अलीकडे काय पाहिलंत?

नाटक, चित्रपट, चित्रप्रदर्शन प्रकारच्या धाग्यांसाठी.

अलीकडे काय पाहिलंत - ११

यातला आधीच्या भागात १००+ प्रतिसाद झाल्याने हा नवीन भाग.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) २०१९

१० जानेवारीपासून पिफ सुरू होणार आहे. त्यातले काही चित्रपट मुंबईत यशवंत चित्रपट महोत्सव आणि नागपुरात ऑरेंज सिटी महोत्सवातही दाखवले जातील. त्या निमित्तानं पिफमधल्या काही निवडक चित्रपटांचा परिचय करून देण्यासाठी हा धागा.

TranslatorCubaFilm

अलीकडे काय पाहिलंत? - ३३

आधीच्या धाग्यात १०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा सुरू केला आहे.

-------

अलीकडे काय पाहिलंत? - ३०

आधीच्या धाग्यात ९९ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा सुरू केला आहे.

---

'ऑरेंज इज द न्यू ब्लॅक', 'वीड्स', 'ग्लो' बनवणाऱ्या जेंजी कोहानबद्दल लेख वाचला, उगाच वाचला असं झालं. लेख छान आहे, वगैरे. पण ब्लॅक मिरर बनवणारा, जेंजी कोहान वगैरे लोकांच्या माणूसपणाबद्दल वाचलं की अशा विचारप्रवर्तक मालिकांचं 'देवपण' संपतं. मला पुन्हा निरीश्वरवादी व्हावं लागतं.
Jenji Kohan’s Hot Provocations

अलीकडे काय पाहिलंत? - २९

आपण पाहिलेली नाटकं, चित्रपट, चित्र वा दृश्यकलाप्रदर्शनं, नृत्याविष्कार इत्यादी कलाकृतींबद्दल लिहिण्यासाठी या धाग्यांचा वापर करावा. आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा सुरू केला आहे.
---

अलीकडे काय पाहिलंत? - २८

आपण पाहिलेली नाटकं, चित्रपट, चित्र वा दृश्यकलाप्रदर्शनं, नृत्याविष्कार इत्यादी कलाकृतींबद्दल लिहिण्यासाठी या धाग्यांचा वापर करावा. राजकीय विचार, विनोदी फ्लेक्स इत्यादींसाठी 'मनातले छोटेमोठे विचार आणि प्रश्न' किंवा 'ही बातमी समजली का' हे धागे वापरता येतील. या धाग्यात साधारण १०० प्रतिसाद झाल्यावर नवा धागा सुरू करावा, ही विनंती. -- व्यवस्थापक.

---

अलीकडे काय पाहिलंत? - २७

.
.
भारतात खाजगी शहरांचा प्रयोग कितपत यशस्वी झालेला आहे त्याबद्दल....
.
.

अलीकडे काय पाहिलंत? - २६

ए दिल है मुश्किल पाहिला. येथील चौघांशीही सहमत

अलीकडे काय पाहिलंत? - २५

बरखा दत्त आणि अयान हरीसी अली या दोघांमधली चर्चा. अर्थातच इतर स्त्रिया आहेतच. विषय : इस्लाम मधे स्त्रियांचे भावी स्थान काय ?

चर्चा मजेशीर आहे. एकीकडे सगळ्या धर्मांत स्त्रिविरोध, स्त्रियांचे दमन करण्याच्या प्रक्रिया असतात असं म्हणायचं. आणि दुसरीकडे इस्लाम ला एकटं पाडू नका असं म्हणायचं. Do not pick on Islam असं म्हणायचं. बरखा दत्त ची स्टाईल आवडली आपल्याला.
.
.
.

अलीकडे काय पाहिलंत? - २४

जुन्या धाग्यात १००हून अधिक प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा. उजव्या बाजूला किंवा मुखपृष्ठावर असणाऱ्या मुखवट्यांच्या प्रतिमेवर टिचकी मारून या प्रकारातले सगळे धागे सापडतील.
***

कुणाशी तरी बोलताना, सहज राजा गोसावींची आठवण झाली, म्हणून तू नळीवर 'लाखाची गोष्ट' पुन्हा पाहिला. राजा गोसावींचा सहजसुंदर अभिनय, गोड गाणी आणि ग.रा. कामतांच्या त्या दोन मुली! नवीन पिढीने पाहिला नसेल तर एकदा पहावा.
मुलीच्या बापाचे काम, ग.दि. माडगुळकरांनी झकास केले आहे. थोर माणूस!

पाने

Subscribe to RSS - अलीकडे काय पाहिलंत?