Skip to main content

इंग्रजी व अन्य भाषिक कवितांचे आदानप्रदान व चर्चा


you entice, invite
tease and tempt
you ignite the fire
'nly you're to blame
.
how curiously though
when I meet you halfway
you're the First one
to turn and shy away
.
kind of game it is
can we stop playing
either you stop igniting
or I cease burning

व्यवस्थापकः
रोमन अक्षरांतील, इंग्रजीतील अनेक धागे आपल्या मराठी संस्थळावर एकापाठोपाठ आल्याने अनेक सदस्यांना ते रुचलेले नाही. त्यांची तक्रार एका दृष्टीने सार्थ व योग्य वाटते. मात्र त्याच वेळी या इंग्रजी कवितांचे रसग्रहण, आस्वाद व चर्चा इथे मराठीतून झाल्यास या धाग्यांना विधायक वळण लागू शकेल असेही वाटते. 'काव्या' व अन्य सदस्यांना विनंती आहे की ज्या इंग्रजी (वा इतर भाषिक) कविता इतरांनी वाचाव्यात व त्यावर चर्चा व्हावी असे वाटते, त्या कविता या धाग्यात द्याव्यात.
जर कवितेच्या प्रताधिकाराबद्दल संभ्रम असेल किंवा कविता प्रताधिकार मुक्त नसतील तर मात्र इथे देऊ नयेत अथवा तथा कवितांचा केवळ अन्य संस्थळावरचा दुवा द्यावा.
अन्यत्र कोणी इंग्रजी वा इतर भाषिक कविता लेखन प्रकाशित केले की ते तेथून अप्रकाशित करून या धाग्यावर डकवले जाईल. या धाग्याचे ठराविक प्रतिसाद झाल्यावरही पुढिल भाग प्रकाशित होणार नाहीत याचीही नोंद घ्यावी.

'न'वी बाजू Sat, 09/05/2015 - 17:31

In reply to by काव्या

लव्ह मेकूनच्या मेकून कोणी व्हर्गो कसे राहू शकत असेल, ते कळले नाही, परंतु असेल ब्वॉ कविकल्पना, म्हणून सोडून दिले.

काव्या Mon, 11/05/2015 - 08:57


ही माझी आवडती आहे -
.
I Felt gentle touch of fire,
fragrant breath of Jasmine
burning warmth of desire
on my cheek when you kissed me
.
Best part of our kiss,
were those little obscenities
That you almost whispered in my ear
and only I happened to hear

तिरशिंगराव Sat, 09/05/2015 - 10:02

In reply to by काव्या

कोणीतरी, गनिमी 'काव्या'ने हे संस्थळ हॅक केले आहे का ?
संपादकांनी लक्ष घालावे.

काव्या Mon, 11/05/2015 - 08:57


ही अजुन एक -
Oh time, the great thief!
Why have you stolen my youth?
Give it back to me
No you will not listen like that
Let me annihilate you
Let me immerse myself each day
in work or hobby
Let me touch the eternity , the sublime
each day
You will have no power on me that way!!!

तिरशिंगराव Sat, 09/05/2015 - 10:01

In reply to by काव्या

कोणीतरी, गनिमी 'काव्या'ने हे संस्थळ हॅक केले आहे का ?
संपादकांनी लक्ष घालावे.

काव्या Mon, 11/05/2015 - 08:58


तीसरी -
.
No! No, it’s not a lament;
It’s out and out contempt
Most times than not,
Gestures're spread across
Mediocre thick dwarfs,
Selfish, little and crass
People with small mind,
Like Pearls before swine

'न'वी बाजू Sat, 09/05/2015 - 08:38

In reply to by काव्या

मेरी भैंस को डंडा क्यूँ मारा
वह खेत में चारा चरती थी
तेरे बाप का वह क्या करती थी

तिरशिंगराव Sat, 09/05/2015 - 09:53

In reply to by काव्या

कोणीतरी, गनिमी 'काव्या'ने हे संस्थळ हॅक केले आहे का ?
संपादकांनी लक्ष घालावे.

अरविंद कोल्हटकर Mon, 11/05/2015 - 09:00

आपल्याच भावना कुरवाळणार्‍या ह्या प्रकारच्या भावतरल - पक्षी 'गोग्गोड' - काव्यांकडे पाहून मला जुन्या 'पंच' ह्या व्यंगचित्रनियतकालिकातील एक चित्र आठवले.

चित्रात एक दाढीवाला पळत आहे आणि दुसरा दाढीवाला त्याचा पाठलाग करत आहे. पाठलाग करणारा म्हणतो आहे, "I patiently heard his poems, but he refuses to hear mine!"

काव्या Mon, 11/05/2015 - 14:23

In reply to by अरविंद कोल्हटकर

नाही यापुढे किनई गोग्गोड काव्यांऐवजी संस्कृत श्लोक अन मी कुठे कुठे त्यांचे प्रुफरीडींग केले ते लिहीत जाईन.

बॅटमॅन Mon, 11/05/2015 - 14:28

In reply to by काव्या

संस्कृत श्लोक गोग्गोड नसतात तर म्हणजे! च्यायला, तुम्हांला कळत नसतील म्हणून काय संस्कृत श्लोकांना नावं ठेवणार का? चान चान.

काव्या Mon, 11/05/2015 - 09:02


ही दुसरी सापडली -
.
Ever seen trembling, shaking,
weak hands of an old person?
Same hands must've fed good food
and taken care of someone!
.
Same hands must have been
held fondly in another pair.
The very hands must have
lit a candle in the darkest hour!
.
Same hands must have
wiped tears from someone's cheeks
Same hands must have been
passionately caressed and kissed!
.
Lets peep back in time and see
the beauty created by these hands
Lets be little gentle, kind, helping
to trembling , shaking weak, old hands!

तिरशिंगराव Sat, 09/05/2015 - 10:03

In reply to by काव्या

कोणीतरी, गनिमी 'काव्या'ने हे संस्थळ हॅक केले आहे का ?
संपादकांनी लक्ष घालावे.

नितिन थत्ते Mon, 11/05/2015 - 10:52

इंग्रजी कविता लिहिणारं "काव्या" संपादकांपैकी दिसतंय.* इंग्रजी लिहिल्याबद्दल ताकीद देण्याऐवजी रसग्रहणाचा धागा?

अलिकडे काय वाचलंत या सदरात "माझ्या 'डिरेक्टरी'तल्या जुन्या कविता वाचल्या" असं टाकून या कविता देता आल्या असत्या.

*नपुंसकलिंगी शब्द वापरला आहे कारण व्यक्तिमत्व/बेणं असं अभिप्रेत आहे.

ऋषिकेश Mon, 11/05/2015 - 11:23

In reply to by नितिन थत्ते

इंग्रजी कविता लिहिणारं "काव्या" संपादकांपैकी दिसतंय

हा अंदाज कशाच्या आधारावर? :(
असो! उगाच काड्या टाकताय का?

नितिन थत्ते Mon, 11/05/2015 - 11:35

In reply to by ऋषिकेश

अंदाज कशाच्या आधारावर.

१. संस्थळ मराठी लेखनासाठी असून सुद्धा इंग्रजी कविता टाकल्या गेल्या.
२. दोन दिवस सदस्यांनी त्यावर डायरेक्ट / औपरोधिक टीका केली पण काही घडले नाही. (तरी आम्ही वीकांताचा बेनिफिट ऑफ डौट दिला). शिवाय काव्या यांनी त्यावर सदस्यांना च्यालेंज करणारे प्रतिसाद लिहिले.

http://www.aisiakshare.com/node/4043#comment-100994
http://www.aisiakshare.com/node/4043#comment-100991

३. सोमवारी त्या कविता उडवून काव्या यांना ताकीद देण्याऐवजी "इंग्रजी कवितांवर चर्चा" असा वेगळा धागा काढून त्या कविता एकत्र करून संस्थळावर ठेवल्या गेल्या.

असो. खाजगी संस्थळ आहे आणि मालक/संपादक संस्थळाचे काहीही करण्यास मुखत्यार आहेत हे मान्यच आहे.

ऋषिकेश Mon, 11/05/2015 - 11:56

In reply to by नितिन थत्ते

तरीही त्या संपादक आहेत असे का वाटावे?
त्या संपादक असत्या/ संपादकीय अधिकार असते तर हे एकत्रिकरणाचे काम करायला संपादकांची वाट पाहत का थांबल्या असत्या?

ऋषिकेश Mon, 11/05/2015 - 13:13

In reply to by नितिन थत्ते

इथे संपादकांना वा संपादक नसलेल्या परंतू संपादकांच्या परिचयातील व्यक्तींना वेगळी वागणूक दिली जाते असे मला वाटत नाही. तसे गैरसमज असल्यास ते मनातून कृपया काढून टाकावेत ही विनंती. अशा थेट नसला तरी आडून केलेला आरोप वाचुन वाईट वाटते.

बाकी, वरील धाग्याचे एकत्रिकरण मीच केले आहे.
या/हे 'काव्या' कोण आहे याची मला कल्पनाही नाही. जवळच्या असण्या/नसण्याचा संबंधही येत नाही.

===

इथे अनेकांचे पूर्ण रोमन लिपीत व इंग्रजीत दिलेले प्रतिसाद (वा बहुधा काही धागे) तसेच ठेवलेले आहेत. (कालच मनोबाने एक असा प्रतिसाद दिलेला, जेव्हा अजो मोबाईलवरून लिहितात तेव्हाही रोमन इंग्रजीत लिहितात). तसे लेखन खूप खाले तर आजवर तसे लेखन कमी करण्याची विनंती केली आहे, पण जाहीर तंबी वगैरे देणे, लेखन उडवून लावणे वगैरे इथे सहसा करण्याचे टाळले जाते. त्यात काव्या या नवीन सदस्य आहेत. त्यांना आल्याआल्या कारवाई करणे मला उचित वाटेना. त्यांना इथले नियम कळले की त्या असे टाळतीलही. लगेच तंबी वगैरे का द्यावी?

शिवाय अनेक कवितांना एका धाग्यावर टाकून ते सगळे धागे आधीच अप्रकाशित केले आहेत, इतर सदस्यांचे म्हणणेही रास्तच असल्याचेही म्हटले आहे. ज्यांना त्या कवितांवर मराठीत चर्चा करायची आहे त्यांच्यासाठी हा धागा काढला आहे.

अजो१२३ Mon, 11/05/2015 - 13:26

In reply to by ऋषिकेश

अशा थेट नसला तरी आडून केलेला आरोप वाचुन वाईट वाटते.

ऐसीचं संपादक मंडळ प्रॅक्तीकली कोणतंही मंडळ जितकं चांगलं असू शकतं त्याच्या तोडीचं आहे. उगाच मनोबल खच्चीकरण नको.

नितिन थत्ते Mon, 11/05/2015 - 13:49

In reply to by ऋषिकेश

>>इथे संपादकांना वा संपादक नसलेल्या परंतू संपादकांच्या परिचयातील व्यक्तींना वेगळी वागणूक दिली जाते असे मला वाटत नाही.

हे माहिती आहे. आणि ते अजो म्हणतात तसे खरेही आहे.

>>तसे गैरसमज असल्यास ते मनातून कृपया काढून टाकावेत ही विनंती.

गैरसमज नाहीच.

>>या/हे 'काव्या' कोण आहे याची मला कल्पनाही नाही. जवळच्या असण्या/नसण्याचा संबंधही येत नाही.

ओके

>>काव्या या नवीन सदस्य आहेत. त्यांना आल्याआल्या कारवाई करणे मला उचित वाटेना.
त्यांना इथले नियम कळले की त्या असे टाळतीलही.

याविषयी शंका आहे. नियम तर परवाच दाखवला होता. त्यावर त्यांनी "संपादकांनी तंबी द्यावी तुम्ही कशाला?" अशा अर्थाचे प्रतिसाद दिले. तेव्हा त्या नवीन असण्याविषयी आणि नियम कळल्यावर सुधारणा करण्याविषयी - दोम्हीविषयी शंका आहे.

काव्या Mon, 11/05/2015 - 14:21

In reply to by नितिन थत्ते

दोन दिवस सदस्यांनी त्यावर डायरेक्ट / औपरोधिक टीका केली पण काही घडले नाही. (तरी आम्ही वीकांताचा बेनिफिट ऑफ डौट दिला). शिवाय काव्या यांनी त्यावर सदस्यांना च्यालेंज करणारे प्रतिसाद लिहिले.

नक्की काय करायला पाहीजे होतं? एका धाग्यावर कविता संकलित करुन, अन्य धाग्यांवर टीब अन दिलागिरी?
तुम्हाला तसं वाटलं असेल मला वाटलं नाही कारण मी "नितीन थत्ते" नाही.
मला संपादकांकडून जाहीर नाही पण व्यक्तीगत तंबी मिळाली नाही कशावरुन? का ते ही यापुढे तुम्हाला कळवायचं?
संपादकांच्या ओळखीच्या असतील अन नसतील, असले आरोप तुम्हाला करण्याचं मुळी कारणच काय? अन जर मी नवी नसले तर समंना वाटलं, शंका आली तर आय पी तपासला असताच की.
तुम्हाला सात्विक संताप कशाचा आला आहे तेच्च कळत नाही. अन आला असेल तर रहा चरफडत. माझं काही जात नाही.
"इंग्रजी कविता" या क्लबमध्ये (साभार - नाइल) हा अभिनव प्रयोग होता. काही लोक पेंटिंग्ज टाकतात का तर ती युनिव्हर्सल भाषा आहे, सर्वांना समजते. इंग्रजी ही सुद्धा इथल्या लोकांना समजत असावी असे गृहीत धरुन या कविता टाकल्या आहेत.
नसतील आव्डले सर्व धागे. परंतु मला माझी प्रत्येक कविता मोलाची वाटते. मनुष्यस्वभाव आहे अन प्रत्येक कवितेवरती कमेंटस मिळाव्यात शिवाय एकच भलीमोठी जंत्री कंटाळवाणी वाटू नये या हेतूने या कविता टाकलेल्या आहेत.
हे ना मनातले प्रश्न आहेत ना "सध्या काय वाचताय" प्रकारात मोडतात. त्यामुळे त्या धाग्यांवर टाकले नाहीत.
नितीन थत्ते या आय डी ला नक्की कशाचा त्रास होतोय हेच कळलेलं नाही. अर्थात ते सांगावं म्हणून काही मी पाया पडणार नाही. कावकाव करत रहा.

ऋषिकेश Mon, 11/05/2015 - 14:24

In reply to by काव्या

नितीन थत्ते या आय डी ला नक्की कशाचा त्रास होतोय हेच कळलेलं नाही. अर्थात ते सांगावं म्हणून काही मी पाया पडणार नाही. कावकाव करत रहा.

या व अशा अनावश्यक व्यक्तिगत रोखाचा/टिकेचा मजकूर टाळावा ही विनंती!
भडकाऊ श्रेणी देत आहे

काव्या Mon, 11/05/2015 - 14:39

In reply to by ऋषिकेश

का ऋषीकेश? त्यांनी टीका करत रहायचं अन मी प्रत्युत्तरही द्यायचं नाही?
एखाद्या आय डी ला इथे प्रस्थापित होण्याची गरज वाटू शकते की. अन त्या आय डी ने जर एखादा नवीन प्रयोग केला तर नितीन थत्ते यांच्यासारखे लोक परत परत चूका दाखवून त्या प्रयत्नास खीळ घालणार. त्या आय डी च्या काव्य-निर्मीती करण्याच्या आकांक्षेला खीळ घाल्णाणार? का तर हे स्वतः इतके एस्टॅब्लिश आहेत की जणू या क्लबचे मालक आहेत असा यांना भास होतो. हा आरोपच आहे अन त्याचे मूळ थत्ते यांनी वारंवार केलेली टीका आहे.
मी इंग्रजी , मराठी कविता लिहीत राहीन अन इथे टाकत राहीन, कारण समंची "लाड्डू लाड्डू लाड्डकी" आहे म्हणून नाही तर माझा हक्क आहे म्हणून. फक्त आता जे नियम स्थापित झाले आहेत, त्या नियमांनुसार, या धाग्यावरती इंग्रजी कविता टाकेन.

अजुन एक आहे - I will establish/re-establish on my terms. अन कोणी पैसे भरत नसल्याने इथे सर्वांना समान हक्क आहेत त्यात कावकाव करणे हादेखील आलाच्.

ऋषिकेश Mon, 11/05/2015 - 15:14

In reply to by काव्या

एकुण या व आधीच्या प्रतिसादाचा सूर खटकला. हे एकत्रीकरण नव्या सदस्याला प्रोत्साहन म्हणून केले होते.

जे नियम स्थापित झाले आहेत, त्या नियमांनुसार, या धाग्यावरती इंग्रजी कविता टाकेन.

हे सुयोग्यच.

फक्त इथे इंग्रजी लेखन सतत झाले तर नेहमीच प्रोत्साहन मिळेलच असे गृहित धरू नये. 'नियम स्थापित झाले आहेत' ते केवळ या धाग्यावर इंग्रजी कवितांवर मराठीत चर्चा करण्यासाठी. हे ऐसीवर प्रेसिडेन्ट प्रस्थापित झाले आहे असा गैरसमज होऊ नये म्हणून हे स्पष्टीकरण.

अन्य प्रकारचे इंग्रजी लेखन वा सतत इंग्रजी/देवनागरीतील अन्य धागे येऊ लागल्यास यावरही पुनर्विचार करावा लागेल.
---

हे मराठी संस्थळ आहे व इथे शक्य तितके मराठीतून व्यक्त व्हावे अशी अपेक्षा आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो

काव्या Mon, 11/05/2015 - 15:21

In reply to by ऋषिकेश

मराठी संस्थळ आहे व इथे शक्य तितके मराठीतून व्यक्त व्हावे अशी अपेक्षा आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो

ओके. धोरण आता जास्त स्पष्ट झाले आहे. इंग्रजी कविता टाकणार नाही.

नितिन थत्ते Mon, 11/05/2015 - 15:24

In reply to by काव्या

>>धोरण आता जास्त स्पष्ट झाले आहे. इंग्रजी कविता टाकणार नाही.

अरेरे.... कान सोनारानेच टोचले पाहिजेत म्हणून इतका खटाटोप केला होय !!!

काव्या Mon, 11/05/2015 - 15:31

In reply to by नितिन थत्ते

तसं नाही. मला खरच वाटलं होतं की इंग्रजी कविता चालतील. पण हे समंनीच स्पष्ट केलं आहे तर ... अनिच्छेने का होइना निर्णय मान्य आहे.

थत्ते, बरच अद्वातद्वा बोलले याबद्दल माफ करा. पण एकदम सर्व्हायवल (मराठी शब्द?) धोक्यात आल्यासारखं वाटलं होतं. अर्थात सर्वांशी भांड-भांड-भांडून काही सर्व्हायवल मोठं तग धरुन रहाणार नाहीच आहे. कारण वादाने एकच परीणाम होईल- अनेकांचे कान बंद होणे, अढी बसणे, मी मग्रूर आहे असे वाटणे.
असो.
प्रस्थापित होण्याचा, प्रयत्न करेन.

नितिन थत्ते Mon, 11/05/2015 - 15:37

In reply to by काव्या

नो प्रॉब्लेम्स....
ऑल इज वेल.

जाहीर माफी वगैरे उगाच इल फीलिंग कायम ठेवते. तेव्हा जाहीर माफी नकोच.
संपादकांना विनंती..... या विषयीचे सर्व प्रतिसाद (माझे आणि काव्या यांचे) उडवावे*. संपादकांचा प्रिसिडंटवाला प्रतिसाद मूळ धाग्यातच अ‍ॅडवावा.

*अर्थात काव्या यांना मान्य असेल तर.

'न'वी बाजू Mon, 11/05/2015 - 15:44

In reply to by नितिन थत्ते

'ऐसी'वर बहुधा प्रतिसाद उडविण्याचा प्रघात नसावा, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

फार फार तर प्रतिसाद पांढरे होऊ शकावेत किंवा दुसरा धागा होऊ शकावा, इतकीच शक्यता संभवते, अशी शंका आहे.

(वेगळा धागा काढल्यास त्याचे नाव काय असावे? 'विक्रमोर्वशीय'च्य धर्तीवर 'काव्यानितिनथत्तीय'?)

काव्या Mon, 11/05/2015 - 16:03

In reply to by नितिन थत्ते

मला हरकत नाही. ठेवला काय उडविला काय. खवत माफी मागू शकले असते पण अद्वातद्वा बोलणं चौकात अन माफी मात्र सुमडीत हे बरोबर वाटलं नव्हतं :)

अजो१२३ Mon, 11/05/2015 - 15:58

In reply to by नितिन थत्ते

कान सोनारानेच टोचले पाहिजेत

खाईन तर तुपाशीच ही म्हण देखिल चालली असती का? का तिचा अर्थ इथे नीट बसत नाही?

मिसळपाव Mon, 11/05/2015 - 20:57

In reply to by अनु राव

...थत्तेरावांना, अरविंदपंताना दिलेल्या प्रतिसादांवरून* तसं वाटत नाही. आणि असलीच ही शुचि तर, "शुचि, बरी आहेस ना गो बायो?"


* - 'प्रतिसादा'पेक्षा योग्य शब्द आहे ईथे वापरायला. पण जाउंद्या, निर्गुण, निराकार 'प्रतिसाद'च बरा ! ;)

मिसळपाव Mon, 11/05/2015 - 21:05

ऋषिकेश, संपादकाचं ... होय हो पि.डां., संपादक नव्हे 'अ‍ॅडमिन', झालं आता? !! ....... काम, लष्करच्या भाकर्‍या भाजायचं, केल्याबद्दल धन्यवाद आणि आभार. पेस्तनकाका आठवला - "अरे आपण तर एकदम रेफ्रिजरेतर" !!

तिरशिंगराव Wed, 13/05/2015 - 10:41

बरे झाले देवा
डांबिस नाही झालो
कधीच असतो झालो
पिवळा ! ! !

पिवळा डांबिस Fri, 15/05/2015 - 10:02

In reply to by तिरशिंगराव

प्राक्तन आमुचे, ईश्वरी करणी,
उगा तुम्ही, डांबिस म्हणवू नका..
अन राया माझ्या,
अहो सख्या माझ्या,
रंगास हिणवू नका!

काव्याचं वाचतोय,
कसंतरी करतोय,
ह्याच्या नाकाला,
चप्पल हुंगवू नका!

पण दाजी ह्याच्या,
अहो पावनं ह्याच्या,
रंगास हिणवू नका!!!
:)

तिरशिंगराव Fri, 15/05/2015 - 10:43

In reply to by पिवळा डांबिस

पिडां,
पिवळा शब्द मागे घेतो, त्याऐवजी 'हिरवा' चालेल का ?

पिवळा डांबिस Fri, 15/05/2015 - 21:49

In reply to by तिरशिंगराव

आम्हाला चालेल.
:)

.शुचि. Wed, 01/07/2015 - 02:17
Words....
.

Warm, fragrant delicious
(Like) cookies out of oven
they call out and becon
__
(Like)meditational chants
serene, wise and calm
sometimes act like balm
____
cold, cutting and sharp
(Like) snowy needles from roof
they stand stiff and aloof
_____
cold, green , hateful and vile
(Like) a slithering, slimy reptile
they are poisonous and deceptive
________
(Like) wild butterfly kisses
passionate and warm
they are full of charm
________
(Like) a ripe, regular paycheck
warm promising and unfailing
they are endlessly reassuring
________
But silence is a different game
boundless like a snowy plane
it is profound-complete-pristine-impeccable-virgin -healing - everything!
.
- वरील सर्व प्रकारच्या शब्दांचे-मौनाचे अनुभव घेतलेली,
शुचि ,
कलोअ

अमित सिन्ग Thu, 16/07/2015 - 09:27

Roz marti hai, roz jeeti hai,
Hazaaron jaam dukh ke peeti hai,
Khudi mein khud simat-ti jaati hai... ek gareeb ki beti.

Ghar bhi rota hai, dar bhi rota hai,
Zameen-o-aasman rota hai,
Jab bhi muskura ke chalti hai... ek gareeb ki beti.

Jab se paida hui hai roti hai,
Bhookh mit-ti nahi gham khaati hai,
Dukh apne nahi bataati hai.. ek gareeb ki beti.

Dekhti doliyan uth-ti hui jharokhon se,
Kab aaoge tum kehti hai yeh kahaaron se,
Chupke chupke se ashq bahaati hai... ek gareeb ki beti.

Phate libaas ko see kar ke tan dhakti hai,
Na to jeeti hai aur na marti hai,
Na jaane kis liye sanwarti hai... ek gareeb ki beti.

Tarasti rehti hai woh ek laal jode ko,
KOi to aaye uske liye byaahne ko,
Isi ummeed mein too-ti bikharti hai... ek gareeb ki beti.

Leti haathon ka takiya karke,
So gayi chaand se batiya karke,
Subah hoti nahi dukh sehti hai... ek gareeb ki beti.

Hazaaron bar raunda hai hawas ne,
Hazaron thes pahunchi hai baras mein,
Kaise keh dein ke ab kunwari hai... ek gareeb ki beti.

Aisa jeena bhi kaisa jeena hai,
Pal pal ke jismein marna hai,
Maut aaja tujhe bulaati hain... ek gareeb ki beti.

Bahaane dhoondhti hai jeene ke,
Sahaare dhoondhti hai marne ke,
Dekho dekho ke aise jeeti hai... ek gareeb ki beti.

Phaansi khaaye ke ab zehar khaaye,
Koi bhi dekh le to mar jaaye,
Apne zakhmon ko jab dikhaati hai... ek gareeb ki beti.

JIsko milte rahe gauhar-e-gham
Zakhm aise mile hare har dum,
Dukhon se choor hoke marti hai... ek gareeb ki beti.

विवेक पटाईत Sat, 18/07/2015 - 19:39

काव्या ताई,
आंम्ही बी ठरविले आहे आता आंग्ल भाषेत लीवायचे

राख नदीत अर्पिली
वाहत शेतात गेली
तेथे बीज अंकुरले
ऐसेच जीवन जगते.
अनुवाद

The ash flowed into the river
flows arrived at the farm.

There sprout chips
Life rekindled.

काही बदल सुचविता येईल का?