Skip to main content

इ.स. 1900 मधील इ.स. 2000सालची कल्पना

“फ्रान्स 2000 साली…” या नावाने पॅरिस येथे आयोजित केलेल्या एका चित्रप्रदर्शनामध्ये 1899,1900, 1901 व 1910 साली काढलेल्या चित्रकारांच्या कृतीमध्ये “2000 साल कसे असेल?” हा विषय घेतला होता. (त्याकाळी त्यातील काही पेंटिंग्सचे पोस्ट कार्ड आकारामध्ये मुद्रित करून सिगारेट्सच्या बॉक्समधून विक्रीस ठेवलेले होते.)
या प्रदर्शनात तंत्रज्ञानासंबंधीचे अनेक चित्रकृती होत्या. खास करून हेलिकॉप्टरचा व्यवहारातील वापर, व समुद्राच्या खालील जमिनीवरील जीवनाची झलक यांचे पेंटिंग्स त्यात होत्या. पाणघोड्यावर बसलेले स्वार, समुद्राच्या जमिनीवर खेळणारे खेळाडू व रोबो सारख्या स्वयंचलित यंत्रांची कल्पना या चित्रकृतीत चित्रित केल्या होत्या.
त्या पेंटिंग्सची झलक ऐसीच्या वाचकाना (कदाचित) आवडेलः

फोटो 2

फोटो 3

फोटो 4

फोटो 5

फोटो 6

फोटो 7

फोटो 8

फोटो 9

फोटो 10

फोटो 11

फोटो 12

फोटो 13

फोटो 14

फोटो 15

फोटो 16

फोटो 17

फोटो 18

फोटो 19

फोटो 20

फोटो 22
संदर्भ

स्पर्धा का इतर?

सर्व_संचारी Fri, 01/02/2019 - 19:18

फारच मस्त ! पाण्याखालील खेळ हा तर म्हणजे - हाईट ऑफ इमॅजिनेशन - आहे :) मस्तच ! धन्यवाद ! आज जर हे चित्रकार आले तर त्यांना आजचं तांत्रिकदृष्ट्या पुढारलेलं जग कसं दिसेल ?

Nile Fri, 01/02/2019 - 20:42

चित्रं आवडली. धन्यवाद, इथे दिल्याबद्दल.

तिरशिंगराव Wed, 06/02/2019 - 20:27

कलाकार द्रष्टे असतात हेच खरे! फारच छान संग्रह !

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 06/02/2019 - 21:43

इथे चित्रं देण्याबद्दल आभार.

सचिन काळे Sat, 09/02/2019 - 20:26

मस्तं!!

इ.स. 1900 मधील इ.स. 2000सालची कल्पना >>> ही कल्पनाच छान आहे.