विज्ञान
मानवी अस्तित्वाविषयीचे काही प्रश्न (11)
माणूस प्राणी नामशेष होणार का?
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about मानवी अस्तित्वाविषयीचे काही प्रश्न (11)
- 4 comments
- Log in or register to post comments
- 539 views
मानवी अस्तित्वाविषयीचे काही प्रश्न (10)
हुबेहूब माझ्यासारखा अजून कुणीतरी कुठेतरी असेल का?
प्रचंड अंतरावरील एखाद्या दुसऱ्या दीर्घिकेत आपल्यासारखीच एक आकाशगंगा आहे. त्या आकाशगंगेतसुद्धा आपल्या येथील सूर्यासारखा तारा आहे. या तारेपासून पृथ्वीसारखाच दिसणाऱ्या एका तिसऱ्या ग्रहावर तुमच्यासारखाच दिसणारा अस्तित्वात आहे. तुमच्यासारखाच तो जीवन जगत आहे. एवढे कशाला, तुम्ही आता जे वाचत आहात तेच तो तिथे वाचत आहे. अगदी तीच ओळसुद्धा….
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about मानवी अस्तित्वाविषयीचे काही प्रश्न (10)
- Log in or register to post comments
- 199 views
मानवी अस्तित्वाविषयीचे काही प्रश्न (9)
संगणकं आपला ताबा घेतील का?
आपला मेंदू म्हणजे एक अजब व विचित्र रसायन आहे. जगातील इतर कुठल्याही गुंतागुंतीच्या रचनेपेक्षा मेंदूची गुंतागुंत अनाकलनीय ठरत आहे. तरीसुद्धा आपण त्याला रक्त-मांस-चेतापेशी-मज्जारज्जू पासून तयार झालेले मशीन असेच म्हणू शकतो. म्हणजेच मेंदूच्या कार्यप्रणालीप्रमाणे कार्य करू शकणारे मशीन आपणही बनवू शकतो असा अर्थ त्यातून ध्वनित होतो. या दिशेने होत असलेल्या प्रयत्नांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या रोबोंची रचना – थोडक्यात एआय (Artificial Intelligence) – आघाडीवर आहे.
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about मानवी अस्तित्वाविषयीचे काही प्रश्न (9)
- 6 comments
- Log in or register to post comments
- 551 views
मानवी अस्तित्वाविषयीचे काही प्रश्न (8)
मी कुणाच्या तरी हुकुमाचा ताबेदार आहे का?
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about मानवी अस्तित्वाविषयीचे काही प्रश्न (8)
- Log in or register to post comments
- 198 views
धूमकेतू - C/2023 A3 Tsuchinshan-ATLAS
सध्या सुर्यास्तानंतर नुस्त्या डोळ्यांनी हा धूमकेतू दिसत आहे. दिवसेंदिवस धूमकेतू फिकट होत जाईल.
धूमकेतू नुकताच सुर्यामागून प्रदक्षिणा पुर्ण करून परतीच्या मार्गाला लागला आहे. 12 ऑक्टोबर दरम्यात धूमकेतू पृथ्वीच्या सर्वात जवळ होता.
सध्या सुर्यास्तानंतर 30-40 मिनिटे साधारण सुर्यास्ताच्या दिशेला हा धूमकेतू पाहता येईल. काल मी घेतलेले फोटो इथे देत आहे. फोटो वर क्लिक केल्यास मोठा फोटो दिसेल.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about धूमकेतू - C/2023 A3 Tsuchinshan-ATLAS
- 23 comments
- Log in or register to post comments
- 1749 views
मानवी अस्तित्वाविषयीचे काही प्रश्न (7)
माणसात ‘स्वत्व’ (self) असे काही असते का?
आपण जेव्हा झोपतो तेव्हा ती नाहीशी होते. जागे होतो तेव्हा परत आपोआप आलेली असते. काही वेळा स्वप्नात येते. काही वेळा स्वप्नच गायब झालेले असतात. हे शरीर माझेच आहे व मीच त्याचे नियंत्रण करत आहे याची जाणीव देणारे असे काही तरी आपल्यात असावे. त्यामुळे आपण आपली वेगळी ओळख पटवून देत असतो. हीच ओळख आयुष्यभर आपली सोबत करते; काही वेळा अनुभवांच्या आठवणीतून व काही वेळा भविष्यात डोकावून. हे सर्व एखाद्या गाठोड्यासारखे वाटते. तेच कदाचित आपल्यातील ‘स्व’ची जाणीव असू शकेल.
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about मानवी अस्तित्वाविषयीचे काही प्रश्न (7)
- Log in or register to post comments
- 331 views
मानवी अस्तित्वाविषयीचे काही प्रश्न (6)
माझ्यात जाणीव आली कुठून?
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about मानवी अस्तित्वाविषयीचे काही प्रश्न (6)
- 2 comments
- Log in or register to post comments
- 424 views
मानवी अस्तित्वाविषयीचे काही प्रश्न (5)
मी होलोग्रामसदृश प्रतिमा असेन का?
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about मानवी अस्तित्वाविषयीचे काही प्रश्न (5)
- 4 comments
- Log in or register to post comments
- 767 views
मानवी अस्तित्वाविषयीचे काही प्रश्न (4)
मानवी अस्तित्वाविषयीचे काही प्रश्न (3)
आपण (बुद्धिमान सजीव) या विश्वात एकटेच आहोत का?
निरभ्र आकाशाकडे रात्रीच्या वेळी पाहत असताना आपल्याकडेही कुणीतरी पाहत असतील असा भास होण्याची शक्यता आहे. लुकलुकणारे तारे कुणाचे तरी डोळे नसतील ना असे वाटण्याची शक्यता आहे. कदाचित त्या देदीप्यमान, विस्मयकारक ठिणग्यांमधूनच – ज्याला आपण चेतना म्हणतो त्यातूनच – आपल्या अस्तित्वाला आकार मिळाला असावा.
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about मानवी अस्तित्वाविषयीचे काही प्रश्न (3)
- 2 comments
- Log in or register to post comments
- 512 views