Skip to main content

जमाव

मुंग्या काहीतरी
काम करत असतात सतत
कशासाठी?
अस्तित्त्व इतके आखुड
अनेक इतिहास
श्वापदसत्य
ठाकण्याइतपतही
अवकाश नसावा

आणि माणसे
ठाममुंग्यांसारखे
एकाच एका कवडशाला
निरखत एकत्र
अस्तित्त्व नसल्याप्रमाणे

धनंजय Tue, 07/04/2015 - 20:25

In reply to by शुचि.

अरे, ये शरदिनि को नहीं जानती.

अशा प्रकारचे सामासिक शब्द वापरण्याची लकब मराठीत कमीच आहे, हे खरे आहे.

शुचि. Tue, 07/04/2015 - 21:22

In reply to by धनंजय

होय असे विजोड शब्द/कल्पना एकत्र केले/केल्या की मजा येते.
The day was pregnant with many "To do" tasks, dreams & aspirations.
काय खास वाटतं ना.

तिरशिंगराव Wed, 08/04/2015 - 11:11

श्वापदसत्य = मनीच्या फनी गोष्टी सांगणार्‍या बाईंच्या मनांतले श्वापद असावे.

सत्य म्हणजे 'खरे ' असे धरल्यास!