श्रवण
बालगीत
फैय्याज यांनी गायिलेले
या बाई या बघा कशी माझी बसली बया
कुठे उपलब्ध आहे?
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about बालगीत
- 6 comments
- Log in or register to post comments
- 1547 views
भीमसेन जोशींचे पुण्यस्मरण
आज हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील एक महान हस्ती, पंडित भीमसेन जोशी यांची पुण्यतिथी.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about भीमसेन जोशींचे पुण्यस्मरण
- Log in or register to post comments
- 1435 views
कुमार गंधर्व
कुमार गंधर्वांच्या अभिनव शैलीतील एक उल्लेखनीय पैलू म्हणजे त्यांनी रागांच्या विस्तृत श्रेणीचे अन्वेषण केले. त्यांनी स्वत:ला विशिष्ट घराण्याशी निगडित माहितीपुरते मर्यादित ठेवले नाही; त्याऐवजी, त्यांनी दुर्लक्षित रागांचा अभ्यास केला, विसरलेली रत्ने पुन्हा जिवंत केली. या रागांमध्ये श्वास फुंकण्याची त्यांची क्षमता संगीतातील बारकावे आणि शास्त्रीय रागांच्या विशाल विस्तारात प्रयोग करण्याची त्यांची सखोल समज दर्शवते.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about कुमार गंधर्व
- 4 comments
- Log in or register to post comments
- 2295 views
नो रिग्रेट्स
काही काही गाणी प्रचंड नशीबवान असतात.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about नो रिग्रेट्स
- 2 comments
- Log in or register to post comments
- 5071 views
"संदीप खरे'ज वर्ल्ड" : संदीप खरे mobile app द्वारे तुमच्या भेटीला
नमस्कार मंडळी.
स्मार्ट्फोनच्या या जमान्यात, आपल्या रोजच्या आयुष्यात, वेगवेगळ्या बाबींच्या संदर्भात, मोबाईल apps ही गोष्ट आपल्या सर्वांच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनली आहे.
नवीन तंत्रज्ञानाच्या या काळात जगभर पसरलेल्या सर्व रसिक मित्रांपर्यंत कवी संदीप खरे यांना त्यांच्या कविता सहजरीत्या पोहोचवता आल्या पाहिजेत असा एक उद्देश आहे . तसंच आपल्या आवडत्या कलाकाराची कला सहजरित्या अनुभवता येणं यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट चाहत्यांना नाही.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about "संदीप खरे'ज वर्ल्ड" : संदीप खरे mobile app द्वारे तुमच्या भेटीला
- 6 comments
- Log in or register to post comments
- 6910 views