व्यंगचित्रः पुढचे पाऊल !

पुढचे पाऊल!

हेच चित्र तुम्ही माझ्या ब्लॉगवर इथे पाहू शकता.

4
Your rating: None Average: 4 (1 vote)

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

भाऊसाहेब पाटणकर

भाऊसाहेब पाटणकरांचा उल्लेख दिसला. बादवे, धागा विंट्रेश्टिंग आहे.लोकं अजून भर घाल्तील असं वाटलं होतं.

काय भर घालायची मनोबा?

काय भर घालायची मनोबा?

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जिथे न देखे रवि तिथे देखे

जिथे न देखे रवि तिथे देखे चित्रकार

ते कसे बुवा?

जिथे न देखे रवि तिथे देखे चित्रकार

वाकून काय?

(अवांतर: 'Where the sun doesn't shine' (किंवा खरे तर बोली भाषेत अधिक अचूकपणे 'where the sun don't shine') या वाक्प्रचारास अमेरिकन बोलीत काही विशेष अर्थ आहे.)

सूर्याच्या मर्यादा

सूर्य सगळं जग पाहील हो, पण त्याला 'मधुचंद्राची रात्र' थोडीच पाहता येणार आहे?

टीप - अशा अर्थाचा भाऊसाहेब पाटणकरांचा एक शेर आहे (चुभुद्याघ्या)i>

+१

शायर म्हणतो,

अरे भास्करा, येते मला दया तुझी कधी कधी
आहेस का तु पाहिली रात्र प्रणयाची कधी?

मग सूर्य उत्तर देतो,

आम्हास मग त्या शायराची कीव येऊ लागते
याच्या म्हणे प्रणयास याला रात्र यावी लागते.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

वा!

वा!

भारी!

भारी!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद

यस्स! हाच तो शेर.

भावना दुखावल्या.

देवळं आणि प्रसाधनगृह यांची तुलनेने माझ्या नास्तिक भावना दुखावल्या. प्रसाधनगृहांचा अपमान खपवून घेणार नाही; त्यांचा उपयोग होतो आणि तिथे छान, शैक्षणिक ग्राफिट्याही असतात.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सॉलिड आहे. स्त्रियांच्या

सॉलिड आहे. स्त्रियांच्या प्रसाधनगृहास फक्त कडी आहे तर पुरुषांच्या कुलुप.
पहीला अर्थ - सर्वच्या सर्व पुरुष शिंचे स्त्रियांच्या प्रसाधनगृहात जाऊ लागले. त्यामुळे दुसर्‍याची आवश्यकताच उरली नाही.
दुसरा अर्थ - स्त्रियांनी मारे आओ जाओ प्रसाधनगृह तुम्हारा म्हटले पण पुरुषांनी त्यांची रेस्टरुम वापरण्याकरता, अजुन ग्रीन सिग्नल दिलेला नाही.
.
कदाचित मी चूकही असेन.

इथे दिसेल

L

धन्यवाद !

धन्यवाद!

कसे काय केलेत?

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

इमेज टॅग

तुम्ही प्रतिमेचा टॅग वापरून तुमच्या ब्लॉग पोस्टचा दुवा दिला आहे. प्रतिमेचा दुवा .jpg आहे, तर ब्लॉगचा दुवा .html. प्रणव यांनी तुमच्या ब्लॉगवरच्या प्रतिमेचा जेपेग दुवा हुडकून काढला आणि तो दिला.

अधिक माहितीसाठी पाहा : FAQ -> इथे फोटो कसे चढवावेत?

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

दुरूस्ती केली आहे.

दुरूस्ती केली आहे.

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

ओके.कळले.मी विसरलो होतो.

ओके.कळले.मी विसरलो होतो.

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक