विज्ञान/तंत्रज्ञान

ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग १९ (अंतिम)

प्रत्येक व्यक्ती निराळी असते. जे औषध एका व्यक्तीवर काम करेल ते दुसऱ्या व्यक्तीसाठी लागू पडेलच, असे सांगता येत नाही. मात्र ॲलोपथीची औषधे ही संख्याशास्त्राच्या दृष्टीतून बहुसंख्य पेशंटना उपकारक ठरलेली असतात. मग वैद्यकीय संशोधन शास्त्रीय आहे का? लेखमालेतील शेवटचा भाग.

ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग १८

आतापर्यंत आपण ॲलोपथीतल्या शास्त्राविषयी चर्चा करत होतो. पण शास्त्राबरोबर व्यवहाराचा विचार करता ॲलोपथीमधील उणिवा कोणत्या आहेत?

ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग १७

या भागात आपण गेल्या वीस-पंचवीस वर्षांत ॲलोपथीमध्ये बदल झाले त्याविषयी माहिती घेऊ. महत्त्वाचे बदल असे – निदानाच्या चाचण्या, विशेषज्ञांचे युग, टेलीमेडिसिन शल्यक्रिया आणि ॲलोपथीचे शिक्षण.

ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग १६

आज ॲलोपथी सर्व जगात वापरली जात आहे. याच्या आधी जगात निरनिराळ्या भागांत निरनिराळ्या वैद्यकप्रणाली वापरात होत्या. त्यांपैकी काही अजूनही वापरल्या जातात. या लेखनाचा उद्देश या जुन्या वैद्यकीय प्रणाली आणि ॲलोपथी यांतील फरक समजावून घेणे हा आहे.

ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग १४-१५

ॲक्युपंक्चरला शास्त्रीय पाया आहे? आयुष मंत्रालय काय करते? त्यात औषधांचे मानकीकरण (standardisation) आणि गुणवत्ता नियंत्रण कसे होते?

ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग १३

होमिओपथीची औषधे म्हणजे फक्त प्लासिबो असतो का? होमिओपथीला शास्त्रीय वैद्यक म्हणता येईल का?

ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग १२

होमिओपॅथीची औषधे कशी बनतात? त्यामागचा सिद्धांत काय आहे? त्याला काही शास्त्रीय आधार आहे का?

ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग ११

निसर्गोपचाराचे सिद्धांत आणि उपचारपद्धती काय आहेत? निसर्गोपचाराला शास्त्रीय वैद्यक म्हणता येईल का?

ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग १०

गेल्या काही भागांत आयुर्वेदाचे विश्लेषण केले. या लेखात युनानी आणि सिद्ध वैद्यकाला आधुनिक शास्त्रीय निकष लावता येतात का ते पाहू.

ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग ९

सर्व निकषांकडे पाहिले तर आयुर्वेदाला शास्त्रीय वैद्यक मानता येईल असे म्हणू शकतो का? आयुर्वेदाचे मूलभूत सिद्धांत शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध करण्याची गरज आहे. तरच आयुर्वेदाला शास्त्रीय वैद्यक म्हणता येईल.

पाने

Subscribe to RSS - विज्ञान/तंत्रज्ञान