आजचे दिनवैशिष्टय - ७

व्यवस्थापक: 'आजचे दिनवैशिष्टय' ह्या सदरात दिसणाऱ्या नावे आणि घटनांवरून वेगवेगळे धागे सुरू करण्याऐवजी एकाच सलग धाग्यात वेळोवेळी ही माहिती नोंदत गेल्यास तिला अधिक सुबकपणा येईल असे वाटून श्री. कोल्हटकर यांनी हा धागा सुरू केला होता. आधीच्या धाग्यावर १००+ प्रतिसाद झाल्याने वाचकांच्या सोयीसाठी नवा भाग काढत आहोत.

---
https://encrypted-tbn1.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcRHE9_4-cNS9OcwBLsSpF_j1aMyVH70todUywDayDVyoboMCagn

१२ सप्टेंबर - आमच्या जॉनी कॅशचा मृत्युदिन. एक अतिशय निष्णात गिटार वादक, कवि (सॉन्ग रायटर). I am unable to get enough of his songs. He is a genius.
.
जॉनी यांची आठवण त्यांच्या गायक मुलीच्या रोझॅन कॅश यांच्या आवाजात -
टेनेसी फ्लॅट टॉप बॉक्स

In a little cabaret
In a south Texas boarder town
Sat a boy and his guitar
And the people came from all around
And all the girls
From there to Austin

___

जॉनी कॅश यांनी गायलेली माझी आवडती गाणी -
रिंग ऑफ फायर

The taste of love is sweet
When hearts like ours meet
I fell for you like a child
Oh, let the fire burn wild
I fell into a burnin' ring of fire

______
हे तर अप्रतिमच -
आय वॉक द लाइन

I keep a close watch on this heart of mine
I keep my eyes wide open all the time
I keep the ends out for the tie that binds
Because you're mine, I walk the line

_____
फॉलसम प्रिझन गाणेही खूप प्रसिद्ध आहे.

When I was just a baby my mama told me. Son,
Always be a good boy, don't ever play with guns.
But I shot a man in Reno just to watch him die
When I hear that whistle blowing, I hang my head and cry..

field_vote: 
0
No votes yet

आजच्या दिनवैशिष्ट्यामध्ये ह्यांचा जन्म १८३६ सालच असल्याचे लिहिले आहेपण ते अशक्य आहे कारण १९५६-५६ च्या सुमारास ह्यांच्याविष्यी 'केसरी'मध्ये लिहून आलेले वाचल्याची स्पष्ट आठवण मला आहे. तेव्हा ते हयात होते.

विकिपीडियामध्ये त्यांचे जन्मसाल एका जागी १८६७ आणि दुसर्‍या जागी १८७३(?) असे दाखविले आहे. सिद्धेश्वरशास्त्री चित्राव संपादित अर्वाचीन चरित्रकोशामध्ये ते १८७२ असे दाखविले आहे अणि तेच बरोबर असणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बदल केला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हा धागा "आजचे दिनवैशिष्ट्य" मध्ये दिसत का नाहीये?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिसला ग बाई दिसला, मला बघुन ... Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लाहोरच्या जातपाततोडक मंडळाच्या वार्षिक अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. आंबेडकरांची निवड केली होती. सदर अधिवेशनच त्या वर्षी रद्द झालं; कारण स्वागत समितीला डॉ. आंबेडकरांचं भाषण स्वीकारार्ह वाटलं नाही. तेव्हा तयार केलेलं भाषण 'Annihilation of Caste' किंवा 'जातींचे निर्मूलन' नावाने नंतर प्रकाशित करण्यात आलं.

या भाषणाच्या मजकुराचा दुवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आज ( १६- डीसेंबर ) ओ. पी. नय्यर चा जन्मदिवस आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे १६ जानेवारी म्हटलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

तेजायला, विविधभारती चुकलेली दिसतीय आज सकाळीसकाळी. ७ वाजताच्या भुले-बिसरे गीत कार्यक्रमात असे काही विषेश असतात आणि त्यांची गाणी लावतात. आज तिथे हे सांगीतले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१४ फेब्रुवारी

२००३ : डॉली या पहिल्या सस्तन क्लोन असलेल्या मेंढीचा मृत्यू.

मेंढीच्या मृत्यूचे कारण? ल्याम्ब चॉप की मटण बिर्याणी की रस्सा? नेमकी कशात परिणती होऊन?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्हॅलेंटाईन डेच्या उशीराने शुभेच्छा
अ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !