व्यंगचित्रे

व्यंगचित्रे नव्वदोत्तरी

व्यंगचित्रे

चित्रश्रेय - राजेश घासकडवी

संकल्पना - राजेश घासकडवी आणि ३_१४ विक्षिप्त अदिती

१. आरक्षण

सनद आरक्षण पेशवे

२. तयारी

सनद आरक्षण पेशवे

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (4 votes)

प्रतिक्रिया

आवडली नाहीत असे नाही पण सुमार !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या वरील दोन्ही व्यंगचित्रांचा अर्थ कोणा जाणकाराने उलगडुन सांगितल्यास आनंद होइल.
कारण खालच्याचा अर्थ नक्कीच काही प्रमाणात कळला
वरच्याचा अर्थ च कळला नाही नेमका काय आहे
म्हणजे ते तस दाखवण्यातुन नेमकं काय म्हणायच आहे ते कोणी सांगीतल तर एक दाताच्या फटीत बराच वेळ अडकलेल्या कोथमीरी च्या काडी ला टुथपीक ने बाहेर काढल्यावर होतो तो आनंद अनुभवता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

“There is but one truly serious philosophical problem, and that is suicide” – Albert Camus

दोन्ही आवडली (पहीलं नक्की कुठे फक्त ब्राह्मण पुरुष होते विचार करते आहे. शिवाय पुणेरी पगडीही दाखवलिये.).
.
दुसरे भेदकच आहे.
.
सटल रंगात सुंदर काढले आहेत. पहील्या चित्रातील सभामंडप, पगडी, पडदे देखणे आलेत. दुसर्‍या चित्रात देऊळ व देवळावरचा झेंडा Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला वाटतं ते पेशवे असावेत. पेशवाई साठी ब्रम्हण पुरूषांना १००% आरक्षण.....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पहिल्या व्यंगचित्रात तितका पंच नाही. दुसरं छान आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0