राशींविषयक काही अनुभव

.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
2.5
Your rating: None Average: 2.5 (4 votes)

चंद्ररास धरायची की सूर्यरास?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हां ते सांगायचं राहीलं. चंद्र इन्स्टिंक्ट वर प्रभाव पाडतो. म्हणजे आपल्याही नकळत - We fall back on Moon sign patterns. सूर्यरास पाश्चात्यांमध्ये धरतात जिथे व्यक्तीस्वातंत्र्याचे जास्त उदोउदो आहे. पण आपल्याकडे चंद्रराशीनुसारच स्वभाव जाणला जातो. माझ्या अनुभवात तरी ते खरे आहे.
___
मेघना मला तुझी रास मिथुन वाटते. नसेलही पण शंका आहे Smile
___
अनु राव मला तुम्ही "कुंभ" राशीच्या वाटता. नसालही पण शंका आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐला! तुझे बरोबर आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

Smile अगं किती दांडगं वाचन आहे तुझं. अन खरडीतून विनोदप्रिय अन हजरजबाबीपणाची चुणूक दिसतेच की Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी वृश्चिक राशीचा वाटतो का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

थत्ते नाही. तुम्ही तूळ असावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तूळ राशीची वैशिष्ट्ये काय? माझ्या कोणत्या वैशिष्ट्यांवरून मी तूळ राशीचा वाटतो? (माझी [चंद्र/सूर्य] रास तूळ नाही म्हणून विचारले)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मला आपले प्रतिसाद संतुलित वाटतात. जिथे अजोंना भरघोस ऋण श्रेणी मिळू लागतात तिथे तुम्ही संतुलन साधण्याचा प्रयत्न केलात, सहीत लिहून. एकंदर संतुलित अन mediator वाटता.
___
पण "न" अक्षर वृश्चिकेचे आहे नक्कीच. पण तसे "काटेरी बोलण्याचे" ट्रेटस तुमच्यात कधीच पाहीले नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय. तुम्ही पक्के वृश्चिकचे वाटता; शिरेसली.
तुमचे टोमणे मार्मिक अन् जब्रा असतात.
शुचितैंच्या लक्षात आले नसतील सरळ स्वभावामुळे ते.
.
.
@शुचितै :-
बॅट्या, अजो, गब्बर, ननि, राघा, विक्षिप्त ,ऋ व मी (मनोबा) हे लोक इथे बरेच सक्रिय दिसतो.
तुमचे ह्यांच्याबद्दल काही अंदाज ?
बॅट्या मला मेष्,सिंह वगैरे स्टाइल कैतरी वाटतो.
तुम्ही मीन राशीच्या वाटता. (कन्या राशीच्या असलात तरी.)
इतरांबद्दल काहीच अंदाज नाहित.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनोबा चावटपणा करु नकोस हां. तुला माहीते तू, अजो, बॅट्या अन गब्बर, अदिती यांच्या राशी मला माहीत आहेत. Biggrin
अन मी कन्याची कुठेय रे? मुद्दाम चावटपणा लावलायस Smile
____
अजोंची रास एकदा खरड उचकापाचकीत वाचनात आली. अन बाकीच्यांच्या सरळसरळ विचारल्याच होत्या Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण मनोबा ज्योतिष वगैरे थोतांड आहे म्हणे ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ओ वरचा डिस्क्लेमर बघा की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनोबाला विचारलंय हो. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मनोबातर्फे मी उत्तर दिलय हो Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इश्श! आता माझी सूर्य रास सांग बघू!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मी कन्या राशीची आहे शुचीतै ( चंद्रा प्रमाणे )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओह रियली? ह्म्म्म. मला कुंभ वाटली कारण कुंभ रास व्यासंगी असते. वायु (इन्टेलेक्च्युअल) तत्वाची शेवटची रास असल्याने, त्या तत्वाचे पूर्ण कल्मिनेशन (सार उतरणे) या राशीत असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या जवळच्या नात्यात एक कुंभ माणुस आहे. पण दुर्दैवाने त्याच्या डोक्याचा रांजण रिकामा आहे. काहीही बडबडतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतीशहाणा त्याचा कुंभ रिकामा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅटमॅन यांच्या वैयक्तिक टिप्पणीचा या ठिकाणी या माध्यमातून निषेध करण्यात येताय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आह्हा तुम्ही कुंभ तर Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुंभ नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे हां अतिशहाणा हा शब्द होय Smile ओके गॉट इट.... ट्युबलाईट Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण तुम्ही तर अतिशहाणे आहात, अतीशहाणे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मुद्दा रोचक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डुआयडी वाले लोक कंच्या राशीचे असतात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

हाहाहा Smile नाही माहीत ब्वॉ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'मीन'!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पत्रिका बघून भूतकाळ/भविष्यकाळ ओळखतात म्हणे. तसं रास बघून डुआयडी ओळखता येतात का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपण रस्त्यावर लोखंडी, गंजलेल्या वस्तू गोळा करुन, भंगारात विकायला लागलो वगैरे अशी स्वप्ने पडत >> अर्र्र्र.
यावरून आठवलं बस तिकीटासाठी म्हणून मी सुट्टे पैसे नेहमी जवळ ठेवायचे. ब्याग डेस्कड्रॉवरमधून काढताना त्यांचा आवाज यायचा. मग "कुठून आणते एवढे सुट्टे पैसे?" असं कलिग्जनी विचारलं की मी उत्तर द्यायचे "शनिरवीवारी दशभुजा बाहेर बसलेली असते."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शी काय हे Sad असं अभद्र बोलू नये Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थोडी बैलांची स्तुती करा ना ताई.
गोड वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

ऋषिकेशराव नक्की तूळ असावेत. संतुलन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

राशीवरुन नाव ठेवले असेल तर नक्की असतील. "र" अक्षर तूळेचं.
____
अन अनुप त्यांनी (ऋ) एका प्रतिसादात ते मान्य केल्याचेही मला फेंटली आठवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छे छे! माझी नै हो तुळ!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सहजच मौजमज्जा आवडते लिटलरी क्याराक्टर-त्यांच्या राशी-मला पटतं का:
पॉटर-लिओ-नै वाटत
हरमायओनी-कन्या-नै वाटत
ड्रेको-जेमिनी-येप रैट
स्कारलेट ओ हारा-एरीज-अगदीअगदी
मेलनी-कन्या-अजून काय असणार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगं मेलनी म्हणे कर्क आहे अन जेराल्ड ओ हारा-वृषभ अन र्‍हेट बट्लर -कुंभ.
मला वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मेलनी कर्क याबाबत सहमत पन र्‍हेट बटलर कुंभ असेल असे अजिबात वाटत नाही.. तो मकरेचा असावा बहुदा आणि स्कार्लेट वृश्चिकेचीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्म्म्म र्‍हेट मला "सिंह" वाटतो. मात्र स्कार्लेट मेषच. वृश्चिकेचा पाताळयंत्रीपणा नाही पण मंगळाचे धैर्य, फटकळपणा, आणि मेषेचा सेल्फिश-पणा .....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मेष उघडउघड स्टँड घेते पण वृश्चिक प्रचंड सिक्रेटीव्ह आणि टोटली गोल ओरिएंटेड. स्कार्लेट मेष असेलसे शक्यच वाटत नाही. वृश्चिक स्वार्थी नसते असे अजिबातच नाही.

र्‍हेट मकरेचाच कारण जनसामान्यांसाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही कॅल्क्युलेटेड माईंडने संपत्ती संग्रह तो करू शकला. मकरेची सॉफ्ट साईड पुस्तकाच्या शेवटाला दिसते नसता मीतरी त्याची गणना थेट वृषभेतच केली असती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्या बात है! पटतय Smile
___
स्कार्लेट चे वडील, (नाव विसरले) वृषभ आहेत. एवढी प्रचंड रियल इस्टेट व त्या इस्टेटीवरचे विलक्षण प्रेम . स्कार्लेट घरी जाते तेव्हा बॉन्ड्स का शेअर्स का काहीतरी घेऊन काम करत असतात.
नक्की वृषभ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शुचिताई तुम्ही या विषयावर छान लिहीता. "राशीचक्र"च्या धर्तीवर वन वुमन टॉक शो करण्याचा विचार केलाय का कधी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गवि तुम्ही माझे PR व्हाल का? मी नक्की विचार करेन Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शुचिताई तुम्ही या विषयावर छान लिहीता

थोडीशी दुरुस्ती गवि. "शुचिताई तुम्ही या ही विषयावर छान लिहीत" असे करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा अनु, हम येह एहसान कभी ना कभी चुकता करेंगे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'एहसान' कसले त्यात? "व्यासंगी" आणि "ईंटलेक्चुअल तत्वाच्या" अनुने परतफेड केल्येय ईतकंच! Blum 3 Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

जालवावरावरून रास ठरवायचे मॉडेल बनवू शकता तुम्ही शुचिमामी. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ROFL होय अगदी. अरे तुला अजुन कळलं नाही का, मी इथे क्लायंट बेस बनवतेय Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बादवे चंद्ररास जास्त अचूक की सूर्यरास यावरही एक धुमशान होऊन जाऊदे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हाहाहा अरे चंद्ररासच अचूक ..... बाय द वे मेषेला कोणी तडफदार व क्षात्रतेजवाली म्हणतात तर कुणी भांडकुदळ Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आँ? आपल्याकडे सूर्यरास बघतात ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Smile मनोबा अन तू इथे फक्त गंमत करायला आला आहात. वेलकम Smile
मस्त धुमस्चक्री होऊ देतच पण लोक्स आपापली राशी सांगा ब्वॉ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिउम्ह! रास लग्न दोन्ही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सिंहेचा अनुभवच नाही. कोणी जवळचे सिंह पाहीले नाही. पण हां एक सिंधी मैत्रिण होती. तिला पुस्तक लिहायचे होते (क्रिएटिव्हिटी) अन नेहमी काहीतरी पॉझिटिव्ह बोले. म्हणजे मला तिच्याशी बोलून निघताना अगदी सकारात्मक वाटे (सूर्य कशी उर्जा, प्रकाश देतो) तद्वत.
___
Is anyone surprised, "रास सांगा" या आवाहनावर पहीला रिप्लाय सिंहेचा आला? I am not. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी पराकोटीचा आत्मकेंद्री माणूस आहे असं मला वाटतं, जे सिंहेच्या स्वभावविशेषांना धरूनच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"तुमचं आजचं भविष्य बघूयां हा पेपरात! तुमची रास कोणती हो कडवेकर?"
"सिंव्ह"
"ख्या ख्या ख्या!!!"
"ख्या ख्या काय? आमची रास देखील सिंव्ह असू नये?"
संदर्भः वार्‍यावरची वरात
Smile
(ह. घे!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL

काकानु, ह.घे. असं लिहित नका हो जाऊ. तुमच्यावर रागावणं कधी तरी जमेल का कोणाला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी पराकोटीचा आत्मकेंद्री माणूस आहे असं मला वाटतं, जे सिंहेच्या स्वभावविशेषांना धरूनच आहे.

आत्मकेंद्री नाही भट, शाइन होण्याची आवड व वृत्ती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यापेक्षा तुम्हीच गेस करा की पब्लिकच्या राशी. त्यांच्या स्वभावविशेषासकट...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मारलीत ना पिन अनुप ... तुम्ही नकी १००% मिथुन (चक्रबोर्ती) ROFL ROFL ............ नाही ही गंमत होती तुम्ही मिठुण नाही
____
ओ अनुप बोला ना .... हां तुम्ही मीनेचे छुपे रुस्तुम्/सुम्मडी (= सिक्रेटिव्ह) दिसताय Smile ...... ५०%.
___
कधी वाटतय तुम्ही कन्याच असाल. Wink .................... ५०%
____
बघा वरील दोनपैकी काय घ्यायचं बोला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही. दोन्ही चूक !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

उगा राशीला का लागता शुचिमामी Wink

बाकीचे लोकही शिर्यस आहेत असे वाटते का तुम्हांला Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अनेक वर्षांपूर्वी, स्वतःवर टीका करताना (मी कोणालाच सोडत नाही), मी असे लिहिले होते,

कर्कत्वाची चाल फेंगडी
जड वाणीचे सोंग बेगडी
कवि व्हायचे होते शिल्लक
शब्दधनाविण तो ही कफल्लक!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राशीचक्र हा कार्यक्रम आबालवृद्धांना आवडतो. शरद उपाध्येंनी असा विचार केला असावा कि ज्योतिषाचे वर्ग घेण्याऐवजी जर एकपात्रि कार्यक्रम केला तर तो सर्व दृष्टीने फायद्याचा आहे. त्यांची शैली पण लोकांना आवडणारी आहे. शिवाय हा कार्यक्रम करमणूकीचा असल्याने अंनिस सारख्या ज्योतिषद्वेष्टे लोकांनी दिलेली आव्हाने स्वीकारण्याचा प्रश्नच उदभवत नाही.मी मात्र राशीचक्र कार्यक्रम एन्जॉय करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

.मी मात्र राशीचक्र कार्यक्रम एन्जॉय करतो.

अगदी अगदी. सेम हियर. शैली छान आहे उपाध्ये यांची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझं बेसिकच कच्चं आहे . चंद्र रास म्हणजे कोणती आणि सूर्य रास कोणती ? एक रास आई सांगते (जी पत्रिकेत लिहिलेली आहे) आणि एक तारखेवरून असते (इंग्रजी पेपर मध्ये वगैरे ) ह्यांपैकी चंद्र कोणती आणि सुर्य कोणती? कि दोन्ही नाही ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

पत्रिकेतील = चंद्र रास
पेपरातील = सूर्य रास Smile
तुझी चंद्र रास कर्क आहे की काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही . चंद्र रास कुंभ आहे !
आणि सुर्य रास Capricorn .

पण माझ्या आईची चंद्र रास कन्या आहे आणि ती अशीच व्यवस्थित आणि काटेकोर वगैरे वगैरे …

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

कुल Smile
माझ्या सासूबाईंची चंद्र रास वरती सांगीतल्याप्रमाणे कन्या आहेच पण लग्नही कन्या आहे.
माझं सासूशी नवर्‍याहून जास्त पटतं Wink .... अक्षरक्षः खरय.
मुख्य कन्या लोक फार विनम्र अन आपण बरे की आपलं काम बरे या स्वभावाचेच पाहीलेत. माझी ही सर्वात आवडती रास आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लग्न रास म्हणजे काय ? आपलं ज्याच्याशी लग्न झालंय त्याची रास का?

राशीचं माहिती नाही पण माझी आई माझी सर्वात आवडती आहे !! Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

हाहाहा नाही Smile
कुटुंबातील पहीले घर म्हणजे लग्नस्थान . इंग्रजीत अ‍ॅसेन्डंट. अर्थात जन्माच्या वेळी क्षितिजावर उदित राशी. या घरावरुन व्यक्तीचा फसाड (बाह्यरुप्/मुखवटा) कळतोच पण इतर घर अन त्यात पडणार्‍या राशीही आपोआप डिफाइन होतात.
___
माझं मिथुन (वाचनवेडी रास) लग्न आहे. कॉलेजमध्ये जेव्हा ज्योतिषाचा गंधही नव्हता तेव्हाही मला इन्स्टिक्टिव्हली वाटायचं - आपल्याला एक नर्डी चष्म हवा अन हातात नेहमी २-४ पुस्तकं हवीत. दॅट इस कुल Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पत्रिका बनवलेलीच नसेल तर? म्हणजे बिनाराशीचा काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जंगलात धोंडा पडला तेव्हा तिथे कोणी नव्हते याचा अर्थ धोंडा पडला तेव्हा आवाज झाला नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हा एक क्लासिक गहन प्रश्न आहे. माझ्यामते उत्तर "नाही" असं आहे. आवाज, बाय डेफिनिशन, "ऐकू आल्या"नेच अस्तित्वात येतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी थोडी उचकापाचकी इथे करू शकतो का?
(
बाकी शुचिमामी म्हणजेच इदंनमम अथवा तो/ती मी नव्हेच?)

सूर्य रास व्यक्तिचा व्यवसाय सांगायला जास्त उपयुक्त आहे.सूर्य -रविचे कुंडलीतले स्थान राशिपेक्षाही प्रभावकारक असते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शुचिमामी म्हणजेच इदंनमम

येस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सूर्य रास व्यक्तिचा व्यवसाय सांगायला जास्त उपयुक्त आहे.सूर्य -रविचे कुंडलीतले स्थान राशिपेक्षाही प्रभावकारक असते

ओह ओके. परंतु प्रभावी या दृष्टीने असेल ना की ते सर्वाधिक प्रकाशित अन नजरेत येणारे स्थान असेल. त्या घराच्या अधिपत्याखाली येणार्‍या गोष्टी अधिक प्रखरतेने व्हिसिबल असतील.
पण चंद्राचे स्थान देखील mello प्रकाशमान असते तद्वत शुक्राचे.
म्हणजे चंद्र दुसर्‍या घरात असलेली व्यक्ती दुसर्‍या घराच्या (= कम्फर्ट्स, खाणेपिणे, छानछौकी, सेव्हिन्ग्स, रियल इस्टेट) कक्षेत येणार्‍या गोष्टींमध्ये कम्फर्ट शोधत असेल.
याउलट चंद्र चवथ्या घरात असणारी व्यक्ती चवथ्या घराच्या (= आई, घर, रुटस, पूर्वज, स्वदेश) आदि गोष्टींत कम्फर्ट शोधत असेल.
_____
तेच शुक्राचे... शुक्र ज्या घरात पडतो त्या घराच्या अधिपत्याखाली येणार्‍या गोष्टींमध्ये रुचि/आवड असते.
माझे हे अंडरस्टँडिंग बरोबर आहे का?
___
अर्थात घर म्हणजे स्फटिकदीप अन आतील दीप = ग्रह. मग चंद्रवाले घर सौम्य प्रकाशाने खुलुन येते तर शुक्राचे घर चमकदार. सूर्य तर प्रखर प्रकाश देइलच, ज्या घरात पडेल त्या घराला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शुचे, खरी जाणकार असशील तर माझी चंद्ररास ओळख!!!!
आणि उगाच गेस नको, का ती रास ते ही सांग!
अचूक ओळखलीस तर बक्षिस देईन!!! प्रॉमिस!!
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पिडां वृषभ? एकदम हौशी (बाग+ मद्य व खाणेपीणे - हे फोटो मी कोणीतरी इथेच ऐसीवर लावलेले पाहीलेत म्हणून, पाहुण्यांची सरबराई व आतिथ्य )
तुम्ही नक्की चंद्र उच्चीचा असणारे वृषभच.
कोणतं पुस्तक टपालानं बक्षीस पाठवताय? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पिडां वृश्चिक असतील असे वाटतेय. सनसाइन Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पिडांच्या २ गोष्टी ज्या त्यांनी स्वतःएखाद्या धाग्यात सांगितल्या आहेत त्या मी परत सांगावयास हरकत नसावी-
(१) पिडांचं पॅरीस मधील घर आयफेल टॉवर शेजारी आहे.
(२) पिडा एकदा गंमतीने म्हणाले होते - ज्या मुलीवर २५ वर्षांपूर्वी लाइन मारली ती मुलगी त्यांना अजुनही लाईन देते Smile अर्थात सौ डांबीस च असणार त्या. म्हणजे प्रेमातही भाग्यवान.

पिडां तुम्ही वृषभच Smile
____
हां ते फोटो इथे पहा - http://aisiakshare.com/user/1/guestbook

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चंद्ररास वृषभ, नोप्!
सनसाईन वृश्चिक, नोप्!!!!
Smile

पिडा एकदा गंमतीने म्हणाले होते - ज्या मुलीवर २५ वर्षांपूर्वी लाइन मारली ती मुलगी त्यांना अजुनही लाईन देते (स्माईल) अर्थात सौ डांबीस च असणार त्या.

अर्थात! आणि दुसरी कोण? तू काकीचे जोडे खायला लावणार आम्हाला ह्या वयांत!!! Smile

म्हणजे प्रेमातही भाग्यवान.

हे बाकी खरं!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Sad .... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१)पत्रिकाच बनवली नसेर तर,
२)सूर्याचा स्थान प्रभाव
याचा आणि माझा वाचनातून ज्योतिष फेकाफेक प्रयोग सांगतो---
एकजण (२८-३० वयाचा):तुम्हाला ज्योतिष येतं का?
मी :नाही,परंतू थोडंफार वाचून तसं घडतं का बघतो.
तो:मला एक प्रश्न विचारायचा होता.
मी: तुमचा जन्म साधारण किती वाजता झाला ?
तो :साधारण ११ साडे ११.

मी: तुम्ही सरकारच्या बाजूचे आहात.
तो: मला हेच विचारायचं होतं.मी वकिलीची परीक्षा पास झालोय कोणत्या केसिज घ्याव्या या विचारात होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्म्म्म म्हणजे मध्यान्ह? म्हणजे सूर्य १० व्या घरात (करीअर) करेक्ट??? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कर्क रास आणि मिथुन लग्न म्हणजे युनिक कॉम्बो
१. चांगले नशीब + अथक पर्यंत = सफलता.
२. उच्च पूर्व कर्म आणि त्याहूनही उच्च ह्या जन्मीचे कर्म.

अश्या जातकांचा संग म्हणजे आनंदी आनंद ! असे माझे निरीक्षण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरच? माझी तर आहेच पण मुलीचीही एक्झॅक्ट हीच स्थिती आहे Smile दोघींचं नक्षत्रच सेम - पुष्य
__

युनिक कॉम्बो

पण इतक्या सहज हे कॉम्बो दोघीत सापडलं म्हणजे इतकंही युनिक नाही बर्का Wink
___

अश्या जातकांचा संग म्हणजे आनंदी आनंद ! असे माझे निरीक्षण आहे.

माझ्या नवर्‍याला पटणार नाही Wink ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कर्क राशीची माणसं प्राण्यांना आवडतात.सिंह राशींची नाही.प्राणी यांना घाबरतात.
बाकी चंद्र धनात( मिथुन लग्न,कर्क रास) असेल तर वाणी.( वाचा नव्हे दुकानदार)आणि फार कीस पाडतील निर्णय करताना.बाकी ते कर्माचं माहित नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

astrometrix.org एकदम सुपर साईट आहे. विशेषतः ते ग्रहाचे चक्र (व्हील) जर वाचता येत असेल , ग्रहांचे परस्पर आस्पेक्ट्स (युती/सेक्स्टाइल, ट्राइन) वगैरे कळत असतील तर ही साईट खूप आवडेल. ज्योतिषात ढ असणार्‍या लोकांसाठीही रेडीमेड माहीती आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अन्य कोणी राशी स्वभावास पूरक अथवा मारक स्वभावाचे निरीक्षण केले असल्यास जरुर लिहावे.

बर्‍याच पूर्वी राशीमेलन हा वेगवेगळ्या चंद्रराशींच्या स्वभावावर एक लेख लिहिला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडला आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओरिएन्टल प्लॅनेट्/गायडींग प्लॅनेट = प्रत्येकाचा एक गायडींग प्लॅनेट्/ओरिएन्टल प्लॅनेट असतो. हा तो तारा असतो जो सूर्याच्या आधी क्षितीजावरती उदित होतो. याचा प्रभाव व्यक्तीच्या तत्वांवर, वागणुक, अपेक्षांवरती पडतो. तर हा तारा कसा शोधायचा? आपलं जे कुंडलीचे ग्रहचक्र असते, त्यात सूर्य पहायचा व क्लॉकवाइज, लगेच येणारा तारा पहायचा.
.
याबद्दल कोणाला अधिक माहीती असल्यास द्यावी. - http://khaldea.com/planets/oriental_intro.shtml

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्योतिष वगैरेत रुची नाही मात्र
असं स्वभाववैशिष्ट्यांच वर्गीकरण करणं मोठ रोचक वाटत.
थोडा पोल खोलणारा पण धागा आहे की काय असही वाटलं.
छान धागा आवडला !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रसिद्ध व्यक्तींच्या कुंडली मधले योग अभ्यासणे हा एक मजेशीर प्रकार आहे. माझ्या वाचनात आलेली काही उदाहरणे देत आहे , वाचक भर घालतीलच ...

१. आपला लाडका सचिनच्या पत्रिकेत बुध नीचेचा आहे . म्हणून शिक्षणामध्ये अपयशी ठरला ( आणि आवाज गेला ! ). असेही आठवते की त्याच्या दशमात सूर्य उच्चीचा आहे. प्रसिद्धी आणि पैसा पायाशी लोळण घेतो आहे.

२.लग्नी गुरु जगत्गुरू अशी म्हण आहे. हा लग्नी गुरु पं.पु. डॉ. हेडगेवार यांच्या कुंडलीमध्ये होता (आहे )असे स्मरते. रा.स्व.संघाची स्थापना आणि यश आणि तो लग्नी गुरु हेच ते समीकरण असावे.

३.नमो यांच्या पत्रिकेत वृश्चिकेचा मंगळ पहिल्या घरात - असा माणूस नेतृत्व करणारच की ! दृष्टी सप्तमावर म्हणून वैवाहिक जीवन असफल.

वाचक भर घालतीलच ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्म्म्म .... तेच कळत नाही ना की कधी हे योग किक इन होतात.
.
माझ्या नवर्‍याचाही उच्चीचा गुरु लग्नात आहे. पण तो प्रोफेसर आहे. जगत्गुरु वगैरे काही नाही अर्थात मला प्रचंड उपदेश करत असतो ते वेगळं ;). अर्थात उच्चीच्या गुरुची सप्तमावर ड्रुष्टी असल्याने लग्न एकदम "सिमेंटेड" आहे. एकदम सुपर ग्लु तेजायला Wink ROFL
___
दीप्ती नवल चा मेषेचा मंगळ प्रथम घरात आहे. ती कुठे वॉरिअर्/लीडर आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अधुनमधून राशीविषयक निरीक्षणं ठोकतो-दाणे घातलेले फोडणीचे कुरमुरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्रीगुरुजींचा लेख वाचला परंतू तिकडे तो { नसता} काथ्याकूटमध्ये आहे.शिवाय जुने लेख वर काढले तर तंबी देतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्म्म इथेच लिहीत जा ज्योतिषविषयक, मनातील विचार. इथे माझ्यासारख्या काही जणांना आवडेलच पण जुने धागे काढले तरी तंबी मिळणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला कधीतरी या प्रकरणाचं रिव्हर्स इंजिनियरिंग करायचं आहे.

म्हणजे: "वृश्चिकेचा मंगळ पहिल्या घरात असला की माणसात नेतृत्वगुण असतात" हे हायपोथेसिस.

आता "वृश्चिकेचा मंगळ पहिल्या घरात" ही विशिष्ट ग्रहस्थिती ज्या स्पेशियो-टेम्पोरल बिंदूला असेल, त्या बिंदूवर जन्म झालेल्या पोरांच्यात खरंच नेतृत्वगुण आहे का हे तपासायचं. अगदी रीतसर "टेस्ट ऑफ सिग्निफिकन्स" वगैरे लावून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

Smile .... खरे आहे, वृश्चिक लग्नी मंगळ असलेले प्रत्येक मूल नमो नक्कीच होत नसेल परंतु निदान त्याच्या मर्यादीत परीघात ते नेतृत्व गाजवते का, निदानपक्षी नेतृत्वाची कास धरते का - हा अभ्यास उपयुक्त ठरावा.
.
तसेच म्हणे कोणा ग्रहांची दृष्टी कोण्या अन्य ग्रहाला गर्भगळीत्/गलितगात्र करते तर कोण्या ग्रहाला "कनकधारा स्तोत्रात लक्ष्मीने मुकुंदाकडे टाकलेल्या कटाक्षागत" शक्ती/समृद्धी/आनंद/ऐश्वर्य देते Wink तसा काही फरक या मूलांत दिसून येतो का? म्हणजे चंद्र जवळ आल्याने , मंगळ (=नेतृत्व) डायल्युट झाले वगैरे.
.
हे अभ्यास व्हायला हवेत. आणि त्याचे उत्तर एकच - लाखो कुंडली/ल्या तपासून मिळालेली निरीक्षणांचा व्यवस्थित दस्त-ऐवज (डॉक्युमेन्टेशन) करणे. खूपदा असे काहीतरी करावेसे वाटते. पण आम्हाला शिंचे कुंडली दाखविणार कोण? Wink
.
तरी astromatrix.org वरती सर्वेक्षण घेतायत. म्हणजे मी काही डिटेल्स देऊन कुंडली काढत असेन तर मध्येच पॉप अप येतो- तुमचे प्रोफेशन काय? हा असा अभ्यास नक्कीच उपयुक्त होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लाखो कुंडली/ल्या तपासून मिळालेली निरीक्षणांचा व्यवस्थित दस्त-ऐवज (डॉक्युमेन्टेशन) करणे

एग्जॅक्टली हेच उलटं फिरवायचं आहे.

माणूस --> कुंडली --> निरीक्षण असं न जाता निरीक्षण --> कुंडली --> माणूस असं जायचं. म्हणजे कुंडली --> निरीक्षण हा जो संबंध लावला जातो, तो उलट बाजूनेही तपासता येईल.

बाकी #मनोज२८, माझ्या अभ्यासावर इतकी भिस्त ठेवू नका हो. मी बोललो म्हणजे करेनच याची कोणतीच ग्यारंटी मला स्वतःलाच वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मी बोललो म्हणजे करेनच याची कोणतीच ग्यारंटी मला स्वतःलाच वाटत नाही.

तुम्ही "मिथुन" चक्रबोर्ती राशीचेच १००% Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@ आदूबाळ - आपल्या अभ्यासाचा निग्रह अभिनंदन पात्र आहे. जे लागले ते सहकार्य गृहीत धरावे. पूर्वी मी ज्योतिषावर अजिबात विश्वास ठेवत नव्हतो , विरोधाच होता म्हटले तरी चालेल. माणसाचे विचार , कृती आणि त्याचा संयुक्त परिणाम ह्याचा सतत निरीक्षणमधून केंव्हा ह्या 'अर्ध-विज्ञानाकडे ओढला गेलो समजलेच नाही. प्रसिद्ध व्यक्तींच्या बाबत होते काय की आपण त्याच्या यशाच्या गमकाला टेकू देणारे ग्रहयोग पत्रिकेत शोधतो. ते बरोबर नाही. पत्रिका पाहून ३ /४ योगांपैकी कोणता योग पूर्णत्वास जाईल/, यश -अपयश मिळेल हे 'भविष्य कथन' करणे आवश्यक आहे,ते ५० % वेळा चुकातेच !

तथापी 'योजक: तत्र दुर्लभ: ' ह्या उक्तीने ज्योतिषाचा जास्तीत जास्त उपयोग करून घेणे महत्वाचे ! ज्योतिष ही ही एक सॉलिड धमाल आहे एवढे खरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@आदूबाळ ,लहानपणी चेहय्रावर जखमेचा व्रण येतोच.
बाण मारून वर्तुळ काढले की लोकांचा विश्वास उडतो..

लेखाचा विषय राशीच्या व्यक्तींचे स्वभाव असल्याने चर्चा रूळावर राहील आणि भरकटणार नाही.अधूनमधून इकडेच लिहिन( =तारे तोडेन.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हां या धाग्याचेही टेक्स्ट सापडले -
.
या धाग्यात मी चंद्र राशी स्वभावाची, मी पाहीलेली २-४ उदाहरणे देते आहे. अशी राशींची निरीक्षण केलेली उदाहरणे, वाचकांकडून अपेक्षित आहेत. आपापली राशीही सांगा मैत्रिणींनो.
.
तर माझ्या मैत्रिणींमध्ये मिथुन राशीचे प्राबल्य आहे. मला मिथुन राशीचा अनुभव हा की ही रास अत्यंत बोलघेवडी व आनंदी वृत्तीची तर आहेच पण खोडकरही तितकीच आहे.
माझी एक तमिळ मैत्रिण होती रोहीता. माझ्या पहील्या प्रोजेक्टवरती मी तिच्याबरोबर काम केले. अन ३-४ वर्षाची आमची मैत्री आहे. आमच्या मरोळ नाक्यावरच्या ऑफिसमध्ये, दुसर्‍या ब्रँचमधून एक ध्यान आले होते. हिला प्रँक करण्याची लहर आली अन संगनमताने आम्ही (म्हणजे तिनी) त्याचा डबा खाल्ला. अन मग आम्ही त्याचा पडलेला चेहरा पाहून कितीतरी वेळ हसत होतो.
.
अगदी लहानपणी मिथुन राशीची दुसरी मैत्रिण होती रुपाली. एकदा मा गटागटा पाणी प्याल्यावर ही मला म्हणाते त्या पाण्यात काहीतरी वाटाण्याएवढा पदार्थ तिने पाहीला म्हणे. हे ऐकून मला लागलं मळमळायला. मग तिने कबूल केले की ही तर गंमत होती.
.
तिसरा मित्र अमेरीकेतला.त्याने मला बजावले होते की SSN(SOcial Security Number) अगदी कोणालाही द्यायचा नाही. मग बर्‍याच दिवसांनी कोणाचा तरी फोन आला की आम्ही अमुक अमुक गव्हर्न्मेन्ट कचेरीतून बोलत आहोत. तुमचा SSN द्या, आम्हाला काहीतरी कन्फर्म करायचे आहे. मी अर्थातच नकार दिला. मग याने पूर्ववत आवाजात सांगीतले की मी पास झाले परीक्षेत Smile
_____________
आमच्या कुटुंबात जवळच्या व्यक्तींमध्ये कर्क रास अफाटच प्रमाणात सापडते त्यामुळे एक आहे - घरी नाट्यमय इमोशनल प्रसंग अन रडारडी अन मग "गले मिलो" वगैरे प्रसंगांचा तोटा कधीही जाणवत नाही. Wink कर्क रास जल राशी असल्याने impressionable अन अत्यंत भावनाप्रधान असते. अन पैसा , अन्न, कुटुंब ही या राशीची ३ दैवते आहेत. अति कल्पकता तर स्थायीभाव आहेच पण एकदा कोणाला आपलं म्हटलं की खेकडा जसा घट्ट पकडतो तसं त्या व्यक्तीला घट्ट आपलेसे करणे मग शेंडी तुटो वा पारंबी असा स्वभाव असतो.
.
तर कर्क राशीच्या अचाट कल्पकतेचे नकारात्मक उदाहरण - मुलगी तान्ही असताना मी ५ महीने घरी होते नंतर जॉब शोधताना अत्यंत असुरक्षित वाटत असे. आपण रस्त्यावर लोखंडी, गंजलेल्या वस्तू गोळा करुन, भंगारात विकायला लागलो वगैरे अशी स्वप्ने पडत अन ते केव्हा हातात आय आय टी ची डिग्री असताना अन नवरा मर्चंट नेव्हीत , परदेशी जहाजावर अगदी नीट पैसे कमावत असताना.
.
दुसरे वैशिष्ट्य मातृप्रेम किंवा अगदी दुसरे टोक म्हणजे आईविषयी अढी, क्वचित हे दोन्ही ट्रेटस एकाच वेळी नांदतानाही दिसतात. बालपणीचे स्मरणरंजन हा अजुन एक स्थायीभाव. या सर्व ट्रेटस चे मी घरात व्यवस्थित अवलोकन केले आहे.
.
फेसबुकवरच्या कविता लिहीणार्‍या (फक्त ढकलंबाजी करणार्‍या नव्हेत) अन कोमल स्वभावाच्या मैत्रिणी याच राशीच्या आहेत.
.
इन्ट्युइशन हा सुद्धा एक गुण कर्क राशीचा आहेच. नवर्‍याची सूर्य रास कर्क आहे तर माझी चंद्र रास अन दोघांच्याही आया कर्क-सूर्य राशीच्या. मला एक खूपदा वाटायचं की घरी कर्क राशीचं मूलच येणार, अन त्या वाटण्याला अर्थातच तर्काची जोड काहीही नव्हती. अन मुलगी आली ती चंद्ररास कर्क घेऊनच. इन फॅक्ट आमची दोघींची चंद्र रास, अन लग्न रास समान आहेच पण अगदी नक्षत्रही एकच आहे.
_____________
तिसरी रास "कन्या". पृथ्वी रास. पृथ्वी कशी असते? तर ती तिच्या पोटात सगळं सामावून घेते अन तिला हवे ते घेते अन त्याचे अक्षरक्षः सोने करते.
कन्या राशीचा अतोनात टापटिप अन काटेकोरपणा, खरच नम्र स्वभाव पण तोडलं की सर्जनच्या प्रिसिजनने तोडतील असे लोक :). सासूबाईंची कन्या रास आहे. आमच्या घरात अडगळीत टाकलेल्या सहसा टाकल्या जातच नाहीत कारण त्यांचा काहीना काही क्रिएटिव्ह उपयोग त्या करुन घेतातच. म्हणजे बेबी स्पिनॅच प्लास्टिकच्या हवाबंद कार्टन्स मध्ये येतो. माझा कल ते कार्टन्स वापरुन झाले की त्या कार्टन्सची ताबडतोब विल्हेवाट लावण्याकडे असतो, पण सासूबाई तेच कार्टन्स धुवून वाळवून अन्य भाजी हवाबंद ठेवण्याकरता वापरतात. ती कार्टन्स पूर्ण तुटायला आली की मग केरात जातात :). अन अशा लहान गोष्टी अनेक आहेत ज्या मला नीट बघता येतात, त्यातून शिकता येते.
____________
बाकी राशींचे अनुभव तरी कमी आहेत किंवा माझे निरीक्षण तरी कमी पडले. पण एक मेष राशीची मैत्रिण होती दीपिका ती म्हणे "If we can't stand for ourselves who will stand?" अर्थात मेष राशीचा "मी" स्वभाव तर दिसतोच दिसतो पण त्यांच्यातले क्षात्रतेज्/तडफदारपणाही या वाक्यातून दिसून येतो.
____
अन्य कोणी राशी स्वभावास पूरक अथवा मारक स्वभावाचे निरीक्षण केले असल्यास जरुर लिहावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक मेष राशीची मैत्रिण होती दीपिका ती म्हणे "If we can't stand for ourselves who will stand?"

दीपिका असे नाव असलेल्या बहुतेकजण सुंदर असतात, उदा. पदुकोण. ही दीपिकाही तशीच असावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हाहाहा मला माहीते तू फिरकी घेतोयस माझी ते. मी जशी सर्व कर्क अमके टमके म्हणतेय तसे तू सर्व दीपीका सुंदर म्हणतोयस ज्याला काहीही शास्त्रिय आधार नाही Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते बाकी काही असो, ही दीपिका कशी होती ते सांगा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सुंदरच. हसली की फार गोड दिसे.
,

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही दीपिका कशी होती ते सांगा.

प्युअर फन , सुंदर अंतर्बाह्य. कॉम्पिटिटिव्हही होती. कुंभ लग्न. चंद्र मिथुन - वायुप्रवण - तल्लख व एकदम लाईट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शुचिमामी, धन्स पण ते फटू काढले तरी चालेल. रादर काढूनच टाका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

थँक्स मी खूप विचार करुन ग्रुप फोटोच टाकले होते पण तुझे बरोबर आहे. आधी वाटले व्यनि मग वाटले खरड/खव मग वाटले ग्रुप टाकते. पण मूर्खपणा केलेला मी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अगदी अगदी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अजून एक. रामानंद सागराच्या रामायणातली सीता दिपिका चिकलीया होती. ती शुअर मेष पात्र होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मामी तुम्ही मिसळपाववरचा लेख ऐसीवर टाकला नि त्याला शंभरादिक प्रतिसाद मिळाले. आपला विश्वास नसणार्‍या बाबींवर देखिल लोकांना किती माहिती असते म्हणायची!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मामी तुम्ही मिसळपाववरचा लेख ऐसीवर टाकला नि त्याला शंभरादिक प्रतिसाद मिळाले. आपला विश्वास नसणार्‍या बाबींवर देखिल लोकांना किती माहिती असते म्हणायची!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आपला विश्वास नसणार्‍या बाबींवर देखिल लोकांना किती माहिती असते म्हणायची!

हाहाहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0