बागकाम
बागकामासंबंधी धागे या प्रकारात मोजावेत.
बागकामप्रेमी ऐसीकर : २
Taxonomy upgrade extras
व्यवस्थापकः या धाग्यावर सुरू झालेली ही माहितीपूर्ण चर्चा वाचन व व्यवस्थापन या दोन्ही दृष्टीने सोपी जावी म्हणून एका प्रतिसादाचे रुपांतर नव्या धाग्यात करत आहोत. घरगुती बागकामासंबंधित प्रश्न, शंका, विचार, माहिती, फोटो, योजना, कार्यक्रम, अपडेट्स इत्यादी गोष्टी या धाग्यात लिहिता येतील.
======
बियांपासून सुरूवात करताना..
- Read more about बागकामप्रेमी ऐसीकर : २
- 94 comments
- Log in or register to post comments
- 140175 views
बागकामप्रेमी ऐसीकर
Taxonomy upgrade extras
या मोसमात बागेत कुठली रोपं लावली आहेत? घरगुती बागकामावर माहिती-चर्चा करण्यासाठी, छोटे-मोठे प्रश्न, शंका विचारण्यासाठी, अनुभव शेअर करण्यासाठी, आणि उगवलेल्या पिकांच्या व त्यांतून तयार झालेल्या डिशेसच्या फोटूंसाठी हा धागा. (म्हणून हा धागा खाद्यसंस्कृतीत घातला).
(व्यवस्थापन : 'बागकाम' ह्या स्वतंत्र विभागात धागा आता हलवला आहे.)
- Read more about बागकामप्रेमी ऐसीकर
- 119 comments
- Log in or register to post comments
- 196255 views
बागकामप्रेमी ऐसीकर - २०२१
Taxonomy upgrade extras
घरच्या बागेची चर्चा खरडफळ्यावर करण्या ऐवजी एक धागाच काढावा अशी चर्चा तिकडे झाल्याने इकडे धागा सुरू करतो आहे.
तुमच्या यावर्षीच्या योजना, सल्ले जरूर लिहावेत!
तर सुरुवात अशी झाली की माझ्या मुलाला गेल्या वर्षी शाळेत ॲक्टिविटी करण्यासाठी एक यादी दिली होती. त्यात ओला कचरा व्यवस्थापन हा एक विषय होता.
हाच मी पटकन निवडायचा सल्ला दिला. माझ्या आवडीचा विषय, त्याचा दहावीचा वेळ काही प्रमाणात वाचवायचा आणि बागकाम करायची माझी हौस भागवून घ्यायची असे उद्देश ठेवून काम सुरू केले.
- Read more about बागकामप्रेमी ऐसीकर - २०२१
- 61 comments
- Log in or register to post comments
- 52959 views
बागेतून ताटात - प्रयोग ४ : टोमॅटो, बेसिल
बागेतून ताटात - प्रयोग ३ : मायक्रो -ग्रीन्स
- Read more about बागेतून ताटात - प्रयोग ३ : मायक्रो -ग्रीन्स
- 14 comments
- Log in or register to post comments
- 15376 views
बागेतून ताटात - प्रयोग २ : पालेभाज्या
बागेतून ताटात - प्रयोग १ : भोपळा
ह्यावर्षी असं नव्याने जाणवलं की थोडंसं प्लँनिंग आणि नगण्य कष्टात घरची पालेभाजी खाता येते. दर रविवारी २ ट्रे मध्ये हरभरा / मेथी पेरून आठवड्याला एक तरी पालेभाजी होतेच. शिवाय घरी लावलेल्या इतर भाज्यांचा पालापण पालेभाजी करण्यासाठी वापरता येतो.
१. मेथी / हरभरा पातळ भाजी
साहित्य:
हरभरा डाळ, शेंगदाणे, लसूण, तेल, मोहरी, हळद , तिखट -मीठ , (आमसुलं , गूळ - मेथी खूप कडू असेल तर), डाळीचं पीठ १ चमचा ( ऐच्छिक ) आणि मेथी/ हरभरा.
कृती :
- Read more about बागेतून ताटात - प्रयोग २ : पालेभाज्या
- 1 comment
- Log in or register to post comments
- 5556 views
बागेतून ताटात - प्रयोग १ : भोपळा
१. भोपळ्याच्या फुलांची धिरडी :
सूप करू म्हणून हौसेनं बटरनट स्क्वाश लावला होता. वेल भरपूर तरारला, पसरला, पिवळी धम्मक फुलंपण पुष्कळ आली. परंतु फळ काही धरेना. मग गूगल करून भोपळ्याच्या नर-मादी फुलांबद्दल समजलं. माझ्या वेलीला बहुतेक अष्टसहस्त्रपुत्रा भव असा आशीर्वाद मिळाला असावा. आमच्याकडे सगळी नर फुलं आली. माझ्या मेक्सिकन मित्राकडे भोपळ्याच्या फुलांची भजी खातात. पण मला तळायला आवडत नाही ( अवांतर : तळलेलं खायला आवडतं ) म्हणून धिरडी केली.
साहित्य :
- Read more about बागेतून ताटात - प्रयोग १ : भोपळा
- 1 comment
- Log in or register to post comments
- 5842 views
बागकामप्रेमी ऐसीकर - २०१९
Taxonomy upgrade extras
ह्यावर्षी अंमळ उशीरच झाला आहे, हा धागा काढायला. आमच्याकडे वश्या आला तेव्हाच साधारण नवी नोकरी, थोडा प्रवास वगैरे गोष्टी घडत होत्या.
ह्या वर्षी केलेल्या काही गोष्टी -
१. चार टोमॅटो आणले. जमिनीत लावले. नोकरीच्या पहिल्याच आठवड्यात दोन दिवस गावाबाहेर जावं लागलं आणि तेव्हाच घरी तापमान शून्याच्या खाली जाणार होतं. काचेची मोठी दोन भांडी होती, ती दोन झाडांवर उपडी टाकली. बाकी झाडांवर पांघरूण घातलं. चारही झाडं टिकली. त्यातही दोनच झाडांचे पैसे देऊन, एका कुंडीत दोन झाडं आहेत हे बघून आणलेली होती.
- Read more about बागकामप्रेमी ऐसीकर - २०१९
- 38 comments
- Log in or register to post comments
- 47808 views
बागकामप्रेमी ऐसीकर २०१८
Taxonomy upgrade extras
घरी मोगरा कुंडीत लावला आहे. जमिनीत लावायला आवडलं असतं, पण आमच्याकडे दोन-चार दिवस थंड होतं त्यात तो टिकणार नाही. त्या दिवसांमध्ये मोगऱ्याच्या कुंड्या उचलून आत आणावं लागतात. त्यामुळे फार मोठ्या कुंड्यांमध्ये मोगरा लावताही येत नाही.
तर प्रश्न असा आहे की आता तो फार मोठा झालाय. मुळं कुंडीत जेमतेम मावत आहेत. फांद्यांची छाटणी केली (आणि त्यांची कलमं करायला घातली आहेत). पण मुळांचं काय करावं? नवी माती, कंपोस्ट घालायलाही जागा नाहीये.
- Read more about बागकामप्रेमी ऐसीकर २०१८
- 91 comments
- Log in or register to post comments
- 116527 views
बागकामप्रेमी ऐसीकर : २०१७ धागा - २
Taxonomy upgrade extras
रविवारी टेरॅरियम करून पाहिलं .. पहिलाच प्रयोग आहे ..

- Read more about बागकामप्रेमी ऐसीकर : २०१७ धागा - २
- 111 comments
- Log in or register to post comments
- 144086 views