vinayaka Sun, 09/02/2014 - 10:33 रात्र जरी वैर्याची असली आस रविकीरणांची आहे| लाख दुख्खे अंतरी पण हास्य तर चेहरावर आहे| क्षितिज आहे दूर जरीही तो किनारा दूर नाही| जिंकण्या चे दैव नाही झुंज़ तर स्मरणीय आहे| विनायक अनिखींडी Like Dislike जिंकण्या चे दैव नाही सामो Tue, 18/04/2017 - 11:24 जिंकण्या चे दैव नाही झुंज़ तर स्मरणीय आहे| शेवट एकदम आवडला. Log in or register to post comments Like Dislike Log in or register to post comments3177 views
जिंकण्या चे दैव नाही सामो Tue, 18/04/2017 - 11:24 जिंकण्या चे दैव नाही झुंज़ तर स्मरणीय आहे| शेवट एकदम आवडला. Log in or register to post comments Like Dislike
जिंकण्या चे दैव नाही
शेवट एकदम आवडला.