संगणक
प्रश्नोत्तरांच्या खाणीतला खजिना
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about प्रश्नोत्तरांच्या खाणीतला खजिना
- 11 comments
- Log in or register to post comments
- 13680 views
ऑटोमॅटिक पोलीसींग (उत्तरार्ध)
ऑटोमॅटिक पोलीसींग (पूर्वार्ध)
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about ऑटोमॅटिक पोलीसींग (उत्तरार्ध)
- Log in or register to post comments
- 3439 views
अटोमॅटिक पोलिसिंग (पूर्वार्ध)
पुणे – मुंबईसारख्या शहरात आजकाल शेकडोंनी सीसीटिव्ही बसवलेले आपल्या लक्षात आले असेल. हे लोण या मोठ्या शहरापुरतेच मर्यादित नसून पुढील काही वर्षात महाराष्ट्राच्या काना -कोपऱ्यात सीसीटिव्हीचे जाळे पसरलेले दिसेल.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about अटोमॅटिक पोलिसिंग (पूर्वार्ध)
- 3 comments
- Log in or register to post comments
- 5447 views
नेटिझन्स इतक्या उर्मटपणाने का वागतात?
संगणक (यात संगणकाशी संबंधित मोबाइल फोन, इंटरनेट, लॅपटॉप, वाय फाय, नेटबँकिंग, मोबाइल बँकिंग व इतर सर्व माहिती तंत्रज्ञान सुविधांचा समावेश आहे.) माणसांना चांगली माणसं बनण्यासाठी मदत करतात, हे संगणक क्षेत्रातील एका तज्ञाचे विधान आहे. परंतु निदान ब्लॉगोस्फेरमधील अनुभवावरून तरी नेटवरील माणसं उदात्त, शहाणे, संवेदनशील झाले आहेत, याबद्दल शंका घ्यावीशी वाटते. आपण कल्पनाही करू शकणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात संगणक आपल्या आयुष्याला व्यापलेले आहे. संगणक निरक्षरता हद्दपार होत आहे. नेट आता प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनत आहे.
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about नेटिझन्स इतक्या उर्मटपणाने का वागतात?
- 19 comments
- Log in or register to post comments
- 13576 views
ऍलन ट्युरिंग: एक असाधारण वैज्ञानिक (उत्तरार्ध)
याच काळात इंग्लंड दुसऱ्या जागतिक महायुद्धात पूर्णपणे फसलेला होता. इंग्लंडमधील बहुतेक वैज्ञानिक ब्रिटिश सरकारच्या युद्धोपयोगी प्रकल्पात भाग घेत होते. ऍलन ट्युरिंगही ब्लेचली पार्क येथील कोडब्रेकिंग प्रकल्पात सहभागी झाला. मुळातच ऍलन ट्युरिंगला व्यवहारोपयोगी प्रयोगात रुची होती. अनेक वेळा आकाशाकडे पाहून तो अचूक वेळ सांगत असे. ब्लेचली पार्क येथील नोकरी त्याला फार आवडली.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about ऍलन ट्युरिंग: एक असाधारण वैज्ञानिक (उत्तरार्ध)
- 15 comments
- Log in or register to post comments
- 11940 views
ऍलन ट्युरिंग: एक असाधारण वैज्ञानिक (पूर्वार्ध)
अबॅकससारखे गणितीय मशीन पुरातन काळापासून असले तरी आता आपल्याला अभिप्रेत असलेल्या संगणकाची संकल्पना कशी उदयास आली याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केल्यास संगणकाच्या ढोबळ रचनेचा विचार 1820 साली चार्ल्स बॅबेज यानी केला होता, हे लक्षात येईल. परंतु त्या काळातील वाफेवर चालणारे इंजिन, बॉल बेरिंग्स, गीअर्स इत्यादींचे तंत्रज्ञान फारच प्राथमिक अवस्थेत असल्यामुळे संगणकाची रचना होऊ शकली नाही. परंतु केवळ तंत्रज्ञानाला दोष देऊनही चालणार नाही.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about ऍलन ट्युरिंग: एक असाधारण वैज्ञानिक (पूर्वार्ध)
- 23 comments
- Log in or register to post comments
- 13617 views
आंतरजालीय थरार.! भाग १
The Internet can be a dangerous place!
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about आंतरजालीय थरार.! भाग १
- 2 comments
- Log in or register to post comments
- 838 views
प्रिंट इज डेड, लाँग लिव्ह स्क्रीन!
वाचनाची सवय झालेल्या आधुनिक मानवाचा मेंदू वाचन करत असताना कुठल्या कुठल्या प्रकारच्या आव्हानांना सामोरे जात असतो याची कल्पनासुद्धा करणे शक्य नाही.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about प्रिंट इज डेड, लाँग लिव्ह स्क्रीन!
- 6 comments
- Log in or register to post comments
- 2177 views
जाणीव भान – भाग 1
कृत्रिम बुद्धीमत्ता आणि जाणीव
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about जाणीव भान – भाग 1
- 2 comments
- Log in or register to post comments
- 2039 views
डिजिटल युगात लोकशाहीचे भवितव्य (भाग 4)

धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about डिजिटल युगात लोकशाहीचे भवितव्य (भाग 4)
- Log in or register to post comments
- 1266 views