ही बातमी समजली का - भाग १९५

News News News 98/365

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.

----
आधीच्या धाग्यात ~१०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.

field_vote: 
0
No votes yet

बँकांच्या राष्ट्रीयीकरणाला पन्नास वर्षं झाली त्यानिमित्ताने आलेले काही लेख (ऐसीकरांकडून साभार) -
बुडिताची सुवर्णजयंती = प्रदीप आपटे

Was bank nationalisation, 50 years ago, Mrs Gandhi's biggest gift or blunder? शेखर गुप्ता (साभार : नितिन थत्ते)
The 1969 bank nationalization did India more harm than good - निरंजन राजाध्यक्ष (साभार : सहज राव)
Banks will remain political fiefdoms till privatized - स्वामिनाथन अंकलेसतिया अय्यर (साभार : मनोबा)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ओह शूट!!! पहील्यांदा मला वाटलं, नितिन थत्ते यांचे खरे नाव शेखर गुप्ता आहे ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उम्र अब आई है मेरे पास मेरी बेटी बन
सीने से लिपटी है शोख़ चंचल-सी वह
कितनी मासूम-सी है अदा कैसी इठलाती है बलखाती है
मेरा बचपन जैसे लौट आया है

सहज राव म्हणजे अनु राव असं म्हटल्यासारखं होईल ते!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

राष्ट्रीयीकरणाचा मुख्य उद्देश सरकारने सांगितले पैसे वाटा की वाटायचे. ते परत येतील का नाही, बँक तोट्यात जाईल का नाही याची काळजी करू नका.
ते झालंच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कर्नाटक सरकार कोसळले!

https://www.loksatta.com/desh-videsh-news/the-kumaraswamy-government-col...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

झपाटा'ने इंग्लिश खाडी उडून पार केली.
NYT लेख

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अशा प्रकारची चित्रं लवकरच इतिहासजमा व्हावीत अशी इच्छा.
सुषमा स्वराज

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

राधिका आणि प्रणय रॉय यांना परदेशी जाण्यास बंदी. एवढे बहुमत मिळवून देखील अशा गोष्टी का कराव्याशा वाटतात हा प्रश्न आहे. कदाचित पुढल्या ५० वर्षांची सोय लावायचा विचार दिसतोय. काँग्रेस ने पैसा जमवून फक्त १०-२० वर्षांची सोय पाहिली. पण दूरदृष्टी म्हणतात ती हीच.
दुवा.

- ओंकार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हणजे ते भारतात राहून आणखी टीका करतील?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बातमीतल्या या गोष्टीकडे निर्देश होता.

It is, along with events like raids on media owners, a warning to the media to fall in line - or else.

- ओंकार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

निवड्णुका जिंक्ल्यावर गुन्हेगारांना सोडुन द्यायचं? एन्डिटिव्हीवर २०१२ पासुन मनि लाँडरिग आणि टॅक्स चोरीची केस/इन्व्हेस्तिगेशन् चालु आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

दुव्यावरच्या बातमीमधून. अर्थात ते छापताना खरे काय ते छापत असतील या भरोशावर. त्याच्यावर विश्वास ठेवायचा नसेल तर शोधाशोध करायला लागेल.

They have been stopped on the basis of a fake and wholly unsubstantiated corruption case filed by the CBI about an ICICI loan that was taken by their company, RRPR, which was fully repaid with interest ahead of schedule. The case has been challenged by the NDTV founders and their company in the Delhi High Court where the matter has been pending for two years. Radhika and Prannoy Roy have been fully cooperating with the case and they have been travelling abroad regularly and returning to the country so to suggest they are a flight risk is ludicrous.

- ओंकार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

https://www.cnn.com/travel/article/fly-free-green-greene-trnd/index.html
ज्या लोकांचे आडनाव - 'ग्रीन' आहे त्या लोकांना, 'ग्रीन विक' प्रमोशनच्या अंतर्गत , फ्रंटिअर विमानकंपनी, फुकटात विमान प्रवास उपलब्ध करुन देते आहे. अर्थात ही ऑफर ठराविक काळाकरताच उपलब्ध असणार आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उम्र अब आई है मेरे पास मेरी बेटी बन
सीने से लिपटी है शोख़ चंचल-सी वह
कितनी मासूम-सी है अदा कैसी इठलाती है बलखाती है
मेरा बचपन जैसे लौट आया है

https://www.googlesciencefair.com/?utm_source=Google&utm_medium=HPP&utm_...

कितीतरी टिनेजर्स उत्तम शोध लावत आहेत. छान बातमी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उम्र अब आई है मेरे पास मेरी बेटी बन
सीने से लिपटी है शोख़ चंचल-सी वह
कितनी मासूम-सी है अदा कैसी इठलाती है बलखाती है
मेरा बचपन जैसे लौट आया है

सायन्स फेअरचे बरेच लेख आहेत, वाचायला वेळ लागणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

२ ओक्टोबरपासून रेल्वेत पाण्याची बॉटल मिळणार नाही?
वेंडिंग मशिनातून आपला फिरकीचा तांब्या ( तांब्याची वॉटर बॉटल) भरून घ्यायचा.
एकुणच प्लास्टिक कचरा कमी करण्याचे रेल्वेने ठरवले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपल्याकडे सगळं आलबेल आहे असं वाटण्यासाठी तरी अधूनमधून अमेरिकन बातम्या वाचाव्यात
Trump’s Interest in Buying Greenland Seemed Like a Joke. Then It Got Ugly.
Trump Again Accuses American Jews of Disloyalty
After Lobbying by Gun Rights Advocates, Trump Sounds a Familiar Retreat
In Economic Warning Signals, Trump Sees Signs of a Conspiracy

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

https://timesofindia.indiatimes.com/city/delhi/vinayak-damodar-savarkar-...

हेडलाईनची अक्षरं:

"Row erupts in DU over Damodar Savarkar, Subhas Chandra Bose .."

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

https://www.indiatoday.in/amp/india/story/nsui-leaders-put-shoe-garland-...

NSUI leaders put shoe garland around Savarkar statue, blacken face

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपल्याला एखाद्याचे मार्ग पटत नसले तरी चपलांचा हार, काळे फासणे म्हणजे इंटॉलर... अम्, ते हे आय मिन भारतातली बेरोजगारी, रस्त्यातले खड्डे, ट्रॅफिकची समस्या, बागकाम, अमेरिका..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ते आरेसेसला उचकावण्यासाठीचे उद्योग असावेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थर्मामीटर फोडून ताप जाईल? - आर्थिक मंदीविषयी योगेंद्र यादव यांचे भाष्य

Downturn deciphered: Biscuits, briefs, bikes, booze and the breakdown - 'इकॉनॉमिक टाइम्स'मधून

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

चाईनीज वस्तूंना टक्कर दिली गेली नाही तर मंदी निश्चित.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ट्विटरवरून साभार..

मंदी यही बनाएंगे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोण्या वात्रटांच्या डोक्यातून हे असले सुविचार निघतात ना Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उम्र अब आई है मेरे पास मेरी बेटी बन
सीने से लिपटी है शोख़ चंचल-सी वह
कितनी मासूम-सी है अदा कैसी इठलाती है बलखाती है
मेरा बचपन जैसे लौट आया है

चायनीज वस्तू आणि मंदीचा काय संबंध?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0