मराठी बोलून शब्दारुपांतर ( speech to text ) software

बोलून शब्दारुपांतर ( speech to text ) प्रकारची software इंग्रजी भाषेसाठी बरीच आहेत. जसे कि Dragon Naturally Speaking. . तसेच अन्द्रोइद आणि आय ओयस मध्ये पण हि सोय आहे.
तर मराठी असे काही software आहे का ? ते फुकट आहे काय ? नाही तर किमत काय ?
तसेच नसल्यास कोणी प्रयत्न केला होता का? कोणी करीत आहे का?
मी गुगलून पहिले आही – फारसे काही मिळाले नाही ..

5
Your rating: None Average: 5 (1 vote)

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

धन्यवाद हेमन्त वाघे, प्रणाली

धन्यवाद हेमन्त वाघे, प्रणाली विकसित झाली आहे .लवकरच ती अॅप म्हणून येईल.इंग्रजीसाठी दोन्ही अॅपस आहेत. डाउनलोड केलेली pdf पुस्तके तसेच रोजचे पेपर्सही ऐकता येतात.(on/lock screen चालतात).

वा! टेक्नॉलॉजीमधील, ही नवीन

वा! टेक्नॉलॉजीमधील, ही नवीन डेव्हलपमेन्ट दिसते.

Text-To-Speech

@ अचरट तुम्हमा पाहिजे त्या प्रणाली la Text-To-Speech म्हणतात.

ती इकडे मिळेल .

http://www.tdil-dc.in/index.php?option=com_vertical&parentid=85&lang=en

मी हे वापरले नाही ... फक्त माहित आहे

मला लिहिलेले बोलणारे हवे आहे.

मला लिहिलेले बोलणारे हवे आहे.