फेथ हीलिंग
मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिम् । यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम्|| समूह उन्मादाचे वातावरण तयार करुन पेशंटला त्या अवस्थेत नेण्यात येते. तो त्या उन्मादाच्या प्रभावात आला की तो आपल्या वेदना, दु:ख विसरतो. काही काळ त्याला बरे वाटते. आधुनिक उपचाराचा खर्च, त्याच्या मर्यादा पहाता फेथ हीलिंग कडे माणुस न वळला तरच नवल. रोगमुक्ती झाली नाही पण मेंदुला व पर्यायाने शरीराला बर वाटत असेल तर ती रोगमुक्ती का मानू नये असा पेशंट विचार करतो. माणूस अमर थोडाच आहे? यातच त्या फेथहीलिंग वाल्यांच यश आहे. असो!
अंधश्रद्धा निर्मूलन
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र मार्च २०१६ च्या अंकात या विषयावर सचिन थिटे यांची प्रत्यक्ष वृत्तांतावर कव्हर स्टोरी आली आहे.तसेच रेव्ह चित्रलेखा जेम्स यांचाही यावर लेख आहे.
सचिन थिटे यांचा लेख इथे वाचू शकता
https://drive.google.com/open?id=0B2X6bSru0D7IVV84bDF1V3BkeUE
मॉरमॉन गाणे
LDS Song - मॉरमॉन लोकांचे हे गाणे.
एका कुष्ठरोग्याचे मनोगत या गाण्यात आहे. की तो तळमळत, वाळीत टाकलेले आयुष्य जगत असताना, एकदा येशु त्यांच्याकडे आला अन त्याला बरे केले.
_____
माझे अतिशय आवडते गाणे आहे..... ध्वनी/संगीत्/आवाज अन त्यातील भावनांमुळे.
___
______________
माझा फेथ हीलींगवरती विश्वास नाही. हो इथेच सांगून ठेवते नंतर ५ महीन्यांनी पश्चात्ताप नको की का नाही स्टँड क्लिअर केला म्हणून ;)