अलीकडे काय पाहिलंत? - २९

आपण पाहिलेली नाटकं, चित्रपट, चित्र वा दृश्यकलाप्रदर्शनं, नृत्याविष्कार इत्यादी कलाकृतींबद्दल लिहिण्यासाठी या धाग्यांचा वापर करावा. आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा सुरू केला आहे.
---

field_vote: 
0
No votes yet

'मुरंबा' बद्दल बरंच चांगलंचुंगलं ऐकू येत आहे. कोणी पाहिला का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********
Why should we borrow words from others when we can make our own?

किती ख‌व‌च‌ट आणि लोडेड प्र‌श्न विचार‌ता आबा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर1
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नै, सगळ्यांना आवडलाय म्हणजे ऐसीकरांनाही आवडलाच असणार. म्हणून विचारलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********
Why should we borrow words from others when we can make our own?

सगळ्यांना आवडलाय म्हणजे ऐसीकरांनाही आवडलाच असणार

पुन्हा ख‌व‌च‌ट प‌णा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मार्केटींग‌च इत‌कं जास्त केलंय की प‌हाय‌ची इच्छा होत नाही. ते दोघेही डोक्यात जातात हा भाग निराळा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

_______________________________________________
जाग‌तिक शांत‌तेसाठी एक‌मेव मंत्र - 'म‌रूं दे तिच्याsय‌ला'

>>'मुरंबा' बद्दल बरंच चांगलंचुंगलं ऐकू येत आहे. कोणी पाहिला का?<<

मुळात हे लक्षात घ्या :
सिनेमा तरुणांच्या ब्रेकअप बद्दल असला तरी टार्गेट आॅडिअन्स त्यांचे मायबाप आहेत. तेदेखील कसे, तर आपल्या मुलामुलींचे बेस्ट फ्रेंड आपण आहोत अशी डिल्यूजन्स ज्यांना आहेत आणि आपलं लग्न कसं यशस्वी आहे असं सेल्फ-अप्रेजल करून स्वत:वरच खूश जे आहेत असे मायबाप! तर अशा डिल्यूजनल लोकांना फील गुड म्हणून जो सिनेमा गोड बनवलेला आहे, तो तुम्हाला आवडेल का? Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सुनमुख पाहण्याची घाई अन तीन महिन्यांत सून निघून जातेय. हल्ली अशा बातम्या सारख्या येताहेत. कुणाचा मुरांबा बरणीत टिकत असेल तर बरय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टवाळ मैत्रांबरोबर गाॅसिपसाठी विषय देण्याबद्दल मंडळ आभारी आहे.

'आॅरेंज इज द न्यू ब्लॅक'चा नवा सीझन पाहिला. बहुतेक आवडला, पण सीझन अगदी फुसक्या ठिकाणी आणून संपवलाय. किंवा नेटफ्लिक्सला अमेरिकी गिऱ्हाईक अधिक (प्रेडिक्टेबल) का युरोपीय (अनेक महत्त्वाच्या पात्रांना कथेत मारल्यास न भडकणारं) ते पुढच्या वर्षी समजेल.

सगळ्या अभिनेत्रींनी कामं चांगली केली आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

श‌र‌द‌ उपाध्येंच‌ं फेस‌बुक‌ पान‌ पाहिल‌ं
ध‌न्य‌ झालो.
"ALL THE LAGNALU MULAMULINO CHALA MAZYASOBAT VADILA ME 3 DIVAS BOLNAR TUMCHYASHI 9820104776"
असे फोटोज लावून‌ लोकांना ल‌ग्नासाठी प्रोत्साह‌न‌ देणारे उपाध्ये हे एक‌ न‌ंब‌र‌ आहेत‌.

ग‌र‌जूंनी आणि जिद्न्यासूंनी लाभ घ्यावा.
फेस‌बुक‌ प‌त्ता - https://www.facebook.com/sharad.upadhye.33/

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सह्याद्री चानेल- दुसरी बाजू- रवी जाधव मुलाखतकार विक्रम गोखले. रवी जाधव लइ बेस.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बुलेट‌ राजा म‌धे जातींचे उल्लेख फार स्प‌ष्ट आहेत. रिय‌ल मूवी. वास्त‌वात‌ जित‌क्या प्र‌माणात होतात तित‌के आहेत .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

स‌ध्या पुण्याला नॅश‌न‌ल अर्काईव्ह‌ज‌म‌धे, युरोपिय‌न युनिय‌न फिल्म फेस्टिव‌ल चालू आहे. (११ ते १७ जून ) प्र‌वेश स‌र्वांना मोफ‌त‌ आहे. तीन चित्र‌प‌ट पाहून झाले आहेत्. स‌र्व फेस्टिव‌ल‌ संप‌ल्याव‌र‌ काही लिहिता येईल्. ही दुर्मिळ‌ संधी सोडू न‌ये. चिजं, तुम्ही तिथे येत‌ आहात‌ का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक‌च‌ बुद्ध्
बाकी सारे क्रुद्ध !

>>चिजं, तुम्ही तिथे येत‌ आहात‌ का ?<<

आज‌प‌र्यंत‌ ज‌रा अड‌क‌लो आहे. उद्या-प‌र‌वा ज‌मेल त‌सा येईन म्ह‌ण‌तो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

नुकताच पार पडलेला युरोपियन चित्रपटांचा महोत्सव, एनएफएआय पुणे, इथे अनुभवला. एकूण २२ चित्रपटांच्या एन्ट्रीज होत्या.

देश‌ --------------------- चित्र‌प‌ट‌
Estonia -------------------- Cherry Tobacco
Portugal ------------------- The Portuguese Falcon
Greece -------------------- Invisible
CZechia ------------------- Empties
Slovakia ------------------- Visible World
Germany ------------------- Sanctuary
Luxembourg ---------------- Hot Hot Hot
Latvia -------------------- Mellow Mud
Austria -------------------- The dreamed Ones
Bulgaria -------------------- The Judgement
Netherlands -----------------Public Works
Belgium ---------------------Flying Home
Cyprus -----------------------Family Member
Sweden ------------------------Nice People
Hungary ------------------------Liza, the fox fairy
Italy ----------------A Lonely Hero
Denmark --------------- The Commune
France -------------- Three Hearts
Slovenia -------------- A Comedy of Tears
Finland -------------- Little Wing
Poland --------------- The Last Family
Spain --------------- Hassan's Way

त‌र‌, अशा या २२ चित्र‌प‌टांची मेज‌वानी होती. प‌ण आम्ही त्यात‌ले ११ ब‌घू श‌क‌लो. एक्-दोन‌ चित्र‌प‌ट‌, पाव‌सामुळे राहून‌ गेले. युरोपिय‌न‌ चित्र‌प‌टांची काहीच‌ माहिती न‌स‌ल्याने, प‌हिल्या दिव‌शी, जे माहितीपुस्त‌क‌ मिळाले, त्यात‌ले सिनॉप्सिस‌ वाचून‌, चित्र‌प‌ट‌ निव‌ड‌ले. एकूण‌, जे चित्र‌प‌ट‌ ब‌घित‌ले त्याव‌रुन‌ एक असे म‌त‌ त‌यार‌ झाले की, युरोप‌म‌धे ब‌ऱ्याच‌ कुटुंबांना आर्थिक तंगी जाण‌व‌त‌ असावी. कुटुंब‌व्य‌व‌स्थेव‌र‌ मोठे प्र‌श्न‌चिन्ह‌ लाग‌ले आहे, कार‌ण ब‌हुतेक चित्र‌प‌टांत‌ डिव्होर्स‌ आणि त्यातून‌ होणाऱ्या मुलांच्या स‌म‌स्या हाताळ‌लेल्या होत्या. स्मोकिंग‌चाही अतिरेक‌ दिस‌त‌ होता. अभिन‌य‌ आणि दिग्द‌र्श‌न‌ अर्थात‌च‌ खूप‌ चांग‌ले होते. ब‌घित‌लेल्या प्र‌त्येक‌ चित्र‌प‌टाची ओळ‌ख‌ क‌रुन दिली त‌र‌ प्र‌तिसाद‌ फार‌च‌ लांबेल‌. शिवाय‌, ते क‌राय‌ला लेख‌णी स‌म‌र्थ‌ पाहिजे. माझ्यापेक्षा चिजं किंवा त‌शा अधिकारी व्य‌क्तिंनी यात‌ल्या ब‌घित‌लेल्या चित्र‌प‌टांव‌र‌ लिहिले, त‌र ते जास्त‌ उचित‌ होईल‌, असे म‌ला वाट‌ते.
एकंद‌र‌ हा अनुभ‌व‌ अतिश‌य‌ स‌माधान‌ देऊन‌ गेला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक‌च‌ बुद्ध्
बाकी सारे क्रुद्ध !

'लास्ट फॅमिली' पिफमध्ये पाहिला होता. ह्या महोत्सवात कार्यबाहुल्यापायी केवळ 'कम्यून' पाहता आला. मला दोन्ही आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

Sanctuary, Mellow Mud and The Judgement हे तिन्ही चित्र‌प‌ट‌ उल्लेख‌नीय वाट‌ले. लिझा द‌ फॉक्स‌ फेअरी हा आच‌र‌ट‌ फॅंट‌सी वाट‌ला.
थ्री हार्ट‌स हिंदी फिल्मी टाईप‌ वाट‌ला. लिटिल विंग‌ खूप‌च‌ आव‌ड‌ला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक‌च‌ बुद्ध्
बाकी सारे क्रुद्ध !

स्युइसाईड स्क्वाड पाहीला - भिकार‌ वाट‌ला.
३०० स्पार्टा - आव‌ड‌ला
अय्या - आव‌ड‌ला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आहेच तो भिकार.
टिपीक‌ल डार्क डार्क थीम आणि त्याच्यात इमोश‌न्स क‌सेही मिक्स क‌रून विक‌ले आहेत.
जोक‌र त‌र बाय‌ल्याच वाट‌तो. लेट्टो क‌डून खूप अपेक्षा होत्या. (लेज‌र ने खूप वाढ‌वून ठेव‌ल्या अस‌तील‌ही कदाचित)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

_______________________________________________
जाग‌तिक शांत‌तेसाठी एक‌मेव मंत्र - 'म‌रूं दे तिच्याsय‌ला'

न्यूज‌रूम ही अमेरिक‌न टीव्ही सीरिज (तीन‌ही सीझ‌न ) पाहिली . चांग‌ली आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Mandar Katre

परवाच्या रात्री अवदसा सुचली आणि हॅंडमेड्स टेल (प्रथम अध्याय) पाहिला.
ज्यांना एखाद्या राजकीय व्यवस्थेबद्दलची शुद्ध भिती अनुभवायची असेल त्यांनी जरुर पाहावा. मी कादंबरी वाचली नाही, जे पाहिलं ते निराशादायक आणि भयंकर होतंच, त्यावर गेले दोन दिवस पावसाने झालेल्या डिम्म वातावरणामुळे मला मानसोपचाराची गरज वाटू लागली आहे. फिकट मोरपंखी रंगाचा पोत अजूनही मनावरुन जात नाही आहे.
डिस्टोपियन फिक्षण तुम्हाला किती अस्वस्थ करू शकते याचं टोकाचं उदाहरण मी अनुभवलं. काल पुन्हा स्क्रब्स पाहायला सुरुवात केली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'टेड' तूसुद्धा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.