गेम ऑफ थ्रोन्स

२४ तारखेला गेम ऑफ थ्रोन्सचा सहावा सीझन सुरू होतोय. त्या निमित्ताने कालच आधीच्या पाच सिझन्सचे बिंज वॉचिंग करून संपवले. सलग पाच सिझन्स बघितल्यावर एक वेगळाच मूड निर्माण झालाय आणि सहाव्या सिझनची उत्सुकता आहे.

इथेही अनेक जण ही सिरीज फॉलो करतात असे समजते. त्यामुळे खफवर लिहिण्यापेक्षा त्यावर इथेच गप्पा हाणूयात म्हणून धागा काढलाय.

तुमची आवडती क्यारेक्टर्स, दर एपिसोडवरच्या गप्पा, आधीच्या सीझन्सवरील गप्पा, टिका, टिपण्या, पिंका, याचं चित्रीकरण, बिहाइंड स सीन्स गॉसिप, यातील तंत्रज्ञान, पुस्तक आणि सिरीजमधील केलेल्या फरकावर चर्चा, आगामी सीझनमध्ये काय होईल याचे अंदाज या व अश्या कशावरही इथे गप्पा मारू शकता.

====
डिस्क्लेमरः या पुढे पाचव्या सिझनच्या टर्निंग पॉइंटबद्दल बोलणार आहे. ज्यांना रसभंग नको असेल त्यांनी पुढे वाचू नये

गेल्या सीझनच्या शेवटच्या एपिसोडनंतर जॉन स्नो खरंच मेलाय का? हा सध्याच्या चर्चेचा विषय आहे. अनेक ब्लॉगर्सने ट्रेलर्सचा अभ्यास करून जॉन स्नो जिवंत असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. काय ते कळेलच.
माझी यातील पहिल्या सीझनपासूनची आवडती पात्रे खलीसी, आर्या स्टार्क आणि टीरीयन लॅनिस्टर तिघेही जिवंत असल्याने माझा इंटरेस्ट अजून टिकून आहे Smile

या सिरीजचे फॅनफिक मी अजून वाचलेले नाही. पण ते सिरीजपेक्षा भारी असेल असा अंदाज आहे. कोणी वाचलेय का?

भारतात ही सिरीज कुठल्या च्यानेलांवर दिसते का? ती ही अनसेन्सॉर्ड (कठिणच आहे Wink ).. बहुदा जालावरच पहावी लागेल.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मला गेम ऑफ थॉर्न पहिल्या सीझनच्या शेवटी आवडू लागले जेव्हा त्यांनी नेड स्टार्कला मारले. की व्वा! ही मंडळी कैतरी वेगळं करताहेत.. इंटरेस्टिंग करताहेत
जॉईन स्नो ला पुन्हा जिवंत करून उलट माझा इंटरेस्ट त्यांनी कमी केलाय.

पुन्हा काय जिवंत.. हे जीओटी चं जीओटीपण कमी करणं झालं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आम्हाला GOT मध्ये हिरवळ नको का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नवां हिरवम पात्र आणा की मग अगदी सोमणांचा मिलिंदा आणाअ.. पण मेलेल्यांना जिवंत म्हणजे एकदम च्यु बनवल्यासारखं फिलिंग येतं (आधी बनवलं नाही असं नाही पण तसं फिलिंग येऊ दिलं नव्हतं)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

फक्त पब्लिक डिमांड म्हणून त्याला जीवंत केलं असेल वा धक्का द्यायचा म्हनून मारलं असेल तर आपल्याला खरोखर च्यु बनवलं हे नक्की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

अझोर अहाई रीबोर्ण आहे तो (बहुतेक). धक्का द्यायचा म्हणून नाही, नाईट वॉच च्या भीष्मप्रतिज्ञेतून सोडवायला मारला त्याला.
अर्थात शिरिअल मध्ये बऱ्याच भविष्यवाण्या, आणि अन्य पुनर्जीविते टाळल्यात त्यामुळे सिरिअल राजकारणाची आहे कि लॉर्ड ऑफ रिंग सारखी हाय फॅन्टसी हा गोंधळ होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुड इनसाईट. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

होडोर मेला बिचारा. अता अजून काय होते ते बघायचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उलट यावेळी फारच कमी क्यारेक्टर्स मरताहेत! Wink
बोभाटावरच्या दर एपिसोडच्या व्हिडीयोमध्ये शेवटी मृतांचा आकडा दाखवतात! ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

खी खी खी. ते बाकी आहे, पण आता ज्यामच उत्सुकता लागलीये उत्तरेत काय होणार त्याची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी ६थ चा एकपण एपिसोड नाही बघितला अजून . Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सध्या इथे गेम ऑफ़ पॉर्न्स सुरु असल्याने गेम ऑफ़ थ्रोन्स कड़े दुर्लक्ष होउ र्हायले काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

न्हाय न्हाय आताच सहावा एपिसोड पाय्ला. पण इतरांचा बघून होउदे म्हणून थांबलोय लिहायचा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मी लगेच पाहिला. बेंजिनवापसी ही अतिशय प्रेडिक्टेड होती. नवपोप आणि मळ्ळ टॉमेन यांच्या युतीने नवपोपचे महत्त्व आता साती राज्यांत दुमदुमणार. प्रत्येकवेळेस ड्रॅगन पाहताना पहिल्यांदा नजरेत भरते ती गोष्ट म्हणजे ते दर सीजनगणिक दुप्पट व्ह्यायलेत.

पण मला अजून एक गमंतीशीर गोष्ट कळाली. मी पोस्टएपिसोड रिविव्यु वाचत असता मला एकेठिकाणी ही इमेज पाहायला मिळाली.

dragon_horn

ही तुतारी ड्रॅगनतुतारी असावी असा माझा कयास आहे. त्यावर ड्रॅगन्सची नक्षी सुस्पष्ट आहे. त्या लेखात म्हंटल्याप्रमाणे ती तुतारी हिमतुतारी नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

होय. थी आईड रेव्हन पुन्हा बहुधा भिंती अल्याड येणार. सशक्त होणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मी आलो. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तीनाक्षकाक हे बरं वाटेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

मला गेल्या एपिसोडच्या नंटरच्या रिव्ह्यू व्हिडीयोमध्ये बोभाटावाल्यांनी मांडलेली ही शक्यताही रोचक वाटते.
यात म्हटलंय त्यानुसार मॅड किंग जे बडबडायचा ते अ‍ॅक्च्युअली त्याला कोण दिसायचं हे समजून घेणं रोचक ठरावं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

साहजिक आहे की तो अर्थात त्या झोंब्यांना जाळा असं म्हणत असतो. या एपिसोड मध्ये ते सुस्पष्ट आहे. त्यांची नक्कीच लिंक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

“The traitors want my city, I [Jaime] heard him [Aerys] tell Rossart [the pyromancer Hand of the King], but I’ll give them naught but ashes. Let Robert be king over charred bones and cooked meat. … Aerys meant to have the greatest funeral pyre of them all. Though if truth be told, I do not believe he truly expected to die. Like Aerion Brightfire before him, Aerys thought the fire would transform him … that he would rise again, reborn as a dragon, and turn all his enemies to ash.”

- इति जेमी लॅनेस्टर

परिणामतः वरील शक्यता असावी असे वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि हा 200वा प्रतिसाद. सर्व प्रतिसादकर्त्यांचे आणि धागा काढणाऱ्या ऋ चे अभिनंदन ....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डॅनी च्या पंख्यांसाठी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

आठवा भाग काय बोअरिंग होता.. हा सीझन कंटाळवाणा होत गेला. आता भिस्त आजच्या नवव्या एपिसोडवर आहे. तो अजुन बघायचाय

मुळ पुस्तकाशिवाय या पटकथाकारांना काही थोर लिहिणं कठिण जातंय हे स्पष्ट झालंय. या सीझनला चक्क खुन दाखवणं टाळताहेत (गेल्या - ८व्या- एपिसोडला चक्क दोन खुन दाखवलेच नाहित - एक अंधारात तर दुसरा ही डाइड व्हैल फायटिंग या एकोळीत Sad ) शिवाय सिर्यल पुस्तकासोबत होती तेव्हा न्युडिटी, हिंसा और संभोग सब साथ साथ होते थे. आता संभोग ही मंडळी विसरलीच्चेत! न्युटिटी नि हिंसेला लाजताहेत आणि राजकारण कमी नि सेंटी जास्त अशी स्थिती झालीये.

९व्या व १०व्या एपिसोडमध्ये त्यांनी काहि पाथब्रेकिंग केलं नाही तर हा सर्वात वाईट सीझन म्हणता यावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

दहाव्याला मरणारे लोक मेले पण यावेळी धक्कातंत्र मात्र तेवडं जमलं नाही...! सांसा जास्तच शार्प झालीय अन पल्याडच्या लोकांना व्हाइटवॉकर्स विरुध्दा युध्दाला आपल्याबाजुने वळवणारा अथवा आयुश्यात पहिल्यांदाच युध्द खेळत आहे की काय, हाच का तो जॉन स्नो अशी शंका यावी इतपत त्याची मती गुंग दाखवली आहे. बहुदा जिवंत करताना अग्निदेवाने जॉनला बुध्दी नक्किच परत दिली नसावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

हेच अधोरेखित केलं त्या लढाईनं. टोरमुंड आणि त्याची रानटीलिंग्स प्लस तो जायंट हे इतके असूनही गंडले म्हणजे कमालच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नेमका शो चा हाच भाग आवडत नाही. युद्ध सैन्यबळावर नाही तर गोष्टीतील किती पात्रे कोणत्या बाजून लढताहेत यावर तुलना करण्याची सवय लावली आहे. सैन्यबळाची चर्चा रेनली च्या पश्चात फार कमी झाली.

रानवटांचे सैन्य हे कदाचित सगळ्यात बंडल सैन्यापैकी एक असेल. हत्यारे नाहीत, चिलखते नाहीत, घोडे नाहीत. त्यातील काही योद्धे नक्कीच शूर आहेत उदा. टोरमुंड पण शिस्तबद्ध चिलखती सैन्याविरुद्ध त्याचा फार कमी उपयोग आहे. जायंट हेच फक्त जॉन कडे असलेले प्रभावी हत्यार होते, पण ज्या गोष्टीत ड्रॅगन ना स्कॉर्पियन बोल्टनी ठार केले आहे तेथे जायंट मारणे देखील मोठे काम नाही.

अर्थात आधीपेक्षा जॉन अधिक मंद दाखवलाय हे खरेच, पण ते 'आमची सांसा पहा किती हुश्शार झाली आहे दक्षिणेत जाऊन' हे सिद्ध करण्यासाठी.

तटी : आम्ही जॉन चे पंखे आहोत. त्याच्या पात्रातील सर्व दोष शोवाल्यानी घातले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्रि का.. तुमच्याशी सहमत. Smile
आम्हाला स्नो आवडत नाही कारण तो लईच बुद्धू पात्र आहे असं वाटत राहतं. म्हंजे त्या डॅनीसारखं लक बाय चान्स बर्‍याच वेळेस. पुस्तकात तो जरा ठिक असेल तरी ओवरऑल फार वेगळा असेल असे वाटत नाही तरी पण इथे तुमचा शब्द प्रमाण.. Smile
यावेळेस हे युद्ध तर निर्बुद्धतेचा नमुना होतं (दिग्दर्शकाच्या बाजूने). जादू किंवा नाट्य समजून घेतो प्रेक्षक पण इथे बर्‍याच गोष्टी अति होत्या.
म्हंजे स्पेशल इफेक्टस आणि वॉर कोरिओग्राफी एक नंबर. पण गंडेल लॉजिक, कथा, त्या विषयातल्या एक दोघा तज्ञांना जरा पैसे देऊन प्रसंग तरी नीट लिहून घ्यायचा ना राव.
पहिली गोष्ट म्हंजे मी जायंट असतो तर, तर लढाईला जाताना एक काठी तरी नेली असती की. हा नुसताच हाताने माणसं तोडतोय. त्या भिंतीपल्याड होता तेव्हा एकवेळ मान्य केलं पण इकडे आल्यावर पण जॉनराव या हलत्या-डुलत्या किल्ल्याला (मूविंग कॅसल) कसा वापरावा याचा काही विचार करत नाहीत. किमान वेढ्यात पडल्यावर हा बाबा प्रेतांच्या ढिगार्‍यातली प्रेतं हलवायचा अथवा शत्रुसैन्यावर फेकायचा विचार देखील करत नाही (आणि नुसताच वरडत उभा) हे पण लईच.
प्रेतांचा ढिगारा - आता प्रेतं काय अशी चालत एकमेकांवर येऊन पडतात काय हो. पण फिजिक्स विसरा इथं. बरं ढिगारा इतका मोठ्ठा की यांची आर्मी ट्रॅप व्हावी?
स्काउटस - रामसे भाऊंना (आणि जॉनरावांना पण, कारण येणारे तुम्हालाच मदत करतील कशावरुन) जर दुसरी आर्मी येतेय याचा पत्ता लागत नसेल तर त्यांनी संन्यास घेऊन व्हाईटवॉकरचरणी जाऊन पडावे असे वाटत होते. असो, युद्धाबद्दल बरेच बोलता येईलपण इतकेच बस्स.

काही लोकांच्या मते युद्धाचा हेतू हा युद्ध दाखवण्यापेक्षा जॉनराव कसे "चोझन वन" आहेत हा होता (आठवा डॅनीचा गुलामांनी वेढलेला टॉप व्ह्यू आणि इथे जॉनचा रानवटांनी वेढलेला टॉप व्ह्यू). सगळ्या युद्धाच्या मध्यभागीदेखील त्याला काहीच न होणे, तुडवले जात असतानादेखील वर येणे वगैरे वगैरे.

अर्थात आधीपेक्षा जॉन अधिक मंद दाखवलाय हे खरेच, पण ते 'आमची सांसा पहा किती हुश्शार झाली आहे दक्षिणेत जाऊन' हे सिद्ध करण्यासाठी.

हेच हेच वाटत होतं.

आर्याची स्टोरीलाईन आत्ताशी जरा ट्रॅकवर वाटतेय पण क्लीयर नाहीय अजून.

बाकी जॉनराव अझोर अहाई असतील असा प्रवाद आहे, ते बघणे इंटरेस्टींग असेल.

आणि हो, दहाव्या भागातला सर्सीबाईंचा प्लॉट एक नंबर होता हे नक्की.

बाकी ठिक.. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सदैव शोधात..

पहिली गोष्ट म्हंजे मी जायंट असतो तर, तर लढाईला जाताना एक काठी तरी नेली असती की. हा नुसताच हाताने माणसं तोडतोय. त्या भिंतीपल्याड होता तेव्हा एकवेळ मान्य केलं पण इकडे आल्यावर पण जॉनराव या हलत्या-डुलत्या किल्ल्याला (मूविंग कॅसल) कसा वापरावा याचा काही विचार करत नाहीत. किमान वेढ्यात पडल्यावर हा बाबा प्रेतांच्या ढिगार्‍यातली प्रेतं हलवायचा अथवा शत्रुसैन्यावर फेकायचा विचार देखील करत नाही (आणि नुसताच वरडत उभा) हे पण लईच.
प्रेतांचा ढिगारा - आता प्रेतं काय अशी चालत एकमेकांवर येऊन पडतात काय हो. पण फिजिक्स विसरा इथं. बरं ढिगारा इतका मोठ्ठा की यांची आर्मी ट्रॅप व्हावी?
स्काउटस - रामसे भाऊंना (आणि जॉनरावांना पण, कारण येणारे तुम्हालाच मदत करतील कशावरुन) जर दुसरी आर्मी येतेय याचा पत्ता लागत नसेल तर त्यांनी संन्यास घेऊन व्हाईटवॉकरचरणी जाऊन पडावे असे वाटत होते. असो, युद्धाबद्दल बरेच बोलता येईलपण इतकेच बस्स.

Biggrin Biggrin Biggrin जबरा...!

अगदी... रामसेच्या धनुश्यबाण कौशल्य प्रदर्शनापासुन ते सांसाच्या आगमनापर्यंत युध्द म्हणजे बिंडोकपणाचा कळस होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

ज्या सह्जतेने स्नो रामसे च्या ट्रॅपमधे घुसतो लढाईच्या सुरुवातिलाच त्याचा शेवट झाला असता राव, टोटल हुकल्यासारखा दाखवला आहे. मायला इथे समोर एकाच वेळी दोन अनोळखी लोक अवेळी अचानक सामोरे आले तर फाटते अन हे समोरचा समुदाय आपला मुडदा पाडायला येतोय हे बघुनही कोणतीही स्ट्रेटजी न आखता मरायला जातात... बघताना काहीही पटत नाही. निव्वळ उच्च निर्मीतीमुल्यांच्या आधारे अतिशय कचरा कथानक या सिजनला गळ्यात मारले आहे.

एंड व्हाय सडनली सांसा नोज एवरीथिंग ?

बाकी आर्याने एकदम कमाल केली बरं का. जरा अजुन संधी मिळाली असती तर जिमीवर सुधा गेम केली असती तिने.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

९ वा भागही (चांगला असला तरीही) अंदाजाप्रमाणे गेला. पूर्ण सिझन मध्ये "कुछ डिफरंट" देण्यास लेखक-दिग्दर्शक अयशस्वी ठरत आहेत, असे माझे मत पडले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लढाईचं (बॅटल ऑफ द बास्टर्ड्स) चित्रीकरण प्रभावी होतं, शब्दशः अंगावर येणारं. शक्य असल्यास, सलगपणे आणि मोठ्या स्क्रीनवर पहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घरात टिव्हिहून मोठी स्क्रिन उपलब्ध नाही. पण लॅपटॉप ऐवजी तिथे कास्ट करून पाहेन. आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मार्टिनने त्याची पुढली कादंबरी रिलीज़ करावी. लय प्रेडिक्टेबल होता हा सीझन. ९वा एपिसोड पाहीन, पण आत्तापर्यंतचा सीझन ६ बोरच होता एकदम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तोपर्यंत गोष्ट शेवटच्या कादंबरीपर्यंत पोचली. असाही ७ वा सिझन शेवटचा असेल तर त्यात प्रतिभाग सरासरी १० पात्रे खपतील. सुरुवातीला ड्रॅगन ची दक्षिणेतील चढाई, सोबतीला उत्तरेत भिंतीहून खाली येण्याच्या प्रयत्नातील श्वेतसंक्रमक (लोल), मग कदाचित ड्रॅगन ची उत्तरेस चढाई, निर्णायक लढाई व गोष्टीचे उरलेले धागे जुळवणी असा प्रकार असेल. "अति घाई..." चा प्रकार.
सिरीज खरं पाहिलं तर १० सिझन पर्यंत नक्की चालू शकली असती, पण का माहीत का पण बरीच उपकथानके, पात्रे गाळून केवळ धक्कातंत्राने चालल्याने लेखक/दिग्दर्शक गोत्यात येताहेतसे वाटते (आठवा हॅरी पॉटर चे अखेरचे २-३ भाग)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या माहितीनुसार अजुन दोन सीझन्स आहेत पण ते ७ भागांचे असणारेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तसे झाल्यास बरे होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येस्स कदाचित. बहुधा त्याचमुळे नंतरचे सीझन्स प्रत्येकी फक्त ७ एपिसोडचे असावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अँड द विनर इज पोर्न ओके प्लिज.

मी तरी GOT बघणे सोडुन दिलयं काही काळ... फारच निरस झाले आहे. बहुतेक आता संपल्यावरच बघेन. इतर काही ओप्शन आहेत लेट्स सी...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

नववा एपिसोड चांगला होता. कधी संपला कळालेच नाही.

पण इट वॉज़ प्रेडिक्टेबल. दहावा एपिसोड काय करेल काय की. तोवर मार्टिनने त्याची पुढील कादंबरी रिलीज़ करावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

<स्पॉयलर्स : अजिबात वाचू नका>

१) मेजर पात्रं मरतील
२) टॉमेन आत्महत्या करेल खिडकीतून उडी टाकून
३) फ्रे पाइज : आर्या वॉल्डर फ्रे चा सूड उगवेल विषबाधा करून
४) जॉन स्नोला किंग घोषित केले जाईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

९ वा एपिसोडमधील युद्ध रोचक.. पण तरीही प्रेडिक्टेबल होतं सगळं. मी तर वाट बघत होतो की आता सान्सा कधी येतेय सुटका-सैन्य घेउन येतेय.
युद्धाचं डिटेलिंङ लै भारी, त्याच पिक्चरायझेशन एखाद्या टिव्हीसाठी तुफान

पण कथानक अजिबात वळणं घेत नाहीये. त्यात जॉन वगैरेचं पात्र इतकं गोग्गोड होत चाल्लंय की जीओटी बघतोय का अमेरिकन जान्हवी असा प्रश्न पडेल.

त्यातल्यात्यात खलीसी आणि यारा ग्रेजॉयचं फ्लर्टिंग ही मला या अपिसोडमध्ये आवडलेली गोष्ट. कसली भेदक नजर देत फ्लर्टिंग करतात दोघी! कमाल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

शिवाय तो रिकॉन स्टार्क डोक्यावर पडलेला काय? भेंडी मागे धनुर्धारी आहेत हे माहिती असूनही झिगझॅग पळाला नाही ते? आलरेडी अपोक्यालिप्टो पिच्चरमध्ये असे झिगझॅग पळणे दाखवलेय, सबब ते कै अशक्यप्राय नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

रिकॉन वयाने लहान आहे आणि असमंजस. इतक्या कमी वेळेत त्याला असं न सुचणं हे अगदीच अशक्य नाही. शिवाय झिगझॅग पळूनही तो मेलाच असता. तेव्हा तेही प्रेडिक्टेबल होतं असा आक्षेप आला असता. शेवटी मार्टिनतात्यांची पात्रे त्यांच्या कर्मानेच मरतात हे खरं नाही का Lol

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

झिगझॅग पळूनही मेलाच असता असे सांगता येत नाही.

शेवटी मार्टिनतात्यांची पात्रे त्यांच्या कर्मानेच मरतात हे खरं नाही का

ते बाकी खरं म्हणा. पण त्या चित्रगुप्ताच्या चोपड्या संपल्यात सध्यापुरत्या. पुढची चोपडी कधी येते काय की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

झिगझॅग पळता तर रामसे ने सगळ्या धनुर्धराना बाण मारायला सांगितले असते. रामसे ची दाखवलेली स्ट्रॅटेजि जॉन ला आणि पर्यायाने त्याच्या सर्व सैन्याला मैदानात आणायची होती.
त्यातून वाचण्याचा उपाय सांसेने सांगितला होता आणि जॉन तरीही त्यात फसला हेच खरं.

जॉनचा बावळटपणा म्हणजे कहर आहे. नेड स्टार्कचं नाव काढणार पोरगं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरे आहे म्हणा ते. बाकी जॉन स्नोला काहीही माहिती नसते हेच त्यातून पुनरेकवार अधोरेखित होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Biggrin Biggrin Biggrin Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

हाहा

अजून एक निरीक्षण -
जॉन लढत होता त्याच्या कुटुंबासाठी, सान्साला मदत करण्यासाठी. अशा वेळी त्याने लढाईची बरीच गणिते-प्रमेये धुडकावून छोटे, बेशिस्त दल घेऊन लढायला तयार झाला. तोही रामसे प्रमाणे पिछाडीवर राहून नाही, तर आघाडीवर राहून. आणि यात आपण विंटरफेल व उत्तरेवर राज्य करावं अशी बारीकशी महत्त्वाकांक्षा देखील नाही.
अशा मानसिकतेचा माणूस समोर आपले दुसरे भावंड धोक्यात दिसत असता थंडपणे पाहत राहू शकेल का? सान्सा ला रिकॉन पेक्षा अधिक महत्त्वाचे मानू शकला असता का ?
खेळातील मुख्य खेळाडूंत (सिंहासनासाठी) कदाचित जॉन हा एकमेव असा उरलाय जो "मन शुद्ध" घेऊन चालतो.
त्रासाची गोष्ट आहे की शो एक पात्र प्रबळ दाखवण्यासाठी दुसऱ्याला दाबतो. रेषा पुसून लहान करण्याचे प्रकार. :~

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टु गुड टु बी ट्रू असा दाखवलाय हे मान्य. त्याचमुळे सौंशय येतोय की हे मार्टिन बुढ्ढ्याला अपेक्षित आहे की शोवाल्यांनी पदरचे घुसडलेय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नक्की शोवाल्यांचे.

पुस्तकांत
१. स्नोवर हल्ला झाला त्या वेळेला स्टेनिस जिवंत आहे, त्याच्याकडे जंगली व उत्तरेकडील स्टार्कना पाठिंबा देणारी घराणी तसेच स्वतःची सेना आहे. तसेच त्याने आपला एक प्रतिनिधी आयर्न बँक च्या प्रतिनिधी सोबत (आठवा मार्क गॅटसीस चे पात्र) ब्रावोसला पाठवला आहे - बँकेकडून कर्ज मिळणारे (कारण सरसी आत्ताच्या राजवटीने घेतलेले कर्ज फेडत नाहीये), त्याच्या मदतीने अधिक सेनेची उभारणी करण्याचा बेत आहे.
स्नो ला पाठवलेल्या पात्रात रामसे म्हणतो की त्याने स्टेनिसला व सोबतच्या हरवले आहे (हे पात्र वाचूनच जॉन ने दक्षिणेस जायचा निर्णय घेतला, व त्याच्यावर हल्ला झाला). पण बऱ्याच लोकांचा अंदाज आहे की ते खोटे आहे कारण ६ व्या पुस्तकाच्या एक उताऱ्यात स्टेनिस जिवंत, स्वतंत्र व सेनाधारी आहे. तो लवकरच विंटरफेल वर हल्ला करू शकतो.
अर्थात स्टेनिस चा पराभव शक्य आहे. पण या सगळ्या घडामोडीत काही अशी घराणी आहेत जी रामसेच्या गोटात आहेत पण दगाबाजी करण्याचा त्यांचा बेत आहे. म्हणजे स्टेनिस ने हल्ला केला की पिछाडीवरून यांनी हल्ला करावा, अथवा किल्ल्यात आत राहिलेल्या रामसे/रुस यांच्या नकळत किल्ल्याचे दरवाजे उघडावे (स्टेनिस साठी).
पराभव झालाच तरी स्नो कडे बहुधा येणारी नवी सेना असेल व ती आधीच्या युद्धात कमजोर झालेल्या बोल्टन सैन्याविरुद्ध लढेल.

२. सान्सा उत्तरेत आलीच नाहीये. किंबहुना विंटरफेलच्या अधिपतीच्या माहितीखेरीज दक्षिणेतून उत्तरेस सैन्य आणणे अशक्य आहे. त्यामुळे दाखविल्याप्रमाणे व्हेल चे सैन्य असे अचानक येऊ शकणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय होय.
मला तर पुस्तकात जॉन स्नो पुन्हा जिवंत होईल का इथपासून शंका आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

च्यायला. पण पुस्तके लय तगडी आहेत राव, इतके सगळे वाचायला होईल याची शक्यता कमीच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

+१
सॅंसाच्या मैत्रिणीशी बोल्टन लग्न करतो जेन पूलेशी. तीच सँसा आहे अशी आवई उठवतो. ते ऐकूनच जॉन स्नो त्याच्याशी युद्धावर निघतो. आणि वाइल्डललिंग्सच्या राजाला (नाव इसरलो) दुसर्‍या तुकडीचा नेता बनवतो. जी वॉलच्या पलिकडच्या कामगिरीवर जाणार असते. वॉचमधल्या लोकांना हा अपमान वाटतो. स्नो हा अनफिट लीडर वाटून ते खून करतात त्याचा. (पुस्तकातपण जॉन जिवंत असेल अशी शंका येतेच. कारण निस्तच स्टॅब केल्याचं वर्णन आहे. तो जिवंत असणं हा धक्का नाही.)

सॅंसा लिटिल फिंगरबरोबर व्हेलमध्ये आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

सांसा नाही आर्या. कारण सांसा चं आधीच लग्न झालाय व जॉफ्रीचा खून केला म्हणून ती हवी आहे. रामसे ने सांसा शी लग्न केल्याचे सांगणे म्हणजे सिंहासनाची नाराजी ओढवून घेणे आहे.
तसेच म्यांस रायडर देखील विंटरफेल मध्ये रामसे च्या ताब्यात आहे (जो बोल्टन दरबारी गायक म्हणून नाटक करत होता). उत्तरेची स्वारी टॉर्मन्ड घेउन जातोय.
शो मध्ये आता इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र सगळ्याची **** करून टाकलीय.

बोनस :
रामसे चे पत्र :

Your false king is dead, bastard. He and all his host were smashed in seven days of battle. I have his magic sword. Tell his red whore.
Your false king's friends are dead. Their heads upon the walls of Winterfell. Come see them, bastard. Your false king lied, and so did you. You told the world you burned the King-Beyond-the-Wall. Instead you sent him to Winterfell to steal my bride from me.

I will have my bride back. If you want Mance Rayder back, come and get him. I have him in a cage for all the north to see, proof of your lies. The cage is cold, but I have made him a warm cloak from the skins of the six whores who came with him to Winterfell.

I want my bride back. I want the false king's queen. I want his daughter and his red witch. I want this wildling princess. I want his little prince, the wildling babe. And I want my Reek. Send them to me, bastard, and I will not trouble you or your black crows. Keep them from me, and I will cut out your bastard's heart and eat it.

-
Ramsay Bolton, Trueborn Lord of Winterfell.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येस येस. बरोबर. इसरलो मी. आर्या आणि टॉर्मुंड. लै दीस झाले वाचून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

रॉबर्ट चा शाप - भारी थेरी Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्टार्क्स जोमात!
“When winter comes…
You’ll hear no lions roar…
No stags grazing the fields…
No roses growing in the meadows…
No snakes in the sand…
The krakens will freeze where they swim…
The flayed men will rot and wither…
No trouts swimming in the river and no falcons flying in the air…
Not even the dragon’s breath will warm you in your halls.
You shall hear only the wolves howl…
And then you will know. Winter has come.”

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

season ७ ... कधी येणार १६ जुलै ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने