Skip to main content

सामाजिक

वृद्धत्वाकडे वाटचाल - भाग २

Taxonomy upgrade extras

एजिंग का होते या विषयावर बरेच संशोधन झाले आहे. बरीच जैविक कारणे सुचविण्यात आली आहेत. त्यापैकी काही कारणांची माहिती या भागात घेऊ.

मृत्यू – भाग ५

Taxonomy upgrade extras

भाग ५ – धर्म, समाज आणि मृत्युकल्पना

It matters not how a man dies, but how he lives. The act of dying is not of importance, it lasts so short a time.
- Samuel Johnson

माणसाने मृत्यूच्या भयापोटी धर्म निर्माण केला आणि ईश्वरही निर्माण केला. जगाच्या काना कोपऱ्यात धर्माच्या नावाखाली लाखो निरपराध व्यक्तींची हत्या झाली , आजही होत आहे . याचा अर्थ धर्म केव्हाच संपला आहे. शंभर वर्षापूर्वी ईश्वराचा मृत्यू झाला आहे अशी हाकाटी नीत्शे या तत्त्ववेत्त्याने केली. आजची अवस्था पाहता खरोखरच असे वाटते की ईश्वराची हत्या झाली आहे.

मृत्यू – भाग ४

Taxonomy upgrade extras

मरण जवळ येते तेव्हा काय होते? प्रत्यक्ष मृत्यू येतो ते कसे कळते? त्यानंतर काय काय करावे लागते?

मृत्यू – भाग ३

Taxonomy upgrade extras

वैद्यकीय व्यवसाय आणि औषध कंपन्या या मृत्यू कसा टाळता येईल याकडे लक्ष देतात. व्यक्तीचा शेवटचा काल कमी त्रासात कसा व्यतीत व्हावा याकडे वैद्यकीय व्यवसायाचे लक्ष नसते. त्यामुळे आयुष्याचा शेवटचा काल अतिकष्टदायक जातो.

मृत्यू – भाग २

Taxonomy upgrade extras

केव्हा थांबावेसे वाटणे हे प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक स्थितीवर अवलंबून असते. पण प्रत्येकाने हा थांबण्याचा निर्णय करून सर्व तयारी केली पाहिजे आणि त्यानंतरचे आयुष्य मजेत जगले पाहिजे. जेव्हा आपण आपला मृत्यू क्षितिजावर बघू शकतो तेव्हा आपली तयारी चालू करणे योग्य राहते. ही तयारी मृत्यू दाराशी आल्यावर करण्याची नसते. तयारी खऱ्या अर्थाने आपल्या मनाची असते.