे आत्ता लक्षात आलं Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

अपेक्षापुर्ती #२ Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0