अलीकडे काय पाहिलंत? - ३०

आधीच्या धाग्यात ९९ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा सुरू केला आहे.

---

'ऑरेंज इज द न्यू ब्लॅक', 'वीड्स', 'ग्लो' बनवणाऱ्या जेंजी कोहानबद्दल लेख वाचला, उगाच वाचला असं झालं. लेख छान आहे, वगैरे. पण ब्लॅक मिरर बनवणारा, जेंजी कोहान वगैरे लोकांच्या माणूसपणाबद्दल वाचलं की अशा विचारप्रवर्तक मालिकांचं 'देवपण' संपतं. मला पुन्हा निरीश्वरवादी व्हावं लागतं.
Jenji Kohan’s Hot Provocations

The Speculative Dread of “Black Mirror”

field_vote: 
0
No votes yet

जयदीप वर्माची डॉक्युमेंटरी आहे - सुधीर मिश्रावर. ती पाहिली. यूट्यूबवर.
दिवस वसूल झाला.
०००००००००००००००
त्याच्याच आउटटेक्सचा अजून एक भाग आहे- हजारो बातें. तीही बघतोय. म्हणजे उद्या पण वसूल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नवीन चित्रपट येण्याच्या जवळपास असं होत असतं...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हंजे. पुर्षांवर आरोप करताना वेषभूषा पहा बाईंची. साध्वी कंगनादेवीच एकदम.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तारांवरी पडावा केव्हा चुकून हात:
विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा

भांगेतही तुळस उगवते क्वचित. तद्वतच पापस्थानातही काही भारी लोक्स आहेत. ह्या प्राण्याचे नव शाहिद शब्बीर ऊर्फ बाबा जी. हा एक फेबु पेज चालवतो.

सेव्ह गुरुद्वाराज & टेम्पल्स ऑफ पाकिस्तान.

https://www.facebook.com/savegurdwarasandtepmlesofpakistan/?hc_ref=ARREL...

कुठे कुठे जाऊन त्या त्या ठिकाणाची माहिती देणारे व्हिडिओज अपलोड करत असतो. ठेठ पंजाबीतले ते व्हिडिओज पाहताना फार मजा येते. एकूण जबऱ्या प्रकार आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ROMANES EUNT DOMUS

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक तर ते ट्टॉक्क आहे...
आणि तो बटाट्या डोळ्याचा माकड (फक्त गालाच्या खळिवर स्वतःला हँडसम म्हणिवणार नंबर एक) फास्टर फेणे म्हणून अज्याबात आवडलेला नाहीये मला...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या फा.फे.चं लग्नपण झालंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

अरे तिथे त्या फेण्याचे लग्न होऊन तीस पोरेही व्हायला आली...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तारांवरी पडावा केव्हा चुकून हात:
विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा

तीस पोरं? अजून प्रयत्न केलेत तर कौरव टीमही बनवता येईल म्हणावे, प्रयत्नें वाळूचें कण रगडितां तेलहि गळें. (भयंकर अश्लील)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ROMANES EUNT DOMUS

तुम्ही ना...... न बा ना काम्पिटिशनच एक्दम

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण तुम्हांला मात्र काम्पिटिशण नाही बरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

ROMANES EUNT DOMUS

बास्स्स्स्स्स.....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'तीस' म्हणजे फेणीस.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

==========
मला टांगण्याकरिता माझ्या चट्टेरीपट्टेरी पैजाम्याची नाडी मागू नये. मिळणार नाही.

हो, ते नंतर लक्षात आले पण म्हटले व्हाय वेस्ट अन अपॉर्चुनिटी टु क्र्याक ए जोक, रिगार्डलेस ऑफ इट्स पाव्हर्टी लेव्हल? व्हाट से?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ROMANES EUNT DOMUS

अर्थात!

(तसेही, फेणीस तीस पोरे काढावयास आमची काय हरकत असावयाची? मियाँ-बीवी राज़ी...)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

==========
मला टांगण्याकरिता माझ्या चट्टेरीपट्टेरी पैजाम्याची नाडी मागू नये. मिळणार नाही.

एक तर ते ट्टॉक्क आहे...

चूक. ट्टॉक.

आणि तो बटाट्या डोळ्याचा माकड

माकडांची बदनामी थांबवा!!!!!!

माझे पूर्वज आहेत ते!

(बटाट्यांबद्दल काही म्हटलेत तर वांदा नाही. माय पूर्वजाज़ वर नॉट व्हेजिटेबल्स. सो, नो वरीज़.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

==========
मला टांगण्याकरिता माझ्या चट्टेरीपट्टेरी पैजाम्याची नाडी मागू नये. मिळणार नाही.

तुम्ही काय मनेका गांधींच्या सेवेसी आहात काय? सगळ्यांचा पुळका काय तो...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यह बात! नव्या फाफेला शुभेच्छा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
समर शेष है, नहीं पाप का भागी केवल व्याध
जो तटस्थ हैं, समय लिखेगा उनके भी अपराध

~ रामधारी सिंह "दिनकर"

तीस पोरे काढायला?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

==========
मला टांगण्याकरिता माझ्या चट्टेरीपट्टेरी पैजाम्याची नाडी मागू नये. मिळणार नाही.

ए आय बी फार से आवडत नसले तरी हे बाकी भारी आवडलंय..
बाकी काही म्हणा पोरगी लै डेरींगबाज है...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे ऐसी, मिसळपाववरचे भडकमकर मास्तर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

राहुल राम (इंडिअन ओशन), वरूण ग्रोवर (मसान, गँग्स) आणि संजय राजौरा ह्यांची ही पोलिटिकल सटायर पाहिली.
प्रचंड आवडला हा प्रकार.
त्यांचे विचार तुम्हाला पटोत न पटोत, पण हे तिघे आहेत मस्त.

नेहेमीची स्टँड अप कॉमेडी आहेच, पण बोचरा विनोद (संजय) आणि खिल्ली उडवणारी गाणी त्यात विशेष आवडली.
"मेरे सामने वाले" चं गाणं फेमस झालं होतं, ते भारी आहेच. आधी मला वाटलेलं की "पाकिस्तानातही आपल्यासारखीच माणसं राहतात, तेही मानव आहेत" प्रकारच्या भावनेतून हे लिहिलं गेलंय,
पण खुलासा ऐकून झकास वाटलं - की समोरच्या देशातले लोकही आपल्याइतकेच चुत्या आहेत. तस्मात दुश्मन वगैरे नाही, आपल्यासारखेच.

अजून काही आवडती गाणी -

गय्या ही किजो

डिमॉनिटायझेशन साँग

------------------------

वरूण ग्रोवर हा इसम भारी आहे. त्याचे आणखी काही प्रकार सध्या पाहतो/ऐकतो आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फारच भारी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.
सुपर रोमँटिक ....साँग....
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Newton पाहिला..
अतिशय सुरेख चित्रपट. संयत मांडणी, लाजवाब अभिनय, गोळीबंद कथा, आशयघन संवाद..
नक्की पहा..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

जपान बुलेट ट्रेन
Japan Bullets Trains' maintenance routine- clip from NHK World documentary.

10:08

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गोविंदा अन् मिनाक्षी... दोन-तीन वेळेस ऐकावं/बघू वाटू शकतं इतकं सुंदर

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माकडचाळे ∝ बघणार्यांची संख्या...

CRD नावाचा पिच्चर पाहिला. पुरुषोत्तम करंडक विजेत्या संहितेचा पिच्चर केलाय. नीट समजला नाही. पण पहिल्यापासुन शेवटपर्यंत समांतर रंगमंच, समीप रंगमंच, स्पर्धेतून आलेले लोक असं म्हटल्यावर जे चित्र डोळ्यासमोर येतं , अगदि तसच सगळं बघायला मिळालं. अगदि टेम्प्लेट म्हणता यावं इतपत. खुप काही अगम्य. ते मोठ्यानं बोलणारे कलाकार. ते अधिक ठाशीव हावभाव करणारे लोक. वातावरण सतत टेन्स. कसलातरी तणाव असलेलं काहीतरी. ह्यांनी सेक्स केलं तरी आनंदानं करणार नाहित. असं अगदि विव्हल होउन किंवा तणावपूर्ण होउन करतील.
सगळं कसं अंधारं अंधारं वातावरण. पार्श्वसंगीत नाहिच ऑल्मोस्ट.
डोट्रोव्हस्की, चेकॉव्ह, फ्रॉइड ह्यांचे सतत उल्लेख. (हे फक्त माझ्या लक्षात राहिलेले. इतर असे अनेक "वर्ल्ड क्लासिक्स् " म्हणता यावेत असे तत्वद्न्यानातले , कलाप्रांतातले , दृश्य कलांमधले, मानस शास्त्रातले, सामाजिक आंदोलनांमधले लोक , विविध सादरीकरणाचे प्रकार (परफॉर्मिंग आर्ट्स) , त्यातले जागतिक दर्जाची नावाजलेली मंडळी, त्यांचे कलाप्रकार/कामगिरी आणि सततचे उल्लेख. विविध प्रकाशछटा , रंगसंगती, वेगळ्याच अँगलनं धरलेले कॅमेरे (कधी कधी हॅण्डहेल्ड शूटिंग केल्याचं जाणवून देणारी दृश्य ) अगदि घातलेल्या किंवा न घातलेल्या कपड्यांमधुनसुद्धा निव्वळ फॅशनेबल/ आकर्षक दिसण्यापलिकडे काहीतरी सांगायचा प्रयत्न. गोंडस चेहऱ्याचा माणुस प्रगल्भ होत जाणं, खरं तर तोच नंतर सगळ्यात भारी निघणं वगैरे. )
इन्सेस्ट बद्दलची विशेष आवड. जमेल तितपत ते अंगावर आणायचा त्वेषपूर्ण प्रयत्न.
दाढ्या वाढवलेले एफ टि टि आय स्टाइल लोक.
"एका कलाकाराची तगमग" असं शीर्षक दिल्यावर पुढचा काही वेळ समोरचा जे काही बोलेल असं तुम्हाला वाटतं ; साधारणत: त्याच स्टाइलचं काहीतरी.
.
म्हंजे.... मला नेमकं सांगता येत नाहिये; पण समजुन घ्या.
अर्थात काही गोष्टी मनापासुन आवडल्या.
म्हंजे.... ह्या CRD वाल्यांचं हट्टी असणं प्रच्चंड आवडलं.
त्यांना पिच्चर जाहिर रिलिज करु देत नव्ह्ते बहुतेक.
तर त्यांनी खाजगी शो लावले आहेत. अगदि पाच पंचवीस जणांचीच व्यवस्था असेल इतपत जागा.
त्यामुळे पिच्चर चांगलं की वाईट , समजला की नाही; ह्याहीपेक्षा त्यांचा हट्टी भाव आवडला.
जे करायचय तेच्च करणार.
.
माझी एकूणात प्रतिक्रिया --
कंटाळवाणं वाटलं. आणि समजलं नाही. कदाचित ते सगळे संदर्भ समजले असते; तर अधिक आवडलं असतं.
("गुलाल" पिच्चर पाहताना मला असाच प्रश्न पडला. की मधुन मधुन अगम्य का बोलतात लोक. आणी विचित्र कपडे घालुण नाच करत भयाण वातावरण का दाखवतात. म्हंजे... तो अंग निळ्या रंगानं रंगवलेला कुणीतरी आहे ना त्यात, तो नक्की काय करतोय? आणी त्यातला कवी इतकी जड कविता का करतोय? आपल्याला हे समजायला काय काय अभ्यास करावा लागेल? )

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा हा हा.
तुम्ही प्लीज कासव बघून या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इन्सेस्ट बद्दलची विशेष आवड.

हे कशामुळे वाटलं ते कळलं नाही.

म्हंजे.... ह्या CRD वाल्यांचं हट्टी असणं प्रच्चंड आवडलं.
त्यांना पिच्चर जाहिर रिलिज करु देत नव्ह्ते बहुतेक.
तर त्यांनी खाजगी शो लावले आहेत. अगदि पाच पंचवीस जणांचीच व्यवस्था असेल इतपत जागा.

??? मी सिटी प्राईड कोथरुडला ३ नंबरच्या स्क्रीनला पाहिला. नियमित तिकीट लावून आणि आधी राष्ट्रगीत वाजवून खेळ झाला.

मला बहुतेक सगळे संदर्भ लागले, कारण ते नाटकबिटक करणारे लोक परिचयाचे आहेत. सगळ्यात मुख्य अडचण हीच आहे की एवढा आख्खा सिनेमा करून त्यातून काहीच म्हणायचं नाही. नुसतं इंटुक इंटुक खेळून वैचारिक सिनेमा करता येत नाही आणि निर्मितीच्या वेदना-संवेदना दाखवणं तर त्याहून अशक्य कोटीतलं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

म्हणजे...माहिती नाही, पण तुम्ही समजून घ्या असं लिहिलंय की वर. कशाला मनोबाला पिडता उगीच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ROMANES EUNT DOMUS

सीआरडीचं एक जाऊदे, पण...

"गुलाल" पिच्चर पाहताना मला असाच प्रश्न पडला. की मधुन मधुन अगम्य का बोलतात लोक. आणी विचित्र कपडे घालुण नाच करत भयाण वातावरण का दाखवतात. म्हंजे... तो अंग निळ्या रंगानं रंगवलेला कुणीतरी आहे ना त्यात, तो नक्की काय करतोय? आणी त्यातला कवी इतकी जड कविता का करतोय? आपल्याला हे समजायला काय काय अभ्यास करावा लागेल?

गुलाल? मनोबा, गुलाल?

जड कविता करणारा कवी म्हणजे ब्याण्डवाल्याचे कपडे घातलेला पियुष मिश्रा का? तो तर भयानक हलक्या कविता करत असतो. (उदा० आंतरराट्रीय राजकारण समजावणारी 'राणाजी म्हारे..') की त्यात आणखी कोणी कवी आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
समर शेष है, नहीं पाप का भागी केवल व्याध
जो तटस्थ हैं, समय लिखेगा उनके भी अपराध

~ रामधारी सिंह "दिनकर"

एक रामधारी सिंह "दिनकर" ह्यांची कविता वापरलीय. मनोबा तिच्याबद्दल बोलतोय का?
" दो न्याय अगर तो आधा दो, पर, इसमें भी यदि बाधा हो,"
की मग पियुष मिश्राची "शेहेर हमारा सोता है" ?

गुलालच्या कविता/गाणी त्याचे हायलाईट आहेत, त्यांना असं बोलू नका प्लीज. (इथे कळवळल्याचा अभिनय कल्पावा.)

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तो अंग निळ्या रंगानं रंगवलेला कुणीतरी आहे ना त्यात, तो नक्की काय करतोय?

अर्धनारी नटेश्वर? एका मित्राने सांगितल्याप्रमाणे तो अर्धनारी नटेश्वर स्त्री पुरुष ब्यालंस दाखवतो. रणसा आणि अभिजीतची बहीण हे क्यारेक्टर तो स्त्री-पुरुष संघर्ष दाखवतात. जेव्हा तो अर्धनारी मरतो तेव्हा सिनेमात ऑल हेल ब्रेक्स लूज. ( स्त्री-पुरुष ब्यालंस गेल्यामुळे). मला फार पटलं नाहीये पण असही असू शकतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

मला वाटलेलं लॉजिक असं आहे:

पियुष मिश्रा चित्रपटातल्या तरूणपणी हिप्पी होता असा काहीसा उल्लेख आहे. निळ्या पात्राचा उल्लेख 'अर्धनारी' असा आहे. ते दोघं कायम एकमेकांबरोबर असतात. म्हणजे असं सूचित केलं आहे, की त्यांचे समलैंगिक संबंध आहेत.

दुकीबनाच्या राजकीय/सामाजिक तत्त्वद्न्यानाचा पाया (किंवा यूएसपी म्हण वाटलं तर) "पुरुषी / मर्दानी राईटविंग प्रांतवाद" असा आहे. आणि त्याच्याच घरात याला घोडा लावणारे दोन लोक राहताहेत, आणि त्यातला एक याचा भाऊच आहे! त्यामुळे तो कायम या दोघांवर उचकून असतो, आणि नंतर भावाच्या खुनाचाही प्रयत्न करतो. (पण गोळी लागून निळं पात्र मरतं.)

म्हणजे, अनुराग कश्यपला असं दाखवायचं आहे की पुरुषी / मर्दानी राईटविंगचा आव आणणाऱ्या नेत्यांच्या घराचे वासेही पोकळ आहेत! "आम्ही सहन करणार नै" टैप गोळी दुकीबना देतो आहे, पण प्रत्यक्ष त्याच्याच घरात त्याला तोंड दाबून हा भ्रष्टाकार सहन करायला लागतोय!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
समर शेष है, नहीं पाप का भागी केवल व्याध
जो तटस्थ हैं, समय लिखेगा उनके भी अपराध

~ रामधारी सिंह "दिनकर"

मी पण क्रांती कानडेंच्या घरी खाजगी शो पाहिला. आवडला असं आता २ दिवसांनी म्हणू शकते.

चित्रपट एकसंध नाही वाटला. त्यातले बरेच प्रसंग हे दिग्दर्शकाच्या आधीच्या शॉर्ट फिल्म्स मधून घेतले होते. त्यामुळेही थोडा तुटक-तुटक वाटू शकते.
उदाहरणार्थ:
१. जेव्हा नायक वेश्येकडे जातो: कला मतलब?
२. चेतन हा विक्रम बद्दल ऐकून प्रेरित झालेला असतो: चेतन रणजित देशमुख
३. बऱ्याच लोकांना नाटकामध्ये पुतळा का असतो हे नाही कळलं (That statue was representation of all the good women in protaganist's life): SHE
४. CRD म्हणजे चेतन रणजित देशमुख हे कळायला फारच वेळ लागला, पुन्हा एकदा: चेतन रणजित देशमुख

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद. स्पॉयलरतरी कळला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऊप्स! "Spoilers Ahead" टाकायचा राहून गेलं Sad तसं चित्रपट पाहूनही कळेल याची ग्यारंटी नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नवा ब्लेड रनर पाहायला कुणी गेलं आहे का? जाणार आहे का?
त्या निमित्तानं मूळ 'ब्लेड रनर'बद्दलचा एक जुना लेख -
ब्लेड रनर – चित्रपटात रंगसंगतीचा प्रभावी वापर

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हा लेख वाचला होता. आताही बरंच वाचायला मिळतंय नव्या ब्लेड रनर बद्दल.
वेस्ट एंड औंधला उद्या मंगळवारी साडेचारला जायचा प्लॅन आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कालच पाहिला, महाभयंकर बकवास पिच्चर आहे. जाम बोअर झालं. शिवाय रायन गोसलिंग चक्क बटिस्टाला ठार मारतो? आर यू फकिंग इनसेन?

लै कैच्याकै आहे. पण अशेच पिच्चर क्रिटिकांना भारी वाटतेत म्हंजे टाळ्या पिटाया हव्या बहुधा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ROMANES EUNT DOMUS

न्यूटन पाहिला, जाम आवडला. काही ठिकाणी जरा उगीचच अती केलंय असं वाटलं पण आवडला. गोंडी भाषेचा बड्या स्क्रीनवर वापर तोही इतक्या वेळेस पहिल्यांदाच असावा.

आणि थर्ड वर्ल्डमधल्या दुष्ट वाईट्ट गोष्टी अगदी पाकात घोळवून वाढायच्या आणि शेअर करायच्या या गोऱ्यांच्या तत्त्वाला अनुसरून याला ऑस्करही मिळेलच म्हणा. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ROMANES EUNT DOMUS

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

गेल्या वीकांताला तु है मेरा संडे नामक सिनेमा पाहिला. बरच कौतिक ऐकून गेलो होतो. सै परांजपेईश फील आहे वगैरे... तेवढा अजिबात चांगला वाटला नाही. काहीसा घिसापिटा. शहरात राणाऱ्यांची शांतता, मोकळी जाग कमी होणं, माणसांमधला संवाद, शहराचा कोलाहल वगैरे वगैरे विषय. चार पाच मित्र रविवारी फूटबॉल खेळायला भेटत असतात बीचवर. एके दिवशी त्या जागेवर खेळणं बंद करावं लागतं. या अनुशंगाने त्या पाचांच्या आयुष्यात सुरू होणारी खळबळ आणि शेवटी गोव्यात दोन दिवस सुटीवर जाऊन त्यानंतर मिळणारी शांतता, असा काहीसा प्लॉट. "ठीक" एवढंच म्हणतात यावं असा सिनेमा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.